मी आत्तापर्यंत युट्युब वरती हार्मोनियम बद्दल व सा-रे-ग-म-प संगीताविषयी भरपूर व्हिडिओ बघितले पण तुमचे व्हिडिओ खूप आवडले मला तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने शिकवतात जणू एखाद्या लहान लेकराला आपण शिकवतो त्या प्रकारे कृपया व्हिडिओ अपलोड करणं बंद करू नका खूप छान प्रकारे शिकवतात तुम्ही धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली व खूप छान शिकवता भजनम्हणाता वाजवता आली पाहिजे अशी माहिती विडिओ टाकणार का .तुमची सोपी पद्धत आहे शिकवण्याची . मला बेसीक थोडस येते पण भजनात कशी वाजवायची , नोटेशन कस शोधायचे हे नाही समजत मला खूप आवड आहे पेटी शिकायची
Sorry mi pan navinach shikatoy pan tai kali 4 madhe pahilach alankar gheta tevha ni konta vaparty paha kadachit mazi chuk asel pan mala vatat tumhi chukicha ni vaparta plz chek karun maz chukty ka tumch te mala sanga
मस्त आहे ताई व्हिडिओ अजुन व्हिडिओ पोस्ट करा संगीतामध्ये जे सर्व अलंकार असतील सर्व काही सांगा संगीत शाळेमध्ये ज्या प्रकारे शिकवतात त्याच प्रकारे व्हिडिओ पोस्ट करून सांगा ......🙏🙏🙏🙏
नमस्कार ताई , तुम्ही हारमोनियम शिकवता आहात , ते स्तुत्य आहे , परन्तु माफ़ करा भाग १ मधे जेंव्हा तुम्ही सप्तक शिकवताना १२ स्वर मोजता आहात तेंव्हा ते काली १ पासून न मोजता तुम्ही , पंढरी १ पासून मोजले पाहिजे , काली १ पासून मोजल्या वर तुम्ही मध्य सप्तक चा शुद्धः निषाद मन्द्र सप्तक मधे दाखवता आहात जे शास्त्र चा हिशोबा ने चूक आहे , तीच चूक तुम्ही मध्य सप्तक मधे ही करता आहात , तुम्ही आपल्या जागी खरे होवू शकता , पण तेंव्हा तुम्ही अति मन्द्र , मन्द्र , तार आणि अति तार चा निषाद पण दाखवला पाहिजे ,मध्य सप्तक ची सुरुवात पांढरी १ पासून केलि जाते , तेंव्हा मध्य सप्तक , काली १ पासून दाखवयची चूक करू नका .
नमस्कार!तुम्ही खरंच खूप छान शिकवता!अगदी लहान वर्गात शिकत असल्याचा भास होतो!पण वर्ग संपल्यावर शंका निरसन किंवा प्रश्नोत्तराचे एक ऑनलाइन चॅटिंगचे लाईव्ह सेशन असते तर बरे झाले असते!पर्याय म्हणून FAQ टाईप सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडणार्या शंकांची उत्तरे एका यादीद्वारे देऊ शकाल!!मला पडलेले प्रश्न:१)शुध्द सात स्वरांमधील रे ग ध नी एवढेच कोमल कसे?--"सा","म"., "प" यांनी काय घोडे मारले??🤗😜तीव्र मधे फक्त" म "चाच मान का??🤔🙏. मंद्र सप्तक,मध्यम आणि तार यांच्या पट्ट्या समजल्या पण कोमल(रे_ ग_ ध_नी_ ) आणि तीव्र म' हे पट्टयांचे संदर्भात वाजवायचे कसे??
अतिशय सुंदर,उत्तम शिकवत आहे तुम्ही....इतके सोप्या पद्धतीने शिकवत आहे की एखादे लहान मूल ही शिकेल...खुपच आभारी आहोत...आभारी आहोत. ..आभारी आहोत....
।।जय जय रामकृष्ण हरि।।
ताई म्यांडम खुपं सोपी पद्धितीत आपन हार्मोनियम ज्ञान प्राप्त करून स्पटीकरण
आपली खुपं सोपी भाषासैली
धन्यवाद माऊली शूभ दिन।।
Kontya botane konta swar vajwayecha
ताई तुम्ही चांगली माहिती देता मी पहिल्या पासुण सुरवात केली आहे जय गुरू देव
मी आत्तापर्यंत युट्युब वरती हार्मोनियम बद्दल व सा-रे-ग-म-प संगीताविषयी भरपूर व्हिडिओ बघितले पण तुमचे व्हिडिओ खूप आवडले मला तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने शिकवतात जणू एखाद्या लहान लेकराला आपण शिकवतो त्या प्रकारे कृपया व्हिडिओ अपलोड करणं बंद करू नका खूप छान प्रकारे शिकवतात तुम्ही धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
ruclips.net/video/d3jIkh5Jvwc/видео.html
Ha video paha
जय जय रामकृष्णहरी ,खूप छान शिकवत आहात
अतिशय सुंदर आहेत हार्मोनियम शिकण्याची पद्धत खूप आनंद होत आहे,
ताई, मनापासून मनापासून धन्यवाद. खूपच सोप्या पद्धतीने आणि समजेल अशा पद्धतीने आपण माहिती देतात....
ताई खुप छान शिकवतात तुम्ही मनापासुन धन्यवाद
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली व खूप छान शिकवता भजनम्हणाता वाजवता आली पाहिजे अशी माहिती विडिओ टाकणार का .तुमची सोपी पद्धत आहे शिकवण्याची . मला बेसीक थोडस येते पण भजनात कशी वाजवायची , नोटेशन कस शोधायचे हे नाही समजत मला खूप आवड आहे पेटी शिकायची
खूपच छान. धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर पद्धतीने आपण शिकवण्या बद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
Ist part madhe khupach saral sopya bhashet sangital . kadli 1 2 te sangital nahi, je lihun dakhavata te khupach sundar
खरं तर आम्हाला ज्यांनी शिकवायला सुरूवात केली त्यांनी जर असं शिकवलं तर जड गेलं नसत. आपली पद्धत सहज समजणारी आहे.
खूप छान ,शिकवत आहात तुम्ही.
खुप छान शिकतात मॅडम तुम्ही लक्षात बसावं असं🌹🌹🌹🌹🌹
Thank u
Khup chhan Shikavata ma'am. Amhala kharach ya class varun kontahai gana vajavata yeil ka.
Khul Chan shikavta madam thank you so much 🙏🏻👍🏻
Pattichi nivad v tya varun konati bote wapraweet swarana te spast kara pl
पेटी शिकण्याची खूप छान पद्धत आहे मॅडम .रामकृष्णहरी
Mala khup avadal Prajakta madam tumch shikavan....khup sopya paddhatine shikavta tumhi....mast vdo ahet....mala class lavaycha ahe.....
Sunder teaching.great.
Khup chan mem aani phudhche pn video taka mem
Khupch sundar shikvta mam.. Thank you so much mam
खुप छान माहिती दिली मैडम धन्यवाद
Khup chan shikvtay
फारच छान व्हिडिओ मॅडम
Alankar kiti astat total
Khup chan... Ani khup sopi paddatine shikvtay..lagech samjel as.dhanyawad
खुपच छान व सोप्या शब्दात माहीती सांगता आपण.
सहज,सुंदर,सुस्पष्ट शिकवणे!धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा!!
अत्यंत सोप्या भाषेत अलंकार समजावलेत धन्यवाद
दुसर्या अलंकार चे आरोह आहे
अवरोह सांगा.
👌👌🌹🌹🙏 खुप सुंदर !
Khup madat hote tumchya video mule shikayla
खुप चांगल्या सोप्या पध्दतीने समजावून सांगितले
क्लास घेतात का मॅडम ॽ
सुरांची माहिती फार छान सांगता.
खूप सुंदर शिकवणी आहे,,,मी पण पेटी शिकत आहे,,तुमच्या पेटी शिकविण्याच्या व्हिडिओ मधून
Kalpesh jadhav che pn video baga sir
अलंकार हा शब्द लिहिता येत नाही?
अ वर अनुस्वार कसा दिला?
Shikvnyachi khup changli padhat,khup chhan
अतिशय सुंदर मॅडम
Khup chhan paddhatine samjun sangitl madam . Thank you madam
गुरु वर्य आपला विडिओ आवडला फारच छान
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏खूप छान शिकवीत आहात धन्यवाद 👌👌👌👌
जय जय राम कृष्ण हरी व सुंदर च ध्यान अभंग दाखवा
अतिशय सुंदर माहिती दिलात मॅडम धन्यवाद 🙏🙏🙏
Khup ch mast basic samjavun sangatat 🙏❤️
Khup chhan tai shikavata tumacha nambar patava mala shikayacha ahe
Khup chan myam ...ajun pan video banava...thanks🙏🙏🙏
खूपच छान ताई
मला एक शंका आहे
तुम्ही नी वाजवताना कधी खालची पांढरी पट्टी वाजवता आणि कधी वरची काळी पट्टी वाजवता नक्की कोणती वाजवायची ते सांगाल का प्लीज
Mauli khup chan shikavta
खूपच सुंदर शिकवता ताई
ताई तुम्ही खूप छान शिकवतात थँक्यू
ATI Sundar shikwata thank you
खुप सुंदर शिकवताय गुरू🙏🙏🙏🙏
खूप सुंदर शिकवत आहात
ताई, शिकन्यासाठी कोणती पेटी घ्यावी याचे कृपया मार्गदर्शन करावे.. शक्य असल्यास link share करावी
मॅडम खूप सुंदर शिकवत आहे आपल्या कलागंगा क्लास कुठे आहे कृपया पत्ता सांगा
Nice way of teaching
Madam sa re. G m p dh ni sa tr ni konta ghyaycha he aaplyala mahiti tri aahe ks ?
ताई खूप छान शिकवतात पण मंत्र सप्तक काळी एक पासून का सुरू केले नाही
Sorry mi pan navinach shikatoy pan tai kali 4 madhe pahilach alankar gheta tevha ni konta vaparty paha kadachit mazi chuk asel pan mala vatat tumhi chukicha ni vaparta plz chek karun maz chukty ka tumch te mala sanga
मला परिक्षा ची महिती हवी आहे.
आपला फोन नंबर पाठव ता आला तर बरे होईल.
खूप छान मॅडम
फोन मध्ये जो हार्मोनियम चा app असतो त्यावरून आपण हार्मोनियम ची practice करू शकतो का .....
Khupach chhan mam . Thanks you so much
खूप छान शिकवता. मला अजुन माहीत न्हवते हमोनियम. ते खूप छान कळत
Khup khup dhanyavad tai, khup chan.
Khup chhan
दुसरा अलंकार वाजवताना कोमल निषाद दाखवून देऊ शकाल का ताई.
खूप खूप धन्यवाद मॅडम !!🙏🙏
Khup chhan shikvtay mdm tumhi.....thx🙏
Mast shikavta
khupch chan mahiti dilit Thank you Tai
😊😊😊😊
Ha video cvacha ahe
Thanku Mataji plz continue all instrument ❤
मस्त आहे ताई व्हिडिओ
अजुन व्हिडिओ पोस्ट करा
संगीतामध्ये जे सर्व अलंकार असतील सर्व काही सांगा
संगीत शाळेमध्ये ज्या प्रकारे शिकवतात त्याच प्रकारे व्हिडिओ पोस्ट करून सांगा
......🙏🙏🙏🙏
Tai khup sopya padhatine shikvita ankhi pudhache videvo taka
Thank you 🙏
Tumhi online classes gheta ka? Mala tumcha teaching methods khup aavdli tumhi khup sopya padhatina dakhavle aahe
Thanks for teaching
Tumchi shikvyachi padhat khup sopi aahe. 👌👌
Pintu Kaka and prajatka kaku khup bhari,
Thank you madam khup Chhan shkvta Tumi
छान.
Very Excellent
Thankuyou for teaching
Awesome
नमस्कार ताई , तुम्ही हारमोनियम शिकवता आहात , ते स्तुत्य आहे , परन्तु माफ़ करा भाग १ मधे जेंव्हा तुम्ही सप्तक शिकवताना १२ स्वर मोजता आहात तेंव्हा ते काली १ पासून न मोजता तुम्ही , पंढरी १ पासून मोजले पाहिजे , काली १ पासून मोजल्या वर तुम्ही मध्य सप्तक चा शुद्धः निषाद मन्द्र सप्तक मधे दाखवता आहात जे शास्त्र चा हिशोबा ने चूक आहे , तीच चूक तुम्ही मध्य सप्तक मधे ही करता आहात , तुम्ही आपल्या जागी खरे होवू शकता , पण तेंव्हा तुम्ही अति मन्द्र , मन्द्र , तार आणि अति तार चा निषाद पण दाखवला पाहिजे ,मध्य सप्तक ची सुरुवात पांढरी १ पासून केलि जाते , तेंव्हा मध्य सप्तक , काली १ पासून दाखवयची चूक करू नका .
Thanks 🙏🙏
Very fine Tai
म्याडम तुमचं नाव काय
ताई तुम्ही ऑनलाईन क्लास गेता का
Yes ghete
खुप सुंदर 👌
Very nice madam thanks
Khup bhari
खूप छान
Thank you
नमस्कार!तुम्ही खरंच खूप छान शिकवता!अगदी लहान वर्गात शिकत असल्याचा भास होतो!पण वर्ग संपल्यावर शंका निरसन किंवा प्रश्नोत्तराचे एक ऑनलाइन चॅटिंगचे लाईव्ह सेशन असते तर बरे झाले असते!पर्याय म्हणून FAQ टाईप सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडणार्या शंकांची उत्तरे एका यादीद्वारे देऊ शकाल!!मला पडलेले प्रश्न:१)शुध्द सात स्वरांमधील रे ग ध नी एवढेच कोमल कसे?--"सा","म"., "प" यांनी काय घोडे मारले??🤗😜तीव्र मधे फक्त" म "चाच मान का??🤔🙏. मंद्र सप्तक,मध्यम आणि तार यांच्या पट्ट्या समजल्या पण कोमल(रे_ ग_ ध_नी_ ) आणि तीव्र म' हे पट्टयांचे संदर्भात वाजवायचे कसे??
class ahe ka
Very Nice
Good