किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
Ews c handicapped k lie hai... U can see paraplegic flat in first 3 to 5 floor of every project except 2bhk in which wheelchair accessible bathroom given extra .... Both for lig & EWS...
सर मोबाईल मधुन सिडको अॅप मधुन फाॅर्म भरला आहे ,self attested xeroz वर सही करुन मोबाईल द्वारे फोटो काढुन अपलोड केले, रिजिट्रेशन पुर्ण झाले ,नंतर मी माझा फाॅर्म डाऊनलोड केला ,पण त्यामध्ये कागतपञे असपष्ट दाखवत आहेत ,फोटो काढुन अपलोड करताना तर सपष्ट दिसत होते ,आता फाॅर्म चा पुरावा म्हणुन डाऊनलोड केलेल्या पी डी रफ मध्ये ते असपष्ट दिसत आहेत ...फाॅर्म अपाञ तर नाही होणार ना?
साहेब एक प्रश्न आहे. 6,00,000/ वर उत्पन्न असलेल्या लोकांना पंतप्रधान आवास योजने आंतर्गत येणारे लोकांना 2,50,000/ सबसिडी मिळते का ? मिळत असेल तर काय करावे लागेल ?
सर, माझं income 6 लाख पर्यत आहे परंतु income criteria मध्ये pmay option select केलं आहे. त्यामुळे LIG चे house select करू शकत नाही का? LIG house select करण्यासाठी काय करावे लागेल
Sir मला सांगा फॉर्म 1च भरला आणि समजा मला वाशी आणि खारघर इथले घर पसंत आले तर कसे घर सिलेक्ट करायचे तसेच दोन ठिकाणचे घर सेलक्ट करण्यासाठी 2 फॉर्म भरावा लागेल का आणि समजा मला वाशी तसेच खारघरचे होम सेल्क्ट करायचे असेल तर ते कासेलारायचे v अनामत रक्कम दोन्ही ठिकाणी वेगवेगळी भरविलागेल का please sanga ka फक्त 1फॉर्म वर एकच ठिकाणचे घर सिलेक्ट करावे लागेल pleas मार्गदर्शन करा
सामान्य माणसाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपण दिली आहेत त्याबद्दल खुप खुप आभार
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You 🙏
very good video
Thank You 🙏
Sir please upload video on mhada Pune lottery top 5 locations with market rate comparison urgently
Good Information 👍
Good Night Sir 😴🥱🌃🌉
किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
Sir dynamic crest 333A shilphata road khedkadi online arj kadhi chalu honar
Ews c handicapped k lie hai... U can see paraplegic flat in first 3 to 5 floor of every project except 2bhk in which wheelchair accessible bathroom given extra
.... Both for lig & EWS...
प्राव्हेट बिल्डर कडून घर घेताना प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म ऑफलाईन भरता येईल का...
सर मोबाईल मधुन सिडको अॅप मधुन फाॅर्म भरला आहे ,self attested xeroz वर सही करुन मोबाईल द्वारे फोटो काढुन अपलोड केले, रिजिट्रेशन पुर्ण झाले ,नंतर मी माझा फाॅर्म डाऊनलोड केला ,पण त्यामध्ये कागतपञे असपष्ट दाखवत आहेत ,फोटो काढुन अपलोड करताना तर सपष्ट दिसत होते ,आता फाॅर्म चा पुरावा म्हणुन डाऊनलोड केलेल्या पी डी रफ मध्ये ते असपष्ट दिसत आहेत ...फाॅर्म अपाञ तर नाही होणार ना?
Sir ews location sanga
Ani lig chi pn location sanga
Income mhanaje tya madhey Kay Kay add aahe details madhey sanga
Sir, cidco che registration mazya muline kele, aata problem ase Zale kee tee user name visarli...
Pls suggest Kai karayache
Username ch garaj nahi.. Phone number ani OTP ne login hot ahe
ITR asel tarihi Income Certificate lagel ka ?
नाही
@RKPropertyNews Thank You Sir...
@@RKPropertyNews सर उत्पन्न जर 3,70,000 असेल तर मी LIG किंवा 2 BHK साठी अर्ज करू शकतो का ?
Sir old PMAY 1.0 certificate chalega kya. Kya new PMAY 2.0 ME Phir apply karna hoga
First come he कधी consider करणार 1.5 L payment केली ti तारीख ki फॉर्म submit केली तेवा pasun?
सर तुम्ही सारखे म्हणता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य,पण आता फॉर्म 1 लाखाच्या वर गेले आहेत,मग आता कस होईल,plz reply
साहेब एक प्रश्न आहे. 6,00,000/ वर उत्पन्न असलेल्या लोकांना पंतप्रधान आवास योजने आंतर्गत येणारे लोकांना 2,50,000/ सबसिडी मिळते का ? मिळत असेल तर काय करावे लागेल ?
Hi
Park west 826B pune chi mahiti milel ka
Sir tumhi mhada kokan lottery Thane chi Site visit kara na
Tari pan Sir tumchya andajhe ews and lig flat chi price kiti asli pahije
Cidco cha payment process kasa aahai lottery lagle nantar. pls sanga lottery
स्टॅम्प ड्युटी regiatrastion वेगळे असणार का
हो स्टॅम्प ड्युटी 6% आणि रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त 30000
सर, माझं income 6 लाख पर्यत आहे परंतु income criteria मध्ये pmay option select केलं आहे. त्यामुळे LIG चे house select करू शकत नाही का? LIG house select करण्यासाठी काय करावे लागेल
150000 ani 200000 initial deposit kadhi bharayche aahe
What is LIG A and B. please explain somebody
LIG A-One bhk- with master bedroom 398 area ,LIG B-2 bhk 540 area..and LIG 322 area one bhk with no master bedroom
It is given on the cidco page and also in the booklet
@@mishrakomal8582 Thanks bro
Sir e signed disabled aahe
Pmay 2.0 urban मधून रजिस्ट्रेशन केला आहे तर हे रजिस्ट्रेशन ews सिडको लॉटरी साठी चालेल का
Sir reply please
सिडको मधे अगोदर घर घेतले आहे .. परंतु आता परत घरासाठी अर्ज केला तर घर घेता येईल का ??
When will you release cost of houses?
Sir मला सांगा फॉर्म 1च भरला आणि समजा मला वाशी आणि खारघर इथले घर पसंत आले तर कसे घर सिलेक्ट करायचे तसेच दोन ठिकाणचे घर सेलक्ट करण्यासाठी 2 फॉर्म भरावा लागेल का आणि समजा मला वाशी तसेच खारघरचे होम सेल्क्ट करायचे असेल तर ते कासेलारायचे v अनामत रक्कम दोन्ही ठिकाणी वेगवेगळी भरविलागेल का please sanga ka फक्त 1फॉर्म वर एकच ठिकाणचे घर सिलेक्ट करावे लागेल pleas मार्गदर्शन करा
@@samikshashelar7078 Eka form war 5 option taku shakata...pahila nahi bhetala tar dusara...mag tisra...ase ekun 3 rounds aahet...total 15 options
Nusta paise kamvyala video banvu naka muddyacha bola
माझा domicile certificate हे पनवेल चे आहे आणि income certificate हे सातारा येतील आहे तर काही problem येणार नाही ना
Nahi
काहीच समस्या नाही
Sir tumche 10 flat aahet na cidco madhe