कधी कधी वाटतं महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे दिघे साहेब.. आई भवानी दोघांवरही प्रसन्न होती.. एकच साहेब दिघे साहेब.. ठाणेकरांचे आई वडील दोन्ही दिघे साहेब..ठाणेकर कधीच साहेबांना विसरणार नाहीत
अहो साहेब इतक्या वर्षानंतर या महापुरुषांचा आता पुळका का ,आणि कशयामुळे इतके दिवस दिघे साहेबांचा इतिहास का दाबला गेला, आणि कोणी तो दाबला कुणाच्या दबावामुळे इतके मोठे राजकारणी माणूस दुर्लक्षित झाले आणि आता वेळ निगुण गेल्यावर पुळका का आणि कशासाठी
नमस्कार सर, दिघे साहेब हे दुसरे शिवराय होते,छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50 व्या वर्षी गुड मृत्यू आणि साहेबांचा गुड मृत्यू झाला हे जगजाहिर आहे. एक विनंती आहे, आपण त्याचे खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण करता आहेत पण तुम्ही त्याच्या आवाज ची नक्कल करू नये. धन्यवाद!सर 🙏🙏🙏
सर. माझे लग्न. १९९६. सली. झाले. पण. माझे पती. एक नो. दारुडी आणि बायासोबती होता. खूप मला त्यांनी त्रास दिले. ९६ २००३. परियात मी. सहन करत होती पण एके दिवशी. तो मला. सदून एका बई सोबत. निघून गेला मी खूप प्रयत्न केले शोधले पोलीस अधिकारी कडे पण गेली ...त्या वेळी. छगन भुजबळ. ग्रेह मंत्री होते. त्याचा कदून. गेली पण. खही उपयोग झाला नहीं ....., पण आता. असे वातते मी. आनंद दिघे साहेब याचे आली असते तर मला न्याय. मिळालं असते. आज २० वर्ष झाले mazye. पती कुठे आहे माहीत नाही मी जा. घरात राहत होती. मला माझ्या २ मुलानं सोबत. हाकलून दिले मी लोकांकडे. दूनी भांडी करून आज माझ्या मुलांना. M B A. Kele mi. Aj. Hi. न्याय मागते
मी दिघे साहेबना. कधीच. पहिले. नाही. पण. मी जिथे. काम करते. त्यांनी. खूप वेळा साहेबाना बघितले. आज. मी त्या बाई चे पाय. पडते की. तू साहेबाना चा पाय. सप्श केले
मला माफ. करा. मला. आनंद दिघे साहेब. हे. आता. सिनेमा आले. धर्मविर तेव्हा. त्याचे. सर्व कहाणी. कळली. पण मी त्याचा वर इतकी भाविक आज खरच की मी. आज. त्याचे. फोटो ची रोज सकाळी पूजा करते.
आनंद दिघे साहेब . आमच्या साठी कुल दैवता प्रमाणे च होते . आज त्यांना पडद्यावर बघितले आणि आसु अनावर झाले . साहेब पुन्हा जन्माला या हिच परमेश्वराला जवळ प्रार्थना करते .जय महाराष्ट्र.
ठाण्याचे श्वास आनंद दिघे साहेब!
खुप छान माहिती दिली आहे कैलास जी!
धन्यवाद!
कधी कधी वाटतं महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे दिघे साहेब.. आई भवानी दोघांवरही प्रसन्न होती.. एकच साहेब दिघे साहेब.. ठाणेकरांचे आई वडील दोन्ही दिघे साहेब..ठाणेकर कधीच साहेबांना विसरणार नाहीत
Correct , Doghnch ayushy pn 50 yrs aahe same aahe sarv life pan
Hoo mala hi tasach watta🚩
Very emotional 🙏💐😪🙏💐
💯
Agadi mazya manatle bolle tumhi 😃😃
खरच खूप छान माहिती दिलीत माननीय स्व आनंद दिघे साहेब यांच्या बद्दल खूप खूप धन्यवाद त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली
साहेब निशिबवान आम्ही आहोत जे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेब याच्या बद्दल इतके त्यांचे कार्य तसेच समाजकार्य आम्हाला समजले
.. जय महाराष्ट्र 🙏🏻
धर्मवीर हे ठाणे शहराचे सम्राट आहेत 💐💐
साहेबांना प्रत्यक्ष बघायला मिळाले होते याचा आनंद वाटतो.
खूपच सुदंर व्हीडिओ आहे...!!
मी पाहिलेला देव दिघे साहेब
धन्यवाद कैलास जी महापदी
दिघे साहेब यांचं जन्म गाव मुरुड जंजिरा आहे.आम्हाला अभिमान आहे दिघे साहेब आमचा गावचे आहेत .
हे खरं आहे का ?
माझंही गाव जंजिरा मुरूड !!!!
Very nice presentation and it looks the person is very honest
Khup sundar🙏🙏
So nice sir aanad dige shaheb
Kailash ji Aapan khup great Aahat.
tey 100% दैवी पुरुष होते- डाॅ अश्विनी
Kailas mhapadi जी यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब अतिशय अप्रतिम पद्धतीने मांडले...
Pranam...my fevret mazhe Shree Dighe saheb 🙏🙏
अहो साहेब इतक्या वर्षानंतर या महापुरुषांचा आता पुळका का ,आणि कशयामुळे इतके दिवस दिघे साहेबांचा इतिहास का दाबला गेला, आणि कोणी तो दाबला कुणाच्या दबावामुळे इतके मोठे राजकारणी माणूस दुर्लक्षित झाले आणि आता वेळ निगुण गेल्यावर पुळका का आणि कशासाठी
जनसामान्यांचे नेते धर्मवीर आनंदी साहेब
Ekdam bhari gost
जय महाराष्ट्र
नमस्कार सर,
दिघे साहेब हे दुसरे शिवराय होते,छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50 व्या वर्षी गुड मृत्यू आणि साहेबांचा गुड मृत्यू झाला हे जगजाहिर आहे.
एक विनंती आहे, आपण त्याचे खूप अभ्यासपूर्वक विश्लेषण करता आहेत पण तुम्ही त्याच्या आवाज ची नक्कल करू नये.
धन्यवाद!सर
🙏🙏🙏
🙏
सर. माझे लग्न. १९९६. सली. झाले. पण. माझे पती. एक नो. दारुडी आणि बायासोबती होता. खूप मला त्यांनी त्रास दिले. ९६ २००३. परियात मी. सहन करत होती पण एके दिवशी. तो मला. सदून एका बई सोबत. निघून गेला मी खूप प्रयत्न केले शोधले पोलीस अधिकारी कडे पण गेली ...त्या वेळी. छगन भुजबळ. ग्रेह मंत्री होते. त्याचा कदून. गेली पण. खही उपयोग झाला नहीं ....., पण आता. असे वातते मी. आनंद दिघे साहेब याचे आली असते तर मला न्याय. मिळालं असते. आज २० वर्ष झाले mazye. पती कुठे आहे माहीत नाही मी जा. घरात राहत होती. मला माझ्या २ मुलानं सोबत. हाकलून दिले मी लोकांकडे. दूनी भांडी करून आज माझ्या मुलांना. M B A. Kele mi. Aj. Hi. न्याय मागते
😢
Dige Saheb great
Very good👍
Yes he was a man of masses, he worked towards the welfare of the people, he was honest sincere and brave.....
Khup sunder
कैलास दादा मला तुमचा मोबाईल नंबर हवा होता
Dharmveer..!!! 🙏🙏🙏
Mi lahan astana pahila ahe tyaanaa... payat chappal nasayachi
🚩 *Dharm Veer Anand Dighe Saheb* 🚩
🙏🌼🙏
मी दिघे साहेबना. कधीच. पहिले. नाही. पण. मी जिथे. काम करते. त्यांनी. खूप वेळा साहेबाना बघितले. आज. मी त्या बाई चे पाय. पडते की. तू साहेबाना चा पाय. सप्श केले
Mi तुमच्या व्हिडिओ. बघते. तर. अक्षर आयिकून. मला. खरच. असे वाटते. की. खरच. देव मानस असतात
Real
मला माफ. करा. मला. आनंद दिघे साहेब. हे. आता. सिनेमा आले. धर्मविर तेव्हा. त्याचे. सर्व कहाणी. कळली. पण मी त्याचा वर इतकी भाविक आज खरच की मी. आज. त्याचे. फोटो ची रोज सकाळी पूजा करते.
miss you anand digha
जय श्री राम
Nahi aamcha tasa nahi....aamhala aamche Aai❤ Vadl ch pahile aadhi Aai❤😢jari nasli tari sarv ticha janm ticha mrutyu lakshat aahe roj photo samor dva 🪔 lavto
अंगावर रोमांच उभे राहतात अस म्हणा हो, केस उभे राहतात अस नका म्हणू, मराठी फार सुंदर भाषा आहे म्हापदी
.बरोबर.....👌
plz Anand dighe sahebh yanchi bolnyachi nakkal karu naka...request ahe tumhala...plz🙏
Dharmaveer cinema madhye fakta Eknath Shindenni footage khallay, jasakahi eknath shindech Dighe sahebanche sarvesarva hote.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Pn. मला कळत. नाही. की. त्याचा. मुत्य. नेमके. कसे. झाले. एक. असिदेंड वरून
जखम. पायाला. झाली होती पण तेही. ऑपरेशन झाले बरी झाली पण ते मरण. कसे पावले
Shri Ganesh Festival not Shri Navaratri
साहेब मला रणदीप हुडा सारखे दिसतात.....
Amhala ajun hi aathwat ravivari amhi team 11 janach nav dyacho Ani cricket sahitya free madhe ghyacho
If you want to share any memories with us than plz contact us at 7304265483
@@loknewslive sure will call you
वाहह ...!! श्री महापदी जी खूप छान व्हीडिओ आहे..!!
चित्रपट प्रदर्शित होतोय म्हंटल्यावर च कां व्हिडिओ बनवताय ? अगोदर का नाही बनविला.
ही सिरीज, चित्रपट बनण्याच्या आधी पासून आहे, व्हिडियोवर तारीख आहे.
आनंद दिघे साहेब . आमच्या साठी कुल दैवता प्रमाणे च होते . आज त्यांना पडद्यावर बघितले आणि आसु अनावर झाले . साहेब पुन्हा जन्माला या हिच परमेश्वराला जवळ प्रार्थना करते .जय महाराष्ट्र.
Dharmveer
हा आवाजा ची नक्कल करू नये.ते असताना असे करण्याची हिम्मत केली नाही ह्याचा तुम्ही चेष्टा करतात,त्या थत्ते सारखेच आहेत का तुम्ही
असे साहेब पुन्हा नाही
g😊😊😊
Ajun video banva
नक्कीच. अभिप्राया बद्दल धन्यवाद ! आमचे काम सुरु आहे.
Evdeya divas zhople hote ata nivdnuka javal ali...mhnun banva pictures
Dev manus hote saheb...Naka rajkaran karu..shive senene
Me hi Dighesahebana faar javlun pahilay.
" ASA ANAND " punha NA hone !