हरी या शब्दाचा प्रथम उच्चार एवढा उत्कृष्ट आहे की त्या एका प्रभावी नावासाठी प्रत्यक्ष त्या हरी ला यावेच लागणार तो सोहळा अनुभवायला.कीर्तनात देवाला यावं लागत हे विख्यात आहे पण जर कीर्तनाच्या आधी एवढ्या उत्कंठ भावनेने त्याला दिलेली हाक अवर्णनीय आहे.हा सुख सोहळा स्वर्गात नाही असं म्हणतात तुकोबाराय आणि याचा मला देखील खूप अनुभव आहे पण या चाली कुठेतरी प्रत्यक्ष पुरावे आहेत संप्रदायाच्या वैभवसंपन्नतेचे..
🙏🏻 रामकृष्ण हरी हभप नारायण महाराज खिल्लारी गुरुजी किती सुंदर स्वर तुम्हाला भगवंताने दिलाय आणि अगदीं त्याचं प्रमाणे तुम्हीं गायन केलेत वा हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं तुमच्या सारख्या संगीत विशारद गायकाच गायन समोर बसून ऐकणारे ही तितकेच भाग्यशाली आहेत वा साष्टांग दंडवत तुम्हास रामकृष्ण हरी 🙏🏻
Outstanding singing maharaj ji... वारकरी संप्रदायाच वैभव.. हीच आहे खरी संपत्ती आपल्या आयुष्यातील..... Khup khup छान... गुरुजी रोज हे गायन ऐकल्या शिवाय सकाळ सुरु होत नाही आमची...
खूपच छान अप्रतिम राम कृष्ण हरी या नावात काय अद्भुत शक्ती आहे त्याचा अनुभव ह भ प गुरुजी संगीत विशारद नारायण महाराज खिलारी यांच्या मधुर वाणी आणि सुस्वरातून आनुभवयला मिळाला खूपच सुंदर राम कृष्ण हरी माउली
स्वर्ग का काय म्हणतात ते मला नाही माहिती ,मेल्यावर माणुस त्याच्या कर्मानुसार स्वर्ग या नरकात जातो अस मी ऐकून आहे पण...............................जिवंत पणे स्वर्ग दाखवणारे तुम्हीच .......वा माऊली .....काय आवाज अन काय तो संप्रदाय शतषः नमन
राम कृष्ण हरि माऊली! ऊत्तम आशिर्वाद आहे. आयुष्यमान भवः किर्ती मान भवः यशस्वी भवः ❤❤❤❤❤
माऊली जबरदस्त पहाडी आवाज आहे शुभेच्छा
खुपचं गोड आवाज राम कृष्ण हरि गायन खिल्लारी गुरूजी कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏
हरी या शब्दाचा प्रथम उच्चार एवढा उत्कृष्ट आहे की त्या एका प्रभावी नावासाठी प्रत्यक्ष त्या हरी ला यावेच लागणार तो सोहळा अनुभवायला.कीर्तनात देवाला यावं लागत हे विख्यात आहे पण जर कीर्तनाच्या आधी एवढ्या उत्कंठ भावनेने त्याला दिलेली हाक अवर्णनीय आहे.हा सुख सोहळा स्वर्गात नाही असं म्हणतात तुकोबाराय आणि याचा मला देखील खूप अनुभव आहे पण या चाली कुठेतरी प्रत्यक्ष पुरावे आहेत संप्रदायाच्या वैभवसंपन्नतेचे..
Wa tai khup sundar vichar ahe🎉
❤👍👌👌
❤🙏
ताई तुम्ही खूप छान शब्दबद्ध केले. राम कृष्ण हरी. धन्यवाद
किती नशीब वान लोक
हा सोहळा
तुमचा मंत्रमुग्ध आवाज समोर बसून बघत होते
श्रवण करत होते
धन्य हो महाराज
मी होतो हा सोहळा बघायला
संपूर्ण नियोजन च अप्रतिम आहे माऊलींचा प्रसाद नारायण महाराज आपणास सप्रेम जय हरी 🙏🚩
एकच नंबर नारायण महाराज प्रकाश महाराज
खरच आज नारायण प्रकाशात आला खुपचं छान महाराज दोहिंचे मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरि
अभिनंदन पुढील काळात असेच मिळत रहावे हिच इच्छा
अप्रतिम गायन आणि वादन खूप धन्यवाद जय हरी माऊली 🙏🙏👌👌
नाद ब्रह्म आहे तपस्चर्या आहे धन्य महाराज
Mauli Apratim ❤
माऊली केवल स्वर्गीय सुख
खुपचं गोड रामकृष्ण हरि गायन खिलारी गुरुजी कोटी कोटी प्रणाम रामकृष्ण हरि 🙏🙏
साक्षात स्वर्ग अनुभूती 😌😌😌 🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏
राम कृष्ण हरी
महाराज खूपच सुंदर
तसेच एकविरा साऊंड धुळे छान
Mahul khup badiya jay ho
🙏🏻 रामकृष्ण हरी हभप नारायण महाराज खिल्लारी गुरुजी किती सुंदर स्वर तुम्हाला भगवंताने दिलाय आणि अगदीं त्याचं प्रमाणे तुम्हीं गायन केलेत वा हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं तुमच्या सारख्या संगीत विशारद गायकाच गायन समोर बसून ऐकणारे ही तितकेच भाग्यशाली आहेत वा साष्टांग दंडवत तुम्हास रामकृष्ण हरी 🙏🏻
Outstanding singing maharaj ji... वारकरी संप्रदायाच वैभव.. हीच आहे खरी संपत्ती आपल्या आयुष्यातील..... Khup khup छान... गुरुजी रोज हे गायन ऐकल्या शिवाय सकाळ सुरु होत नाही आमची...
धध़दै
़़
खूपच छान अप्रतिम राम कृष्ण हरी या नावात काय अद्भुत शक्ती आहे त्याचा अनुभव ह भ प गुरुजी संगीत विशारद नारायण महाराज खिलारी यांच्या मधुर वाणी आणि सुस्वरातून आनुभवयला मिळाला खूपच सुंदर राम कृष्ण हरी माउली
माऊली तुमच्या आवाजात दैवशक्ती आहे
एवढी अलोट गर्दी...
जय हरी...
खुपच सुंदर पंचपदी नारायण माऊली भारावून गेलो
अप्रतिम सोहळा व इतक्या प्रचंड प्रमाणात वैष्णवांचा मेळावा एवढी मोठी सेवा घडवून आणणारे किती थोर 🙏🙏🙏
अप्रतिम गायन वादन 🙏🙏
श्री हिंदू धर्माची खरी शान आहे
1ch nabar...Ram Krishna hari
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
स्वर्ग का काय म्हणतात ते मला नाही माहिती ,मेल्यावर माणुस त्याच्या कर्मानुसार स्वर्ग या नरकात जातो अस मी ऐकून आहे पण...............................जिवंत पणे स्वर्ग दाखवणारे तुम्हीच .......वा माऊली .....काय आवाज अन काय तो संप्रदाय शतषः नमन
आपण स्वर्गात आहोत की काय असं अनुभवायला येतय ,खुपच गोड भजन झालंय आनंद वाटलाय.
महाराज अंगावर काटा आला....
अप्रतिम गायन................
असा आवाज ऐकून...
वा नारायण महाराज काय अवाज आहे अप्रतिम सुंदर
खुप सुंदर गायन आणि वादन .. धन्य धन्य झालो माऊली 🙏
🙏👌🌹 राम कृष्ण हरी 🙏
व्वा खुप सुंदर गायन गुरूजी राम कृष्ण हरी
प्रसन्न व हसरा चेहरा आणि सरस्वती आवाज व्वा अप्रतिम मी तुमचा फॅन आहे
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @👌👌🙏🙏👍👍🌺☘️
व्वा अप्रतिम आदरणीय बाबा
अप्रतिम गायण राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप सुंदर गायन वादन भजन ही खूप खूप सुंदर 🙏🙏💐💐
वाह गुरुजी!काय आवाजाची देणगी?सप्रेम जय हरी खरोखर तुमच्या साधनेचे फळ तुम्हाला मिळालं तुमचं गायनाने मंत्रमुग्ध झालो.
कडक आवाज माऊली जबरदस्त वा आपनेतो दिल जीतलीया लय भारी🆗🙏☔
Khup Chan Awaj ahe maharaj.
❤❤❤❤❤❤
Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी महाराज
Ram Krushna Hari 🙏🚩
chal khup Chan 👍
वारकरी गंधर्व.. वा खुप छान
अति सुंदर गायन आणि वादन
जबरदस्त महाराज गायन....
हा सुखसोहला स्वरगी नाही अप्रतिम गायन देवाचे देणं
खूपच छान❤❤❤❤❤
खुप सुंदर पंचपदी आहे
वा ! अप्रतिम !
वा गुरुजी 🙏अप्रतिम गायन
खूप सुंदर गायन केलं माऊली खूप मधुर आवाज
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन आणि वादन❤️
Ram krushn Hari Guruji aamhi M P madhun Ahot kharach aaplya charani natmastaka Ahot Deshpande Gurujinch darshan hot aaplya Ganyatun pranam
अतिशय सुंदर गायन
जय हरी
मंत्रमुग्ध करणारे गायन...✨👏🏻
खूप छान गायन गुरूजी मन जिंकले आपण सर्वांचे
राम कृष्ण हरी 🙏
महाराज हे पाहून डोळ्यात पाणी आले आहे किती आनंदमय वातावरण झाले आहे मन प्रसन्न होऊन समाधान वाटते खूप छान आहे हे वातावरण राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम स्वर्गीय सुख❤❤
काय आवाज आहे महाराज व्वा
No1❤❤❤❤
धन्यमाता पिता तयाचिया 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम नारायण बुवा
जय हॊ गुरुजी
जय हो.खूप सुंदर गायन
महाराज काळजाला भिडनारे गायन आहे❤
वा भारतजी बालवाली यांच्या सारखीच गान शैली जबरदस्त
Guruji.
Khupach sundar guruji vaaa
Naad khula dada 🫡
वा अप्रतिम अप्रतिम
स्वानंद अनुभव
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ❤🎉
🙏🏻🌹🌹
वारकरी संप्रदाय हिंदु धर्माचा कणा आहे.शंकाच नाही, पण पैशांची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जाते.महाराज मंडळीकडून
साहेब आपण कीर्ती दिले एवढा आनंद देण्याचा प्रयत्न केला माझ्या वारकरी संप्रदायात
अप्रतिम गायन गुरुजी
खुप सुंदर गुरुजी....
Jay ho ..
Shri ram khillari Guruji
Guruji aamhi Shri Tarun mandal M P madhun Ahot Aaj kharya Arthane dhany jhalo
राम कृष्ण हरि गुरूजी
खूप छान गुरुजी 🙏🏻
साऊंड सिस्टम कडक 🔥🔥🔥
👌
खूपच सुंदर गायन गुरूजी 👏👏🙏🙏🙏
जबरदस्त गुरूजी
वा एकच नंबर गुरूजी
खुपच छाण
😢😢😢 डोळे भरावून गेले..अक्षरशः....
Khupach chan👌👌
खरच महाराज काय जनसमुदाय उपस्थित आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही 😂😂😂
अप्रतिम गुरुजी .....
हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🚩🙏🙏🚩
Great
Gurujii...🙏🏻🤗
❤
Outstanding ,fantastic ,historical
क्या बात है गुरुजी ..🙏🚩
बाकी काही असो,पण हा कार्यक्रम अभूतपूर्व होता तसा माहोल पण बनवला पंचपदी मोजकीच होती पण जोरात