भाषण क्षेत्रांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाषणाचा शेवट कसा करावा, आणि यावरच आपण खूप छान माहिती टाकून आमच्या सारख्या नवख्या वक्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
सरजी भाषण क्षेत्रामध्ये भाषणाची सुरुवात कशी करावी हे जरी महत्वाचे असले तरी भाषणाचा शेवट कसा करावा हे त्याहूनही अधिक महत्वाचं असत. कारण सभा संपवून जाताना लोकांच्या मनावर भाषणाचा शेवट परिणामकारक असला पाहिजे असं मला वाटत. आणि यावर एवढी दर्जेदार माहिती आपण दिली आहे म्हणल्यावर हा व्हिडीओ नक्कीच सर्वांना मार्गदर्शक ठरेल. असेच कायम व्हिडीओ टाकत रहा एवढीच अपेक्षा आहे... धन्यवाद 🙏🙏
सर तुम्ही देत असलेल्या कोणत्याही माहितीमध्ये दर्जा आहे. त्यासोबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीही देत आहात. भाषणाचा शेवट कसा केला पाहिजे ? ही माझी शंखा आज सुटली आहे. नाहीतर मी सुध्दा म्हणायचो की, बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे ही भरपुर आहेत, पण वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येकजन जखडलेला असतो, त्यातून मी तरी कुठे सुटणार ? आपण आज कळले की असे बोलणे महामूर्खपणा आहे. आजपासून तुम्ही म्हणत आहेत त्या पद्धतीने मी भाषणाचा प्रभावी शेवट करण्याचा प्रयत्न करणार... पुढे होणाऱ्या अपमानाची आज ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार 🙏🙏
अप्रतिम भाषणाचा शेवट सांगितला आहे. कोणत्याही भाषणाचा शेवट असा प्रेरणादायी केला, तर भाषण उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
उत्कृष्ट संभाषण कला माहिती 👌🏾👌🏾
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषणाचा शेवट कसा करावा ? अत्यंत प्रभावी आणि सुंदर भाषण महिती 🙏🏿🙏🏿
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
🎉खूपच सुंदर🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सुंदर bhashanacha shevat.
🙏🙏🚩🚩
Khupch chan sir😊
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🙏🚩🚩
❤❤❤❤❤❤. Chhhann
🙏🙏🙏
सर्वोत्कृष्ट माहिती🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
भाषण क्षेत्रांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाषणाचा शेवट कसा करावा, आणि यावरच आपण खूप छान माहिती टाकून आमच्या सारख्या नवख्या वक्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
अत्यंत आवश्यक माहिती देतात सर,धन्यवाद 7:20
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूप छान सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Kup kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सरजी भाषण क्षेत्रामध्ये भाषणाची सुरुवात कशी करावी हे जरी महत्वाचे असले तरी भाषणाचा शेवट कसा करावा हे त्याहूनही अधिक महत्वाचं असत. कारण सभा संपवून जाताना लोकांच्या मनावर भाषणाचा शेवट परिणामकारक असला पाहिजे असं मला वाटत. आणि यावर एवढी दर्जेदार माहिती आपण दिली आहे म्हणल्यावर हा व्हिडीओ नक्कीच सर्वांना मार्गदर्शक ठरेल. असेच कायम व्हिडीओ टाकत रहा एवढीच अपेक्षा आहे...
धन्यवाद 🙏🙏
भाषण कौशल्य सुधारण्यासाठी नक्कीच भाषण कला माहिती पुरवीत राहू.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
bhashanacha shevat chanach mahiti.😊❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मोलाचे मार्गदर्शन सर जी 🤝⚘️🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
मला वाटतं सर आजकाल तुमच्यासारखे शिकवणारे खूप कमी आहेत ..
खूपच छान संगीतले सर तुम्ही
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🙏🚩🚩
भाषणाचा शेवट कसा करावा ? या व्हिडिओच्या माध्यमातून आज लक्षात आली. धन्यवाद सर🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर तुम्ही देत असलेल्या कोणत्याही माहितीमध्ये दर्जा आहे. त्यासोबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीही देत आहात. भाषणाचा शेवट कसा केला पाहिजे ? ही माझी शंखा आज सुटली आहे. नाहीतर मी सुध्दा म्हणायचो की, बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे ही भरपुर आहेत, पण वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येकजन जखडलेला असतो, त्यातून मी तरी कुठे सुटणार ? आपण आज कळले की असे बोलणे महामूर्खपणा आहे. आजपासून तुम्ही म्हणत आहेत त्या पद्धतीने मी भाषणाचा प्रभावी शेवट करण्याचा प्रयत्न करणार...
पुढे होणाऱ्या अपमानाची आज ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
दादा एखाद गांधी जयंती निमित्ताने पण भाषण च मार्गदर्शन करा 😊
नक्कीच त्या विषयावर भाषण देण्याचा प्रयत्न करु 🙏🙏
बाबासाहेब आंबेडकरांवर 6 डिसेंबर वर भाषण करा ना सर प्लीज
त्या विषयी ही माहिती येईल 🙏🙏
Bhashanacha shevat asa asala pahije he aaj kalale ahe.
🙏🙏🙏🚩