No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत. आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवळ्याला नसे तेथ थारा.... सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती.... 👏श्री गुरुदेव दत्त 👏
"एक भारत श्रेष्ठ भारत" .माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो विचार महत्त्वाचे .या देशातील सर्व रुढी परंपरा रितीरिवाज पाळणार प्रत्येक जण हिंदूत्वाचे पालन करतो . सांसारिक जीवनात अशा गीत अभंगामुळे मनाला शांतता लाभते.
भक्तिरसात ओथंबलेले आणि आपल्याला त्यांत चिंब भिजवून टाकणारे विलक्षण गीत! अप्रतिम रचना श्रीमती स्मिता म्हात्रे यांची आणि काळजाचा ठाव घेणारा भावसंपृक्त स्वर,जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य ---अजित कडकडे यांचा. भावविभोर करणारे हे गीत पुन्हा पुन्हा ऐकले तरी अतृप्तीच वाढत जाते!!🤔😓😇🫡🫡🫡🙂🙏
He Bhagwan aap ka nam asmaran aane matra se hi anteratma aur man Khushi se bher jata Hai jaise jui( khushubudar gramin area ka poudha)ke fool ke tarah .......... Bahut hi sunder atm bhav geet....dhanya he hamche deshachi sanskriti....
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अंयरंगी बाह्यरंगी मन हरपले रे….॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच ओढ रे….॥3॥ Related Posts:
Ati sundar🎉 Ufff... What a beautiful song &superb rendering, Tension free feelings, wants to hear again & again.. my all time favorite bhajan🎉 Thanks for sharing..
मी एकदा सांताक्रूझला त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी दरवाजा उघडला आणि मला रागवले की तुम्ही 10.30 ला येणार होता तर 15 मिनीटे आगोदरच कसे आलात माऊली तर मी म्हटलं ठीक आहे मी नंतर येतो तर ते पटकन म्हणाले की आपली भेट याच वेळी होणार असेल तर मी आठवणारा कोण आहे या माऊली आत या आणि माझे डोळे पाणावले
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अंयरंगी बाह्यरंगी मन हरपले रे….॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच ओढ रे….॥3॥
या गाण्यावर कोणी कितीही अभिनय केला तरी शेवटी चेहरा श्री अजित कडकडे यांचा आठवतो ❤ अप्रतिम व एकमेव आहे आवाज
👍👍👍
No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत.
आनंदाचा डोह मन
आनंद किनारा
विकाराच्या शेवळ्याला
नसे तेथ थारा....
सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती....
👏श्री गुरुदेव दत्त 👏
Good
😊😮
J@@kavitateli2873
A२५*!ज़ीरेttyl chhe@@ManikSoyendeokar
एक सारखं भजन ऐकून आनंद वाटतंय 😢❤🎉
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल फार सुंदर परत परत ऐकू वाटते 🙏🙏🚩🚩
😊
❤❤
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतच्याच सुगंधाची स्वतःलाच भुल रें 🙏🤗
किती सुंदर अभंग आहे... खरंच मन तृप्त होते अश्या अभांगणी 🙏😊
मधुर वाणी से मुग्ध जहालो 🤔🙏😀🚩🚩🚩🚩🚩सरस्वती माता आपको प्रसन्न हो
अनेकदा ऐकुन मन तुरुपती होतनयीए 🎉🎉🎉🎉🎉❤ तुझे नाम आले ओटी सुक भारावले जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉🎉❤😢😢😢😢😢
कृपया तुम्ही लिहत जाऊ नका
Comment send करायच्या आधी फक्त एकदाच वाचत जा please. 🙏
स्वतः च्याच सुगंधाची स्वतःला भुल...💯💯🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
"एक भारत श्रेष्ठ भारत" .माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो विचार महत्त्वाचे .या देशातील सर्व रुढी परंपरा रितीरिवाज पाळणार प्रत्येक जण हिंदूत्वाचे पालन करतो . सांसारिक जीवनात अशा गीत अभंगामुळे मनाला शांतता लाभते.
भक्तिरसात ओथंबलेले आणि आपल्याला त्यांत चिंब भिजवून टाकणारे विलक्षण गीत! अप्रतिम रचना श्रीमती स्मिता म्हात्रे यांची आणि काळजाचा ठाव घेणारा भावसंपृक्त स्वर,जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य ---अजित कडकडे यांचा. भावविभोर करणारे हे गीत पुन्हा पुन्हा ऐकले तरी अतृप्तीच वाढत जाते!!🤔😓😇🫡🫡🫡🙂🙏
स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भुल..😇 अगदी बरोबर 💯
अप्रतिम नाद ब्रम्ह.....कितीदा ऐकून ही तृप्ती होत नाही....
फार अप्रतिम अभंग आहे हा..
सुंदर आवाज अप्रतिम....!
ऐकताना मानला फार आनंद होतो
आम्ही गावी असल्याची जाणीव होते.,
कोकणातली सकाळ या गाण्यानेनच होते.❤
स्वतःच्याच सुगंधाची स्वतःला भूल.... हृदयस्पर्शी लाइन
खूप सुंदर अजित जींच्या आवाजतील सर्व गाणी पुनः पुनः ऐकावे....
रामकृष्ण हरी माऊली🙏🌹👏,
उजळले भाग्य आता, अवघी चिंता निवारलि
संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडियेला
जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻🙏🏻🌹🌹🍀☘️🙏🏻🙏🏻
खूपच छान ऐकून मन शांत होते. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल ... मंत्रमुग्ध झालो.
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल This line wos ❤😍
He Bhagwan aap ka nam asmaran aane matra se hi anteratma aur man Khushi se bher jata Hai jaise jui( khushubudar gramin area ka poudha)ke fool ke tarah ..........
Bahut hi sunder atm bhav geet....dhanya he hamche deshachi sanskriti....
याचे मुळ गायक कोण आहेत ?
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल यांचे मुळ गायक कोण आहेत सांगा तेवढं 🙏
Mmtm😅el😅😂 a
😅e😊.
या गाण्याचे मराठी मध्ये लाईन द्या
आषाढी एकादशी निमित्त सर्वाँना हार्दिक शुभेच्छा
जय हरी विठ्ठल ❤
हे भक्ती गित अजित कडकडे गात आहेत . . खुपच सुंदर अभंग ❤❤
5:14 ही ओळ काय मनाला फुंकर मारून जाते🤗
तुमच्या गाण्याने मंत्र मुग्ध होऊन गेले खुप छान खुप सुंदर ओळी तुझे नाव आले ओठी
अप्रतिम गाणे, 👌👌
मी लहानपणापासून ऐकते
माझा भाचा दिलीप ठाकूर आपला शिष्य आहे 🙏
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अंयरंगी बाह्यरंगी मन हरपले रे….॥धृ॥
नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥
आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच ओढ रे….॥3॥
Related Posts:
ओढ*भुल
ओढ*भूल
खूपच छान मन खरोखर भारावून गेले, मंत्रमुग्ध स्वर🎉🙏 विठ्ठल विठ्ठल.
Song is awesome ❤
But te doubing tr jara nit karaychi asti playback la table vajtoy ani he mrudang vajvt ahe
Ati sundar🎉
Ufff... What a beautiful song &superb rendering,
Tension free feelings, wants to hear again & again.. my all time favorite bhajan🎉
Thanks for sharing..
हे भगवंता कंठ तु दिलास तो भक्त कृपेचा पात्र आहे 💯🫀👏👏
खूप सुंदर आहे अभंग ऐकायला मन भरून जाते
अप्रतिम या पेक्षा सुंदर भजन काय असु शकते.
अप्रतिम आवाज खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच सुंदर अभंग आहे कीतीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही
I'm listening this abhang in library five to six time. When I listen, I got lot of energy to reading...love from Ahmednagar
हा अभंग ऐकून मन तृप्त झाले ❤🎉
वर्णन करण्यास शब्द कमी वाटता त काय बोलावे
जगाच्या पाठीवर यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही
राम कृष्ण हारीब ।।
तुझे नाम आले ओठी जसे जिव्हा वक्त्र आहे शार्दुल प्रवृत्तीचे, सत्व सूर मात्र आहे कडकडित अर्जिताचे! दोघांचाही संगम होता काय अंगी उणे!
🙏🙏🚩🚩🌺🌺Ram Krushna Hari 🙏🙏🚩🚩khup Sundar Abhang ahe
भावा अंतरीचे हळवे जसे जुई पूल स्वतःच्यात सुगंदाची स्वतःालाच पूल....
❤
Marvelous beautifully sung feel like to listen again and again
सुंदर भक्तिगीत ऐकून मन प्रसन्न होते.❤❤❤
खरच खूप सुंदर गाण आहे❤
लहानपणी आमच्या घरी अजित कडकडे याचे सर्व गाणे चालत होते.
Same to you
@@subhashyogita😅⁷7⁷⁷😅7⁷⁷⁷⁷7777⁷⁷7777⁷77😅77😅😅7⁷7😅77⁷⁷777😅777⁷77777😅77⁷777😅7😅7⁷😅777⁷77😅77⁷777777⁷7😅😅77😅7⁷😅😅😅⁷777⁷⁷7777⁷⁷77777⁷7777777⁷😅7😅7😅😅77⁷😅
तुझें नांम आले ओठी 🙏भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल ❤🙏🙏🙏🌺🌼🌸🪷💮🏵️🌹🥀🪻🌻🌷💐
अशी भजन ऐकले की एक मनाला समाधान मिळते❤
Aavaj yek no aahe,,, comments kay karavi aamachyakade shabtch nahit,,, devane kiti chan aavaj dila aahe
मी एकदा सांताक्रूझला त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी दरवाजा उघडला आणि मला रागवले की तुम्ही 10.30 ला येणार होता तर 15 मिनीटे आगोदरच कसे आलात माऊली तर मी म्हटलं ठीक आहे मी नंतर येतो तर ते पटकन म्हणाले की आपली भेट याच वेळी होणार असेल तर मी आठवणारा कोण आहे या माऊली आत या
आणि माझे डोळे पाणावले
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अंयरंगी बाह्यरंगी मन हरपले रे….॥धृ॥
नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥
आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच ओढ रे….॥3॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल
स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥
ओढ नव्हे भुल आसं आहे ते
हृदयस्पर्शी अंतरात खोलवर भिडणारा
I from Chattisgarh but this bhajan toch my heart ❤💕🚩
अजित कडकडे यांच्या आवाजात अभंग ऐकायला येत आहे.कोरस तर समोर वेगळे दिसत आहे.नककी आवाज ???
सकाळी ची सुप्रभात असं मधुर गीत ❤😊
हे भजन ऐकून मन हरवून जातो.🙏🙏🙏🙏🙏👌👍
रविंद्र साठे सरांनी एकदम ओरिजनल पेक्षा छान गायले
😂😂😂😂😂
Khup chan Abhang ahe
खूपच अवीट ...अजित कडकडे ❤
6:10🫶🏻❤️🩹
खूपच सुंदर 💕🔥💯🙌
खूपच सुंदर आदरणीय नमस्कार
heart-soothing rendition. wonderful
सुरेख गाण , सुरेख सुर
सगळ कस - अप्रतिम वाटतय❤❤
All wonderful songs, Thanks alot ❤
खुपच सुंदर जय हरी विट्ठल 🚩🚩🙏🙏🙏
Bhaav antariche halve jase jui phul❤ touching....
जय हरी माउली ❤
खूपच छान मनमोहक🙏🏻🌷🙏🏻
Mauli very nice👏👏👍
यावरतरी ना, मोह ना काही फक्त तुच बुद्धा❤
जय जय रामकृष्ण हरी..❤❤❤
🙌🌹🍃॥जय जय रामकृष्ण हरी माऊली॥🍃🌹🙌
खुप छान आवाज. ऐकतच रहावसे वाटते.
❤❤🎉 अतिसुंदर गायन
Feeling stress free and energetic after listening
खुप छान अभंग आहेत बाबा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मन प्रसन्न होते ,अजितच्यागण्याने.
जय हरी विठ्ठल खूप खूप सुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩
1:55
स्वर्ग सुखाचा आनंद, भूतलावर तो ही जिवंतपणी सर्वांसोबत 🤗🤗🙏🏻🙏🏻✨
आवाज अप्रतिम आणि अभंग पण सुंदर
वा खुपच सुंदर गाना आहे ❤😊🫠
Apratim Nikop Suswar Gayan.God Gift
Khup khup sudar aavaj aahe ajitji cha ❤
जय श्री राम 🙏
आत्म शांताता
Ajit kadkade❤️🙏🙏🙏👌
अप्रतिम शब्द झाले स्तब्ध
नाही काही उरे
किती सुंदर 🙏
शुभ सकाळ 🙏🙏🙏
अति सुंदर गित
बहुत बढिया सर
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏
जय हरी विठ्ठल 💕🙇🏻♀️🙏🏻😇
अजित कडकडे अतिषय विनम्र माणुस..
Khup chan🎉🎉
दैदिप्यमान!!😇🌹🌹🙏🙏💐💐💐💐
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
तुझे नामे आले ओठी
I really enjoyed this song.. very good
लहान पनाची आडवाण आणून देणारे गाने ।
I like bhakti Geet