अमोल जी ईश्वराने आपणास अगदी शिवाजी महाराजां सारखी शरीरयष्टी दिलेली आहे .... आपण शिवाजी महाराजांची व संभाजी महाराजांची भुमीका ही खुप खुप छान आवडली .... आपण संसदेत बोलतांना ईतरांपेक्षा आपला आवाजही भारदस्त वाटतो ... आपण बोलत असताना सभागृह शांत असतं आपले शब्द सर्वांना मंत्रमुग्ध करतात ...! आपल्या या साधेपणा ने वागण्या मुळे आम्हाला खुप खुप आनंद वाटतो ...! ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
अमोल सर तुही तर आमचे संभु महाराज आहत...तुम्हाला पहिले की एक वेगळांच आदर मानत येतो...आणि मन हि अभिमानाने भारते...तुम्हाला व तुमच्या cute स्या कुटुम्बाला खुप खुप शुभेच्छा... stay blessed ❤️
जय शिवराय सर 🙏 तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर 🙏 खूप छान आणि cute आहे tiger 😍 टायगर ला घरात आणल्यावर आर्या आणि रूद्र यांची reaction लय भारी होती खूप आनंदी होते.
खूप खूप छान दादा 🙏 खरंच इतका साधेपणा, इतका प्रेमळपणा पहिल्यांदाच पाहत आहे. नाहीतर आजकालचे नेते, नायक नुसते शो बाजी करतात. पण तुमच्याकडे पाहून असे वाटते की सर्वांनी अमोल कोल्हे सारखे बनावे 🙏
May the festival of joy become more beautiful !! for you and your family. 💛 all your new venture get success and progress.. ✨ happy diwali DR. Amol kolhe sir !! 🪔🥳❤️
खूप छान अमोल.. खरच पेट मुळे घरातल वातावरण बदलत.. माझा ३ वर्षाचा अनुभव आहे.. तू उत्तम वडिल आहेचस आणि आता टायगरचा पण बाबा झाल्याबद्दल तूझ खूप कौतुक आणि अभिनंदन..
अमोल जी ईश्वराने आपणास अगदी शिवाजी महाराजां सारखी शरीरयष्टी दिलेली आहे .... आपण शिवाजी महाराजांची व संभाजी महाराजांची भुमीका ही खुप खुप छान आवडली .... आपण संसदेत बोलतांना ईतरांपेक्षा आपला आवाजही भारदस्त वाटतो ...
आपण बोलत असताना सभागृह शांत असतं आपले शब्द सर्वांना मंत्रमुग्ध करतात ...! आपल्या या साधेपणा ने वागण्या मुळे आम्हाला खुप खुप आनंद वाटतो ...!
❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
अमोल सर आपल्याला पाहिल्यावर एक वेगळाच आदर निर्माण होतो आपल्याला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा
अमोल दादा, खूपच छान गिफ्ट ! खूपच गोड आहे टायगर ! तुम्हाला आणि टायगर ला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
अमोल सर तुही तर आमचे संभु महाराज आहत...तुम्हाला पहिले की एक वेगळांच आदर मानत येतो...आणि मन हि अभिमानाने भारते...तुम्हाला व तुमच्या cute स्या कुटुम्बाला खुप खुप शुभेच्छा... stay blessed ❤️
वा अमोल काका ❤❤
कीती हा साधेपणा....🙏🚩 खूप छान 👌👌👍 तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!🎇🎆
खुप छान गिफ्ट...कसला cute आहे टायगर.😍😍 रूद्र चं एक भारी होतं. टायगर कोल्हे 🤩 महाराष्ट्राच्या वाघाच्या घरात आलेल्या पाहुण्याच नाव खूप भारी...
Great Family 👍🏻👍🏻👍🏻
God Bless You 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार रुद्र व आद्या आता तुमच्या मोकळे पणाने बंधन आली आता पण त्याला सर्व सवयी लावणे महत्त्वाचे असते.अभिनंदन .शुभ दिपावली .
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤️❤️👍👍👍
सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आजच्या नवीन युगाला पुन्हा एकदा सुंदर रूपाने दाखवला आभारी आहे.सर.
जय शिवराय सर 🙏
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर 🙏 खूप छान आणि cute आहे tiger 😍 टायगर ला घरात आणल्यावर आर्या आणि रूद्र यांची reaction लय भारी होती खूप आनंदी होते.
अमोल सर तुम्हाला पाहून जो आनंद होतो तो कशातच नाही कारण तुमच्यात आम्हाला महाराज दिसतात.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप छान दादा 🙏 खरंच इतका साधेपणा, इतका प्रेमळपणा पहिल्यांदाच पाहत आहे. नाहीतर आजकालचे नेते, नायक नुसते शो बाजी करतात. पण तुमच्याकडे पाहून असे वाटते की सर्वांनी अमोल कोल्हे सारखे बनावे 🙏
नमस्कार अमोल दादा -मला तुह्मी केलेल्या ऐतिहासिक भुमिका खुप आवडतात.
Ekach no. Sir tumchi smile khup bhari aahe aani aapan aapala aanand pramanik pane sadar karta hi gosht aamchyasathi motivation aahe
जय शिवराय जय महाराष्ट्र
नमस्ते अमोल सर
Real quality time with family.
मानाचा मुजरा 🚩
धन्यवाद
नमस्कार डॉक्टर साहेब खूपच आपण भावना मोकळ्या करतात आम्हालाही इकडून खूप छान वाटते
खूप छान असेच नेहमी हसत खेळत रहा देव तुमचं भलं करो. God bless you all 🙏💓
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आई जगदंबेच्या कृपेने तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अमोल काका 🙌🚩✨
Amol sir mast Gift dilat far khush zali mule aanni tumchi family
May the festival of joy become more beautiful !! for you and your family. 💛 all your new venture get success and progress.. ✨
happy diwali DR. Amol kolhe sir !! 🪔🥳❤️
Happy to see your family & new family member
Best gift our father also pampered us as we had dogs from young age
awesome God blessed all
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ❤❤❤❤
अमोल मामा खुप छान भेट
दिपावली च्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
मुक्या प्राण्यांवर एवढं प्रेम पाहून खूप छान वाटलं आणि टायगर साठी एक लाईक धन्यवाद अमोल सर
Mast aahe Tiger Khole... Wahhhh शुभ दीपावली राजे
दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा आपणास साहेब
खूप छान अमोल.. खरच पेट मुळे घरातल वातावरण बदलत.. माझा ३ वर्षाचा अनुभव आहे.. तू उत्तम वडिल आहेचस आणि आता टायगरचा पण बाबा झाल्याबद्दल तूझ खूप कौतुक आणि अभिनंदन..
😂😂Dhanyvaad
खुप छान
श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय शिवाजी. जय. संभाजी 🙏🙏🌹🌹
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Chatrapati shivaji maharaj mhanle ki mazya manat pahila tumcha chehra yeto.
Aplaya pahun man ekdam anandi hote.Dhanyvad evdhe chan itihas tumhi amala dakhvun dila.
टायगर छान आहे...😀😀😀👍👍👍👌👌👌❤️❤️❤️🚩🚩🚩⚘️⚘️⚘️
जय शिवराय सर..🙏🏻❤️🚩
अमोल साहेब दिपावलिचया खुप खुप शुभेच्छा तुमा आनि तुमच्या परिवाराला 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐जेय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राज्य हार हार महादेव 🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
छान जय महाराष्ट्र साहेब जय शिवराय
Great gift 🎉
Cutie ❤ wishing you and your family a very Happy Diwali 💥💫
दिवाळी गिफ्ट खूपच छान आहे. घरातील एक नवीन मेंबर. 👌
khup khup Shubhechha Dada......bhet kharch khup chan dilat....Video 👏👏
अमोल दादा खुप छान 👍🏻
टायगर कोल्हे, खूपच सुंदर
खूप छान दादा gipt ,,,
Happy to see you nd fly members
Veri beautiful gift Amol dada.
मनापासून शुभेच्छा
खुप छान आहे , अमोल सर तुम्ही राहायला कोठे आहात
खूपच सुंदर मस्तच
My all time favourite actor amol kolhe love from sangamner.
अमोल दादा आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Khup Chan mahraj
Tiger is sooooo lucky 💫🥰bhari gift ahe
खुप सुंदर खुप छान
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
आवडलं 👍
Thank you
दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Jay ambe and Jay shivray
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादासाहेब
सर खूप मस्त विडियो👌फॕमिली मस्त 👌तुम्हाला छत्रपतिंच्या भुमिकेत पहायला खूप आवडते आम्हा सर्वांना 🙏😊
जय. 🙏🙏 शिवराय 🚩🚩🚩
शंभु🙏🙏. राजे🚩🚩
Jay shivray 😊😊😊
Khupch chan gift
Amol dada khup mst gift
Khup sunder gift aahe...Dada me tumchi khup......mothi..fan...mala tumchi... chatrapati shivaji maharaj...hi serial khup..aavdte...me bghte..sarkhi...aaj tumcha chanle bghitala ter..hi wish purn jali... tumhala sangaychi..ki me tumchi khup mothi..fan aahe.. Dada...🤗🙏
खूप छान भेट आहे👌👌
Chan mast
अमोल सर मस्त 😘😘
जय संभाजी सर
टायगर Gift छान आहे. Nice to see Adya in Video
अमोल सर, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹❤❤🍫🍫
How cute the gift 😘😘❤
German Shefard A Mark Of Reliability 👍👍👍👌👌👌
खूप छान सर
जय शिवराय ❤️
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादासाहेब जय शिवराय
Khup Chan Ahee Tiger SoSweet
Wish you & your Family Happy Diwali
Amol Dada
दिवाळिच्या हादिँक सुभकामना सर
आधी तुम्हाला मुजरा🙏 खुप छान
Happy diwali dada.....!!!
जय शिवराय जय शंभुराजे जय सद्गुरु,,
Mast aahe gift🎁🎁 🥰🥰🥰
Saadhepanatach sagla aanand aahe
गिफ्ट खूपच छान आहे 👌😊
खूप 👌♥️
Sir mala tumchi siriyal savrajay janni jijamata khub aavdali Tumi khub amezing Kam Kel aahe tumala
shivaji maharaj yancha rol made boltanna pahun angavar shahre yeyache khar as siriyal pahun shivaji Maharaj yanch mahatv lokanna kadt tumala khub khub dhanywaad
Jai Chatrapati Maharaj Shivaji Happy Diwali 🕉️💥✨🌟
Jay shiv Ray 🎉🎉
Please adopt an Indian Dog too 🙏🏻
Even they deserve a better life ❤️
Happy Diwali Dada
SUPER GIFT
So cute
Nice gift sir
Dr.,ghari agadir mokalepanache ni apulakichi catamaran thevalele pahun khup Chan vatale !
❤❤
The best great gift aahe, aamchyakade geli 10 varshache pets 🐶🐕 aahet. All the best for Tiger 🐅.
❤ टाईसन❤
Very nice new puppy
Nice👍
दादा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा