पुण्यातील पत्र्या मारुतीचा ज्यू संबंध Patrya Maruti Mandir in Pune story in Marathi GK facts video.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 273

  • @satishsatonkar7589
    @satishsatonkar7589 5 месяцев назад +89

    जु समाजाचे भारतासाठी खूप मोठे योगदान आहे हे कधीच विसरता येणार नाही.

    • @dekhanechaitanya8558
      @dekhanechaitanya8558 5 месяцев назад +4

      कारण जेव्हा साऱ्या जगाने त्यांचा बळी घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा हिंदुस्थान आणि हिंदुनी त्यांना आसरा आणि संरक्षण दिल.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 месяца назад

      अजून शांतीदूत आले नाहीत भुंकायला

  • @deveshatre
    @deveshatre 5 месяцев назад +74

    शामराव , अहो धन्य आहे तुमची . अहो मी गेली ५८ वर्षे पत्र्या मारुती जवळ राहतोय. पण हा इतिहास आताच कळला . आता यात जाता तुम्ही दिसणार मला पत्र्या मारुती जवळ .

    • @mazeswami4390
      @mazeswami4390 5 месяцев назад +1

      हो ना मी पण रहाते

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      🤠🙏🌹

    • @electronicsgeeks5476
      @electronicsgeeks5476 5 месяцев назад +1

      Tumhi lai bhari bolta marathi ​@@AplaShamu

  • @shrinivaspaygude8592
    @shrinivaspaygude8592 5 месяцев назад +32

    ज्यू लोकांनी पुणे सोडायला नको होते. पुण्याच्या जडणघडणी मध्ये ज्यू लोकांचे महत्वपूर्ण योगदान आहे ❤❤❤

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 5 месяцев назад +43

    शामराव! मी जन्माने पुणेकर. मात्र, पत्र्या मारूती मंदिराची 'कथा' तुमच्यामुळे समजली! आता ह्यापुढे मी पत्र्या मारूतीचे दर्शन घेतांना तुमची आठवण नक्की काढेन!

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      🤠🙏🌹

  • @ruthbenjamin7135
    @ruthbenjamin7135 5 месяцев назад +29

    खूपच छान माहिती मुंबईत जन्म होऊन सुद्धा आणि नवरा ज्यू असूनसुद्धा मला या गोष्टींची फारशी माहिती नव्हती धन्यवाद
    आज त्यालाच तुमचा व्हिडिओ ऐकवणार आहे😅

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 5 месяцев назад +27

    व्वा ! खूपच दुर्लभ माहिती दिली आहे तुम्ही शामराव !👌👍
    दानशूर डेव्हिड ससून अमर झाले.

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 5 месяцев назад +39

    ससून डॉक , ससून हॉस्पिटल ही स्मारके आहेत त्यांची ... ग्रेट...

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +4

      खरं म्हणजे त्यांच्यावर एक विशेष व्हिडिओ व्हायला हवा मात्र सगळ्यांनाच त्यांची माहिती आहे अशी नाही त्यामुळे कंटाळा येऊ शकतो.

    • @anilgaikwad2978
      @anilgaikwad2978 5 месяцев назад +3

      Please banava

    • @dineshavachat
      @dineshavachat 5 месяцев назад +3

      पुर्वी खुप चांगले ऊपचार मिळायचे ससुन मध्ये आता वाईट वाटते तीथल्या गोष्टी एकुण

    • @gaurikatti4362
      @gaurikatti4362 5 месяцев назад

      Ho

    • @sanjayjadhav723
      @sanjayjadhav723 5 месяцев назад +1

      ​@@AplaShamuतुमची बोलण्याची पध्दत खूप भारी आहे असेच व्हिडिओ बनवत जा आम्हाला माहिती देत जा

  • @Timepass59636
    @Timepass59636 5 месяцев назад +16

    खुप छान माहिती दिली आहे. पुण्यात असूनही आम्हाला ही माहिती नव्हती. शाम सर तुमचे खुप खुप आभार. आपण मराठी भाषा देखील खूप छान बोलता आणि बोलण्याची पद्धत तर अगदी एखाद्या जुन्या मित्राशी बोलतो आहे असं वाटतं. तुमचं खूप खूप अभिनंदन 💐💐💐🕉️

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 5 месяцев назад +10

    शामू दादा खरच माणसं तुमच्या सारखी असतात ? विश्वास नाही बसत. तुम्ही खूप भाबडे प्रेमळ cute आहात... ज्यू म्हणजे निखळ प्रेम हा समज आणखीन पक्का झालाय.... Thankyou तुम्ही आमच्या जीवनात आलात ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹

  • @aditi6824
    @aditi6824 5 месяцев назад +32

    शामू मी एमबीबीएस ची इंटर्नशिप masina hospital मधे केली आहे. १ वर्ष मी तिकडे होते पण मला आज तुमच्याकडून कळल masina हे डेव्हिड ससून ह्यांच घर आहे. पण हॉस्पिटल पाहिजे तस मोठं झालं नाही त्यातल्या अर्ध्या जागेवर जंगल झालं आहे. इमारत बांधण्याचं काम ही थांबलं आहे . धन्यवाद शामू ही माहिती सांगितल्याबद्दल.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +18

      सगळ्यांना माहीतच असतं असं नसतं. मी जवळ राहत असल्याकारणाने वडिलांनी मला सांगितलं होतं. तिथे बाहेर प्रवेशद्वारावर लोखंडावर कुठेतरी कोरलेलं पण आहे डेव्हिड ससून चे नाव. ते त्यांचे घर होते म्हणूनच ती जागा प्रशस्त आहे नाहीतर मोकळी जमीन घेऊन हॉस्पिटल बांधले असते तर बांधकामाच्या क्षेत्रफळाला जास्त महत्व दिले असते. तेथील होणारे बांधकाम किंवा थांबलेले बांधकाम याच्याबद्दल मला माहिती नाही मात्र अशा प्रकारच्या ऐतिहासिक जागा ज्या इस्लायलमध्ये आहेत अशा जागांचे ऐतिहासिक पण टिकवून ठेवण्यासाठी तेथे बांधकामाला पूर्णपणे बंदी आहे. अशा वास्तूंना रंगकाम सुद्धा मनातला येईल तसे करता येत नाही. त्या काळात जसे होते त्याच रंगात रंगवावे लागते.

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 5 месяцев назад +14

    मस्त माहिती होती पण मला वाटते तुम्ही इजराइल मधल्या ज्यू मराठी बांधवांची मुलाखत घेतली तर बर होईल❤ खूप सारे प्रेम महाराष्ट्र नाशिक

  • @Brave_Marathas
    @Brave_Marathas 5 месяцев назад +22

    ठाणे शहरात कधी येणार आहात इथे 4 मजली मराठी ज्यूच मदिर आहे आणि भरपूर प्रमाणात ज्यू येतात प्राथना करायला.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 месяцев назад +5

    शामराव कितीतरी नव - नवीन माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपली बोलण्याची पद्धत इतकी छान आहे की ऐकणारा त्यात रंगून जातो. इस्राएल मध्ये असून पुण्या मुंबईची इत्यंभूत माहिती तुम्ही आम्हाला पुरविता. पुढल्या पिढीला ही माहिती सोशल मीडिया मुळे लवकर पोहोचेल.

  • @jeevanshukla9682
    @jeevanshukla9682 5 месяцев назад +4

    पत्र्यामारूती , परिसराची उत्कृष्ट माहिती, खूप हसू आले.

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 5 месяцев назад +7

    मी गुगल ला सर्च करून बघितलं, खरोखर पत्र्या मारुतीला पाणवला चिटकलाय नक्कीच त्याची वर पर्यंत पोच असणार नाहीतर मारुती तरी काय करणार

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 5 месяцев назад +2

    आपले कौतुक आहे,तुमचे शब्द वर्णन खूप छान, वर्णन ऐकताना चल चित्र पाहण्याचा अनुभव आला. आपले सूक्ष्म निरीक्षण वर्णन अप्रतिम आहे, धन्यवाद ...

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली jew लोक फार दानशूर आहेत यात शंका नाही अशीच माहिती देत राहा आम्हाला ऐकायला आवडेल. Jew लोक जिथे गेले तिथे भांडणं पण त्यांनी केली नाहीत

  • @yogeshsangle-n5z
    @yogeshsangle-n5z 5 месяцев назад +2

    आदरणीय शामु जी आपल्या सर्व व्हिडिओमध्ये अतिशय रसभरीत वर्णन
    असतं. आपल्या आता पर्यंतच्या व्हिडिओंमध्ये दिलेल्या माहितींचं लिखीत स्वरुपात पुस्तक करावं अशी विनंती आहे. जेणेकरून वाचकांना कायमस्वरूपी एक अमूल्य ठेवा उपलब्ध होईल.
    धन्यवाद
    आपला योगेश

  • @VinayBhasakre
    @VinayBhasakre 5 месяцев назад +2

    श्यामदादा खूप छान माहिती 👌

  • @kirankanani5359
    @kirankanani5359 5 месяцев назад +4

    माझे ऑफिस पुण्याच्या रास्ता पेठेतील ज्यूगल्ली त सुखतो शेलोम या सिनेगोग एकदम समोरच 1998 पासून आहे.
    पुण्यात आला तर भेटण्याची इच्छा आहे

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 5 месяцев назад +1

    शामुचा व्हीडिओ मी पहिल्यांदाच कुतूहल म्हणून पाहतोय
    भारी

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 4 месяца назад

    लै भारी वर्णन शामुजी,एकदम झकास

  • @sangeetakalaskar5648
    @sangeetakalaskar5648 5 месяцев назад +8

    मी अलिबागला ज्यू लोकांसाठी पर्यटन स्थळं दाखवते.

  • @sanjayhajare3984
    @sanjayhajare3984 5 месяцев назад +18

    मुंबई पुणे आणि महाराष्ट्राच्या इत्तर भागात ज्यु आणि पारशी समाजाच्या लोकांनी भरपूर दान धर्म केले पण लोकशाही आल्यावर ह्या समाज्याच्या लोकन्नी केलेल्या कामांना पाटील आणि ठाकरे आणि.... करांची नांवे लागली. वोट बँकेचे राजकारण ज्या ज्या लोकांनी आपले योगदान ह्या देशासाठी दिले त्यांच्या योग्य तो आदर राखला पाहिजे होता पण शाहू फुले आंबेडकरांच्या तथाकथित विचारसरणी च्या लोकांकडून त्याची अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहॆ.

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 5 месяцев назад +1

      म्हणजे आपल्याला फुले,शाहू, आंबेडकर समजलेले दिसतं नाहीत.

  • @narendraraje596
    @narendraraje596 5 месяцев назад +2

    खूपच छान माहिती शामू.... ❤😊
    मला अजिबात कल्पना नव्हती, पत्र्या मारुती मंदिराच्या इतिहासाची........

  • @mm9112001
    @mm9112001 5 месяцев назад

    खुप छान विडियो सगळं डोळ्या समोर चित्र उभे राहिलं ❤

  • @sonalinamde4771
    @sonalinamde4771 5 месяцев назад +2

    तुम्हाला पुण्याची चांगली माहिती आहे. 👍 त्या मंदिराच्या समोर माझ्या मामाचे tinmaking चे दुकान होते.

  • @tanujarahane3836
    @tanujarahane3836 5 месяцев назад

    फार मजा वाटली ऐकताना. काय काय कथा असतात .

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 5 месяцев назад +3

    डेव्हिड ससून यांचं लोकोत्तर कार्य कोण विसरेल आजही गोर गरीब जनता याचा लाभ घेत आहे भारतीयां साठी ज्यु समाजाचं योगदान इस्त्रायल भारत मित्र संबंध अधिक दृढ होवोत ही सदिच्छा

  • @ajitkumarsimu3419
    @ajitkumarsimu3419 4 месяца назад

    उद्बोधक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....!!🙏🏼💓🌸
    🌱🌾🐝🐢

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 5 месяцев назад

    खरंच खूप केलय ससून यांनी त्यांचे मनापासून आभार

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 5 месяцев назад +1

    कमाल आहे तुमची! पुण्यात असून आम्हाला माहीत नव्हतं. आणि तुम्ही तर इस्त्रायल मध्ये रहात असूनही पुण्यातील स्वतःच्या फ्लॅटमध्ये बसून सगळी माहिती देताय असं वाटतं 👍👌🙏🏻💐❤🤣🤣🤣 Thanks for sharing this information.

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद अशीच अजून वेगळ्या माहिती ची वाट पहातोय

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला.

  • @Sachiinkale3
    @Sachiinkale3 5 месяцев назад +1

    Shamu काका मस्त माहिती दिली असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन या

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      प्रयत्न करतो 🙏🌹

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 5 месяцев назад +2

    Thank you Shamrao for valuable information....
    Jai Maharashtra.

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 5 месяцев назад +3

    वाह शामराव... अगदी योग्य वेळी विडिओ बनवला. अहो पुण्याचं ससून हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. चांगल्या कारणासाठी नाही. त्यामुळे सतत हा विचार यायचा की हे ससून म्हणजे काय? काही scientific नाव वगैरे आहे की काय. आणी मी रिसर्च करणारच होतो ससून ह्या नावाविषयी. आणी तुम्ही टपकलात. टपकलात हे चांगल्या अर्थी हो. माझा वेळ वाचवलात. अतिशय सुंदर माहिती आणी commentry.

  • @diptidhavale172
    @diptidhavale172 5 месяцев назад

    छान माहिती दिली...
    शिक्षक आई, बाबा,,
    त्यामुळे च तुमची भाषा शैली उत्तम..
    मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहाते. माहिती मिळते... धन्यवाद🎉

  • @nalinibelhekar7448
    @nalinibelhekar7448 5 месяцев назад

    अतिशय छान माहिती मिळाली.आपण ही माहिती कशी मिळविलीॽ धन्य.फारच.🎉🎉 नमस्कार.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      धन्यवाद. बहुतेकदा मी व्हिडिओच्या तपशिलात शेवटी संदर्भ देतो.

  • @irissimon9761
    @irissimon9761 5 месяцев назад

    Thank you Sharing this

  • @sebianau73
    @sebianau73 5 месяцев назад +3

    Shamu tumchya vlogs chi vatchal eka veglich unchi gathat aahe.unch bharari ghet aahe.asech chaan vlogs kara.sir david sasson,jacob sasson hyanchya var pan ek vlog kara.motha zhala tar 2-3 bhagat kara.asa abhimaan vatto tyanchya baddal kahi aikla ka.🤗😊🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +2

      जरूर करू. 🙏🌹

  • @ashokt905
    @ashokt905 3 месяца назад

    खुप छान माहिती सर

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 месяца назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 2 месяца назад

    पन्नास वर्ष पुण्यत राहून हे माहीत नव्हते. आणि ससून म्हणजे पारसी असेच वाटत होते.
    कमाल आहे तुमची पुणेकरांना पुण्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगता.
    आता ससून रुग्णालय हे सरकारी आहे.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 5 месяцев назад +2

    Shamrav ji what happened to the family of Sassoon David afterwards ? Did they also migrated to Israel?
    Please tell us about it..

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 месяцев назад

    Khupp Bhari Blog 👌👌
    Chan Maheti Deli
    David Sir Ayli Baag Madhy Pn
    Jany Yeny Hoty
    Apratim Jueish

  • @dgraded
    @dgraded 5 месяцев назад

    Wah! Kaay sundar mahiti.

  • @ushavaidya1959
    @ushavaidya1959 Месяц назад

    छान माहीती दिलीत शामराव. मुंबई ची असून हा इतिहास मला माहीत नव्हता

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 4 месяца назад

    Shamu दादा, तुम्ही खूप छान narration करता.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      धन्यवाद.

  • @ravisaraf3040
    @ravisaraf3040 5 месяцев назад

    Pranam shamudada❤ khup chan sangta tumhi

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 5 месяцев назад

    Ptmroud of you
    Vital information about Sasoon family and patra Maruti

  • @hemabhandare9223
    @hemabhandare9223 5 месяцев назад

    तुमची कथनशैली खूप आवडली.

  • @akshaynikam7201
    @akshaynikam7201 5 месяцев назад

    श्याम्या लेका एक नंबर माहिती दिली

  • @spp4708
    @spp4708 5 месяцев назад +4

    माझी आई माटुंगाल्या राहते त्याच्या मागे " डेव्हीड ससून बॅायज् होम" आहे... अतिशय प्रचंड जागा आहे ... खूप मोठी मोठी झाडे आहेत.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      हे मला माहीत नव्हतं! 🙏🌹

    • @sebianau73
      @sebianau73 5 месяцев назад

      ​@@AplaShamudavid sasson school aahe na ithe shamu.jasa sir eli kadoori school

    • @spp4708
      @spp4708 5 месяцев назад

      @@AplaShamu तिकडे juvenile delinquent boys ना ठेवतात... आमच्या शेजाऱ्यांचा मुलगा लहान असताना " गुंड मुलांची शाळा" म्हणायचा 😊

    • @bhartideochakke7817
      @bhartideochakke7817 5 месяцев назад +2

      हो माटुंग्याला वेस्ट स्टेशन जवळ आहे हे डेव्हिड ससून बॉईज होम.

  • @soniyasaraf931
    @soniyasaraf931 5 месяцев назад

    Thank you Sir today we got very rare & valuable Information about Sir David Sasoon's Contribution in India

  • @mickeyrat1984
    @mickeyrat1984 5 месяцев назад +1

    Wah Sham rao uttam. Ek vinanti ahe mazya olkhiche ek gruhasttha ata tikdech astat Levi Jacob nav tyancha, tyancha mulga IDF madhe ahe. Kadhi chukun bhet zali tar maza tevdha Shalom sanga tyanna.

  • @sebianau73
    @sebianau73 5 месяцев назад +3

    Kitti chaan👌👌👌👌👌flora fountain sassoon cha aahe mahit nhavta.aaplya jews ne bharatala je dilay hey kadhich samor aala nahi .tata va anek parsis cha contribution sangitla jata.pan aapan jews yanna koni olkhat nahi.sadha jana gananet jew dharmach ullekh nahi😔eitar madhe aapli ganana hote. ithe jew dharma konala mahit nhavta atta internet mule kahi lokanna bharatat aani mumbai thanyat jews aahet hey mahit zhala.dukha hoto hya babatit mala.aso mahiti kharach chaan shamu.ajun ek century marlit.masta vlog👏👏👏👏👏👌👌👌👌👌

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 4 месяца назад

    🙏🙏🙏

  • @ivinay21
    @ivinay21 5 месяцев назад

    Fantastic information

  • @Voice_of_india92
    @Voice_of_india92 5 месяцев назад

    खूप छान माहिती. बेने इस्त्रायली समाजाचे भारतातील जीवन अनुभव व भारतातून परत मायभूमी कडे झालेला प्रवास खासकरून तुमच्या कुटुंबाचा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणजे तिकडे गेल्यावर पुन्हा आयुष्य सुरु करताना कोणत्या अडचणी आल्या/येतात तसेच सध्या इस्त्रायल मध्ये बेने इस्त्रायल समाजाची तिकडे काय परिस्थिती आहे याबद्दल.

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 5 месяцев назад

    खूप छान माहिती. पुण्यात राहूनही हा इतिहास आम्हाला माहीत नाही.

  • @rameshdawkhar6741
    @rameshdawkhar6741 25 дней назад

    तुमची मराठी पुणेकरांसारखी छान आहे हो.

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली.

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 5 месяцев назад +1

    My birth place is Pune (Poona) Very Very nice information. I know Patra Maruti, Sasson Hospital, Lal Deul (Seneguag) Rasta peth Seneguag ((Late Rabbi Benjamin Gadkar his brother Social worker Salem Gadkar.(They was Maharashtrian) They was staying in the Rasta Peth (old building) but this time there is new Construction Building. I likes your videos.

  • @patksagar1970
    @patksagar1970 5 месяцев назад

    grt shamudada

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 5 месяцев назад

    कथा-कथन जबरदस्त ❤शामु दादा

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 4 месяца назад

    👌😊👍

  • @ashokraut4542
    @ashokraut4542 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली शामु सर.

  • @swapnalis4706
    @swapnalis4706 5 месяцев назад

    काका, माहिती तर मस्त मिळालीच पण खूप आवडलं ते तुमची explain करण्याची पद्धत खुपच जास्त आवडली.....अगदी तिथेच. उभ राहून पाहतेय असं वाटतय
    आवर्जून subribe केलाच पाहिजे म्हणजेच तुमचे पुढचे व्हिडीओ आणि अनुषंगाने वीन माहिती मिस होणार नाही...i

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 5 месяцев назад +1

    आम्हाला ज्यु लोकं एव्हढे समृद्ध कसे झालेत याबद्दल ऐकायला खूप आवडेल
    कृपया तुम्ही काही ज्यू लोकांची प्रेरणादायी
    गोष्टी सांगसाल का

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 5 месяцев назад

      नीतिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपली नीती सोडली नाही आणि धर्म ही सोडला नाही त्यांच्या कडून शिकावं अस काहीतरी त्यांनी आपल्या पिढ्यांना आपले संस्कार दिले असे मला वाटते

  • @blackoxblackox9135
    @blackoxblackox9135 3 месяца назад

    ज्यू आणि पारशी बाहेरुन आले पण कधीच परके वाटले किंवा वागले नाहीत. 100 टक्के भारतीय बनले. ❤

  • @kunal2k
    @kunal2k 5 месяцев назад

    खुप छान माहिती 👍

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 5 месяцев назад +2

    खूप छान 🙋‍♂️👌👌👌👍👍👏🏻👏🏻 खरतर तुमच्या मनात ही भारताच्या शासना मदल राग आहे तो येऊद्या असाच बाहेर 🙏👏👏👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      🤓🙏

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 5 месяцев назад

      काहीही बड बड करतो का. भारताचे आणि इस्राएल चे खुप चांगले संबंध आहेत

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 5 месяцев назад

    व्वा, शामु खूप छान माहिती दिलीत.

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 5 месяцев назад

    मस्तच

  • @SumiOccult
    @SumiOccult 5 месяцев назад

    Thanks Shyam Sir. ❤❤❤

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 5 месяцев назад +1

    Jew ni bharatat yave
    Bharat jew cha suddha desh aahe.....❣️❣️❣️

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 5 месяцев назад +1

    JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩

  • @Aniruddha197
    @Aniruddha197 5 месяцев назад

    Wa sundar mahiti.marathi chanach aahe shamrao👍🙏

  • @simonsasaney6191
    @simonsasaney6191 5 месяцев назад

    Good information.

  • @yogirajsapre9633
    @yogirajsapre9633 5 месяцев назад

    Wow...Great...Maza Mathematics cha MD Class ha Patrya Maruti Mandirachya samor hota Narayan Peth Pune 30.Roz Darshan vhaycha..Devllachya bajula ek Amruttulya pann aahe.

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 5 месяцев назад

    Thanks khup chan awesome ❤😊

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 5 месяцев назад

    Good information thanks to Sasoon

  • @NitinBansode-o7p
    @NitinBansode-o7p 3 месяца назад

    जू समाजानं भरतात खूप काही दिले आहे,रिल छान आहे

  • @जयअंबे-श5थ
    @जयअंबे-श5थ 5 месяцев назад

    ❤❤❤जय श्री राम ❤धन्यवाद❤❤❤

  • @vijayshinde4086
    @vijayshinde4086 3 месяца назад

    Tumcha aavaj super ❤

  • @sanketghorpade4066
    @sanketghorpade4066 5 месяцев назад +4

    माझी खुप आवरजुन ईच्छा आहे की जिवणात एकदा तरी ईस्राएल ला जाऊन यायचं.मी ख्रिस्ती असल्यामुळे मला प्रभु येशु ख्रिस्ताची बरेच ऐतिहासीक स्थळे पहायची आहेत.🙏🤎

    • @pratapbinavade5324
      @pratapbinavade5324 5 месяцев назад

      Sanket tu tar hindu aahe na mg Christian kasa zhala

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 5 месяцев назад

      @@pratapbinavade5324 are baba mi nahi zhalo...amhi paach saha pidhyanpasun christi ahot...😁🙏

    • @Rajesh-vlogs-v6d
      @Rajesh-vlogs-v6d 5 месяцев назад

      Return ye

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 5 месяцев назад

      Ghorpade Hindu vatatat

  • @vaibhavmohite9234
    @vaibhavmohite9234 5 месяцев назад

    नमस्कार शमुभाऊ,
    पेन ला पण खूप जू लोक आहेत, माझा मित्र पेणकर ही खूपच प्रेमळ आहेत.

  • @sunilmandavkar7270
    @sunilmandavkar7270 5 месяцев назад

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 5 месяцев назад +1

    दादा खूप छान माहिती दिली ❤आई कशी आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      तब्येत सुधारत आहे. धन्यवाद.

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 5 месяцев назад

    शामराव छान माहिती😊👍

  • @maha-madpedo-gayphukumber1533
    @maha-madpedo-gayphukumber1533 5 месяцев назад +2

    Yogayog ye yahe ki h'indu,j'ew aani parsi tini samudhya ne bulle,m'ulle Akramankariyichi atyachar sonsle aayate.

  • @milindwalinde6304
    @milindwalinde6304 5 месяцев назад

    TOP !

  • @pavansakpal4816
    @pavansakpal4816 5 месяцев назад

    Bhahu daji lad sangralayat gelo hoto tikde mumbai chi sagali mahiti aahe mi hech sangen ki ekada tari mumbaitale lokani ekda visit karavi

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 5 месяцев назад

    Shamu Dada the great.

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 5 месяцев назад

    YEU DHYA TYANA. CHANGLI MANSE AAHET.

  • @atulmulay1
    @atulmulay1 5 месяцев назад

    पुण्यात राहून पत्रा नाव मारुतीला का ? हे माहिती नव्हते . थॅन्क्स श्यामू. मजा आ गया .

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 19 дней назад

    येऊद्या,ज्यू बंधू आम्ही त्यांचे स्वागतच करू।आणि आमची चटणी भाकरीही खायाला देऊ,आम्हाला आनंदच होईल।आणि ईतकेच काय तिकडे ईसराईल मध्ये काही त्रास असेल तर आमचे कडे या आम्हि।निदान ज्यू बंधूंना सामाऊन घेऊ।राहण्यास फुकट फक्त घरा पूरती जागाही देऊ।

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 5 месяцев назад

    Jew lokanche vdo banava tyanchi etihasa pasun atta paryant sarv mahiti sanga pls ❤😊🎉 thanks

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 5 месяцев назад

    Shamu dada..🙏अशीच छान माहिती देत जा...

  • @anantparab3200
    @anantparab3200 4 месяца назад

    लहानपणी साठ वर्षापूर्वी काळाचौकी अभ्युदयनगर येथे माझे ज्यु मित्र होते सॉलोमन, इझिकेल आणि त्यांची बहीण छबी. अनेक ज्यु कुटुंबे होती पण पूर्णपणे हिंदु संस्कृती परंपरा पाळत होते. इझीकेल हनुमानभक्त होता. I love इस्राएल ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +1

      अंदाजे 40 वर्षांपूर्वी तेथे माझा एक चांगला मित्र श्रीकांत कारंजकर राहायचा.

  • @rekhagaikwad2805
    @rekhagaikwad2805 5 месяцев назад

    शामू जी आम्हाला जेरुसलेम येथील ज्यू समाज, मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज यांचे पवित्र प्रार्थना स्थळाबद्दल पण माहिती द्यावी