- Видео 365
- Просмотров 2 172 934
Narayan Khillari
Индия
Добавлен 16 апр 2022
नमस्कार, प्रथमता: आपण माझ्यावर करत असलेल्या प्रेमाबद्दल मी आपला ऋणी आहे.मी गायक श्री.नारायण वि. खिल्लारी. वैजापूरकर,आळंदी-देवाची,पुणे.माझ्या गायनाची सुरुवात आळंदी येथून होऊन मी गेली अनेक वर्षे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व राष्ट्रीय पुरस्कार विजेते माझे गुरुजी श्री.राहुलजी देशपांडे यांच्याकडे अद्यावत अध्ययन सेवा गुरुचरणी सुरु आहे.
हेतू - माऊली ज्ञानोबाराय चरण सानिध्यात व गुरु सन्निद्ध राहून जे काही प्राप्त होत आहे ते सर्व आपल्यापर्यंत पोहोचावे हा हेतू. वारकरी परंपरेच्या संप्रदायीक चाली,किर्तनविचार,अभंगवाणी,शास्त्रीयगायन,नाट्यसंगीत हे सर्व आपल्यापर्यंत पोहोच व्हावा हा चॅनेलचा हेतू आहे.
सूचना - आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा अन्य कोठेही शेअर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
या चॅनेल अथवा समूहाचा व्यक्तिगत कोणत्याही घटकाशी संबंध नाही.साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
आपण आमचा नारायण खिल्लारी हा official चॅनेल subscribe, लाईक करा आणि अवश्य भेट दया,नवनवीन व्हिडीओ पहा.
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
संपर्क - rakeshsadgir2001@gmail.com

मूळाखोरे पठारभाग संगमनेर अकोले वारकरी सांप्रदाय अमृत महोत्सव खिल्लारी गुरुजी सदानंदजी व विकास दादा
मूळाखोरे पठारभाग संगमनेर अकोले वारकरी सांप्रदाय अमृत महोत्सव खिल्लारी गुरुजी सदानंदजी व विकास दादा
कीर्तन सेवेचा
अभंग
येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥
हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥
माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥
निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥
अप्रतिम सेवा आदरणीय छोटे कदम माऊली
२८ / १२ / २०२४

Просмотров: 220
Видео
गायक श्री नारायण म खिल्लारी गुरुजी श्री किशोरजी दिवटे पखावज कृष्णा दादा भोरकड़े
Просмотров 79212 часов назад
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥ तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥ मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सु । पाहीन श्रीमु आवडीनें ॥
कीर्तन चाल ह भ प महेश्वरजी म भगूरे गुरुजी नारायण खिल्लारी गुरुजी भरतजी आणा संकेतजी आरोटे
Просмотров 3,7 тыс.День назад
कंठी धरीला कृष्णमणी ।अवघा जनी प्रकाश ॥ काला वाटू एकमेका ।वैष्णव निका संभ्रम ॥ वाकुलिया ब्रम्हादिकां ।उत्तम लोका दाखवूं ॥ तुका म्हणे भूमंडळी ।आम्ही बळी वीर गाढे ॥ कीर्तन श्ह भ प चैतन्य महाराज देगलुरकर मातृपितृ सोहळा ह भ प निवृति महाराज देशमु ईन्दौरीकर अकोला संगमनेर
अप्रतिम सुंदर कीर्तन सागर दादा बोराटे मोह नासिक
Просмотров 50721 день назад
अप्रतिम सुंदर कीर्तन सागर दादा बोराटे मोह नासिक
गायक ः नारायण म खिल्लारी गुरुजी l तबला ढवन सर पखावज संकेत दादा अरोटे श्री शिवाजी केरे सर वावी नासीक
Просмотров 55221 день назад
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृती देवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ गायक नारायण म खिल्लारी गुरुजी उत्सव नागपुर
Просмотров 731Месяц назад
ज्ञानदेवा प्रमाण निवृती देवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ गायक नारायण म खिल्लारी गुरुजी उत्सव नागपुर
श्री नारायण खिल्लारी गुरुजी प्रकाशजी कातकड़े गुरुजी l पखावज श्री विकासजी बेलुकर व श्री धोंगड़े नाना
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सु । पाहीन श्रीमु आवडीनें ॥३॥
#भजन कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप श्री गायक नारायण म खिल्लारी गुरुजी
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
#भजन कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप श्री गायक नारायण म खिल्लारी गुरुजी
#कीर्तन चाल प्रकाश जी कातकड़े गुरुजी । भरत अन्ना पठाडे ।नारायण खिल्लारी गुरुजी
Просмотров 5323 месяца назад
मरणाहातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥ नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥ न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥ तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
#भजन खिल्लारी गुरुजी तबला श्री ढवन सर श्री संकेत दादा आरोटे आयोजक श्री दत्तात्रय आनाप श्री केरे सर
Просмотров 7313 месяца назад
#भजन खिल्लारी गुरुजी तबला श्री ढवन सर श्री संकेत दादा आरोटे आयोजक श्री दत्तात्रय आनाप श्री केरे सर
अप्रतिम चाल # प्रकाशमहाराज कातकडे गुरुजी।नारायण खिल्लारी गुरुजी।पखावज श्रीभरतजी आन्ना पठाड़े । नासिक
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
अप्रतिम चाल # प्रकाशमहाराज कातकडे गुरुजी।नारायण खिल्लारी गुरुजी।पखावज श्रीभरतजी आन्ना पठाड़े । नासिक
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । कुंदन दादा बोरसे । नारायण म खिल्लारी नीळोबा दादा गोरठानकर । गणेश दादा
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । कुंदन दादा बोरसे । नारायण म खिल्लारी नीळोबा दादा गोरठानकर । गणेश दादा
गणपती बप्पा विशेष नमिला गणपती माऊली शारदा …गणपती बप्पा मोरया । नारायण खिल्लारी गुरुजी
Просмотров 3553 месяца назад
गणपती बप्पा विशेष नमिला गणपती माऊली शारदा …गणपती बप्पा मोरया । नारायण खिल्लारी गुरुजी
रे नंद लाल छेडू नको । नारायण खिल्लारी गुरुजी । कुंदन दादा बोरसे ।निळोबा गोरठाणकर । गणेश गायकवाड ।
Просмотров 2 тыс.3 месяца назад
रे नंद लाल छेडू नको । नारायण खिल्लारी गुरुजी । कुंदन दादा बोरसे ।निळोबा गोरठाणकर । गणेश गायकवाड ।
चंदू नाना पांचाळ l नारायण म खिल्लारी गुरुजी l श्री धन्यकुमार जी #भजन ll राम कृष्ण हरि ll नागपुर
Просмотров 1 тыс.3 месяца назад
चंदू नाना पांचाळ l नारायण म खिल्लारी गुरुजी l श्री धन्यकुमार जी #भजन ll राम कृष्ण हरि ll नागपुर
निवृतिराया भजन खिल्लारी गुरुजी l महेश्वरजी भगूरे गुरुजी l भरत आन्ना पठाडे रोहिदास आबा बोपेगाव नासिक
Просмотров 7324 месяца назад
निवृतिराया भजन खिल्लारी गुरुजी l महेश्वरजी भगूरे गुरुजी l भरत आन्ना पठाडे रोहिदास आबा बोपेगाव नासिक
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती l श्रीसोपान महाराज सानप शास्रीजी नारायण म खिल्लारी गुरुजी व ओंकारजी
Просмотров 2705 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती l श्रीसोपान महाराज सानप शास्रीजी नारायण म खिल्लारी गुरुजी व ओंकारजी
भजन l जय जय विठोबा रखूमाई lनारायण महाराज खिल्लारी गुरुजी पखावज l भरत दादा l गंगाख़ेड
Просмотров 1,1 тыс.5 месяцев назад
भजन l जय जय विठोबा रखूमाई lनारायण महाराज खिल्लारी गुरुजी पखावज l भरत दादा l गंगाख़ेड
बापरखूमादेवीवरू न विसंबे सर्वथा …नारायण म खिल्लारी गुरुजी किरण दादा श्री ईंदोरीकर महाराज ..
Просмотров 5565 месяцев назад
बापरखूमादेवीवरू न विसंबे सर्वथा …नारायण म खिल्लारी गुरुजी किरण दादा श्री ईंदोरीकर महाराज ..
आषाढी वारी विशेष l योगी पावन मनाचा l साहे अपराध जनाचा
Просмотров 9296 месяцев назад
आषाढी वारी विशेष l योगी पावन मनाचा l साहे अपराध जनाचा
#भजन l lनारायण म खिल्लारी गुरुजीlकुंदनजीबोरसेl तबला गणेश दादा पुणे निळोबा दादा गोरठानकर नाशिक
Просмотров 5706 месяцев назад
#भजन l lनारायण म खिल्लारी गुरुजीlकुंदनजीबोरसेl तबला गणेश दादा पुणे निळोबा दादा गोरठानकर नाशिक
#भजन गायक नारायण खिल्लारी गुरुजी आणि कुंदनजी बोरसे l तबला गणेशदादा lपखावज निळोबा दादा गोरठाणकर नाशिक
Просмотров 2,1 тыс.6 месяцев назад
#भजन गायक नारायण खिल्लारी गुरुजी आणि कुंदनजी बोरसे l तबला गणेशदादा lपखावज निळोबा दादा गोरठाणकर नाशिक
#भजन श्री महेश्वरजी भगूरे गुरुजी नारायण म खिल्लारी गुरुजी तबला संकेत दादा आरोटे पखावज श्रीहरी दादा
Просмотров 4446 месяцев назад
#भजन श्री महेश्वरजी भगूरे गुरुजी नारायण म खिल्लारी गुरुजी तबला संकेत दादा आरोटे पखावज श्रीहरी दादा
#किर्तनचाल | शुद्ध बीजा पोटी | नारायण गुरुजी खिल्लारी | विकास दादा बेलुकर | श्री क्षेत्र मोह, नाशिक
Просмотров 3,3 тыс.7 месяцев назад
#किर्तनचाल | शुद्ध बीजा पोटी | नारायण गुरुजी खिल्लारी | विकास दादा बेलुकर | श्री क्षेत्र मोह, नाशिक
#भजन राम कृष्ण हरी।नारायण खिल्लारी गुरुजी।विकास दादा बेलूकर।ज्ञानेश्वरी ताई पिंगळे क्षेत्र मातोरी
Просмотров 5547 месяцев назад
#भजन राम कृष्ण हरी।नारायण खिल्लारी गुरुजी।विकास दादा बेलूकर।ज्ञानेश्वरी ताई पिंगळे क्षेत्र मातोरी
#भजन श्री संत विश्वगुरु निवृतीराया।नारायण म खिल्लारी गुरुजी।श्री क्षेत्र मातोरी नाशिक
Просмотров 4808 месяцев назад
#भजन श्री संत विश्वगुरु निवृतीराया।नारायण म खिल्लारी गुरुजी।श्री क्षेत्र मातोरी नाशिक
#किर्तन चाल।गायक नारायण म खिल्लारी गुरुजी ।रवी म पवार गुरुजी।पखावज भरतजी म पठाड़े सूकनी उदगीर लातूर
Просмотров 7528 месяцев назад
#किर्तन चाल।गायक नारायण म खिल्लारी गुरुजी ।रवी म पवार गुरुजी।पखावज भरतजी म पठाड़े सूकनी उदगीर लातूर
#भजन होऊनी वैष्णव | नारायण म खिल्लारी गुरुजी|पखावज ज्ञानेश्वरी ताई पिंगळे|अप्रतिम अभंग.मातोरी नाशिक
Просмотров 5 тыс.8 месяцев назад
#भजन होऊनी वैष्णव | नारायण म खिल्लारी गुरुजी|पखावज ज्ञानेश्वरी ताई पिंगळे|अप्रतिम अभंग.मातोरी नाशिक
# संकीर्तन चाल ।महेश्वरजी म भगूरे गुरुजी । नारायण म खिल्लारी गुरुजी खारघर महोत्सव ( मुंबई )
Просмотров 1,6 тыс.8 месяцев назад
# संकीर्तन चाल ।महेश्वरजी म भगूरे गुरुजी । नारायण म खिल्लारी गुरुजी खारघर महोत्सव ( मुंबई )
रूप पाहता लोचनी | नारायण महाराज खिल्लारी | भरत म सोडगीर | नामदेव म केंद्रे
Просмотров 9158 месяцев назад
रूप पाहता लोचनी | नारायण महाराज खिल्लारी | भरत म सोडगीर | नामदेव म केंद्रे
माऊली जबरदस्त पहाडी आवाज आहे शुभेच्छा
Guruji.
अप्रतिम गायण.. याला तोडच नाही पांडुरगाची कृपाच लागते.🙏🌹रमेश देवीकर..अमरावती.
Dada khup chan 🥰
भगुरे गुरुजी आहेत हे गायक
खूपच सुंदर ❤❤❤
लय गोड 🙏
नारायण गुरुजी खिल्लारी एक तपस्वी व्यक्तिमत्त्व❤❤
श्री राम कृष्ण हरि❤❤
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏
हा सुखसोहला स्वरगी नाही अप्रतिम गायन देवाचे देणं
खूप छान गुरुजी 🙏
गुरुजी 🙏
Hbp ,swarbhaskar Shri Narayan khillari guruji bhavpurn vandan.from dahanu palghar Kokan .
आदरणीय खिल्लारी गुरुजी यांच्या चरणी साष्टांग नमन खूप छान गायन
Gazal style Gaulan... ❤❤❤ Edit: Hi Gaulan nahi..Santachi rachana nahi... Asach gaana aahe..
❤❤❤❤❤❤❤
माऊली केवल स्वर्गीय सुख
खूपच सुंदर
❤
राम कृष्ण हरी आदरणीय श्री खिल्लारी गुरुजी व सर्व मान्यवर गुरूजन
वारकरी संप्रदायाचे वैभव अप्रतिम गुरूजी 🙏🙏
खुपचं गोड आवाज राम कृष्ण हरि गायन खिल्लारी गुरूजी कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏
अप्रतिम खिल्लारी गुरूजी 🙏🙏
अप्रतिम खिल्लारी गुरूजी 🙏🙏
अप्रतिम गुरूजी 🙏🙏
❤❤❤
Mauli Apratim ❤
खुप भारी आवाज आहे गुरुजी ❤❤❤
संगीत साधनेतील एक तपस्वी म्हणजे नारायण महाराज खिल्लारी ❤
Babaji....ekat rahava asa aavaj🥰
श्री हिंदू धर्माची खरी शान आहे
अतिशय उत्तम निरूपण गुरूजी
❤❤❤❤❤❤
Mahul khup badiya jay ho
Tal theka thoda kami padto
Amchi Roj chi sakal ya god gaynane hote..
स्वर्ग का काय म्हणतात ते मला नाही माहिती ,मेल्यावर माणुस त्याच्या कर्मानुसार स्वर्ग या नरकात जातो अस मी ऐकून आहे पण...............................जिवंत पणे स्वर्ग दाखवणारे तुम्हीच .......वा माऊली .....काय आवाज अन काय तो संप्रदाय शतषः नमन
राम कृष्ण हरी🙏 खूप खूप सुंदर
वारकरी संप्रदायाचे वैभव
खूप छान 🙏
नेहमीप्रमाणेच अप्रतिम❤
❤अप्रतिम गुरुजी ❤
Guruji 🙏🥰
Khup Sundar babaji🥰
अप्रतिम गुरूजी .🙏
👌👌🙏
❤❤❤
Jay ho ❤