माऊली आपण पार सुंदर गाता काय तुमच्या जिभेवर सरस्वती वास्तव्य करत आहे आपलं भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे हीच ज्ञानोबारायांच्या चरणी नम्रतेची विनंती करतो अभंगवाणी भजनी मंडळ वतीने आणि जय हरी
खुप सुंदर अभंग गायलात माऊली गोड आवाज अतिशय सुंदर चाल धन्यवाद माऊली नमस्कार माऊली मला आपण अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि मग आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद गुरू माऊली
जय हरी माऊली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय बोलायचे माऊली अती सुंदर गायलात खूप छान मन प्रसन्न झाले. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जिवलगा पाहू शिवरंजनी रागातील अभंग खुपच ऐकायला गोड वाटतात. धन्यवाद माऊली
अगदी छान समजावून सांगितले आहे, अलभ्य लाभ,
धन्यवाद कल्पेश महाराज,
राम कृष्ण हरी,
राम कृष्ण हरी माऊली
माऊली खरंच खूप सुंदर गायलय..!!❤
राम कृष्ण हरी माऊली महाराज
खुपच छान व अप्रतिम.
!! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
सर.आपण.सगळेच. अभंग.अतिशय. सुंदर.गायलेत.मी.तर.दर.रोज.न.चुकता.ऐकत.असते.सर.आपली.वाणी.खुपच.गोड.आहे.निलम.गावडे.
अतिशय सुंदर आवडले
राम कृष्ण हरी माऊली महाराज 🚩🙏
अभंग आणि गायन खूप छान वाटत आहे
वा गुरुजी
Khupacha chan dada
खूप सुंदर आवाज सर खूप सुंदर अभंग
छान सुंदर मस्त भारी सुंदर सुपर 1नंबर 👏
छानच बरंका.जय हरी माऊली.
खूप छान माऊली आवाज चांगला आहे मनापासून धन्यवाद माऊली🙏🚩🙏
माऊली आपण पार सुंदर गाता काय तुमच्या जिभेवर सरस्वती वास्तव्य करत आहे आपलं भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे हीच ज्ञानोबारायांच्या चरणी नम्रतेची विनंती करतो अभंगवाणी भजनी मंडळ वतीने आणि जय हरी
मञघणघ
खूप छान आपले अभंग ऐकून मन तृप्त झाले
अतिशय सुंदर नोटिफिकेशन, अप्रतिम गायन, आणि खूप छान अभंग
फारच गोड आहे अभंग माऊली
🙏खूप खूप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🙏
Wa maharaj khupach sundar 👌👌👌👌👌
जय हरी गुरूजी 🙏👍
Khup chan vatle msat
RAM Krishna Hari Mavli
खुप छान सर क्या बात है ❤❤🎉🎉
फार सुंदर गुरूजी
गुरूदेव नमस्कार. सुंदर अभंग. नोटेशन छान समजावून दिलेत.धन्यवाद.
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏
।। श्रीराम कृष्णहरि।। छान आवाज व प्रेमळ वाणी
खुपच छान माझा आवडता अभंग व चाल. मनापासून धन्यवाद सर.🙏🙏🚩🚩💐💐💐👣
वा ! फारच छान ...
खुप छान सादरीकरण माऊली
खूपच छान सर
खुप सुंदर अभंग गायलात माऊली गोड आवाज अतिशय सुंदर चाल धन्यवाद माऊली नमस्कार माऊली मला आपण अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि मग आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद गुरू माऊली
खूप छान आहे माऊली
। राम कृष्ण हरी , माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर !!!
खूप खूप शुभेच्छा .
👌👌👍👍
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर खूप खूप
खूप सुंदर अभंग अप्रतिम गायन सकाळी सकाळी छान दर्शन झाले 💐💐💐💐 याचीच वाट पाहत होतो👌👌👌 नमस्कार सर👍👍👍👍🚩🚩🚩🚩
नमस्कार करतो
1नंबर सर .जय हारी.
खुप छान गाता आपन
खुप आवडला आभंग मला
Ekach nomber Kalpesh dada
🙏🏻 राम कृष्ण हरी
सर तुमचा आवाज सुंदर गोड आहे.
मी खुप अभंग ऐकते तुमचे
मन प्रसं न होत. धन्यवाद 🙏🏻
खुप छान माऊली
खरच माऊली तुमचा आवाज खुप चांगला आहे तुम्ही असेच गाणे गात रहा ..
धन्यवाद माऊली
खूपच छान अति सुंदर
Chan👌surekh🙏
खूप छान अभंग आहे
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर
खुपच सुंदर माऊली.
खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍👍
Ek number ❤❤❤❤
खुपच सुंदर महाराज
खूप सूंदर अभंग माऊली, सादरीकरण अप्रतिम,शिवरंजनी रागाचे खूप अभंग झालेत, प्रॅक्टिस पण चांगली झाली, आता नवीन राग द्या माऊली,🙏💐💐💐💐💐
Ggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggfg
काय आवाज आहे.एकदम सुपर
अतिशय सुरेख गुरुदेव छान
धन्यवाद सर छान अभंग, व गायन खूपच सुंदर.
Very very nice sir
सुंदर माऊली
लय भारी. सर
खुप छान माझा सखा पांडुरंगाचे गुणगान सकाळी आयकायला मिळाले 🙏🙏
खूपच छान सर ❤️🙏
राम कृष्ण हरी माउली
जय हरी माऊली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
काय बोलायचे माऊली अती सुंदर गायलात खूप छान मन प्रसन्न झाले.
चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जिवलगा पाहू
शिवरंजनी रागातील अभंग खुपच ऐकायला गोड वाटतात. धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
फारच सुंदर आभंग आहे
खूप छान माऊली.. धन्यवाद
Ram Krishna hari
Khup chan mauli ek number....
खूप छान माऊली 🙏
Nice 👍👍 chan...khup sunder ..
खूपच गोड गायिले सर ,
खूप छान👏
अप्रतिम गुरू.
खुप खुप छान आहे सर धन्यवाद
सुदंर अभंग गाईला🙏🙏🙏🙏
सर.चला.हो.पंढरी.जाऊ.हा.अभंग.मला.खुप.आवडतो.आज.एकादशी.आहे. अभंग.ऐकुन. आनंदित. आहे.आपले.खुपले.खुपच.आभार.
खूप खूप छान 👌👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim ram krashna hari mauli
🚩राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🌺🌼🙏💐
Sir khupach sundar
Punha ek avit godi asnari Sundar chaal....Apratim....manpurvak aabhar..🙏🙏
👌👌👌👌 खूप सुंदर
खुप छान👌👍
छान अंभग नोटेशन आहे सर
Khup Chan.Sir
धन्यवाद साहेब हाच अभंग मला पाहिजे होता.
थोडक्यात ईच्छा शक्ती असेल तर सर्व काही मिळते
Khupach sunder gayan
खुपच सुंदर🙏🙏
खूप छान 🙏🙏
खूप छान सर अप्रतिम खूप खूप धन्यवाद सर
Very nice 👌👌
Mauli aapan khup sunder gata aaplyala dhanyata aaplya gibhewar saraswati vastaveya karat aahyet aatishay godd mauli aaplyala dhanyata aaplykadun ewadhey Chan aaikayla Miltey jai Hari mauli
Chup chan abhang mharj...,...🙏🙏🙏🙏
Khu sundar sir
Namskar sar khup chan aabhg aahe sakali pahate aaikay la barwat🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👌🌹
Khup jiv laun manata tumacha mule mazi khup seva zali thanks a lot
जय हारी माऊली 🙏🚩
सुप्रभात सर सुंदर अभंग सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो पुणे येथून 👍🙏🙏
रेकॉर्डेड तबला मृदंगाचा छान वापर केला जय गुरू
Khup sunder abhang 🙏🙏
🌹🌹🌹🚩 khup chan man Aanandi zale