भाषण कसे करावे याबद्दल आपण दिलेली अप्रतिम माहिती मनाला आकर्षित करते. आपली शब्द रचना पाहून, आम्हालाही असेच बोलावे हा विचार मनाला अडवू शकत नाही. खरोखरच सर आपण दिलेला विषय अजोड, अप्रतिम आणि प्रचंड अनुभावाच्या कसोटीवर मांडलेला आहे असे स्पष्ट होत आहे. आपल्या अनुभवाची शिदोरी आणि प्रचंड अभ्यास आमच्यासाठी वारंवार खुला करून द्यावा या अपेक्षेसह आपले मनपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
भाषण कसे करावे हा आम्हाला पडलेला प्रश्न भाषणरंग या चॅनेलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपोआप सुटला आहे. आता आम्ही जोरदार भाषण करण्यासाठी सज्ज आहोत. असेच वारंवार व्हिडिओ टाकून आम्हाला मार्गदर्शन करत राहावे एवढीच मागणी आहे.
ज्ञानाची वाहती गंगा म्हणजे बाळासाहेब मस्के सर. सर तुम्ही भाषण कसे करावे ? या विषय खूप सोप्या शब्दांत समजून सांगितला आहे. आजपर्यंत आम्ही भाषण करणे म्हणजे फक्त बोलणे समजत होतो, पण तुम्ही भाषण कला माहिती अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने सांगितली आहे. या व्हिडीओ मध्ये असलेल्या भाषण टिप्स खूप महत्वाच्या दिलेल्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही सांगितलेल्या पद्धती वापरात आणू आणि जोरदार भाषण करायला शिकू. तुमचे मानापासूम आभार आणि चरणस्पर्श 🙏🙏😊😊
भाषण कसे करावे ? या विषयवार संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आवश्यक होता. तुम्ही भाषण कला माहिती देणारा, भाषण कला प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध करुन दिला खूप खूप आभार सर ❤❤❤
मी नांदेड येथून भाषण कसे करावे याबद्दल आपण करत असलेले मार्गदर्शन यूट्यूबवरून ऐकत आहे सर आपण छान मार्गदर्शन करता तुमच्या मार्गदर्शनामुळे एक चांगला वक्ता होण्यास मदत होईल.
भाषण कला म्हणजे काय याची महिती आज मिळाली सर. आजपर्यंत भाषण कसें करावे ? हा व्हिडियो दिसला की, आम्ही पहायचो. पण दर्जेदार महिती मिळत नव्हती. जेंव्हापासून हा चॅनल सबस्क्राईब केला आहे तेंव्हापासून दर्जेदार महिती मिळायला लागली आहे. तुमचे व्हिडियो पाहायला लागल्यापासून वजनदार शब्दांची ओळख व्हायला लागली आहे. बोलतांना आवाज कसा वापरला पाहिजे, ही महिती तर खूप आवडली आहे. असेच महिती देणारे व्हिडियो आमच्यासाठी देत जा. आम्हाला आता विश्वास वाटू लागला आहे की, तुमच्यामुळे या महाराष्ट्रात वादळी वक्त्यांची फौज उभी राहील. सादर प्रणाम सर 🙏🏿🙏🏿
वा.. धन्यवाद सर 🙏🙏 महाराष्ट्राच्या कन्याकोपऱ्यात पोहचण्याचा हेतू सफल होतं आहे. शेवटच्या बांधावरचा माणूस बोलता झाला पाहिजे, या उद्देशाला मूर्त स्वरूप मिळत आहे.. 🚩🚩
त्या बटनवर भाषण कला प्रशिक्षण कोर्स आहे. पण सुधारित व्हिडीओ अपलोड करण्यासाठी सध्या ते बटण बंद आहे. तुम्हांला भाषण कसे करावे ? या माहितीसाठी चॅनलवर भरपूर व्हिडीओ उपलब्ध करुन दिलेले आहेत...
पुणे महाराष्ट्र
🙏🙏🙏
धडाकेबाज भाषण प्रशिक्षण माहिती .
🙏🙏🚩🚩
हा एक व्हिडिओ आणि अनेक प्रश्नांचे उत्तर.. खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे.
खूप खूप आभारी आहे या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी ❤
🙏🙏🙏
खूपच छान सर तुमची भाषणाची व्हिडिओ आहेत 🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Jordar bhashan mahiti ❤❤
🙏🙏🚩🚩
अतिउत्तम भाषण सुरुवात आहे ❤❤😊😊
🙏🙏🚩🚩
Chan bhashan mahiti ❤❤😊😊😊
🙏🙏🙏🚩🚩
सर्वात सोपी पद्धत समजले आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
उत्कृष्ट भाषण कला माहिती. भाषण कौशल्याच्या सर्व मुद्द्याचे उत्कृष्ट विश्लेषण.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अभिनंदन सर 🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषण कसे करावे ? अत्यंत उपयुक्त आणि दर्जेदार माहिती सर.
🙏🙏🚩🚩
खूपच छान भाषण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूप छान बोललेत सर उत्कृष्ट समजून सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Samanyatil samanya mansala bhashan karta yeil itki sopi ani sundar mahiti.❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
तेजस वाडेकर रा.चाकण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Bhashan कसे कारावे? सुन्दर माहिती
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Khup chan aahe🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप छान 👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषण कसे असावे खूप छान माहिती 😊❤
🙏🙏🙏
अतिउत्तम भाषण कला प्रशिक्षण माहिती. प्रभावी वक्ता घडण्यासाठी उपयुक्त आहे. 😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Super sr
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
खूप छान माहिती.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
Gajanan Matte chandrapur
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
भाषण कला शिकण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर तुमचं मनःपूर्वक आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
छान माहिती... मी ठाण्याला राहतो
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩
चॅनल कोणतं आहे ?
www.youtube.com/@rajeshsawant1005
भाषण आणि motivation
भाषण कसे करावे याबद्दल आपण दिलेली अप्रतिम माहिती मनाला आकर्षित करते. आपली शब्द रचना पाहून, आम्हालाही असेच बोलावे हा विचार मनाला अडवू शकत नाही. खरोखरच सर आपण दिलेला विषय अजोड, अप्रतिम आणि प्रचंड अनुभावाच्या कसोटीवर मांडलेला आहे असे स्पष्ट होत आहे. आपल्या अनुभवाची शिदोरी आणि प्रचंड अभ्यास आमच्यासाठी वारंवार खुला करून द्यावा या अपेक्षेसह आपले मनपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
नक्कीच सर.. वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ ची मालिका आम्ही लवकर घेऊन येत आहोत. आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏
भाषण कसे करावे हा आम्हाला पडलेला प्रश्न भाषणरंग या चॅनेलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपोआप सुटला आहे. आता आम्ही जोरदार भाषण करण्यासाठी सज्ज आहोत. असेच वारंवार व्हिडिओ टाकून आम्हाला मार्गदर्शन करत राहावे एवढीच मागणी आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
उत्कृषटरित्या भाषण करायला शिकवणारी माहिती मिळाली. भाषण करायला शिकणे यामुळे सोपे झाले आहे.😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
ज्ञानाची वाहती गंगा म्हणजे बाळासाहेब मस्के सर. सर तुम्ही भाषण कसे करावे ? या विषय खूप सोप्या शब्दांत समजून सांगितला आहे. आजपर्यंत आम्ही भाषण करणे म्हणजे फक्त बोलणे समजत होतो, पण तुम्ही भाषण कला माहिती अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने सांगितली आहे. या व्हिडीओ मध्ये असलेल्या भाषण टिप्स खूप महत्वाच्या दिलेल्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही सांगितलेल्या पद्धती वापरात आणू आणि जोरदार भाषण करायला शिकू. तुमचे मानापासूम आभार आणि चरणस्पर्श 🙏🙏😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Bhashan kase karave khup jabardast mahiti dili ahe sir.tumchyamule bhashan kala mahiti paripurn milat ahe.❤❤
Thanks 🙏🙏
ठाणे जिल्हा
जय महाराष्ट्र 🙏🙏
भाषण कसे करावे ? या विषयवार संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आवश्यक होता. तुम्ही भाषण कला माहिती देणारा, भाषण कला प्रशिक्षण व्हिडिओ उपलब्ध करुन दिला खूप खूप आभार सर ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Ahmednagar
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
दत्तात्रय डोके तुळजापूर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
मी नांदेड येथून भाषण कसे करावे याबद्दल आपण करत असलेले मार्गदर्शन
यूट्यूबवरून ऐकत आहे सर आपण छान मार्गदर्शन करता तुमच्या मार्गदर्शनामुळे एक चांगला वक्ता होण्यास मदत होईल.
संतांची भूमी आणि तेज बहादूर बंदा यांची कर्मभूमीला वंदन 🙏🙏🙏
हिंगणगाव बुद्रुक , ता.कडेगांव, जि . सांगली
🙏🙏🚩🚩
येरळी ता.नांदुरा जि. बुलढाणा
वा... आपण जिजाऊं माँसाहेब यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातून आहात. तुम्हाला सप्रेम जय जिजाऊ 🙏🙏
छत्रपत्री संभाजी नगर येथून
जय शिवराय 🙏🙏
bhashan kase kase karave ? ya vishayachi jordar mahiti ahe sir...
🙏🙏🙏
Mi Akola जिल्हा
जय महाराष्ट्र अकोलेकर 🙏🙏🚩🚩
मी आहे जयश्रीताई मडावी कुरखेडा जिल्हा गडचिरोली
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏🙏
रायगड रोहा नागोठणे नीडी
रायगड करांना जय शिवराय 🙏🙏
Kolhapur
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
चपटेवाडी पो शिनोली तालुका आंबेगाव जिल्हा पूणे
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
Chandrapur taluka savali
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Boradi tal. Shirpur dist dule
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मी मुंबई याठिकाणी आपले भाषेन आयकतोय
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Hingoli sr
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
लातूर जिल्हा बालाजी कातकडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर
नमस्कार सर 🙏🙏🚩🚩
Sagli
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
पनवेल मुंबई
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
नाशिक
हरहर महादेव 🙏🙏🚩🚩
सोलापूर तालुका माढा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अहिल्या नगर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सातारा सुशील शिंदे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
एक दिवस मीच तुह्माला शेतकऱ्यांचा मुलगा मंत्र्यलयत घेऊन जाणार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषण कला म्हणजे काय याची महिती आज मिळाली सर. आजपर्यंत भाषण कसें करावे ? हा व्हिडियो दिसला की, आम्ही पहायचो. पण दर्जेदार महिती मिळत नव्हती. जेंव्हापासून हा चॅनल सबस्क्राईब केला आहे तेंव्हापासून दर्जेदार महिती मिळायला लागली आहे. तुमचे व्हिडियो पाहायला लागल्यापासून वजनदार शब्दांची ओळख व्हायला लागली आहे. बोलतांना आवाज कसा वापरला पाहिजे, ही महिती तर खूप आवडली आहे. असेच महिती देणारे व्हिडियो आमच्यासाठी देत जा. आम्हाला आता विश्वास वाटू लागला आहे की, तुमच्यामुळे या महाराष्ट्रात वादळी वक्त्यांची फौज उभी राहील. सादर प्रणाम सर 🙏🏿🙏🏿
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर, मी ता.उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून आपले भाषण ऐकत आहोत.
वा छान 🙏🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Sangali
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर मी नाशिक
🙏🙏🙏
Aple prashixan khote khevhana aste
तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून आहात. तेंव्हा सांगता येईल.
Jalgaon pachora
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Amhi madha dist solapur yethun pahat àhe d y s p rt napu shinde
वा.. धन्यवाद सर 🙏🙏 महाराष्ट्राच्या कन्याकोपऱ्यात पोहचण्याचा हेतू सफल होतं आहे. शेवटच्या बांधावरचा माणूस बोलता झाला पाहिजे, या उद्देशाला मूर्त स्वरूप मिळत आहे.. 🚩🚩
सर आपल्या चॅनलच्या बॉटम ला जॉईन म्हणून ऑप्शन येतो आहे तो दाबल्यानंतर सिल्वर पॅक काय प्रकार आहे जरा समजावून सांगा
त्या बटनवर भाषण कला प्रशिक्षण कोर्स आहे. पण सुधारित व्हिडीओ अपलोड करण्यासाठी सध्या ते बटण बंद आहे. तुम्हांला भाषण कसे करावे ? या माहितीसाठी चॅनलवर भरपूर व्हिडीओ उपलब्ध करुन दिलेले आहेत...
खूप छान
Madha district solapur d y s p rt shinde bapu
परभणी
आपण पुस्तक काढावे एक
एक महिन्याच्या आत भाषण कला पास्तक ची दुसरी अवृत्ती येत आहे 🙏🙏🚩🚩
मग पहिली
@@rushikhandagale970 पाहिले अवृत्ती संपली आहे 5000 प्रति काढल्या होत्या 🙏🙏🚩🚩
@@bhashanrang मला पहिज
नाशिक
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
पनवेल मुंबई
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩