मी पाचवीला होतो शाळा क्रमांक ७१ तेव्हा टेंभी नाक्या वर दही हंडी बघायला मित्रांन सोबत गेलो होतो,खूप गर्दी होती पण आम्ही लहान असल्याने गर्दीचा खालून कसं बसं करत दही हंडीचा हिथे आलो होतो तेव्हा बघतो तर काय दिघे साहेब माझा दोन ते तीन फूट अंतरावर उभे होते स्तर लावून झाल्यावर हंडी खाली घेतात तेव्हा दिघे साहेब स्टेज चा खाली येऊन हंडी चा हिते आले होते हंडीची उंची केवढी असावी अस सांगायला आणि मी स्तभ झालो होतो आणि एकटक त्यांना बघतच होतो कारण ज्यांच चित्र मी शाळेत काढले होते ते स्वता शाक्षत माझा समोर उभे होतो मला काही सुचतच नव्हत. त्यांना एकटक पाहतच होतो सुखद आठवण 🙏
सुंदर पोवाडा. दिघे साहेब होणे नाही. खूपच मोठे होत होते , लोकांचे राजे होत होते हे कोणाला पहावले नाही हे कोणाला सांगणे न लगे त्यामुळेच परमेश्वराने त्यांना अढळपद प्रल्हादाप्रमाणे देऊ केले
अखंड हिंदुस्तानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदुह्रयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥👑👑👑👑
आमच्या आयुष्यात हा दैवी अवतार आम्हाला ना बघता आला ना अनुभवता आला त्यामुळे आमच्या सारखे अभागी सुद्धा आम्हीच. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा ! जय महाराष्र्ट !
धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्याला लाभलेलं अमूल्य रत्न होत त्याचा मला सार्थ अभिमान आहे आजही आताही व ह्या पुढेही कायम माझ्या स्मरणात राहतील ....पण आता ते होण शक्य नाही.....
आताच राजकारण पाहून खुप वाईट वाटत आनंद दिघे साहेब आज असते तर राजकारण स्वर्गाला लाजवेल असा रुबाब असता भष्टाचाराची मुडकी पिरगळून ठेवली आसती खरा वाघ निघून गेला एकच टरकाळी याचा अर्थ फक्त ठाणेच नाहीतर महाराष्ट्र व भारत देशाच आजच स्वजळ राजकारण पाह्याला मिळाल असत देवा मुत्य हे तर सत्य आहे पण आनंद दिघे सारखी ज्वलंत बुलंद दणाणी तोफ पुन्हा या महाराष्ट्र च्या मातीत जन्माला घाल आणि आजच राजकरण होत्याच नव्हत करून पुन्हा एकदा लाल रक्त भगव होऊदे ...या राजकारणी लोकांना सरळ करायला आनंद दिघे च साहीबान सारखा क्रांतीवीर पुन्हा जन्माला येऊदे ....पवाडा आईकून मन धन्य झाले ...
Mr. Mangesh sir, Ek msg denar ka Pravin tarade sirana, " Tyanchi dialogue Writing ani vyaktirekha mandanyachi ji kala ahe ti itki strong ahe ki aaj lokancha manat tyani pratyaksha" Dharmveer anand Dighe saheb" lokancha ghara gharat pohchvlet.... hatts'off to all Dharmveer team .... mangesh sir tumhla Salam ahe.... great great work...
माझी एक विनंती आहे की हा पिक्चर मराठी मध्ये अपलोड करा कारण माझ्या आज्जीला हा पिक्चर बघायचा आहे पण. तिला हिंदी नीट समजत नाही आणि सर्व मूव्ही हिंदी मध्येच आहे त्यामुळे हा मूवी मराठी मध्ये अपलोड करा प्लीज आप मूवी यूट्यूब ला अपलोड करा ही विनंती
@@aryanbhosale5925 दिघे साहेब असते तर उद्धव ठाकरे ने कॉंग्रेस बरोबर सरकार स्थापन केलं नसतं, आयुष्य भर बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला त्या बरोबर सरकार स्थापन करणे म्हणजे बाळासाहेबांचा शब्द पाडणे, दिघे साहेब आता असते तर त्यांच्या हाताखाली असणाऱ्या आमदार, खासदारांना विरोधच करायला सांगितले असते
जे काही जनतेच्या समाजाच्या हितासाठी व कल्याणकारी असते तेच मा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केले असते. 🚩कोणताही मंत्री, नेता व कार्यकर्ते आणि राजनैतिक सरकार यांच्या आदेशानुसार अधर्मि शासन चालवू दिले नसते. मा. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारखे निर्मोही राजा नाही. साहेब आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
दररोज दिवसातून 4-5 वेळेस हा पोवाडा ऐकल्याशिवाय करमतच नाही....🙂❤️
माणसा मधला देव....दिघे साहेब....❤️💥
मी पाचवीला होतो शाळा क्रमांक ७१ तेव्हा टेंभी नाक्या वर दही हंडी बघायला मित्रांन सोबत गेलो होतो,खूप गर्दी होती पण आम्ही लहान असल्याने गर्दीचा खालून कसं बसं करत दही हंडीचा हिथे आलो होतो तेव्हा बघतो तर काय दिघे साहेब माझा दोन ते तीन फूट अंतरावर उभे होते स्तर लावून झाल्यावर हंडी खाली घेतात तेव्हा दिघे साहेब स्टेज चा खाली येऊन हंडी चा हिते आले होते हंडीची उंची केवढी असावी अस सांगायला आणि मी स्तभ झालो होतो आणि एकटक त्यांना बघतच होतो कारण ज्यांच चित्र मी शाळेत काढले होते ते स्वता शाक्षत माझा समोर उभे होतो मला काही सुचतच नव्हत. त्यांना एकटक पाहतच होतो सुखद आठवण 🙏
Kay nashib aahe tumcha kharach dhanya hoti ti mauli
Khup nashibvan ahe dada tumhi 😊🙏🚩
दादा तुमचं नशीब कदाचित आमच्या नशीब आल पाहिजे होत खूप मिस्स करतो साहेबाना
Mast
Nashib aahe saheb tumcha sakshaat dev baghitla tumhi 🙇🙇🙇🙇
जबरदस्त भाई
अंगावर काटा आला
असा धर्मवीर पुन्हा होणे शक्य नाही
अंगावर काटा उभा राहतो... हा पोवाडा ऐकून...❤️💥
धर्मवीर आनंद दिघे साहेब....❤️🙏🏻
एकदा रात्री 2 वाजता आमच्या भायखला इथे आले होते दिघे साहेब गणपती च्या पाया पडायला.... तीच आमची शेवटची भेट..... आणी तीच माझी एकमेव निष्ठा...
❤
असा समाज सेवक पुन्हा होणे नाही डोळ्यात पाणी आलं।।।।।।।
आजकालचे नेते पैशांच्या मागे सर्व।।।
ठाण्याचा वाघ होते आहे आणि कायम राहाणार 🔥🔥🔥🔥🔥🔥
सुंदर पोवाडा. दिघे साहेब होणे नाही. खूपच मोठे होत होते , लोकांचे राजे होत होते हे कोणाला पहावले नाही हे कोणाला सांगणे न लगे त्यामुळेच परमेश्वराने त्यांना अढळपद प्रल्हादाप्रमाणे देऊ केले
खरच अंगावर काटा उभा राहतो हो हा पोवाडा ऐकून,, खरच दिघे साहेब असते तर किती छान झाल असतं,, असा नेता होणे नाही
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏🚩❤️
हिंदूहृदयसम्राट श्री आनंद दिघे साहेब...❤️🚩🚩🙏🏻
हा पोवाडा रोज ऐकतो मी .. यामुळे स्फूर्ती मिळते....
लाल नाही भगवं होत रक्त..🚩🙏🏻👑
आमचा वाघ 🚩🤝🚩🔥जय श्री राम जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
अखंड हिंदुस्तानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदुह्रयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥👑👑👑👑
आमच्या आयुष्यात हा दैवी अवतार आम्हाला ना बघता आला ना अनुभवता आला त्यामुळे आमच्या सारखे अभागी सुद्धा आम्हीच.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा !
जय महाराष्र्ट !
Proud of being thanekar 🚩🚩🚩
Me too 😁😁
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
*ठाणया च्या वाघ,न्याय देणारे,धर्म विर आनंद दिघे साहेब*
आमचे दिघे साहेब असते तर गद्दाराना त्यांची जागा दाखवून दिली असती . अमर रहो दिघे साहेब .
धर्मवीर आनंद दिघे साहेब देव माणूस होते
Ho na, pan khup lavkar gele 😞😞
@@bhoomikadhemare2639 porga aahes na 😂 porgi vahayche ka😂
@@lordkrishnafans6856 Mi mulgi ch ahe, mala kahi garaj nahi gender change karaychi tula nit disat nahi vatta
@@bhoomikadhemare2639 lokanna fasvu nko tya divshi nav vegla hota comment madhi
@@bhoomikadhemare2639काय यार फस व तो य
॥ जयतु हिंदुराष्ट्रम् ॥
आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजर🧡🧡
🚩जय हिंदू आनंद🌎
ठाणे येथे आनंद दिघे साहेब आश्रम यांचे भेट दिली
दिघे साहेब तुम्ही फक्त तुम्हीच होता तुमच्या सारखा कोणी होणे नाही.......
तुमची बरोबरी उध्दव ठाकरे पण करू शकत नाही
Chor uddhav thakre ....sahebachya varya pan uddhav thakre ubha rahnyachya layki cha nahi....barobari karnech chukiche aahe
शाहिर जय भवानी भगवा मुजरा
धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्याला लाभलेलं अमूल्य रत्न होत त्याचा मला सार्थ अभिमान आहे आजही आताही व ह्या पुढेही कायम माझ्या स्मरणात राहतील ....पण आता ते होण शक्य नाही.....
आताच राजकारण पाहून खुप वाईट वाटत आनंद दिघे साहेब आज असते तर राजकारण स्वर्गाला लाजवेल असा रुबाब असता भष्टाचाराची मुडकी पिरगळून ठेवली आसती खरा वाघ निघून गेला एकच टरकाळी याचा अर्थ फक्त ठाणेच नाहीतर महाराष्ट्र व भारत देशाच आजच स्वजळ राजकारण पाह्याला मिळाल असत देवा मुत्य हे तर सत्य आहे पण आनंद दिघे सारखी ज्वलंत बुलंद दणाणी तोफ पुन्हा या महाराष्ट्र च्या मातीत जन्माला घाल आणि आजच राजकरण होत्याच नव्हत करून पुन्हा एकदा लाल रक्त भगव होऊदे ...या राजकारणी लोकांना सरळ करायला आनंद दिघे च साहीबान सारखा क्रांतीवीर पुन्हा जन्माला येऊदे ....पवाडा आईकून मन धन्य झाले ...
पोवाडा शुरविरांवरच लिहिला जातो. आणी तो शुरविरांवरच शोभून दिसतो. साहेब ❤
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो। साहेबांसारखे धर्मवीर पुन्हा होणे शक्य नाही
Manatil aavaj...DHARMAVIR DIGHE SAHEB ❤❤🙏🙏Saheb punha janm ghya....pn aata chandrapurat ya...
Anand dighe saheb will live long life in our heart❤
Kharach bolalat
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ होते आनंद दिघे साहेब 😎🐯👑🔥🚩
Khupp sundarr.. apratim.....💞👍🤟💪🙏🙏🙏🙏
GURUVARY DHARMAVEER ANAND DIGHE SAHEB 🙏🌺🌺🙏
Speechless
Khup Chan 🚩🚩🚩👌👌👌👍👍👍
Ekch Saheb Anand Dighe sheb asa dusra hone nahi
असे धर्मवीर राजकारणी परत होणार नाहीत 🙏🚩😥
धमवीर आनंद दिघे साहेब याना मानाचा मुजर
Mr. Mangesh sir, Ek msg denar ka Pravin tarade sirana, " Tyanchi dialogue Writing ani vyaktirekha mandanyachi ji kala ahe ti itki strong ahe ki aaj lokancha manat tyani pratyaksha" Dharmveer anand Dighe saheb" lokancha ghara gharat pohchvlet.... hatts'off to all Dharmveer team .... mangesh sir tumhla Salam ahe.... great great work...
आमचे दैवत 🙏🙏♥️♥️♥️💐💐🚩🚩🚩
खुप छान 👍
Maza Saheb ❤️💫❤️
बंधूंनो एकनाथ शिंदे साहेब गद्दार नाहीत 🚩🚩💪🏻🙏🏻💪🏻🔥💪🏻🚩💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🙏🏻💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩
Shinde saheb var dighe saheb khush astil.....khup aashirvad det astil...
Jai maharashtra jai maratha
@@shwetamahadik3714 हो
या तुमच्या मताशी मी सहमत आहे 🚩👍
खरज राज्या माणूस💐🚩🚩🚩🚩🚩
Superb... Editing👌👌👌
खुप खुप छान गीत आहे माझे गीत युट्युब वर आहे मामाची पोर नवीन लोकगीत चायनलचे नाव अनंत नारायण झावरे आहे
Der veli tum cha dharmveer film pahate khup radate 😰😰😰miss you saheb
DHARMVEER HE पदवी दोनच माणसं कडे आहे CHATTRAPATI SAMBHAJI MAHARAJ ANI ANAND DIGHE SAHEB
Kupch chan🙏🙏
King of thane❤ saheb🚩
छत्रपती शिवाजी महाराज🧡💪🧡
अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब नमस्कार
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा
धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे❤💐🚩
साहेब🌺🔥🦁
Dharmveerana manacha mujara
Aapulya karyala 🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
After working hard still he was asked to put resignation by Balasaheb Thackeray. Very sad . No replacement of Anand Saheb 🙏
Very false information, you should know the root cause of what happened at that time...
@@bbablu123 what happened ? You tell what happened, it you have enough knowledge
माझी एक विनंती आहे की हा पिक्चर मराठी मध्ये अपलोड करा कारण माझ्या आज्जीला हा पिक्चर बघायचा आहे पण. तिला हिंदी नीट समजत नाही आणि सर्व मूव्ही हिंदी मध्येच आहे त्यामुळे हा मूवी मराठी मध्ये अपलोड करा
प्लीज आप मूवी यूट्यूब ला अपलोड करा ही विनंती
Zee5 La Ahe Marathi Madhye
खूप छान
Best ❤❤✨
नंदेश उमप जी एक नंबर दादा
Saheb prat ya miss always saheb 😰
❤️👌😊
Sahebbb🚩
🙏🙏🙏🙏🙏
Saheban baddal Kay bolaycha...tyanchi personality ekdam daring Ani jwalant hoti...tyanla pahile ki man mokala hota mhanun me majhya ghari tyancha photo frame karun thevala ahe..Karan sahebanni ek veles jevha amchya society madhe light va panyachi soy 1 week navti tevha sahebannich amhala madhat Keli...Jai Maharashtra ...saheb tumhi have hotat ...hya thanyala Ani maharashtrala tumchi gharach ahe
Aapn tyanna samor pahile ka??
⛳
Khare dhramveer andand dighe shaheb Ani thakrey 🚩🚩
अप्रतीम पोवाडा
Jabardast
Saheb king🥰🥺👑
Saheb ❤❤❤❤
❤❤❤
Saheb😭😭😭😭😭😭
🚩🚩🚩🚩🚩🚩
King 👑 of Thane Government of Maharashtra
🙏
💯saheb
Dighe Sahebanch hey gaan punha punha aaikav vatt.. dighe sahebani je jante sathi kel tey n visarnyasarkha aahe ..sahebanna manacha Jay Maharashtra
Dighe Saheb ❤
🙏🙏🙏🚩🚩🚩
❤️🚩🚩
Miss you 😭
🙏🏻✅🔥
Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मला एक विचार पडला जर anad dighe जिवंत असते आता पर्यंत तर काय काय जहाल असत maharashtrat koni sangel ?
Pahila tar jar Dighe Saheb ajun asate tar asa kaahi ghadlach nasata! Aani jari ghadla asata tar tya Ekanathachi kaahi khair nasti!
@@aryanbhosale5925 दिघे साहेब असते तर उद्धव ठाकरे ने कॉंग्रेस बरोबर सरकार स्थापन केलं नसतं, आयुष्य भर बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला त्या बरोबर सरकार स्थापन करणे म्हणजे बाळासाहेबांचा शब्द पाडणे, दिघे साहेब आता असते तर त्यांच्या हाताखाली असणाऱ्या आमदार, खासदारांना विरोधच करायला सांगितले असते
@@aryanbhosale5925 tyani Eknath Shinde cha khandyavar hath thevun bole aste barobar kartoy
Purn maharashtrat shiv sena chi sath aali aasti
जे काही जनतेच्या समाजाच्या हितासाठी व कल्याणकारी असते तेच मा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केले असते. 🚩कोणताही मंत्री, नेता व कार्यकर्ते आणि राजनैतिक सरकार यांच्या आदेशानुसार अधर्मि शासन चालवू दिले नसते. मा. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारखे निर्मोही राजा नाही. साहेब आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
Khupach bhari powada ahe. Dighe Sahebanche agadi barobar varnan kela ahe
हा कोणत्या शाहीराचा आवाज आहे. Please कुणी तरी सांगा.
नंदेश उपम
🥺🧡🚩🙇🏻♀️
साहेब
धर्मवीर
Best in world 🎉
Bhau purn पोवाडा टाका
Anand dighe saheb he kaliyugatle navnath ch ahet
3:22