नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 3,5 тыс.

  • @deevyadsapkal9072
    @deevyadsapkal9072 2 года назад +17

    महाराजांनी सुंदर अभंग गायले त्यांना माझा दंडवत प्रणाम .....1no

  • @anitamahadevyedage2161
    @anitamahadevyedage2161 2 года назад +517

    माझी मुलगी श्वेता देशमुख, तिला हा अभंग खूप आवडायचा. दररोज ती अभंग म्हणायची, पण आज ती या जगामध्ये नाही, 15 सप्टेंबरला तिचे निधन झाले. आज हा अभंग ऐकल्यानंतर तिची खुप आठवण येते

  • @SagarChavan6249
    @SagarChavan6249 Месяц назад +2

    श्री राम कृष्ण हरी अप्रतिम चाल महाराज राम कृष्ण हरी,जीवनोच खरे सत्य आहे नाही रे,नाही कुणाचे कणी,जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग विठ्ठल परमेश्वरी भागवत ,जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌺🌼🌹🙏🚩

  • @maheshjamdhadevambori6290
    @maheshjamdhadevambori6290 3 года назад +19

    सत्य परिस्थिती वर ह्रदयस्पर्शी अभंग आहे .खुप छान गुरुजी.

  • @rekhatayade1606
    @rekhatayade1606 9 месяцев назад +7

    खुपच छान अभंग आहे तूम्ही खूपच छान गायीला आवाज खूपच छान आहे . हेच अंतीम सत्य आहे कुणी कुणाचे नाही😢

  • @GaneshKadam-ux6uu
    @GaneshKadam-ux6uu 2 года назад +3

    खुपच छान सर राम कृष्ण हरी

  • @rajendraalhat668
    @rajendraalhat668 3 года назад +16

    Sundar Abhnag, Eknath Maharaj Ki Jay, Jay Maharashtra, Rajendra Pramod Alhat.

    • @मारूतीधोंडीबापवळेपवळे
      @मारूतीधोंडीबापवळेपवळे 2 года назад +4

      मी एम डी पवळे, गुरूजी हे खर आहे कोणी नाही कोणाचे

    • @rajendraalhat668
      @rajendraalhat668 2 года назад +1

      @@मारूतीधोंडीबापवळेपवळे Guruji sundar abhhag ahe Nahi Kunache Kuni, Dhanyawad Guruji.

    • @HhindeShunde
      @HhindeShunde 9 месяцев назад

      ​@@मारूतीधोंडीबापवळेपवळे, मी

  • @ganeshnukulwad281
    @ganeshnukulwad281 4 месяца назад +10

    मामा खुप खुप छान हो❤❤❤❤

  • @rameshrathod2204
    @rameshrathod2204 Месяц назад +3

    मनापासून खूप खूप सुंदर आहेत सूर छान 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤हाहे

  • @kamleshshinde5832
    @kamleshshinde5832 2 года назад +16

    हे ज्याला कळले त्याला जीवन कळलं हे मात्र नक्की.. खूप छान..

  • @rahulmahulkar7029
    @rahulmahulkar7029 3 года назад +17

    जसा अभंग आहे. हीच वास्तविकता आहे जीवनाची. सत्य परिस्थिती आहे महाराज 🙏🙏खूपच सुंदर

  • @Pravintambe-t9m
    @Pravintambe-t9m 2 месяца назад +3

    खूप छान अभंग 🙏

  • @i_s_gaming8090
    @i_s_gaming8090 2 года назад +6

    लातुर से शेख बक्षु भाई सही है संत वाणी तुनच माणुस की ची शिकवण अमर आहें

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Год назад +8

    कटू सत्य अतिशय सुरेख अर्थपूर्ण भावपूर्ण एकनाथ महाराजांनी लिहीलेले भजन अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏

  • @omkarraipurkar
    @omkarraipurkar 2 месяца назад +3

    या अभंगा मुळे आज जीवनातील एक खरा अर्थ कळला आहे...💯

  • @deepakpatil8013
    @deepakpatil8013 2 года назад +9

    1 नंबर आहे भाऊ काळचाला लागणारी अभंगवाणी
    😭😭

  • @Monntyvlogs
    @Monntyvlogs 2 года назад +12

    सकाळ सकाळी उठल्यावर हे अभंग ऐकुन मन तृप्त झाले , जय हरी विठ्ठल 🙏🧎‍♂️🙇‍♂️💕

  • @anilmadavi8084
    @anilmadavi8084 3 года назад +9

    जगाच्या मनाला, हृदयाला ठेच पोहचवणारा अभंग, मला खूप आवडला. धन्यवाद.

  • @vaibhavdesale4694
    @vaibhavdesale4694 Год назад +12

    संत नादेवांच्या सुरेख वस्तुस्थिती वर आधारित अभंग आणि आपल्या आवाजात आपण लोकांपर्यंत वस्तू स्थिती सांगत आहात उत्कृष्ट विचार करायला लावणारे अभंग.... छान आवाज व शब्द संकलन अप्रतिम...❤❤

    • @DnyaneshwarGaikwad-yz3xk
      @DnyaneshwarGaikwad-yz3xk Год назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @prashantkhude8671
    @prashantkhude8671 2 года назад +4

    खूप छान अनेक अनेक शुभेच्छा
    महाराज काही बोलण्यासाठी शब्दच नाही अभंगातून खरी कहाणी समोर आली आहे फक्त पुण्य आणि कर्म आपल्या सोबत आहे आयुष्य मध्ये किती कष्ट केला तरी जे आपन पेर्ला तेच उगणार आहे धन्यवाद महाराज

    • @gangadharhiwase6966
      @gangadharhiwase6966 2 года назад

      खुप सुंदर अंभग गायिला सर खुप खुप शुभेच्छा

  • @dineshkhairnar1947
    @dineshkhairnar1947 2 года назад +8

    अप्रतिम भजन माझे हृदय शुद्ध झाले ऐकून. मन खूप शांत झाले. Relax वाटत आहे.

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 3 года назад +17

    अती सुंदर अभंग माऊली. छान चाल व अवाज तर फारच मधुर.

  • @ishwarpatil1429
    @ishwarpatil1429 2 года назад +1

    Kखूप छान अभंग आवाज देखील खूप छान आहे महाराज तुमचा खरंच आहे महाराज कोणीच कोणाचं नसत पाप पुण्याची व्याख्या कोणीच सांगू शकत नाही म्हणून जेवढं आपल्या कडून चांगलं करता येईल तेवढं करा आई वडील देखील मत बदलतात भाऊ दोन किंवा जास्त राहिले तर तेव्हा प्रामाणिक मुलाचे हाल होतात

  • @rahulpatil6349
    @rahulpatil6349 2 года назад +20

    मनसे सलाम महाराज तुम्हाला अप्रतिम भजन शेवटी एकटाच जाई आपल्या वाटे नाही कुणाचे कुणी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @ramdasdhamodkar3185
    @ramdasdhamodkar3185 3 года назад +5

    वा! सुंदर अभंग व गायन सुद्धा!अप्रतिम..।

  • @प्रथमेशसुतार-ग9झ

    माझी मुलगी श्रध्दा सुतार हीला‌ तुमचे अभंग खुप आवडते

  • @suvarnagalande9152
    @suvarnagalande9152 3 года назад +12

    खुप छान आहे खरंच कोण कुणाच नाही ऐकटे येणं एकटे जाणे हे सत्य आहे

  • @ajinkya770
    @ajinkya770 3 года назад +90

    खूप छान 👌👌
    तुझं - माझं करण्यात आयुष्य घालवू नका .अनाथ बालक ,अपंगांना ,वृद्ध आई बापाची सेवा करा ..जेवढ पुण्य करता येईल तेवढ करा.कर्माचे फळ नक्की च मिळेल !!

    • @suvarnagalande9152
      @suvarnagalande9152 3 года назад +3

      तुम्ही खूप छान सांगितले

  • @yogivlogs1213
    @yogivlogs1213 2 года назад +2

    मला हा अभंग खूप खूप आवडतो मी 12 तास काम करतो कंपनी मध्ये पण पूर्ण तास माझ्या हेडफोन मध्ये हाच अभंग चालू असतो ........खरंच कोणी कोणाचे नाही मला खूप अनुभव आला आहे 🙏🙏

  • @sidhaeshwardukare807
    @sidhaeshwardukare807 2 года назад +9

    कल्पेश महाराज
    अभंग ऐकताना डोळ्यांतून पाणी आलं..,

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 2 года назад +14

    अतीशय सुंदर ..
    राग शिवरंजनी सुंदरच आहे..
    खूप छान वाजवले..समजावले

  • @pawanpatil8427
    @pawanpatil8427 Год назад

    Supper Abhang ahe Punha punha Aiokawe watote ha Abhng khup manapasun tumche Aabhar

  • @vijaykumarkadam6098
    @vijaykumarkadam6098 3 года назад +10

    फारच सुंदर.जनतेला चागंला संदेश.

  • @shobhayelgate8247
    @shobhayelgate8247 3 года назад +7

    Khup chan bhaiya aikun mala khup shant watla..sarva dukh visrun gele

  • @GaneshDhendule-s8v
    @GaneshDhendule-s8v 11 месяцев назад +1

    संत एकनाथ महाराज यांचाआभंग मला सर्वात जास्त आवडला ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @शंकरमखरे
    @शंकरमखरे 2 года назад +33

    रामकृष्णहरी माऊली अप्रतिम गायन 🌹🌹🙏👍👍🌹

  • @chandrakantdhage2295
    @chandrakantdhage2295 2 года назад +5

    खुपच सुंदर खणखणीत आवाज व संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे अभंग मनाला भावला.

    • @sanjayparkhe7035
      @sanjayparkhe7035 2 года назад

      खूप खूप छान गीत सर

  • @murlidharwanjari1730
    @murlidharwanjari1730 Год назад +1

    संत नामदेव महाराज यांचा अभंग म्हणजे आजच्या कलीयुगात जो मानव मोहमाया मध्ये गुरफडून अनिती करीतोव लबाडी तसेच भष्टाचार करीतो व चौर्यिशी कोटी योनी भोगतो पण त
    त्या ला ऐकट्यालाच भरूण द्या
    य😊

  • @minakshibarne2483
    @minakshibarne2483 3 года назад +13

    खूपच छान सर...मनाला वेधून घेणारा हा एकनाथ महाराज च अभंग आहे..

  • @gajananchatur9733
    @gajananchatur9733 8 месяцев назад +48

    दादा खूप छान अभंग खूप छान खूप

  • @danayak9125
    @danayak9125 2 года назад +2

    खरंच आहे sir, सर्व स्वतःच्या स्वार्थापायी जगत आहेत, कोणी कोणाचं नाही

  • @rameshchavan6533
    @rameshchavan6533 2 года назад

    अगदी खरं आहे . कोणी नाही रे कुणाचे अंती जाणे एकल्याचे हेच खरे वास्तव आहे .

  • @deepakdhekalepatil6258
    @deepakdhekalepatil6258 2 года назад +26

    खूप छान आवाज अप्रतिम अभंग पाणावले डोळे...

    • @hanumantsurve1556
      @hanumantsurve1556 2 года назад +1

      नाहि रे नाही कुणाचे कोणी
      आवाज सॉलिड

    • @ravindrjadhav285
      @ravindrjadhav285 2 года назад

      खूप छान

  • @gajanandkalkekar9903
    @gajanandkalkekar9903 2 года назад +22

    वाह अतिशय सुंदर आवाज आहे 🙏🙏

    • @gorakhnatbansode3556
      @gorakhnatbansode3556 2 года назад +1

      फार छान अभंग आहे.

    • @rswagh5269
      @rswagh5269 2 года назад

      फारच खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा

    • @dk-eb2fl
      @dk-eb2fl 2 года назад

      @@rswagh5269 a

  • @chaitanyabalkrishnakore7565
    @chaitanyabalkrishnakore7565 2 года назад +3

    संत ते संतच असतात खुप एकवचनी संत आणि पहिली माणसे होती आणि खुप प्रेमळ ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitpatil3325
    @rohitpatil3325 3 года назад +8

    खूप छान अभंग आहे दादा खूप मनाला समजून घेणारा अभंग खूप खूप छान 💯🥰

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 года назад +17

    🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹सर खुपचं छान सुंदर अप्रतिम अभंग गायन केले आहे खुपचं छान सुंदर अप्रतिम अभंग आहे एकनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय वारकरी संप्रदाय

  • @abasahebingale8081
    @abasahebingale8081 Год назад

    एकाच नंबर माऊली 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹 साष्टांग दंडवत प्रनाम माऊली 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹 एक नंबर आवाज अभंग

  • @DeshiFoujiBabluDadaAK
    @DeshiFoujiBabluDadaAK Год назад +28

    दादा किती सुंदर किती सुंदर आवाजात म्हटल हो ❤ दिल खुश पन जाला आणि 😢 रडायला पन आल राव 🙏🙏🙏🙏

    • @ankushdanawade6697
      @ankushdanawade6697 Год назад +1

      एक नंबर दादा माझ्या आयुष्यात असंच घडलंय

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 4 года назад +13

    खुप छान अभंग दिला खरच कोणाचे कोणी नाही

  • @m..s...chenl...4646
    @m..s...chenl...4646 2 года назад +2

    नाही रे नाही कुणाचे कोणी??? खरंरे जीवनाचे अंतिम सत्य 👌🏻

  • @pradnyaudar1931
    @pradnyaudar1931 3 года назад +18

    खूपच छान
    हेच जगातील शास्वत सत्य आहे ..

  • @bhagwatgade5348
    @bhagwatgade5348 2 года назад +23

    अदभुत आवाज आणि अमृताची गोडी आहे आपल्या अभंगात...धन्यवाद महाराज

  • @raghunathwaghchoure
    @raghunathwaghchoure 4 месяца назад

    खूप छान अभंग अप्रतीम खरे कुनी कुनाचे नाही फक्त परमेश्वर 🙏

  • @parshurampitambare7968
    @parshurampitambare7968 2 года назад +15

    मी तीन अभंग आपले ऐकले.जीवनाचे सारं कळले.अतिशय सुंदर आवाज व सुंदर अभंग आहेत.‌धन्यवाद सर.

  • @dhananjaykatke2622
    @dhananjaykatke2622 3 года назад +7

    खुप छान आहे हारमोनिया आवाज खुप आवडते राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @chetankoli8560
    @chetankoli8560 Год назад

    तुमच्या चरणी नतमस्तक होतो तुमच्या आवाजात सरस्वतीच्या वास हाय तुमच्या चरणी श्रिपड ठेवतो महाराष्ट्र नंदुरबार

  • @sunitabangar4896
    @sunitabangar4896 3 года назад +13

    खुप बर वाटल मनाला शानंती मिळाली अभगं ए कुन ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sayajinimbharkar1084
    @sayajinimbharkar1084 3 года назад +6

    बहूत सुंदर आपल्या आवाजाची दाद दिली आती सुंदर आभी नंदन 👌👌🙏🙏

  • @देशीबियाणे
    @देशीबियाणे Год назад +1

    खरोखर डोळ्यात पाणी आणणारा अभंग व गायक आहे

  • @meenaS4210
    @meenaS4210 3 года назад +33

    हार्मोनियम वर हा अभंग आता मी रोज वाजवते , खूप छान वाटते ऐकायला, अगदी मन भरत नाही. नोटेशन दिल्याबद्दल भाऊ मी आपली मनापासून आभार मानते👏

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk 4 года назад +7

    अगदी बरोबर आहे .अभंगामधुन सुरेख वर्णन केले आहे त्याहुन चाल तर अप्रतिम च .खुपच छान. सर मनापासून धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @sameekshapatil5822
    @sameekshapatil5822 9 месяцев назад +12

    खरे आहे माऊली कलियुगात कोणीच कोणाचे राहिले नाही सगळा स्वार्थ आहे . रामकृष्ण हरी माऊली

  • @vijayatak5005
    @vijayatak5005 2 года назад +32

    तुमच्या आवाजात सरस्वतीचा वास आहे सर अप्रतिम 👌👌राम कॄष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 года назад +8

    जसा अभंग आहे तिच परिस्थिती आहे महाराज सध्या या कलियुगात खुप छान आवाज सुंदर आहे 🚩🙏🚩

  • @ajaychaudhari2407
    @ajaychaudhari2407 2 года назад

    अतिशय साध्या सोप्या भाषेत आयुष्याचं सार सांगणारी रचना आहे ही.... अप्रतिम

  • @sunilpatil4579
    @sunilpatil4579 4 года назад +10

    अतिशय सुंदर, अप्रतीम मनाला प्रसन्न करणारी

  • @bhagwannagare2759
    @bhagwannagare2759 3 года назад +9

    मन प्रसन्न झाले

  • @varshajoshi1153
    @varshajoshi1153 7 месяцев назад

    अतिशय सुंदर अभंग आहे मनाला भिडणारा यातूनच कळत की आपलं अस कोणी नाही

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 4 года назад +12

    जय हरी माऊली सत्य आहे आजच्या काळा नुसार ही सत्य घटना आहे 😂😂💐💐🙏🙏

  • @mahadevrathod2716
    @mahadevrathod2716 2 года назад +9

    खूप छान सर अप्रितम आवाज तुमचा... सर्व काही कटू सत्य सांगितलात ......👌👌👌

  • @sachinjangam7900
    @sachinjangam7900 Год назад +4

    मला हा अभंग खूप आवडतो सर तुमचा आवाज खूप अप्रतिम आहे सर...

  • @DarshanNavghare-ei1fz
    @DarshanNavghare-ei1fz 10 месяцев назад +38

    राम मंदिर बनल्यामुळे कुणाला आनंद झाला?
    Like Kara ❤❤❤❤

  • @sudhakargadhe8122
    @sudhakargadhe8122 3 года назад +13

    खुपच छान गाणे आहेत. राम कृष्ण हरि

  • @sandeepjadhav2586
    @sandeepjadhav2586 2 года назад +4

    राम कृष्ण हरी 🙏महाराज मन प्रसन्न झालं

  • @shaluchakole9108
    @shaluchakole9108 3 года назад +5

    Khupch sunder dada. ram krushn hari.

  • @swatipawar2867
    @swatipawar2867 2 года назад +41

    खुप गोड आवाज आहे सर तुमचा अगदी ऋदयाला भीड़नारा !!! आणि तुमची समजा वण्याची पद्धत पण अप्रतिम आहे । खुप खुप आभार अणि शुभेछा आम्हाला अशीच् सुन्दर गाणी , अभंग ऐकायला मिलो ।

  • @dipaktayde9020
    @dipaktayde9020 2 года назад +4

    सर आपला आवाज अति उत्तम असून आपण गायलेले भजन हे त्यापेक्षाही उत्तम आहे

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 года назад +6

    अतिशय सुंदर अभंग गाईला त्या बद्दल धन्यवाद महाराज

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 4 года назад +16

    सर खुप छान अंभग नाहि रे कुणि कोनाचे खुप सुंदर आवाज

    • @balasahebpatekar2097
      @balasahebpatekar2097 3 года назад +1

      कल्पेश भाऊ खूप छान अभंग गायला

    • @gauravsatghare4687
      @gauravsatghare4687 3 года назад +1

      @@balasahebpatekar2097 काही

  • @chandrakantdhage2295
    @chandrakantdhage2295 2 года назад +1

    कल्पेश जाधव आपणास उदंड आयुष्य लाभो.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  2 года назад

      मनापासून धन्यवाद माऊली

  • @arjundigole4230
    @arjundigole4230 3 года назад +11

    मन प्रसन्न झाले सर तुमचे गायन ऐकून अगदी बरोबर आहे..... खुपच सुंदर गोडवा.... 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  3 года назад +1

      धन्यवाद

    • @Music_wOrld__
      @Music_wOrld__ 3 года назад

      @@kalpeshjadhav1986 खुपच सुंदर आवाज 👍👍👌👌

  • @madhavraobhosle6943
    @madhavraobhosle6943 3 года назад +20

    आपला आवाज ऐकून खूप खूप आनंद वाटला सर आम्ही ज्या दुःखात होतो हे तूम्ही
    गायलेल अभंग ऐकून आमचं दुख दुर केलात
    त्याबल धन्यवाद सर 🙏🙏🙏👍👍👈

    • @eknathbiradar5882
      @eknathbiradar5882 3 года назад +2

      धन्य झालो आपली आवाज आयकून मन भहरून आले

    • @gangaramghane8984
      @gangaramghane8984 3 года назад +1

      खरंच सर मी पण आनंदी झालो

    • @yogeshsonwane6765
      @yogeshsonwane6765 3 года назад

      सर खरंच मानले पाहिजे तुम्हाला

  • @shivajijadhav26
    @shivajijadhav26 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav5102 3 года назад +24

    वा! गुरुजी खुप खुप छान,गायकी आणि नोटेशन

  • @namdevpawar5475
    @namdevpawar5475 3 года назад +8

    👌🙏🙏अती सुन्दर भजन महाराज 🙏🙏👌

  • @avinashchavan6663
    @avinashchavan6663 2 года назад +1

    राम कृष्ण हरी अप्रतिम चाल महाराज राम कृष्ण हरी

  • @shubhangigurav5886
    @shubhangigurav5886 Год назад +6

    अंता जाशील एकलाच प्राण्या.हाअंभग मला खुप आवडतो

  • @gangaramghane8984
    @gangaramghane8984 3 года назад +5

    इतके सुंदर गायन आयकुन मी धन्य झालो सर.

  • @vishnudhatrak282
    @vishnudhatrak282 3 месяца назад

    Jay Ramkrishna Hari Mauli
    खुप छान अभंग आहे माऊली

  • @shantarampol6813
    @shantarampol6813 3 года назад +10

    गुरुजी,अगदी बरोबरच खुपच छान चाल,त्याहून अप्रतिम स्वर.

  • @AvinashJadhav-uk6hv
    @AvinashJadhav-uk6hv 2 года назад +8

    अगदी भारावून जावं अस गायन ,
    अप्रतिम गायन सर .🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @vimalbomble9622
    @vimalbomble9622 2 года назад +1

    खुप छान महाराज बरोबर आहे नाही कुणाचे कोणी

  • @mohanmistari4539
    @mohanmistari4539 3 года назад +4

    फार सुरेखा आवाज लय
    अपति म
    अभिनंदन
    🙏🙏🤲🙏🙏

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 3 года назад +6

    खुप छान आवाज आणि छान अभंग आपला आवाज ऐकून माझे मन भारावून जाते🙏🙏

  • @UshaMohite-j7o
    @UshaMohite-j7o 28 дней назад +1

    Supar❤❤❤❤🙏🙏👌👌👌❤

  • @लिलाजांभळे
    @लिलाजांभळे 2 года назад +9

    तुमच्या आवाज पण खुप खुप छान आहे सुंदर किती छान सांग ता तुम्ही देवा ने तुम्हाला हि फार फार सुंदर देणगी दिली आहे सुंदर

  • @kalpanachavan6908
    @kalpanachavan6908 3 года назад +6

    Khup Chan song🙏🙏

    • @vijaykawade8365
      @vijaykawade8365 3 года назад

      Kalpana ji te song nahi to abhang aahe

    • @sahebraodhumal1302
      @sahebraodhumal1302 2 года назад

      खूपच छान समजेल असे गायन करतात

  • @arunajadhav3274
    @arunajadhav3274 5 месяцев назад

    जीवनाचा खरा अर्थ सांगणारा अभंग, अप्रतिम आवाज 🙏💐💐👍👍

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 4 года назад +14

    अतीशय भावुक होणारा अभंग माऊली 🙏🙏🌺🌺🙏🙏