मूळाखोरे पठारभाग संगमनेर अकोले वारकरी सांप्रदाय अमृत महोत्सव खिल्लारी गुरुजी सदानंदजी व विकास दादा
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2024
- मूळाखोरे पठारभाग संगमनेर अकोले वारकरी सांप्रदाय अमृत महोत्सव खिल्लारी गुरुजी सदानंदजी व विकास दादा
कीर्तन सेवेचा
अभंग
येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥
हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥
माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥
निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥
अप्रतिम सेवा आदरणीय छोटे कदम माऊली
२८ / १२ / २०२४