😊😊😊😊
भूप मधे 'म' नाही आहे ना
खुप फिकट लिहिले आहे. दिसत नाही.
नमस्कार र्मडम.मी आपले 10भाग लिहिले व सराव करतोय .भाग 11वा काय आहे.तो दिसत नाही. तरी सांगा वे कृपया.
मॅम नोटेशन चे video अपलोड करा ना
ताई खूप छान शिकवतात पण मंत्र सप्तक काळी एक पासून का सुरू केले नाही
छान.
👌👌🌹🌹🙏 खुप सुंदर !
थाई व अंतरा म्हणजे काय
तुम्ही ऊजव्या हाताने पेटी वाजवतांना सुरवातीलाच् चुक केली. ❤ रामकृष्ण हरी ❤
खूप छान ,शिकवत आहात तुम्ही.
खूप छान समजून सांगता बारीक सारीक गोष्टी 👏👏
खूपच छान ताई
खूप छान माहिती 🙏🙏
Surekh. Shikawata. Thanks
Janun ghet aahe. Shikawata raha
12.21 pahilya 3 ragat je swar chadhat gelet tech utaratana same aahet. Last 2 ragat tase nahi ase ka?
khup chhan
Khup samajaun . Shikawata. Dhanyawad
तुमचे स्वर पण लागत नाहीत नीट.
दुसरा अलंकार वाजवताना कोमल निषाद दाखवून देऊ शकाल का ताई.
अलंकार वाजवताना एकाच सप्तकात वाजवायचे असतात की एकातून दुसऱ्या सप्तकात गेले तरी चालते काय
खरं तर आम्हाला ज्यांनी शिकवायला सुरूवात केली त्यांनी जर असं शिकवलं तर जड गेलं नसत. आपली पद्धत सहज समजणारी आहे.
खूपच छान. धन्यवाद 🙏🙏
Dusra alankar chukla . ..to asa ahe ki sa sa re re ga ga ma ma pa pa dha dha ni ni sa sa .....sa sa ni ni dha dha pa pa ma ma ga ga re re sasa asa ahe
गणेश जयंती शुभ कामनाएं
खूप छान मॅडम
योग्य मार्गदर्शन केले
Harmonium che अलंकार practise करताना kontya scale mde सुरुवात करावी..ex काळी 4, काळी 6
10 आणि 11 क्रमांक चार अलंकार सेम आहे
फारच छान व्हिडिओ मॅडम
ताई तुम्ही चांगली माहिती देता मी पहिल्या पासुण सुरवात केली आहे जय गुरू देव
Thanks 🙏🙏
Kontya botane konta swar vajwayecha
10 वा अलंकार समजला नाही
अतिशय सुंदर मॅडम
शुद्ध स्वर आणि कोमल स्वर व तीव्र स्वर यांच्या पेटीवर खुणा असतात का
Sorry mi pan navinach shikatoy pan tai kali 4 madhe pahilach alankar gheta tevha ni konta vaparty paha kadachit mazi chuk asel pan mala vatat tumhi chukicha ni vaparta plz chek karun maz chukty ka tumch te mala sanga
ताई तुमचं सांगणं हे खूप कौतुक तायक आहे असंच शेवटपर्यंत आम्हा गुणवंतांना सांगत जावे हीच अपेक्षा बाळगतो .. तुमच्या कडून 🙏🙏👌💯
Sunder teaching.great.
अतिशय सुंदर पद्धतीने आपण शिकवण्या बद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
Thank you
वाजवून दाखविताना लिहीलेले वाजलेले एकू आले नाहीत. अक्षर मोठी काढून शिकवा
10 आणि 11 सारखाच आहे
मला एक शंका आहे तुम्ही नी वाजवताना कधी खालची पांढरी पट्टी वाजवता आणि कधी वरची काळी पट्टी वाजवता नक्की कोणती वाजवायची ते सांगाल का प्लीज
Back geet
Arun date yancha gana
Evdi sopi bhasha khupach Chan
Khup chan
Alankar kiti astat total