संसाराच्या पाई देव आठवत नाही | sansarachya pai dev aathavat nahi | अभंगवाणी | kalpesh jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 713

  • @UshaAhire-e7f
    @UshaAhire-e7f 6 месяцев назад +19

    विठू माऊली ❤❤

  • @balajipalode9592
    @balajipalode9592 2 года назад +10

    नाशिवंत देह जाईल माती खाली
    हे तुमच्या आवाजात ऐकायचं आहे माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @gangadharkadam3697
    @gangadharkadam3697 2 года назад +9

    माऊली तुमचे सगळे अभंग छान आहेत,

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад

    खूप छान माऊली धन्यवाद तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो 🚩🙏🚩

  • @sunitachavan8944
    @sunitachavan8944 2 месяца назад +2

    जय बाबाजी

  • @omkarekatpure2170
    @omkarekatpure2170 2 года назад +1

    खूपच सुंदर असा अभंग आपण सादर केलेला आहे,👌

  • @lahumangalkale
    @lahumangalkale Год назад

    जयपांडुरंगाबाविठठलामायबापा्.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 года назад +3

    बर्याच दिवसानंतर आपले दर्शन झाले. आनंद वाटला. धन्यवाद. अभंग नेहमी प्रमाणे छानच.

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 3 года назад +8

    खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊली उदाहरणार्थ जसं की पंढरपुरात गेल्यावर.जगाच्या मालकाचा दर्शन. घडल्यावर जसं माणसाला.समाधान वाटते तसं मला तुमचा अभंग ऐकून व बघून मन तृप्त झाले नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद माऊली

  • @गणेशकदम-ज4त
    @गणेशकदम-ज4त 3 года назад +4

    जय हरी माऊली "खुप आनंद झाला मनाला आभंग ऐकुण !

  • @yogeshrathod1458
    @yogeshrathod1458 Год назад +1

    माऊली अप्रतिम गायन 🙏🙏🙏

  • @swardhara25
    @swardhara25 2 года назад +1

    अरेव्वा खूप च अप्रतिम अभंग आणि सोपी चाल👌👌🙏🙏🌹🌹

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 3 года назад +5

    खूप सुंदर अभंग राम कृष्ण हरी 🙏

  • @rupalidhumal1032
    @rupalidhumal1032 3 года назад +4

    आजच्या पिढीला या ची गरजच आहे खूप छान वाटलं

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Год назад

    लय भारी मार्ग दर्शन रामकृष्ण हरी

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 года назад +3

    खूप खूप सुंदर नवीन अभंग सर एवढ्या दिवस वाट पहिल्या नंतर छान भेट दिली सर धन्यवाद नमस्कार सर💐💐👌👌👏👏👍👍👍

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 3 года назад +1

    हा.अभंग.खुपच.आवडला.सर.आपला.आवाज़. तर.मनाला.जनुकाही.मोहिनीच.घालतो.गावडे.

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 3 года назад +4

    👍👍👍राम कृष्ण हरी 🙄🙄🙄 लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 2 года назад +4

    साईराम देवा ; महाराज तुमच्या आवाजावर आम्ही फिदा आहोत.
    राम कृष्ण हरी 🐚

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 2 года назад +2

    जीवन जगत अस्ताना परमार्थ करण्यास विसर पडतो ती आठवन करुन दिली खुप छान आवाज

  • @mangeshshinde6328
    @mangeshshinde6328 3 года назад +7

    माऊली खुपचं छान अभंग 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 3 года назад +5

    लय भारी आहे अभंग आहे माऊली धन्यवाद

  • @vasanthuctchavan7376
    @vasanthuctchavan7376 3 года назад +2

    संसाराच्या पाई देव आठवत नाही ,, तुकोबा आपल्याला जागे करत आहेत आणि सांगत आहेत ,देवाला आठवा आणि कोरो ना ला हटवा ,,पांडुरंग पांडुरंग हरी 🙏🙏🙏

  • @bhausahebbodkhe313
    @bhausahebbodkhe313 2 года назад +2

    आपला आवाज खरच खुप अप्रतिम आहे माऊली

  • @JanabaiPawar-2024
    @JanabaiPawar-2024 5 месяцев назад +1

    खूप छान आहेत सर तुमचे अभंग

  • @prashantgawade4780
    @prashantgawade4780 2 года назад +8

    खरंच तुमच्या वर देवाची कृपा आहे. तुमच्या आवाजातून दिसून येतो.

    • @sudarshanpathare5689
      @sudarshanpathare5689 Год назад

      अभिनंदन।सो।साल।जिवो

    • @sudarshanpathare5689
      @sudarshanpathare5689 Год назад

      देहाची।तिजोरी।भक्ती चाच।ठेवा।अभंग।ऐकावा

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 года назад +14

    माऊली खुप दिवसांनी आपले दर्शन झाले तेही संत तुकाराम महाराजांच्या सुंदर अशा अभंगाने. पुर्वी प्रमाणे एकदम जोशात. असेच आमच्या पाठीशी उभे रहा माऊली. खूप खूप धन्यवाद.

  • @bhausahebbodkhe313
    @bhausahebbodkhe313 2 года назад

    खरच नव्हत माझ्या मनात गौलन सादर करा माऊली

  • @rohitshelke4318
    @rohitshelke4318 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @seemakhedkar4175
    @seemakhedkar4175 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली 1नंबर खुपच सुंदर आहे गायन

  • @ashokpatil4476
    @ashokpatil4476 3 года назад +2

    माऊली तुमचं प्रवचन फार भारी मला आवडलं

  • @harisavant8002
    @harisavant8002 3 года назад +1

    छाण 😥😥😥🙁😧🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💣💣💥💣💥💥💥👑👑👑👑👑👑👑👑📿📿

  • @kewalgunjal210
    @kewalgunjal210 3 года назад +3

    फार सुंदर मन भरून आले असं वाटत ऐकतच राहव

  • @narayanchaure7938
    @narayanchaure7938 11 месяцев назад +1

    🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏

  • @yashavant6515
    @yashavant6515 Год назад +2

    🙏🙏खूप सुंदर गायन आहे सर

  • @Sagarpatil-yn7lb
    @Sagarpatil-yn7lb 3 года назад +13

    हा. अभंग. खूपच. आवडला. माऊली 🙏

  • @kailasgopal4433
    @kailasgopal4433 3 года назад +4

    आदरणीय माऊली खरच आमच्यासाठी अभंगवाणी एक मेजवाणीच आहे.तुमच्यामध्येच मला परमेश्वर नेहमी दिसत असतो.

  • @GURUKRUPAACADEMYROSHANSIR
    @GURUKRUPAACADEMYROSHANSIR 2 года назад +2

    खूपच छान माऊली.... जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarbodke1506
    @dnyaneshwarbodke1506 3 года назад +11

    वा माऊली खूप सुंदर अतिशय चांगल्या प्रकारे अभंगाची सोडवणूक करून सांगितले त्याबद्दल आपले आभार

    • @vimalpetar8219
      @vimalpetar8219 2 года назад

      अभंग पांडुरंगा पंतग मी तुझ्या हाती धागा रिगटोन पाहिजे आहे

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 года назад

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @VishalPatil-vq8fx
    @VishalPatil-vq8fx 3 года назад +13

    खरंच आपला आवाज मनाला स्पर्श करतो सर खूप सुरेख अभंग गायिला तुम्ही श्रवणाची गोडीच निर्माण झाली .अभंग सत्य आहे धावपडीच्या जगात देव आठवत नाही.

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 3 года назад +3

    अप्रतिम खूप छान अभंग खूप गोड आवाज माऊली

  • @bhausahebchitale4361
    @bhausahebchitale4361 3 года назад +2

    खुप छान महाराज
    मन शात झाले
    सैनिक

  • @रामवाघमोडे-ण6घ
    @रामवाघमोडे-ण6घ 3 года назад +1

    राम कृष्ण हारी

  • @rahuljambhale982
    @rahuljambhale982 2 года назад +19

    खरंच मला तर हा अभंग ऐकताच डोळे भरून आले.....खूप छान आहे हा अभंग.

    • @amchimumbai2903
      @amchimumbai2903 2 года назад

      sir aapla aavaj khupch sundar aahe ,ganyaci step chhan aahe.

    • @shankardharpade2048
      @shankardharpade2048 Год назад +1

      Totttttii ok I

    • @SunilLungare
      @SunilLungare Год назад

      ​@@shankardharpade2048p000p00 pop 00😅

    • @VishnuKhurd
      @VishnuKhurd 8 месяцев назад

      अःअः
      खई
      कयषष😢ष😊सष
      गगगऊङङङङङङ,ळ,ठढधीगूनूभूधढधधढमढनैमूनूनूममननूमञमूमममैमूधमनैङङ😅😢😢😮​@@amchimumbai2903😊😊😢अच😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @VishnuKhurd
      @VishnuKhurd 8 месяцев назад

      Rgrhgh 🎉

  • @payiwarimanmatachi8354
    @payiwarimanmatachi8354 2 года назад +3

    Kalpesh sir khup chan abhang

  • @babajinanaaher5279
    @babajinanaaher5279 2 года назад +1

    खुपचं छान चाल

  • @bhagwangaikwad2659
    @bhagwangaikwad2659 3 года назад +2

    सर प्रथम तुमचे आई व वडील यांना नमस्कार अभिनंदन नंतर तुमचे अभिनंदन तुमचा अवाज आणि तुमचे prajentetion अतिशय सुरेख आहे

  • @ज्ञानेश्वरखैरनार-ह2ण

    अप्रतिम आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar1159 3 года назад +6

    माऊली आपण परत आमच्या सोबत आलात त्याबद्दल खूप धन्यवाद.आणि आपण बरोबरच आहात आमच्या,आमचे गुरू सोबत आहेत अस कायमचसोबत रहा.तुमच्यामुळे आंम्ही इथपर्यंत पोहचलो.अभंगाची सुरवातपण छान.व शेवटचं चरण अप्रतिम तुका म्हणे बोलू काही...,.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद माऊली

    • @rushikeshashoknagargoje9675
      @rushikeshashoknagargoje9675 2 года назад

      @@kalpeshjadhav1986 तदक्षदतझतझझदतृझृदृतझझझृझतझततततझतततततततततधृतददऋऋऋऋदऋधधऋऋऋदऋऋधवऋववऋऋऋवक्षऋऋतततततततततधृतददऋऋऋऋदऋधधऋऋऋदऋऋधवऋववऋऋऋवक्षक्षवलतक्ष ऋझऋतऋधदझदतधदददतधऋऋतदतददततददधदतदतततधदतधधधतऋधतऋझतझऋददऋततदतततदतझतऋददतदऋततझऋझततऋतदतदतततझदझझततझदतझदतऋतददतक्षततझतदतझक्षदतझतऋदतदतऋतझतझततदतझदऋततदऋथझझततदततदततदतदतधधतझतदधतदतऋततवऋवक्षतववतदक्षतक्षतदक्षतक्षदक्षततक्षतदतक्षक्षदक्षततक्षदतक्षझततदक्षतदक्षतक्षदक्षतदक्षतक्षक्षदक्षतततझक्षदतथक्षऋदतक्षलदतक्षददतदक्षतदक्षतदततदक्षततददततदक्षतदतदक्षततदक्षछदक्षछदक्षतदक्षतदझझझक्षददवदछदछक्षदक्षछछदतक्षतदृदतदृततृधधधृतदृतदृतदृतदतृतझछदतृदतझृृतदृवतदतृतदृतततततददतदृतदृददृऋदलृझऋजऋृछछतदऋऋछतदऋततऋदझदतऋऋतदतदऋऋदतदऋऋवऋदऋतऋथऋछतदऋतजछजतझतततजतझतततततततझतददृततदझझददतऋदततझझतझतझजतदृदऋतऋतदऋततऋदददृतततततऋतददतथझक्षतझक्षतजतझतझझतझततझतदततदतदततदथतझऋजऋदतथऋझझतझ़तततजततक्षतक्षतक्षझृतृझृदझृदतृतृदतदझतझृततृतदतृझझतझतछऋतऋतझऋतझदतदऋदऋऋदझततऋझतझऋृदृझतृऋदऋऋऋऋदऋतदऋऋवदंतदऋदतंतदऋऋऋऋदऋऋऋझऋऋऋऋऋझऋऋऋऋदऋऋऋदऋऋदऋऋदऋददऋदऋऋऋदऋऋऋऋदऋदऋलदऋऋऋवऋऋऋऋतदऋततझजततझततततझऋऋऋऋृृृददऋऋदऋदतदऋदऋदऋततऋऋददऋतऋतऋतदतजततजजतततछझतझतझतझथततथतथतततझततततझतझझतझतझतततदतझझझझततझझझदतझदतततदततदतततृतदतददततददततददतंदक्षक्षवलतक्षक्षददक्षक्षक्षक्षक्षृऋऋऋदतझृझदतदतदददततदतदतदततझदतदततददतदततझततझझतझततजछतझदतततथदतदतदतदततदतृृदृदद ततक्षदतदतदृदृतददऋऋतदददततदतददझतदददतझतछछजजछददततददतक्षक्षतक्षदतझतक्षझतक्षतततक्षक्षझतझतझततक्षददझतछजतझझजछजजजजछजझजजजछझजजझजजजझछततजझदतदतततदृतददृदऋतृृदृऋदऋऋदऋऋदऋदऋऋऋऋऋददक्षदक्षक्षक्षदक्षक्षक्षदक्षदक्षतदझक्षक्षक्षझदक्षदददददक्षदददक्षददददददददतृृदततक्षदततक्षदक्षक्षदछछजजतझझतझदक्षझझछतछततछझछझछजजछझछ दतक्षतदक्षतक्षतदतछतझक्षझतक्षतक्षक्षतदतक्षदक्षतदक्षक्षक्षक्षक्षतक्षदक्षक्षतदक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षतक्षतक्षक्षदक्षतक्षदतदक्षतदक्षदतक्षक्षतृतृदददवृववतझतृझतृतृझतऋतझृववृवऋऋझऋवऋऋवऋवझवतववववववृतझववतक्षझतवववववववववववववववववृृवववृवववववववववतवझव झतृततवततृझझृवऋऋझऋझृक्षृृझतवझृतृृझछझछझृ झततझतछझृछदृछझछक्षक्षझतदझछछक्षझक्षछक्षददक्षझक्षतदक्षदतछछछछछछछछृततततजछछछछतछछक्षतझततत87688999ऐनं78्‌तद777क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 3 года назад +2

    रामकृष्ण हरि मावलि खुप सुंदर

  • @dineshkohale4419
    @dineshkohale4419 2 года назад +1

    जय राम कृस,ण हरी

  • @RajendraPatil-py3qz
    @RajendraPatil-py3qz 3 года назад +2

    खुप सुंदर अप्रतिम चाल राम कृष्ण हरी

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 года назад +6

    गुरूदेव, सुप्रभात. परत सुरुवात झाली. खूप आनंद झाला. अभंग अर्थपूर्ण, चालही श्रवणीय. धन्यवाद

  • @मीसरपंचबोलतोय

    श्री हरी

  • @sheetalmore3349
    @sheetalmore3349 3 года назад +10

    तुमचा आवाज छानआहे. तुमी अभंग छान बोलता आणि नेहमी तुमचे अभंग ऐकत असते परमेश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो

  • @amolkshirsagar4958
    @amolkshirsagar4958 2 года назад +2

    Khup Chan ati sundar (Jay hari mauli)

  • @mr.sandipghevade7775
    @mr.sandipghevade7775 3 года назад +9

    माऊली खूपच सुंदर गायन . आम्ही आपले सर्व अभंग मंत्रमुग्ध होवून ऐकत असतो .आपणास खूप खूप धन्यवाद !💐💐💐🙏🙏

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Год назад

    खुप छान सुंदर आवाज राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल प्र👏👏💐💐🙏🙏🚩🚩

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 года назад

    खुप सुंदर अभंगाला सुंदर आवाजाची जोड मिळाली

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Год назад

    लय भारी रामकृष्ण हरी

  • @jayaramjadhav9463
    @jayaramjadhav9463 3 года назад +2

    फारच सुंदर माऊली

  • @nageshmotivational7692
    @nageshmotivational7692 2 года назад +1

    Khup chan ahe agdi man bharun gel aayekun

  • @sureshmore7506
    @sureshmore7506 3 года назад +2

    खूप छान माऊली अप्रतिम अभंग राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 3 года назад +2

    Khupgod awaj ahe Mauli 👌👌👍👍 🙏Jay hari🙏

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk 3 года назад +2

    खुपच छान अर्थ आहे अभंगांचे आणि चाल पण खुप सुंदर आहे 👌👌💐💐💐मनापासून धन्यवाद आपले सर 🙏🙏

  • @bhagvangarad496
    @bhagvangarad496 2 года назад +2

    अति सुंदर अभंग आहे अप्रतिम सर

  • @krushnakanadje4288
    @krushnakanadje4288 3 года назад +1

    Ekadam Sundar bhau borkar parivarakadun lakh lakh shubheccha

  • @bapudhuri9997
    @bapudhuri9997 3 года назад +4

    खूपच बोधपर अभंग, छान सादरीकरण, सुरुवात सुंदर झाली, धन्यवाद माऊली

  • @madhavjagdambe631
    @madhavjagdambe631 2 года назад +4

    अप्रतिम आवाज सर

  • @naraynwaghmare283
    @naraynwaghmare283 3 года назад +2

    खुपच सुंदर अभंग गाईला धन्यवाद 🙏

  • @vijaytanawade5233
    @vijaytanawade5233 Год назад

    अप्रतिम अभंग माउली

  • @surajthosar5674
    @surajthosar5674 3 года назад +2

    मनाला भिडणार रा अभंग आहे तुमचा ,जय हरी

  • @gajananchavan9966
    @gajananchavan9966 3 года назад +2

    Ati sundar 🙏 Jai Hari mauli

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 3 года назад +2

    खूप छान सुंदर चाल आणि मार्गदर्शन म्हणजे च प्रवचनातून

  • @chayakaspte7787
    @chayakaspte7787 Год назад

    खुप सुंदर माऊली

  • @sameerbhuwad2531
    @sameerbhuwad2531 3 года назад +15

    अतिशय गोड अभंग आहे, गोड आवाज आहे, अप्रतिम 🙏🙏

  • @subhashpatilkngn5931
    @subhashpatilkngn5931 3 года назад +13

    अति सुंदर अभंग आहे अप्रतिम सर जय हरी

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 3 года назад +2

    जय रामकृष्ण हरी

  • @raosaheblandge1091
    @raosaheblandge1091 3 года назад +1

    अती सुंदर महाराज. गोड आवाज

  • @pallavishinde4423
    @pallavishinde4423 3 года назад +3

    Jay jay ram Krishna Hari

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 Год назад

    🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹

  • @vedantsagar8971
    @vedantsagar8971 3 года назад +2

    बहुत बढ़िया।
    सरल शिवरंजनी ।
    ओर अभंग च्वाइस बहुत अच्छी ।

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 2 года назад +1

    अप्रतिम अभंग आहे

  • @shivdasmehtre6429
    @shivdasmehtre6429 2 года назад +3

    आगदी खरं आहे🙏🙏🙏

  • @vilaswagh6447
    @vilaswagh6447 4 месяца назад

    Mauli khup Sundar abhang aahe manala bhavanara abhang aahe.

  • @balkrishnabhagat5442
    @balkrishnabhagat5442 2 года назад +3

    फारच श्रवणीय

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 года назад +2

    खरच संसाराच्या पायी देव आठवत नाही खुप छान राग पण खूप छान दिला सर

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 3 года назад +1

    सर्व संसारी लोकाना देवा दर्शन घडिणाऱ्या चे महान कार्य तुम्ही करीत आहात .

    • @samirfreefaer4693
      @samirfreefaer4693 3 года назад +1

      ruclips.net/channel/UCULlcGL4n5VDVmRX1sd22iQ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @samirfreefaer4693
      @samirfreefaer4693 3 года назад

      ruclips.net/channel/UCULlcGL4n5VDVmRX1sd22iQ

  • @yogeshgharat9340
    @yogeshgharat9340 2 года назад +4

    खूप छान 🌹

  • @tanishqbaviskar1242
    @tanishqbaviskar1242 3 года назад +3

    खुप छान अभंग माऊली अप्रतिम

  • @bhagavankatle5649
    @bhagavankatle5649 2 года назад

    खुप सुंदर आवाज आहे माऊली

  • @Sanika_sk
    @Sanika_sk 3 года назад +3

    गोड आहे 🙏🏿अभंग छान आहे काळजाला भिडणारा🙏🏿🙏🏿

  • @manishabhosale7345
    @manishabhosale7345 2 года назад

    खूपच सुंदर आहे अभंग

  • @AshaMali-k7j
    @AshaMali-k7j 4 месяца назад +1

    खुप चॅन सर

  • @समाधानशिंदे-घ6च

    खुप छान आवाज अहे
    जय हरी माऊली 🙏🙏👌👌🌹🌹🌷🌷🌺🌺🌸💮🏵️🌻🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸🏵️🌻🌹🌷🌼💐🥀🌺🌸💮🏵️🌻🌹🌷🌼💐

  • @anitalandge5074
    @anitalandge5074 3 года назад +3

    Khup khup chahan mauli 🙏🙏💐💐

  • @abhisheksatpute118
    @abhisheksatpute118 2 года назад +4

    मन भरून आले

  • @amolkshirsagar4958
    @amolkshirsagar4958 2 года назад +1

    Ati sundar sar khupach chan

  • @bhaskarsupekar538
    @bhaskarsupekar538 3 года назад +5

    आपल्या आवाजातून अमृत बरसत आहे कोटी कोटी प्रणाम