|| ABHANGAVANI Vol #1 || #4 NAM GAU NAM GHEU by Sundar Mestry-नाम गाऊ नाम घेऊ अभंग-सुंदर मेस्त्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @madhaobarate5564
    @madhaobarate5564 Год назад +10

    Abhang iekala tar ase watate ki aapan pandharpuratach aahe jay Hari nawuli🎉🎉

  • @sunilgharat3904
    @sunilgharat3904 Год назад +6

    Khup sunder abhang titkach sunder gayan khup sunder

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 3 года назад +20

    लय, ताल,स्वर डोलवत ठेवतात. शब्द भक्ती रसातून भिजून ओथंबून सुंदर मुखातून बाहेर पडून श्रवण तृप्त होतात. विठुमाऊली डोळ्यासमोर उभी राहते. 👍छान !

  • @raghunathsutar2666
    @raghunathsutar2666 3 года назад +2

    Jabardast avaj. Kharja atishay Sundar.

  • @dilipghanekar2652
    @dilipghanekar2652 10 месяцев назад +3

    जय श्री राम 👍👌

  • @Bhajanmarg..112
    @Bhajanmarg..112 3 года назад +1

    Atimadhur avaj...apala..me aikun bhauk zalo..👍👌

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 3 года назад +8

    wah wa kya bast hai sunder apratim abhang jiyo

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 Год назад +2

    Khupch chaan mauli

  • @team.govindfreefire4726
    @team.govindfreefire4726 3 года назад +7

    छान

  • @aniljoshi6933
    @aniljoshi6933 Месяц назад +1

    वा वा क्या बात है बहोत खूब ✌️ काय आवाज आहे एकदम सुदंर अतिशय प्रेमाने गायला आहे अभंग विठ्ठल पण आनंदाने नाचू लागला असेल भक्ती भाव जागृत झाला 🙏 अशीच विठ्ठल भक्ती घडो 🎉💐

  • @SandipanRatnparkhe
    @SandipanRatnparkhe 2 месяца назад +3

    फार च लय छान आवाज सुंदर अभिनंदन

  • @anantkadam5490
    @anantkadam5490 3 года назад +1

    अप्रतिमच गायन व सुदंर वादन पखवाज व तबला

  • @SureshDhandre
    @SureshDhandre 2 месяца назад +4

    Ati sundar rachna va.

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 4 месяца назад +2

    अप्रतिम सुंदर गायन सादरीकरण 🎉🎉

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 9 месяцев назад +7

    खरच खूप आवाज चाल पण खूप छान.....👌माऊलींची अशीच कृपा आपल्यावर राहो...राम कृष्ण हरी....🙏🏻

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 3 года назад +1

    खूपच छान .. बोलायला शब्द नाहीत असे गायन वादन आहे

  • @chandrasekharnimbalkar4004
    @chandrasekharnimbalkar4004 3 года назад +4

    पंढरपूर वारी घडली माऊली..... जगातील एक नंबर अभंग प्रेम. फक्त वारकरी संप्रदायच खरं जीवन जगतात.

  • @nirmalashethdesai9153
    @nirmalashethdesai9153 4 года назад +1

    Khupach sunder bala khupmota hoshel asirvad amcha

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 2 года назад +4

    खरच खूप खूप छान आहे वाणी अगदी सुरेल आहे मन अगदी प्रसन्न झाले एकुण 🚩🚩🙏🙏👌👌👌 जय जय राम कृष्ण हरी

  • @tukaramdadgelwar9517
    @tukaramdadgelwar9517 Год назад +2

    हे भजन ऐकतांना निश्चितच मन विठ्ठल नामात तल्लीन होऊन सारे दुःखाचे विस्मरण होते.
    मित्रा अतिशय सुंदर आवाज आहे.
    मी गेल्या काही महिन्यांपासून अगदी तल्लीन होऊन हे भजन ऐकतो आहे.

  • @AnantPadate
    @AnantPadate 4 месяца назад +4

    अप्रतिम गायन बुवा ❤❤

  • @raghunathsawant8359
    @raghunathsawant8359 3 года назад +2

    अप्रतिम चिन्मय खरोखरच अप्रतिम सुंदर आवाज आहे रे तुझा

  • @durgadasmane3926
    @durgadasmane3926 2 года назад +7

    खूप गोड मंजुळ आवाज सहकाऱ्यां ची सुंदर साथ अप्रतिम गायन-वादन आवाज खूप खूप धन्यवाद

  • @raghunathsawant8359
    @raghunathsawant8359 3 года назад +2

    संगीत साथ पण अप्रतिम 🙏

  • @patilat
    @patilat 2 года назад +7

    मंत्रमुग्ध झालो खरच खूप छान आवाज ahe

  • @ह.भ.प.किरणखटावकरमहाराजकिर्तनका

    खूप सुंदर..गोड गायन..
    भीमपलासी राग आहे.

  • @santoshdeshpande6985
    @santoshdeshpande6985 Год назад +3

    अतिशय दमदार,सुनियंत्रीत प्रभावी आणि "आश्वासक"गायन..... खूप खूप शुभेच्छा...... सर्व साथीदार सुध्दा तोलामोलाचे.‌‌..त्यांनासुध्दा खूप खूप शुभेच्छा
    एकदा पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आपल्या कडून गायन सेवा पंढरीनाथ चरणी घडावी यासाठी पांडुरंग चरणीं प्रार्थना.... रामकृष्ण हरी....जय हरी विठ्ठल....

  • @grssm
    @grssm 3 года назад +2

    सर्वांग सुंदर गायन अन तबला ,संगीत साज.
    सामवेद आशिर्वाद।

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Год назад +3

    विडिओ मध्ये वारीचे आणि पंढरपूरचे दर्शन घडले.सुंदर मेस्त्री आणि सर्व टीमचे अभिनंदन.

  • @tushargore5260
    @tushargore5260 4 месяца назад +2

    खूप सुंदर आवाज. असेच सुंदर अभंग अजून पाठवा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो . आणि सतत अशीच सेवा तुमच्याकडून होवो.

  • @gunwantchatur6285
    @gunwantchatur6285 3 года назад +32

    अप्रतिम गायन व आवाज तबला साथ व पखवाज साथ उत्तम डॉ गुणवंत चतुर कारंजा जि वाशीम

  • @rutujadhanke4701
    @rutujadhanke4701 11 месяцев назад +1

    खूप छान 👌🏻👌🏻

  • @shamraolokare2816
    @shamraolokare2816 5 лет назад +3

    अभंगाची चाल अतिशय सुरेख आहे. खूप दिवसांनी अशी चाल ऐकली कान तृप्त झाले. अभिनंदन.

  • @prakashkadam8211
    @prakashkadam8211 3 года назад +2

    आपल्याला सुदंर आवाज लाभला आहे.असेच छान अभंग ऐकवत रहा

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 2 года назад +3

    फारच सुंदर माऊली, धन्यवाद 🙏

  • @amolhatim1743
    @amolhatim1743 3 года назад +1

    Sumadhur gayan aani apratim wadan mhanje bhagwantach sakashtkar 🙏

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 3 года назад +11

    खूप सुंदर गायन

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn 8 месяцев назад +2

    अप्रतिम आवाज अप्रतिम भजन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुंदर आवाज.

  • @rahulnagvekar1316
    @rahulnagvekar1316 5 лет назад +6

    Bhava ekdum bhari abhang mhtlas ani chal suddha mast lavali ahe.

  • @ranjeshpardhi9169
    @ranjeshpardhi9169 3 года назад +2

    खूप छान अभंग हा मनाला शांती देणारा

  • @Abhay-yi1qt
    @Abhay-yi1qt 4 года назад +27

    हीच माझ्या महाराष्ट्राची समृद्धी आणी संपत्ती

  • @arvindshinde4552
    @arvindshinde4552 3 года назад +1

    Sundar Mestri Kharach God Gala Asech Gaat Raha Shubhecha

  • @shitalalte3800
    @shitalalte3800 3 года назад +4

    मन मोहुन टाकणारा आवाज आहे बंधु
    साथ मस्त

  • @vinayaknighojkar6801
    @vinayaknighojkar6801 3 года назад +2

    खूपच छान अभंग.आवाज आलापण छान.धन्यवाद.....

  • @vikasbhoir8717
    @vikasbhoir8717 5 лет назад +22

    खुप छान अभिनंदन. तुमच्या सर्व भजन मंडळीला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा 👍👍🙏🙏❤️❤️

  • @shubhajitdhuri7641
    @shubhajitdhuri7641 3 года назад +1

    कोकण ही उपजत कलावंतांची भूमी आहे. आपल्या सारख्या अनेक उपासकांची सदिच्छा परमप्रिय पांडुरंग पूर्ण करो व त्यांची भक्ति सेवा ह्या मातीत चिरंतर गुंजत राहो. हीच प्रार्थना 🙏🙏🙏

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 3 года назад +3

    अप्रतिम सादरीकरण, पुष्कळ भावले, अनेक शुभेच्छा

  • @machindrakadu6172
    @machindrakadu6172 3 года назад +4

    अतिशय सुदंर बुवा खूप गोडवा आहे तुमच्या अभंगात

  • @rajupandit2736
    @rajupandit2736 6 месяцев назад +2

    अतिशय सुंदर राम कृष्ण हरी माऊली ❤..

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p 3 года назад +3

    🙏🚩🚩🚩🚩खुप छान

  • @deelipchandrabhagarambhaup9287
    @deelipchandrabhagarambhaup9287 3 года назад +2

    Messing Sir sundar abhang nam gau nam gheu very nice sastang dandvat pranam namskar thanks 🙏 🙏

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 11 месяцев назад +2

    छान, सुंदर आवाज

  • @haribhautole1377
    @haribhautole1377 2 года назад +3

    खूप खूप सुंदर आवाज आहे तबलावादक सुद्धा खूप खूप चांगला तबला वाजवलेला आहे

  • @ramkrushantajane2769
    @ramkrushantajane2769 3 года назад +1

    Khub sundr jay guru

  • @chansworld5398
    @chansworld5398 2 года назад +4

    सुंदर आवाज आहे तुमचा मी fan zalo तुमचा आवाजाचा सर

  • @chintamanikulkarni3763
    @chintamanikulkarni3763 2 года назад +2

    अप्रतिम गायन
    याच चालीत रुप पाहता लोचनी हा अभंग सादर करावा ही विनंती.

  • @hemantjathar1261
    @hemantjathar1261 3 года назад +9

    दादा तुमचा आवाज खूपच छान आहे.

  • @pranavjadhav4671
    @pranavjadhav4671 3 месяца назад +1

    चिन्मय मला तुमचा खूप अभिमान वाटतो
    तुम्ही खूप लहान वयात खूप काही शिकलात👌👌🌹🌹🌹👏👏

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 6 лет назад +3

    खुप छानच माऊलीं रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय

  • @atishgavhale9351
    @atishgavhale9351 2 месяца назад +1

    अप्रतिम , हृदय स्पर्शी गायन केलं माऊली ❤

  • @sambhajilohar4820
    @sambhajilohar4820 4 года назад +5

    नाव प्रमाणेच सुंदर आवाज मंडळातील सर्व लोक छान साथ देत आहेत

  • @amitkarande9055
    @amitkarande9055 8 месяцев назад +2

    दिवसातून एकदा तरी ऐकतोच...
    अवीट स्वर...
    तल्लीन होतो...
    Hats off 🙏🏻

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 6 лет назад +4

    माऊलींची सदा अशीच कृपा राहो .....!!

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 4 месяца назад +2

    जय श्री राम 🎉 खूप छान गायन 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏 ओंम नमः शिवाय

  • @dipakmurmure7384
    @dipakmurmure7384 5 лет назад +4

    Khupach chhan, hich tr maharashtrachi shan aahe

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Год назад +2

    जय जय रामकृष्ण हरी... मंत्रमुग्ध केल्याबद्दल धन्यवाद... सगळेच सुंदर आहे... परशराम पांडूरंग मगर कोल्ही

  • @suhasvinchu2209
    @suhasvinchu2209 Год назад +4

    आतिशय सुंदर आवाज तसेच चाल ही अतिशय सुंदरच👍👍👌👌

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 3 года назад +2

    Khupsunder

  • @ramchandradevakule6613
    @ramchandradevakule6613 Год назад +5

    मी जवळ जवळ दोन वर्षांपासून सुंदर मेस्त्री बुवांचे, आळवा रे भगवंता आणि नाम गाऊ नाम घेऊ हे दोनच अभंग नित्य नेमाने सकाळी ऐकतो,,, खूपच गोड आवाज आणि बाकीची साथ खूप सुंदर आहे

  • @aditya_raut_
    @aditya_raut_ 3 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @rushikeshbargule7833
    @rushikeshbargule7833 5 лет назад +3

    जय हरी माऊली छान. अप्रतिम .

  • @Jk380p
    @Jk380p 5 месяцев назад +1

    🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺 खरोखर खूपच मधुर आवाज आहे दोघांचा,चिन्मय आणि सुंदर मिस्त्रीचा।दोघांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।बाकीच्या अभंगांची,गाण्यांची,गीतांची,वेगवेळ्या रागांमध्ये सराव करा, व गा देखिल कारण आपला आवाज खूपच मधुर व जादुई आहे।🌺🌺🙏👌👌🙏🌺🌺

  • @chaudharydilip4680
    @chaudharydilip4680 3 года назад +4

    Apratim , fabulous, excellent man aanandit zale 🙏🙏👌👌🌷🌷

  • @sominathjadhav1698
    @sominathjadhav1698 4 года назад +1

    आदरणीय माझे बंधू गुरुवर्य चिन्मय सावंत सुंदर आवाज आहे तुमचा पाठवता ती खूप सुद्धा पाठवता तुम्ही अशीच पाठवत रहा तुमच्या आवाजात गोडी आयुष्यभर राहू हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @tanajiraohubale1031
    @tanajiraohubale1031 5 лет назад +4

    Chal khupach Sunder gayli Bala. Tuzya vyachya mulani shikle payje ASE vate.

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 9 месяцев назад +1

    फारच छान. लय ताल सुंदर.🌹

  • @suhaskumbharcreation5868
    @suhaskumbharcreation5868 2 года назад +5

    अप्रतिम सादरीकरण,....... आवाज गोड आणि साथ खुप सुंदर

  • @दिपातुळसकर
    @दिपातुळसकर 3 года назад +1

    खरच खुप गोड अभंग

  • @alkadeshmukh2404
    @alkadeshmukh2404 6 лет назад +7

    Very melodious!!! मन प्रसन्न झाले!

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 8 месяцев назад +2

    आज 5 वर्षांनी पुन्हा अभंग ऐकला. पुन्हा पुन्हा ऐकावा असा श्रवणीय अभंग आणि आवाज. गायनातील साधं संगीत आणि साधेपणा खूपच छान.

  • @ooo-fw6ew
    @ooo-fw6ew 2 года назад +3

    Sundar bhau gayan khupch sundar

  • @ShekharDevlekar
    @ShekharDevlekar 6 месяцев назад +1

    अभंग प्रमाण ताल, सुर, वाजंत्री खुपच सुंदर मनाला आवड वाटते

  • @madhukarvishe734
    @madhukarvishe734 3 года назад +9

    खूप छान आवाज मित्रा सर्व दुःख विसरुन जाते

  • @baburaochawan
    @baburaochawan 8 месяцев назад +1

    खुप छान अविस्मरणीय मस्त गाईले आहे...आवज खूप सुंदर

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 4 месяца назад

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    खुपंच मधुरं स्वंरं माऊली
    धन्यंवाद माऊली गुरु।।

  • @narayanadole2841
    @narayanadole2841 5 лет назад +10

    सर खुपच छान गाता मला खुप आवडले
    तुमचे साधी रहानी (पोशाक) मला खुप आवडला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
    तुमच्या मेहनतीला नमस्कार

  • @mahadevlandge1606
    @mahadevlandge1606 3 года назад +2

    खूप उत्कृष्ट सादरीकरण ,गोड गायन👍👍

  • @kisanlondhe5121
    @kisanlondhe5121 5 лет назад +4

    Atishay Sundar abhang gayan...!!

  • @VittahlSatpute
    @VittahlSatpute Год назад +2

    Khup chan

  • @varshagaikwad321
    @varshagaikwad321 5 лет назад +4

    Agdi manala sparsh karnar voice....👌👌👌

  • @suvarnadhanjode3703
    @suvarnadhanjode3703 3 года назад +2

    Aprtim khup chhan

  • @pranotikhatate47
    @pranotikhatate47 4 года назад +5

    मस्तच मी फॅन आहे तुमचा

  • @_Fueloholic
    @_Fueloholic 4 года назад +1

    Mst bhawesh

  • @vinodpatil335
    @vinodpatil335 2 года назад +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @jaganathmese8215
    @jaganathmese8215 5 лет назад +3

    खुप छान- आवाज पूढंच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 26 дней назад +1

    मन प्रसन्न झालं गोड वाणीने तुमच्या ❤

  • @mahadevjadhav6049
    @mahadevjadhav6049 3 года назад +4

    खुपच सुंदर अभंग आणि आवाजही

  • @manojrajput5005
    @manojrajput5005 9 месяцев назад +2

    सुंदर अभंग गायन ..तृप्त झालो

  • @gajananpatil7917
    @gajananpatil7917 3 года назад +16

    Best.No word to explain.I am a big fan of your voice my friend.Thank you.

  • @pariksheetdoifode
    @pariksheetdoifode 11 месяцев назад

    Khup khup Sundar Mitrano👌👌👌👌