Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूपच मस्त वैगरे आहे हे उदाहरणार्थ छानच 👌
🤣
एक शंका येते की कादंबरीत खरोखरीच वगैरे व उदाहरणार्थ हे शब्द इतक्या वेळेस येतात काय ?
@@ashokdharmik3961 ho
मलाही हीच शंका आली की... कादंबरीकार वारंवार उदाहरणार्थ, वगैरे या शब्दांचा अनावश्यक रित्या वारंवार का करतील? की अभिवाचन करताना वाचकाने स्वतः: ची शैली वापरली आहे!
डोळे बंद करून ऐकताना संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. खूपच छान सर
खूप छान वाटत आहे.सगळे प्रसंग आपल्या ओळखीचे असल्यासारखे वाटत आहेत. धन्यवाद सर.🙏
सर खूप छान पण उदाहरणार्थ उदाहरणार्थ किती वेळा पण.
@@dilipgaikwad554 ती भालचंद्र नेमाडे ह्यांची शैली आहे
Ek dam mast yekyla bhari vatla
सर मध्ये पांडूरंगाच्या आईचे व वडिलाचे आवाज काढताना त्यावेळेस ऐकायला खूप मजा येते.😍😍
Khupach chhan ❤️🙌
एकदम मस्त 🎉🎉🎉🎉
हा उदाहरणार्थ शब्द किती वेळा आहे या मध्ये. आणि वैगेरे शब्द पण
उदाहरणार्थ, वगैरे, साक्षात ह्या शब्दांचा वापर वारंवार होत आहे.
Khupach chan..
खूप छान आहे
खूप छान
Mast story
14:46 ajan cha faltu avaj naka taku ani time vaya naka ghalvu tyamule kantala yeto
फक्त वाचन हवे होते
Very nice👍
❤️❤️❤️
संगीत तर काळीज चिरणारेच आहे.
Udaharanarth and vagaire are used many times
Udharnarth ha shbd khup vela yeto ka
ऐकायला सुरुवात केली आहे
उदाहरणार्थ गरज नसताना वापरल्यामुळे कंटाळा येतो सर
NEMADENCHI SHAILI TI
हे असे सारखं सारखं वगैरे, उदाहरणार्थ का म्हणताय फार irritate होतंय.. Book मध्ये खरंच तस लिहलंय का.
हो.
@Sandeep A Kendre प्रश्न तुम्हाला विचारला hota का
वाचनात इतका पाल्हाळ नको . नेट जास्त लागतं .
उदाहरणार्थ हा शब्द जास्त वेळा नकोऐकायला चांगले वाटतं नाही

उदाहरणार्थ हा शब्द जास्त वेळा नको
ऐकायला चांगले वाटतं नाही