कधी एकदा घर येतंय असं झालं 😢

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 69

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 3 месяца назад +12

    एकंदरीत तुमची ट्रीप गोड झाली आणि ती भ्रमंती पाहायला आम्हाला मजा आली गौरी... जोडलेली माणसं किती प्रेम करतात तुमच्यावर हे आज जाणवलं... परतीचा प्रवास नेहमी अंत पाहतो पण तो संपणारा असतो... बिल्व बाळ प्रश्नांची उत्तरं मस्त देतं... गोड बिल्व ला खुप खुप प्रेम... त्याचं घर त्याला पाहून हसलं का ते नक्की सांग... व्हिडिओ as usual Bhariiii ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад +3

      Thank you 😊
      बिल्व घर दिसल्यावर खूप खूश झाला आणि म्हणाला आता माझं घर हसतंय 😊😂

    • @ujjwalagawade2154
      @ujjwalagawade2154 3 месяца назад

      @@aamerikecha1384 किती गोड... गौरि insta ला मेसेज केला आहे...

    • @ujjwalagawade2154
      @ujjwalagawade2154 3 месяца назад

      किती गोड....​@@aamerikecha1384

  • @radhika2278
    @radhika2278 3 месяца назад +8

    तु आणि तुझं बोलणं...
    मनाला नेहमीच "तुझं बोलणं आणि माझं ऐकणं "कधी थांबु च नाही, अश्या अशक्य गोष्टी करायला भाग पाडणारे....
    तु लिहित जा, आम्हाला आवडतं... ❤

  • @saritagore5072
    @saritagore5072 3 месяца назад

    ट्रीप छान होतीच पण दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचा माहितीपट तुमच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटत , तुमची शब्द संपदा म्हणजे खूपचं भारी ❤ बिल्लूच मात्र खरंच खूप कौतुक ❤

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 3 месяца назад

    तुझं बोलणं गोड आणि त्या बरोबर छान झाली ट्रिप आपली तुझ्या बरोबर मीही घर बसल्या फिरुन आले बिल्व चं घर आता गोड हसलं असेल ना बिल्व ला बघुन ❤❤❤❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад

      हो तर आम्ही घरी आल्या आल्या घर हसलं 😊♥️

  • @pro_god2385
    @pro_god2385 3 месяца назад +1

    Your words are so powerful which take us with you, we forget that we are watching your video. 😊 God bless you all.

  • @gitamore5687
    @gitamore5687 3 месяца назад

    ताई न पाहिलेल्या गोष्टी तुझ्यामुळे पाहायला मिळाल्या त्याबद्दल खुप खुप आभार आणि बिल्लु तर खूपच जास्त गोड आहे 😘😘😘 ताई आता तुम्ही तिघेही आराम करा कारण नाही म्हंटल तरी थकवा येतोच त्यामुळे काळजी घ्या ❤❤❤❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад

      हो खूपच थकवा आला ... म्हणूनच सवडीनं व्हिडीओ edit करत होते पण आता जरा active होईन 😊 thank you

    • @dr.jyubedatamboli8251
      @dr.jyubedatamboli8251 3 месяца назад

      खूप छान सहल 🎉🎉

  • @vaishalibhandekar7652
    @vaishalibhandekar7652 3 месяца назад

    परतिचा प्रवासही छान दाखवला. बिल्लवनीही छान साथ दिली त्याच विशेष कौतुक.

  • @ankitatakale6913
    @ankitatakale6913 3 месяца назад

    Bilva ne khup support kela..Mage basun travel karan .. ani tu hi pudhe basali hoti.. mast ch ..kamal ahe tyachi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад +1

      हो ना खरंच ... आम्हालाही वाटलं नव्हतं की तो cooprate करेल पण त्यानं केलं म्हणून तर ट्रिप छान होऊ शकली

  • @Hirvalanimi_132
    @Hirvalanimi_132 3 месяца назад

    खूप छान झाले सगळे विडिओ आणि प्रवास पण तुम्हाला बिललु ने खूप छान साथ दिली शहाना मुलगा आहे तो 👦 खूप सगळ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासाला❤❤❤

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 месяца назад

    Ekdam barobar, lahanpani phirnyachi savay lagli ki mule hi sagla khayla ani ahe Tasha paristhitila samore jayla shiktat.

  • @sachinjavheri9212
    @sachinjavheri9212 3 месяца назад +1

    U R Great Mam...

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 месяца назад

    Waah khup khup khupach chaan Newyork city Nigara falls. World Trade center aani statue of Liberty 🗽 sarva superb mi khup enjoy kela hi trip tumchya sobat aani khup chaan mahiti dili tai tu as always thanks so much bilva sweet boy

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 3 месяца назад

    Khooop chhan trip,tumchyasobat amchihi ❤❤❤

  • @hinapatil8338
    @hinapatil8338 3 месяца назад

    Mast trip jhali .. tuzyasobt amachi pan jhali ...khup bhari watal bg Gauri Tai

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 3 месяца назад

    Nice sharing❤❤❤❤❤❤❤👍

  • @pragatipatwardhan4382
    @pragatipatwardhan4382 3 месяца назад +1

    Aamhala pan tujhi trip baghtana maja aali

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 3 месяца назад

    Mast trip zhali di ❤❤ khup chan chan place pahile tuzhyamule di ❤❤ nice vlog ❤❤khup chan varnana karte tu ❤❤ mast ❤❤ billva pan mast bolto ❤❤ ghari gela ki tyacha video kar ❤❤ tyachi reaction Kashi ahe ti ❤❤ tc ❤❤ safe driving kara ❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад +1

      घरी आल्यावर बिल्व खूश झाला. हसायला लागला.
      खूप धन्यवाद तुम्हाला ट्रिप आवडली छान वाटलं 🤗

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h 3 месяца назад

      Thanks di Reply denyasathi ...chan vatala bilva cha sangitala tar tu di ....love you sasoba bilva .gn sd.

  • @Shitalgulavers9091
    @Shitalgulavers9091 3 месяца назад

    Wait is over.. love u tai❤❤❤ तुझ बोलणं संपू च नये वाटत ❤❤

  • @manjubhosale4197
    @manjubhosale4197 3 месяца назад

    Gauri mam तुमची vlogs बघायला खूप आवडतात ❤❤❤❤🎉

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 3 месяца назад

    Khupach chaan

  • @priyankabidve5980
    @priyankabidve5980 3 месяца назад

    Tu bolatch raha...aiktch rahav vatat❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 3 месяца назад

    ❤❤❤❤

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 3 месяца назад

  • @yoginithakare9565
    @yoginithakare9565 Месяц назад

    Nice video 😅

  • @nitapatil1337
    @nitapatil1337 3 месяца назад

    तुमच्या सोबतची फॅमिली खान्देशी आहे का

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад +1

      नाही. मराठवाडा

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 3 месяца назад

    Mast

  • @user-jt6gg3tv2h
    @user-jt6gg3tv2h 3 месяца назад +1

    Billu che real name kay ahe?

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 месяца назад +1

    बिल्लू परत आल्यावर बिल्लूच घर हसल का 😍

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 месяца назад

    T20 क्रिकेट वर्ल्ड कप एखादी मॅच अटेंड करा आणि व्हिडिओ बनवा मस्त

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 месяца назад +3

      आमच्यापासून खूप लांब आहेत मॅचेस दुसऱ्या राज्यांमध्ये त्यामुळं शक्य होणार नाही

    • @manojauti8081
      @manojauti8081 3 месяца назад

      @@aamerikecha1384 मला वाटलं शक्य होईल तुम्हाला ,कारण व्हिडिओ खूप मस्त झाला असता आणि वर्ल्ड कप तिथे पहिल्यांदाच होत आहे ना, काल USA च विनिंग movment पाहायला टाइम्स स्क्वेअर च ट्रॅफिक सिग्नल थोडा वेळ बंद केल होत अस ऐकलं

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 3 месяца назад

    Chhaan trip. Hotels pan. Tumhi jya car madhun pravaas karta ti car jar aatun an baherun 1min daakhvili tar bare hoil. Good night, Bilva.