मी एक chemistry professor आहे.गोरेगाव मुंबई येथील पाटकर महाविद्यालयात शिकवते.अध्यात्मात आपण माझ्या पेक्षा अतिशय मोठ्याच दर्जेदार आहात.no doubt.पण वयाने आपण मुलासारखे आहात.मी पुढच्याच वर्षांत रिटायर्ड होत आहे.तेव्हा एक सांगायच आहे.काल आपल्या बाबांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी तुमच्या रूपाने एक सुसंस्कारित पिढी समाजाला दिली.आपण ही अशीच पुढची पिढी पुत्र किंवा पुत्रीच्या रूपाने समाजाला देणे ही विनंती.हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.sorry if l have hurt you.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नम: शांताय् तेजसे 🙇🏼♀️💐 जवळच्या माणसाचं जाणं मागे राहणाऱ्यांसाठी दुःखदायक असलं तरी जाणाऱ्या व्यक्तीचे परम कल्याण हेतू दत्तगुरूंची अशी योजना असते.देह दृष्टिआड झाला असला तरी जेव्हा जेव्हा दत्तगुरूंचं स्मरण कराल तेव्हा वडिलांच्या सान्निध्याचे सुख प्राप्त होईल त्यामुळे शोक फार काळ राहणार नाही. नरहरी श्यामराज की जय 🙇🏼♀️ भावपूर्ण श्रद्धांजली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️💐💐💐 अर्चना दत्तात्रेय बारडकर,नांदेड
आपण आपली काळजी घ्यावी.आपल्या सारख्या लोकांची समाजाला प्रचंड प्रचंड गरज आहे. हे आत्ताच बोलणे बरे नाही पण आपली पुढची पिढी जगात यावी ही सुध्दा समाजाची गरज आहे.त्याचा जरूर विचार करावा.
Dada me yek vidyarthini ahe ani me udyapasun dararoj girnar chadhnar ahe mhanjech dattabavani 52 times mhanar ahe. thanks for best information about dattabavani. 😇
मी एक chemistry professor आहे.गोरेगाव मुंबई येथील पाटकर महाविद्यालयात शिकवते.अध्यात्मात आपण माझ्या पेक्षा अतिशय मोठ्याच दर्जेदार आहात.no doubt.पण वयाने आपण मुलासारखे आहात.मी पुढच्याच वर्षांत रिटायर्ड होत आहे.तेव्हा एक सांगायच आहे.काल आपल्या बाबांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी तुमच्या रूपाने एक सुसंस्कारित पिढी समाजाला दिली.आपण ही अशीच पुढची पिढी पुत्र किंवा पुत्रीच्या रूपाने समाजाला देणे ही विनंती.हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.sorry if l have hurt you.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Guru dev datta
बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली... ओम दत्त...🌻🌻🌻श्री गुरूदेव दत्त...
आपणच आपली काळजी घ्यावी महाराज सोबत आहेतच आपण अध्यात्म जगता आहात सर्व देवावर श्रद्धा विश्र्वास आहेच ईश्वरी इच्छेसमोर आपलं काही चालतं नाही तेच खरं
Sri gurudev datta 👏👏 tirthrup aplya babana majhi bhavpurn shradhanjali. Dattamaharaj tyanchya atmyala shanti devo. Apan pan apli kalji ghya.
Tyanchya atmyala shanti milode🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Apan apli kalaji ghyavi.samajala tumchi khupach garaj ahe.Gurudev datta
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराज गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त बाबांना ओम शांती
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबांना भावपूर्ण श्रद्धाजंली
Avdhut chintan Shree Guru dev datt datt datt
नम: शांताय् तेजसे 🙇🏼♀️💐
जवळच्या माणसाचं जाणं मागे राहणाऱ्यांसाठी दुःखदायक असलं तरी जाणाऱ्या व्यक्तीचे परम कल्याण हेतू दत्तगुरूंची अशी योजना असते.देह दृष्टिआड झाला असला तरी जेव्हा जेव्हा दत्तगुरूंचं स्मरण कराल तेव्हा वडिलांच्या सान्निध्याचे सुख प्राप्त होईल त्यामुळे शोक फार काळ राहणार नाही.
नरहरी श्यामराज की जय 🙇🏼♀️
भावपूर्ण श्रद्धांजली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️💐💐💐
अर्चना दत्तात्रेय बारडकर,नांदेड
Shri swami samarth
SHREE GURUDEV DUTT
Baba.kareta.shardhajali. om.shanti Shanti shanti 🕉🕉🙏🙏
🌿🌿🌼🌼|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ||🌼🌼🌿🌿
Namaskar Buva
Shri Gurudev Datta.
//अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त//
आपण आपली काळजी घ्यावी.आपल्या सारख्या लोकांची समाजाला प्रचंड प्रचंड गरज आहे.
हे आत्ताच बोलणे बरे नाही पण आपली पुढची पिढी जगात यावी ही सुध्दा समाजाची गरज आहे.त्याचा जरूर विचार करावा.
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏... आपण देखील आपली काळजी घ्यावी...
ShriSwamiSamarth....
Buva shatashya namaskar!!!!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
गुरूदेव दत्त🙏🙏🙏💐
बुवा आपण अध्यात्म जगता आहेत. श्री गुरू देव
दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नारायण... 🙏
अवधूतचिंतन श्री गुरु देव दत्त.
ति.बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली , आपण स्वतः काळजी घ्या
🙏 Vivekdada . Gurudev datta.
Shri Gurudev Datt...🙏🙏🙏
ती बांबाना भावपूर्ण श्रध्दांजली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ......🙏🙏
आपल्या बाबांना भावपुर्ण shrandhanjali. बुवा...
खूप छान वाटले ऐकून
🙏🙏🙏🙏
Shreeram
Namskar Buwa
Shree Swami Samarth
नमस्कार बुवा🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌺
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
भावपूर्ण
श्रद्धांजली
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 😇🙏 आपण देखील काळजी घ्यावी. श्री गुरुदेव दत्त 🙏
Namsskar..guruban dhu.om.namo. gurudev.swami. 🕉🕉🙏🙏
भावपूर्ण श्रद्धा जली नारायण
Gajanan sonavane Nasik parampunj babana bhavapurn sardhajali
Dada me yek vidyarthini ahe ani me udyapasun dararoj girnar chadhnar ahe mhanjech dattabavani 52 times mhanar ahe. thanks for best information about dattabavani. 😇