घेता नाम विठोबाचे I पर्वत जळती पापाचे II ऐसा नामाचा महिमा II वेद शिनाला जाली सीमा || नामे तारिले अपार II महापापी दुराचार II वाल्या कोळी ब्रम्हाहत्यारी II नामे तारीला निर्धारी II घेता नाम विठोबाचे II पर्वत जळती पापाचे II सेना बैसीला निवांत II विठ्ठल नाम उच्चारीत II घेता नाम विठोबाचे II पर्वत जळती पापाचे II - संत सेना न्हावी महाराज।
खूप सुंदर❤ दोघांचाही आवाज खूप छानमिक्स झाला👌🎹
दादा खुप छान आवाजाला तोड nahi👏👏
खूपच सुंदर छान गायन👌👌👌👍👍
तुम्हा दोघांनाही पांडुरग चरणी प्रार्थना करतो खूप खूप प्रगती होवो
सुंदर अप्रतिम मन प्रसन्न झाले सुंदर महाराज चिन्मय महाराज मन मोहक राम कृष्ण हरी
खुप छान विठ्ठल पांडुरंग हरी
खूप सुंदर गायन वादन मित्रांनो या क्षेत्रात आपली खूप खूप प्रगती होवो हीच श्री विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना
खुप छान 🙏🏻विठ्ठल पांडुरंग हरी
वामराव धोंडे घेता नाम विठोबाचे या अभंगला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली 🌹🙏🙏
श्री संत सेना महाराज की जय अप्रतिम अभंग मन प्रसन्न झाले धन्यवाद
सुंदर.... फार गोड आवाज....
वाह...खूप गोड...आणि सुंदर...आपल कोकण सर्वांग सुंदर
धन्यवाद
Nice Presentations ❤❤
Ati sundar
तुमचा हा भक्तिमय प्रवास असाच निरंतर चालु राहो. खुप सुंदर सादरीकरण 🙏
धन्यवाद
FANTASTIC. WHAT A BEAUTIFUL RENDERING BY BOTH OF SANT SENA MAHARAJ ABHANG. MARVELLOUS.
Nice sindhbhairavi rag majya avadicha abhang ahe
अतिशय सुंदर सुरेल गुणवत्तापुर्ण आवाज आहे.नक्कीच गुणवत्ता ही काही कुणाची जहागिरी नाही ती रक्तात असावी लागते हेच या गायनातून स्पष्ट होते.
अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
सुमधुर सादरीकरण
माऊली खूप छान गायन
देवतुम्हस आशिर्वाद देवो,आणि सुंदर 🙏
परिपक्व गायन आहे सावांतजी 🙏🏼
घेता नाम विठोबाचे I
पर्वत जळती पापाचे II
ऐसा नामाचा महिमा II
वेद शिनाला जाली सीमा ||
नामे तारिले अपार II
महापापी दुराचार II
वाल्या कोळी ब्रम्हाहत्यारी II
नामे तारीला निर्धारी II
घेता नाम विठोबाचे II
पर्वत जळती पापाचे II
सेना बैसीला निवांत II
विठ्ठल नाम उच्चारीत II
घेता नाम विठोबाचे II
पर्वत जळती पापाचे II
- संत सेना न्हावी महाराज।
👏👏👌👌🌹🌹
खुपच छान आवाज आहे दोघांचा
राम कृष्ण हरि , खुप गोड आवाज
नाव पण सुंदर अभंग पण सुंदर गाईला राम क्रूषण हरी
खूप छान गायन 👌👌👌
खुप खुप छान सादरीकरण.Very very Nice.
खूप छान आवाज.... अप्रतिम...
कोणत्या रागात आहे... अभंग.
खुप सुंदर गायन
हृदय स्पर्शी गायन ..
मस्त आवाज आहे सुंदर मेस्त्री तुमचा😊😊
रामकृष्णहरि
खुपच छान गायन दादा 👍👍
🙏🙏
सुंदर.अभंग
राम कृष्ण हरी 🙏
Jai hari vithal
मस्तच .....
उत्तम गायन फारच छान सादरीकरण झाले आहे.
अतीशय सुंदर.....
अप्रतिम गायन
अतिशय सुंदर गायन
Nice sir.
खुप खुप छन आहे
God voice ❤️🙏🏼
वाह ....अप्रतिम 👌👌👌
धन्यवाद
वा वा खुप छान मस्त वा
अतिशय सुरेख 👌 खुप शुभेच्छा माझ्या कडुन आपणांस पुढील वाटचालीसाठी 💐
🚩🚩🙏👌sir Abhinadan 🌹🌹🙏🚩🚩
छान 👌👌
अप्रतिम👌🎊👏
धन्यवाद
Mast ha 1no
गोड आवाज, प्रसन्न सकाळ..
धन्यवाद
Love from kolhapur ❤️❤️❤️
खूप छान
धन्यवाद
खूप सुंदर गायन 👌👌👍👍🙏🙏
Mind blowing both of Chinmay and Sundar
धन्यवाद
Waa
धन्यवाद
Awesome 👌
❤❤❤❤
Sundar Abhang👌👌🙏
Very very nice ❤🙏🙏🙏🙏🙏
Mast
Sundar 🔥🔥🔥
👌👌🙏
👌👌👌
धन्यवाद
👏👏🙏🙏
धन्यवाद
वा छान
धन्यवाद
Sundar gayan
धन्यवाद
🙏
👌👍
धन्यवाद
सगळं काही सुंदर जमलंय...
संगीत संगत आलापी... सर्वच.
Mauli contact no milel ka
हो ! कृपया description चेक करा
Kindly inform RAAG of this ABHANG
Kirvani
Nice sir ji
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप सुंदर
Khup chan