दादा.. तुमची बोलण्याची लकब, तोरा हा अस्सल साजेसा आहे. कोसला यापूर्वी 3 वर्षांपूर्वी वाचलेली, आज अचानक आठवण झाली आणि ऑनलाईन मागावी वाटली, आत्ता सकाळी RUclips वरती सहज सर्च केली तर अख्खी कादंबरीचं सापडली इथे.. वा वा खूप छान. आणि धन्यवाद 😍😍🙏🙏🙏✌️
I never used to leave a comment under any RUclips video but your reading style and voice pushed me to do this. I am searching for good audiobook with good content and voice today I finally get it . I really appreciate your voice.
गिरीश कुलकर्णी (देऊळ चित्रपटातील नायक.. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त) यांनी सुद्धा या कादंबरीचे वाचन केले आहे...Storytel app आणि site वर काही samples आहेत..
ruclips.net/channel/UCprD-He0VpQjAauYFgCX2jg सृजनात्मक मराठी भाषिकांसाठी... आपल्या मराठी पुस्तकांचे Audiobooks... FREE Audiobooks साठी Subscribe करा...तसेच इतरांनाही जोडण्याचा प्रयत्न करा. #Audiobook by Shrawani.
Such a legendary book and the iconic voice of Shambhu Sir. But meticulously ruined by adding unnecessary extra effects, I suppose by an over enthusiastic and naive director.
The rich college student wrong accused in rape case and go to jail. After he served his time to jail he joined the army to back his prestige Marathi novel anyone know about this book please tell me
दादा.. तुमची बोलण्याची लकब, तोरा हा अस्सल साजेसा आहे. कोसला यापूर्वी 3 वर्षांपूर्वी वाचलेली, आज अचानक आठवण झाली आणि ऑनलाईन मागावी वाटली, आत्ता सकाळी RUclips वरती सहज सर्च केली तर अख्खी कादंबरीचं सापडली इथे.. वा वा खूप छान. आणि धन्यवाद 😍😍🙏🙏🙏✌️
सध्या वाजतोय
अप्रतिम...58 वर्षे झाली तरी... अप्रतिम
@@chaituthegamer3 ho
खूप छान अप्रतिम कादंबरी आहे मन बहरून आल ❤❤
अक्षरशः वाचनाचा लय आणि सुरेख भाषा याची सांगड जणू अप्रतिम शब्दात नाही सांगता येणार साहेब पण खरचं अप्रतिम 🙌
Thank you for sharing....
वास्तवता असल्यामुले मनाला भावते.
All time favorite!!
Khup chhan
I never used to leave a comment under any RUclips video but your reading style and voice pushed me to do this. I am searching for good audiobook with good content and voice today I finally get it .
I really appreciate your voice.
Great..All thanks to Nemade sir and Shambhu Patil sir
Enjoy :)
मला आजपर्यंत इतकी अप्रतिम गोष्ट यूट्यूब वर भेटली नाही ❤
छान वाचन केले आहे आणि छान कथा
अप्रतिम वाचन, खान्देशी शैली सुंदरच
सुंदर..👌
वाचन,music सगळच फार सुंदर...❤️
आणखी असे content समोर आणावेत अशी विनंती...🙏
Hi
Apratim, vachan kelele ahe. Shambhu patil outstanding .
सर, अप्रतिम वाचन केले आहे 👌👌
कादंबरी ऐकण्यासोबत ती डोळ्यांसमोर देखिल उभी राहत होती...
Shambhu Patil!
❤❤
Nemade ani mandali udaharanarth great vagaire !!
Thank you for uploading this
I've been waiting for this for quite a long time
chan vatl sir
सुंदर वाचन..👌👌👌👌
Attyottam❤️
Thank you very much for uploading.
खूप छान काम❤❤❤
खूप छान, धन्यवाद
अप्रतिम वाचन केलंय ..
Stutya Upakram👌
अप्रतीम उपक्रम
Nice speaking
खूप छान असेच नवीन नवीन कादंबरी घेऊन या सर
Khup mast 🖤
Very very nice ...so much loved it
अप्रतिम निवेदन शैली भाषाशैलीला तोड नाही . कोसला एकदा वाचली पण निटकी समजली नाही पण अप्रतिम निवेदन शैलीने भाषाशैलीमुळे एकदम च आवडली
मस्त😀😀😀
हे वाचन मी 2008 साली आकाशवाणी मुंबई वर ऐकलेले आहे
सुंदर
Khup wachle hote ya pustakabaddal.👌👌
Great
Awesome novel
वाचन , संगीत सगळच फार सुंदर👌
❤
वाचन शैलीने कादंबरीला आणखी उठावदार पणा आला...अस्सल रानमेवा खाल्ल्याचं feel येते.
Nice
Kuni vachan kel aahe, अप्रतिम
Nice thank you
Welcome...stay tuned
शंभू पाटलांचे अभिवाचन अप्रतिम! अहिराणी हेल तर अफलातून👌
खूप छान 😂
सर खुप छान.... पूर्ण कादंबरी चे क्रमशहा वाचन टाका
खूपच छान सादरीकरण
Basari vadan pan chhan aahe
Thank you ❤️
Khup chhan vatale sr atishay sundar thank you,
hi bhasha kontya jilyatil ahe sr
Yanchya avajat khupsari pustake aikayla avadtil
Nice reading
Vaigare vaigre sarkhch
🐴
संगीतकार नरेंद्र भिडे यांनी music design केले
Kosla lahan pani vachli hoti..
👌👌👍
Mi varhsatun ekda he audio parts nehami vachto ..chan jivant kadambari vatate.
Mi vachlay hi kadambari , as vattey lekhak reality madhe sagl jaglay
गिरीश कुलकर्णी (देऊळ चित्रपटातील नायक.. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त) यांनी सुद्धा या कादंबरीचे वाचन केले आहे...Storytel app आणि site वर काही samples आहेत..
E
Ho aikali, pan ashi majaa nahi yet tithe
ते बासरी चं Music पूर्ण कुठे भेटेल?
Bhetal tr mala sang bhawa
तुम्ही पूर्ण पुस्तकं कव्हर केले आहे का
Could you please share the link of Hindu- Bhalchandra Nemade
ruclips.net/channel/UCprD-He0VpQjAauYFgCX2jg
सृजनात्मक मराठी भाषिकांसाठी...
आपल्या मराठी पुस्तकांचे Audiobooks...
FREE Audiobooks साठी Subscribe करा...तसेच इतरांनाही जोडण्याचा प्रयत्न करा.
#Audiobook by Shrawani.
purn Kadambari che episode ahet ka
Such a legendary book and the iconic voice of Shambhu Sir.
But meticulously ruined by adding unnecessary extra effects, I suppose by an over enthusiastic and naive director.
१३:१८ मिनिटाला मध्येच आवाज जातो...
किती भाग आहेत
The rich college student wrong accused in rape case and go to jail.
After he served his time to jail he joined the army to back his prestige Marathi novel anyone know about this book please tell me
उत्तम वाचन.... पण प्रस्तावना खुप लांब... अनावश्यक संगीत....
म्युझिक नका लावू मध्ये
Jalgaon chi, bhasha ahe vatt, khandeshi
योगिराज वाघमारे यांचा बेगड कथासंग्रह आना प्रशांत तरवटकर ९९२३५७१४३५
तुमच्या आवाजात नाट्य असताना पार्श्व संगितची आवश्यकता नव्हती, रसभंग होतो. कृपया पुढील भागात पार्श्व संगीत नको, भाऊ एवढं मनावर घ्या.
छान