मी ढवळी गावचा रहिवासी आहे. तासगांव तालुका.सांगली. आपल्या पद्धतीने तूर केली. तिन एकर आहे. सध्या तूर नऊ फूट उंच जवळ जवळ ईकड पाच फूट तिकड पाच फूट झाली आहे. खरच sir मी तुमचे आभरी. आहेत.
मि व्हाईट गोल्ड पेटर्न ने . अडीच एकर तुर केली आहे. साहेब तुमच्या शिफारशी नुसान संपूर्ण व्यवस्थापन केले आहे.3 वेळेस तुर छाटणी केली.आणी 3 फवारणी केली आहे..... खुप भारी आहे तुर खुप खुप धन्यवाद साहेब
सर आपलं काम देवदूत येऊन काम केल्यासारखा आहे परंतु सर ह****** सरकार भाव देत नाही त्याच्यातआपला काय दोष परंतु सर खरच आपल्यावर जीवापाड प्रेम करतात जनता शेतकरी
मा. जाधव सर रामराम. सर माझा हरबरा बी. बी. पद्धतीने हरबरा पेरणी केली आहे. जाय्विक बीज प्रक्रिया केली आहे बियाणे जक्की 9218 बूस्टर आणि दप्तरी 21 चि पेरणी 2ऐकर मध्ये 45 किलो बियाणे पेरले आहे. पण 50 %उगवण झाली आहे. पेरणी करून 20 दिवस झालेत कृपया मार्गदर्शन करा.
Sir mi pan jawal pas gelya warshi chya surwati pasun aple vidios pahato Ani elya warshi prayog manu apli booster chi 1 bag Keli hoti ...changli jahali manun mi ya warshi hi soyabin Ani booster chi tur Keli ahe...2 wela shendi khudni Keli ahe ..mi khup samadhani ahe..sir apli mahiti khup molachi ahe..shetkari sakshar jahala pahije ...he tumche uddisht ahe yat shanka ch nahi...tumala dirgh ayushya labhawe...
सर मि तुमचे सर्व प्रोडक्ट आमच्या शेतात वापरतो. औषधी दुकानात 5 वर्षे काम करत आहे. मला तुमच्या कंपनी सोबत काम करण्याची इच्छा आहे. कधी संधी मिळाली तर करेन.
हे जे शेतकरी बोलले ते प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आपल्याविषयी असंच प्रेम व आदर आहे व राहील धन्यवाद साहेब
खरच शेती समृध्दी ची गुरु किल्ली आहेत जाधव साहेब
मी ढवळी गावचा रहिवासी आहे. तासगांव तालुका.सांगली. आपल्या पद्धतीने तूर केली. तिन एकर आहे. सध्या तूर नऊ फूट उंच जवळ जवळ ईकड पाच फूट तिकड पाच फूट झाली आहे. खरच sir मी तुमचे आभरी. आहेत.
सोमवारचा लाईव्ह सर्व शेतकरी एकत्रित बसून आयकतओ.
जाधव sir you deserve it❤🎉
शेतकरी खरे बोलले
धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🙏
Very nice enformetion sir
धन्यवाद दादा ! 🙏🙏🙏
धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे साहेब जाधव साहेब शेतकऱ्यांचे देवदूत
धन्यवाद दादा ! '🙏🙏🙏🙏🙏
मी लोहा तालुक्यातील आहे सर माझी तुर खूप छान आहे
मि व्हाईट गोल्ड पेटर्न ने . अडीच एकर तुर केली आहे. साहेब तुमच्या शिफारशी नुसान संपूर्ण व्यवस्थापन केले आहे.3 वेळेस तुर छाटणी केली.आणी 3 फवारणी केली आहे..... खुप भारी आहे तुर खुप खुप धन्यवाद साहेब
धन्यवाद दादा ! '🙏🙏🙏🙏🙏
१ डिसेंबर ला पाऊस चा अंदाज आहे का बाकीचे हवामान अंदाज सांगु राहिले
Jadhav saheb shetkaryna sathi dev ahet
सर आपण जे कार्य करत आहात ते कोणीही करू शकत नाही🎉
गुरुला मनःपूर्वक प्रणाम 🙏🙏
धन्यवाद ! '🙏🙏🙏🙏🙏
खरच साहेब म्हणजे शैतकर्याचि गजानन माऊली
धन्यवाद ! भाऊ 🙏🙏🙏
धन्यवाद जाधव सर.
धन्यवाद ! '🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan sir
धन्यवाद दादा ! '🙏🙏🙏🙏🙏
Jadhav saheb १ nambar
धन्यवाद दादा !
नांदेड येथे दुकान कुठे आहे
सरच मार्गदर्शन खूप छान असतं..❤
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
Sir हरबरा पतला झालं आहे आता पुन्हा पेराल तर चालेल का कोणती जात घावी
Pls reply
MI jintur taluka tala aahe Majhi tu khoob Sangli aahe
सर गहू पिकावर टॉप अप काय काम करते व कधी वापरावे
नमस्कार सर
हळदी वर करपा आणि पिवळी आहे
त्यावर उपाय सांगा सर
पिलिज
आणि वाशीम मध्ये कुठल्या कुषी केंद्रांवर मीळेल ते पणं सांगा सर
Dev manus 🙏
धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏
सर आपलं काम देवदूत येऊन काम केल्यासारखा आहे परंतु सर ह****** सरकार भाव देत नाही त्याच्यातआपला काय दोष परंतु सर खरच आपल्यावर जीवापाड प्रेम करतात जनता शेतकरी
सर तुम्ही ग्रेट आहात एकदा आम्हाला पण कॉल करा
दादा सोयाबीन कोरडवाहू जमिनीत होते का बागायत ते सांगा
नमस्कार सर एकही असा दिवस नाही की तुमची आठवण होत नाही अजा
👌👌
धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🙏
Sir paush 2 tarkhe pasun paush yanar aahe kay sir
Great🎉🎉🎉
Sir nakkich fayada hoto
तुरीच्या कोवळ्या शेंगा वाळून जातात उपाय सांगा सर तुम्ही सांगितलेल्या दोन फवारण्या केल्या
भाऊ आपल गाव सांगा मि अहमदपूर तालुक्यातील आहे
❤❤❤❤❤
Mangalvedha.yethe.aapla.distibutor.aahe.ka.dist.solapur
🎉 सर नमस्कार
मा. जाधव सर रामराम. सर माझा हरबरा बी. बी. पद्धतीने हरबरा पेरणी केली आहे. जाय्विक बीज प्रक्रिया केली आहे बियाणे जक्की 9218 बूस्टर आणि दप्तरी 21 चि पेरणी 2ऐकर मध्ये 45 किलो बियाणे पेरले आहे. पण 50 %उगवण झाली आहे. पेरणी करून 20 दिवस झालेत कृपया मार्गदर्शन करा.
नमस्कार सर
मी ऊस रोपे लागवड केली आहे
रोपांची वाढ योग्य नाही पाने करपत आहेत व पिवळी पडत आहे सर योग्य सल्ला द्यावा सर
साहेब तुम्ही सांगितलेल्या औषध मिळत नाहीत मी सातारकर कोरेगाव चाआहे
सर आपल्या प्रॉडक्ट चे रेट कमी व मार्केट मधील कंपनी एवढे ठेवा
मला पण दिड एकर मध्ये 30 कटे झाले
धन्यवाद दादा ! '🙏🙏🙏🙏🙏आपले नाव नंबर पाठवा
सर 7777सोयाबीन बॅग कोठेमिळेल
भाऊ कृषि सेवा मध्ये मिळेल चौकशी करून घ्या
धन्यवाद ! दादा 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
🎉
👌👌❤️
👍👍👍💐
👌❤️
तीन महिन्यात येणारी खरीप तूर बियाणे पाहिजे आहे का सर कुठे
भाऊ अजून अशी जात विकसित नाही झाली आहे
धन्यवाद
100%
Sir mi pan jawal pas gelya warshi chya surwati pasun aple vidios pahato Ani elya warshi prayog manu apli booster chi 1 bag Keli hoti ...changli jahali manun mi ya warshi hi soyabin Ani booster chi tur Keli ahe...2 wela shendi khudni Keli ahe ..mi khup samadhani ahe..sir apli mahiti khup molachi ahe..shetkari sakshar jahala pahije ...he tumche uddisht ahe yat shanka ch nahi...tumala dirgh ayushya labhawe...
शेतकऱ्याचा नंबर द्या त्यांची शेती पहायची आम्हाला
तीन महिन्यात येणारी खरीप तुरीची माहिती द्या
भाऊ अजून अशी जात विकसित नाही झाली आहे
धन्यवाद
💯
जाधव सर उन्हाळा हा ब्रिट केव्हा पेरावा हे माहिती थोडक्यात
❤❤
🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ! '🙏🙏🙏🙏🙏
नांदेड येथे उत्तम कृषी सेवा केंद्र आहे.
सर मि तुमचे सर्व प्रोडक्ट आमच्या शेतात वापरतो.
औषधी दुकानात 5 वर्षे काम करत आहे.
मला तुमच्या कंपनी सोबत काम करण्याची इच्छा आहे.
कधी संधी मिळाली तर करेन.
तीन महिन्यात येणारी खरीप तुरीची माहिती द्या
भाऊ अजून अशी जात विकसित नाही झाली आहे
धन्यवाद