Ep ७४ | हिंदुत्वाच्या राजकारणाचं त्रिस्तरीय विश्लेषण । Analysis of Hindutva politics । Indie Journal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 29

  • @tanmaybhagat5145
    @tanmaybhagat5145 День назад +3

    फडण20 जर love jihad ची भीती दाखवून मतदाराला वळवत असतील तर रत्नागिरीला वक्फ बोर्ड च्या उद्घाटनाला झक मारायला महायुतीचा मंत्री पाठवला होता का ?

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist День назад +6

    हे अत्यंत धक्कादायक आहे...

  • @hrishikeshpatil8299
    @hrishikeshpatil8299 Час назад

    Great analysis sir !!
    Thank you 🙏🏼

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 10 часов назад

    Excellently explained

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 День назад +6

    शेकडो वर्षांपासून सगळ्यांना
    जातीत वाटून ठेवले
    आणि आता बोंबळत्यात
    बटेंगे तो कटेंगे
    वाह रे वाह
    देवा भाऊ
    लय लवकर आठवण झाली
    😂😂😂😂😂😂😂

  • @gurupalekar3140
    @gurupalekar3140 День назад +2

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @vinayakdesai2922
    @vinayakdesai2922 День назад +2

    Beef exportr top ten joshi aani Kulkarni aaahet report sagtat❤❤❤❤😅

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 День назад +10

    डांग लगी फटने ... तो खैरात लगी बटने 😂😂

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 День назад +1

    छान विश्लेषण.

  • @dg3717
    @dg3717 День назад

    Nice

  • @romamakati9216
    @romamakati9216 День назад +1

    👍👍👍

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 День назад +1

    लोकाना कामधंदे द्यायचे नाहित ,फक्त धर्मा धर्मात आणि लावायच्या हेच भाजप, आरएसएस चे धंदे आहेत.फक्त एक सत्ता द्या आम्ही लुटमार करायला मोकाट.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Час назад

    जशास तसे उत्तर दिले तरच राजकारणात टिकून राहता येते.समोरचे सज्जन नाहीत ही खात्री झाली.त्यांनी जतिजातींमध्ये वाद,भेदभाव निर्माण केले आहेत.परदेशातून पैसा पुरवला जात आहे...अश्या वेळी हिंदुस्थान मधील एक हिंदू संघटना जर जनजागृती करत असेल तर तुम्हाला अडचण काय..

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 День назад

    धर्म आणी संप्रदाय हे दोन भिन्न आहेत. लोक संप्रदाय बदलू शकतात. मात्र धर्म केवल धर्म असतो. तो हिंदु जैन बौद्ध इसाई मुस्लीम वगैरे नसतो.

  • @brijmohanheda6308
    @brijmohanheda6308 День назад

    आवडला.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 16 часов назад

    महाराष्ट्राची राजमाता जिजाबाई आहे , पण मनूवाद्यांनी गाईला राज्यमातेचा दर्जा देऊन जिजामाताचे बरोबरी गाई बरोबर केलेली आहे, हे मराठा समाजाने समजावून घेतलु पाहिजे

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 День назад +2

    Janta ullu Aaheka..? 80% janta 14...17 % lokan kadun kashi katel..? 😂😂

  • @mythicalamyth
    @mythicalamyth День назад

    We need a dictator who dictates Constitution of India 🙏

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 День назад +1

    हा कोन 😁

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 День назад +3

    Samaja Jagatil Muslim community ekatra aali aani Arab Country ne Crud oil, Petroleum, Diesel etc India la supply karane band kele tar Hinduwadi lok kaay karatil ?

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 День назад +2

    Very best analysis, Thanks.