कांदा पातीची संख्या वाढवण्यासाठी | कांदा पिकाच्या माना जाड करण्यासाठी उपाय | kanda pik niyogen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 319

  • @shubhambhosale9454
    @shubhambhosale9454 Год назад +3

    Sir 25 dey cha zala ahe tyala tan nashak marun konti favarni gheu ki result chagal bhetel

  • @chandrakantwaghole8
    @chandrakantwaghole8 Год назад

    🙏👌
    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली
    माझी लागवड करून आज पंधरा दिवस झालेले आहे लागवडीच्या वेळेस मी 20:20:13 व सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येकी 50 किलो टाकले आहे व दाणेदार गंधक दहा किलो टाकले आहे
    पुढील फवारणी व खताचे नियोजन कसे करावे?
    फवारणी कोणती /किती दिवसांनी व खत कोणते व किती दिवसांनी द्यावे?

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq Год назад +2

    Sir maza Kanda lagwad 5 diwsapurvi zali ahe tyat besal dos superfosfet compost kht salfer green harvest trykodarma ase dos kela ahe pudhil niyojan sanga jamin khdkal ahe 90 diwsat purn pat padte

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 Год назад +2

    12:61:0 spray ing kel tar nai chalnar ka??

  • @ganeshshinde622
    @ganeshshinde622 20 часов назад

    सेनीफॅस आणि ईसाबेन मध्ये किटकनाशक आणि बुरशीनाशक टाकले तर चालेल का

  • @tejaswable
    @tejaswable Год назад +1

    Phosphoric acid ani urea chalal ka 1 month 7 divchae kande ahe

  • @satishshinde2406
    @satishshinde2406 Год назад +1

    Aniket bhu kande perni 40 divash jahale. Varile dose chalae ka. Please reply.

  • @vithaldethe1352
    @vithaldethe1352 Год назад +8

    कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी 14/ 35/ 14 व vimak दिले पाहिजे

  • @dattavadakte
    @dattavadakte Год назад +1

    Sar he je tumhi khatache vevsthapak sangital kanda kiti divsacha zalya ar takaycha

  • @sumanavhad2772
    @sumanavhad2772 Год назад +1

    Aniketbhu majha kanda 55divsacha jhala icl che 60.20 he kaht dripvate sodle tri aatta konte zhin salfar sodle tr chalel ka

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Год назад +1

    Kandyavar karpa va jamini kade jukat aahe tar cabrio top +pasura che exodus marle tar chalel ka? Custodiya+Alika marun pn pahije tasa result Milala nahi..

  • @valmikkanawade9475
    @valmikkanawade9475 Год назад +2

    Sir dusrya panyala jar 24 24 dile tar chalel ka 14 35 nahi takle tar

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 11 месяцев назад +1

    10-26-26 barober 00-52-34 mix karun takale tar chalel ka ? Kanda 50 divasacha zala ahe.

  • @madaningole5525
    @madaningole5525 Год назад +4

    Got kanda drip fertilizer mahiti dya sir....

  • @ganeshugalmugale5572
    @ganeshugalmugale5572 Год назад +1

    Sir maze pick 2mahinayche ahe mi Konta upay Karu mana zad honya sati

  • @geetasurve2771
    @geetasurve2771 Год назад +1

    Kanda 1 mahinya cha jala ter pahili favarani konati karavi

  • @vishalsathe7907
    @vishalsathe7907 9 месяцев назад +1

    12 61 00 व एखादे बुरशीनाशक याची फवारणी केली तर चालेल का कांद्याची मान जाड होण्यासाठी

  • @sagarbagal9965
    @sagarbagal9965 Год назад +1

    Yaravita seniphose he eithe bhetat nahi tr ...mg tyavji konti maru

  • @omkarmohite11
    @omkarmohite11 Год назад +2

    हरभऱ्यासाठी पहिली आणि दुसरी फवारणी एकत्रच घ्यायची आहे कोणती घ्यावी 45 ते 50 दिवस झाले आहे एखादा चांगल कॉम्बिनेशन सांगा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад +1

      Evicent + tata bahar + roko ची फवारणी घ्या

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Год назад +4

    Kanda lavun 20-25 Divas jhale aahe tar tyasathi khatacha dose 14:35:14+Uria+Ziron+Powder Sulfer..dile tar chalel.

  • @Rushikesh_Ramesh_Khairnar
    @Rushikesh_Ramesh_Khairnar Год назад +2

    Yara Seniphos & isabion ch kontya insecticides, fungicide sobat combination gheu shakto

  • @akshayshinde7304
    @akshayshinde7304 Год назад

    Amhi lagvad kartani kombadkhat ani shenkhat takle ahe 8 day zale lagvad karun ata konta bhesal dose khat deu ani kanda tikla pahije te sanga

  • @nileshparbhane3319
    @nileshparbhane3319 Год назад +4

    मला कांदा लागवडीसाठी खतांचा बेसल डोस सांगा 28/12/2022 लागवड चालू करायची आहे

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 Год назад +2

      सुपरस्फॉसफेट ,सिलिकॉन, निंबोळी पेंड इतकं पुरेसं आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад +2

      24:24:0 1 bag
      कृषी अमृत 3 बॅग

  • @SujataArgade-v3b
    @SujataArgade-v3b 23 дня назад

    Kanda lagvad aaj zali aahe khat niyojan sanga

  • @digambarshelke1158
    @digambarshelke1158 Год назад +1

    Aniket Bhai senifos mencozheb ,salfet ,coper yukt aushadhanbarobar favaru Naka mhantet senifos var sepret vidio banava

  • @राॅयलशेतकरी-य9र

    30 divsacha kada zala aahe 19 19 19 khat takl tr chalel ka

  • @ravindratambe2640
    @ravindratambe2640 Год назад

    सर माझे कांदे 1 महिण्याचे आहे त्यासाठी काय करावे सुरवातीला एकरी 4 गोणी सुपर फोस्पेट त्यानंतर 1 बॅग युरिया आणि दोन बॅग 102626 टाकले आहे आत्ता या पुढील फवारणी व ढोस काय घेवा

  • @rajuahire9701
    @rajuahire9701 Год назад +2

    बेसर डोस मध्ये टाकलं तर चालेल का

  • @valmikaher8065
    @valmikaher8065 Год назад +1

    भाऊ 60'20 फवारणीत घेतले तर चलाल का माना जाड होण्या साठी

  • @dattatrayshelke5713
    @dattatrayshelke5713 8 месяцев назад

    सर याचं बरा हामला टाकून मारले तर चालेल का?

  • @shankarshinde.2861
    @shankarshinde.2861 Год назад +1

    Sir tumhi sangitala to dos Kela 10.26=1+12.32.16=1+Polly...2+sagrika=25 k.g tri pan hya favarni geychi ka? Please reply

  • @rahulthombare2151
    @rahulthombare2151 Год назад +1

    यारा च्या सेनी फोस मधे कीटकनाशक आणि बुरशीनाशक चालते का

  • @navnathhinge921
    @navnathhinge921 Год назад +1

    45 divsache kande zale
    Konti favarani gheu

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      Shamir + marshal + silicon ची फवारणी घ्या

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Год назад +4

    कांदा पिकासाठी दुसऱ्या पर्याय कधी करायचा ते सांगा खुप मस्त प्लॉट आहे मला कांदा पिकासाठी दुसऱ्या पर्याय कधी करायचा ते सांगा माझा कांदा 22 दिवसांचा आहे त्याच्यासाठी दुसऱ्या पर्याय कधी किती दिवसांनी करावा लागतो ते सांगा

  • @rupesheditz09
    @rupesheditz09 Год назад +1

    24 24 0 sodel tr calen ka bhau

  • @SantoshSangle-l1b
    @SantoshSangle-l1b 11 месяцев назад

    Bandu. Kanda 40 divs zaala Maan. Futva vaad zale nahi upay saanga ples.

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 Год назад +6

    कितव्या दिवशी टाकावेत

  • @sunilbatwalsab500
    @sunilbatwalsab500 Год назад +1

    Bhau मी एकरी 18 46 2 बॅग 15 15 15 30kg potoysh 1bag salfar 5kg humik10 kg ghatal ahe चालेल का

  • @amolnale8028
    @amolnale8028 Год назад +1

    10.26.26 आणि. M.o.p. 45. ते.50 दिवस झालेत घेऊ का

  • @sachinbodke820
    @sachinbodke820 Год назад +2

    45 divsacha plot zalela aahe.....tyala 2 divsapurvi 12 61 00 chi favarni keli aahe 😇

  • @bhushanghuge3614
    @bhushanghuge3614 Год назад

    अनिकेत सर माझा पावसाळी कांदा आता 2 महिन्याच्या झाला आहे .मी आता अमोनियम सल्फेट खत दिले आहे
    कांदा फुगवण्यासाठी आणखी काही माहिती असेल तर कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

  • @shubhambhosale9454
    @shubhambhosale9454 Год назад

    Sir kada masala saga ki konta gheu

    • @vinoddatir8619
      @vinoddatir8619 Год назад

      तीस दिवसाची झाली आहे क कांदे

  • @janardhansanap8912
    @janardhansanap8912 Год назад +2

    सर माझे लाल कांदे 46 दिवसांचे झाले मी त्यासाठी lancergold+curzet+silixol+isabion चा स्प्रे घेऊ का plz सांगा ❤️

  • @जाधवपाटलांचायोगेश

    134013 कांदा पिकाला किती महिन्याने फवारणी करू

  • @harshalkshirsagar8404
    @harshalkshirsagar8404 Год назад

    उसामध्ये बेड वर कांदे आहे माझे भाऊ तन नियंत्रण साठी काय करू

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 Год назад +1

    अनिकेत भाऊ माझा लाल कांदा 45 दिवसांचा
    आहे मी खतांचा डोस 10 2626 टाकले आहे 134013 water soluble एकरी किती सोडावे please reply

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 Год назад

    शेळके साहेब, माझा कांदा आज रोजी ४० दिवसांचा झाला आहे, त्याला पातींची संख्या वाढविण्यासाठी 12-61-00 ची फवारणी केली तर चालेल का ?

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Год назад +1

    १३ ० ४५ मध्ये कीटक व बुरशी नाशक वापरले तर चालेल का त्यांची कृपया नावे सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      नका वापरू पातचे शेंडे पिवळे पडतात.

  • @श्रीसंतसावतामाळीभजनीमंडळवडाळीच

    लिंबू 6वर्षाचा आहे तर त्यावर ग्रण्यु अल्स खताची फवारणी चालणार का जसे 0.52.34 /13.0.45

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      द्रीप ने सोडा फवारणी पण करू शकता.

  • @samadhankadam3655
    @samadhankadam3655 Год назад +1

    माझा कांदा 12 दिवसाचा झाला आहे.बेसल डोस 18 46एक बँग, 20 20 13 एक बँग, प्लँटो 25 kg, पालीफास्फेट 25 kg एकरी दिला आहे. आता दुसर पाणी देत आहे. पुढील नियोजन सागा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा

  • @kiranaher4375
    @kiranaher4375 Год назад +1

    18. 46 takal tr chalel ka..

  • @anildeore3966
    @anildeore3966 Год назад +2

    सर कांदा पिका पिकावर मर रोग चा प्रादुर्भाव होतोय आणि बुरशी वाढत आहे पिवळे पडत आहेत उपाय सांगा दोन आठवड्यांचा कांदा आहे

    • @anildeore3966
      @anildeore3966 Год назад +1

      Replay

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      साफ बुरशीनाशक पाण्यातून सोडा

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Год назад +1

    अनिकेत भाऊ उन्हाळी कांदे 30 दिवसाची झाले आहे एकरी 2 बॅग वरून टाकल्या तर चालतील का 14 35 14 च्या

  • @AllGames266
    @AllGames266 Год назад +2

    सर माझा कांदा 15 दिवसांचा झाला आहे आज मला दुकान दराने कराटे+अंत्रॅकॉल+tonic+सिलिकॉन बेस्ड स्टिकर दिले मी आज फवारणी घेतली तुम्ही काही तरी सल्ला सांगा धन्यवाद🙏

  • @vilasingale6890
    @vilasingale6890 Год назад +1

    Kanda pikachi path khali vakli ahe trips jastha ahe konta upay karava pik 50 divsache ahe

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      Tilt + cumal L + marshal ची फवारणी घ्या.

  • @gaikwadrohit9696
    @gaikwadrohit9696 Год назад +1

    12 61 00 फवारणी केली तर चालेल का

  • @madhukarmali1699
    @madhukarmali1699 Год назад +1

    Kanda laun 8divas zale lavnya adhi khat dile nahi tar ata konte khat deu te sangave ? Dhanyvad sar

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      चॅनलवर व्हिडिओ आहे पहा

  • @Shekhar1431
    @Shekhar1431 9 месяцев назад

    दादा कांदा अडीच महिन्याचा झाला आहे वाटप तशी वाढ झाली नाही पाण्याद्वारे 12 61 0 सोडू शकतो का

  • @jagdishkhairnar4801
    @jagdishkhairnar4801 Год назад

    Kandyala Khatacha 2 dos konta dyaycha

  • @abhibiraris833
    @abhibiraris833 Год назад

    Sir maza kanda 4 divsacha aahe v mothya prmanat mar hot aahe plz upay sanga

  • @sharadbagul9083
    @sharadbagul9083 Год назад +2

    सर आपला कांदा 60 दिवसाचा आहे आता 0 ,52,34 दिऊ का

  • @abhaypatole8582
    @abhaypatole8582 Год назад

    Seliphos+12.61 combine चालेल का

  • @kishorbansode9694
    @kishorbansode9694 Год назад

    2mont 15divas zale ahe patichi sankya changli ahe Pan mana jad nahi he

  • @satishkhairnar6411
    @satishkhairnar6411 Год назад +2

    धन्यवाद भाऊ

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Год назад

    अनिकेत् भाऊ दोन महिन्याचा उन्हाळ कांदा झालेला आहे जोपर्यंत ढगाळ वातावरण होते तोपर्यंत कांदा चांगला होता जसजसे ऊन पडत गेले तसतसे कांद्याच्या पाती वाळत गेल्या,शेंडे पण पिवळ पडली कोणती फवारणी करू pliz सांगा ना 🙏

  • @jaysingshingade1130
    @jaysingshingade1130 Год назад

    24.24.0.jai kisan 2 Mahinyachya kandysathi chalel ka

  • @chaitanyaunde7181
    @chaitanyaunde7181 11 месяцев назад +1

    14 35 14 स्पिंकलर मधुन दिले तर चालेल का कांदा

  • @yuvrajshelar1590
    @yuvrajshelar1590 Год назад +1

    किती दिवसात द्यावे लागेल वीस दिवस झालेले आहेत

  • @bachhavsachin1190
    @bachhavsachin1190 Год назад +1

    Dada 14 35 14 he kandala fokun takal tari chalel ka

  • @ganeshbhogade8780
    @ganeshbhogade8780 9 месяцев назад

    Kanda 30 divsacha zala Aahe pn path futva hot nahi

  • @rizwanjahagirdar
    @rizwanjahagirdar Год назад +6

    पेरलेल्या कांद्याबद्दल माहिती द्या

    • @इंजिनिअरशेतकरी
      @इंजिनिअरशेतकरी Год назад

      पेरणी क्षेत्रात वाढ होते आहे माहीत पेरलेल्या कांद्याची पण द्या

  • @mahanduleram2372
    @mahanduleram2372 Год назад

    Sir janewari mahinyat kont pik ghyava

  • @rajughodke1769
    @rajughodke1769 Год назад +1

    उन्हाळी कांदा साठी चाचले काय

  • @vakilpadmor9668
    @vakilpadmor9668 Год назад

    Kanda pat vakun geli aahe dada konti favarni gheu

  • @sachinkulkarni9829
    @sachinkulkarni9829 Год назад

    माझे कांदे 3 महीण्याचे आहे परंतु कांदा म्हणावा असा पोसला नाही ६ पानी झाले आहे तरी काय करावे

  • @ashokshewale9852
    @ashokshewale9852 Год назад +1

    12_61-00 हे खत स्पिंकलर मधून सोडले तर चालेल का एकरी किती सोडावे

  • @ganeshipar5316
    @ganeshipar5316 Год назад +1

    कांदा लागन एक महिन्याची झाली आहे 14 35 14 पाठ पाण्याद्वारे सोडले तर चालेल का

  • @rahulgavhane7124
    @rahulgavhane7124 Год назад

    हा स्प्रे किती दिवसांनी द्यायचा

  • @ramhariavhad8434
    @ramhariavhad8434 11 месяцев назад

    माझा कांदा 45 दिवसाचा झाला पुढे काय खत वापरू

  • @ganeshagale8423
    @ganeshagale8423 Год назад

    किती दिवसाणी वापरा वे

  • @kedarnathchavan3830
    @kedarnathchavan3830 Год назад

    70 दिवसांच्या कांद्याला हा डोस चालेल का

  • @sagarchangan8064
    @sagarchangan8064 Год назад +1

    सर माझा कांदा 22 दिवसांचा आहे .आता तणनाशक मारून कोणता ङोस द्यावा. अगोदर काहीच नाही केलं. फक्त दोन टेलर शेणखत टाकून त्यामध्ये सोयाबीन काढलं आहे तर आता कोणता ङोस द्यावा.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад +2

      24:24:0 1 बॅग
      सागरिका दाणेदार 25kg
      12:32:16 1 बॅग

    • @sagarchangan8064
      @sagarchangan8064 Год назад

      सर कृषीमित्र सेंद्रिय खताची बँग आता चालेल का

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Год назад +1

    पहिली फवारणी कोणती करावी कांदे 25 दिवसाचे झालेत

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      चॅनलवर व्हिडिओ आहे पहा

  • @maheshaher7266
    @maheshaher7266 9 месяцев назад

    65 दिवसाचे कांदे आहेत पावसामुळे लहान मोठे झाले आहेत काही कांदे चा माना बारीक आहेत काही पर्याय आहे का एकसारखे करायला

  • @sanketjadhav8759
    @sanketjadhav8759 Год назад +1

    30 दिवसांचे कांदा रोप आहे..निमार्क चालेल का...?

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Год назад

    ७० दीवस झाले आहेत बिज इसकाटुन आजुन कुटलाच डोस लीला नाही कारन कांधे नासता खता ने कांदे टीकत नाही त रोग येतो काय करू सला दयावा

  • @ganeshipar5316
    @ganeshipar5316 Год назад +1

    लाल कांदा दोन महिन्याचा झाला आहे त्याच्यावर खूप प्रमाणात करपा आला आहे कोणता स्प्रे घ्या

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      Polytrin + Asataf ची फवारणी घ्या.

  • @mahadevkalkute3334
    @mahadevkalkute3334 Год назад +1

    कांदा लागवड करूण तिन महिने झाले आहेत आणि पाणी सोडावे का नाही

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      Size झाली असेल तर नका सोडू

  • @shivajidhoble2078
    @shivajidhoble2078 Год назад +1

    अनिकेत कांदा तीस दिवसाचा झाला आहे कांदे भुरके पडले आहेत काय करावे

  • @atuldhore1466
    @atuldhore1466 Год назад +2

    सर कांद्यावर तन नाशक फवारल्यामुळे पातीवर पांढरे डाग दिसायला लागले आहेत उपाय सांगा

  • @dipakingle5675
    @dipakingle5675 Год назад

    ट्रॅक्टर द्वारे कांदा पेरणी केली आहे. ३ महिने झालेत.आता कोणती खते द्यावीत अन् फवारण्या कोणत्या करायच्या.

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 Год назад +2

    कांदे 40दिवसाचे आहे कांद्याची पात जमिनीकडे झुकत आहे आणि वरून थोडी पिवळी होत आहे पिवळे थ्रीपस पण आहे कोणती फवारणी घ्यावी

    • @spcreation7753
      @spcreation7753 Год назад

      Same problem

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад +1

      Tilt + cumal L + zinctrac ची फवारणी घ्या

    • @spcreation7753
      @spcreation7753 Год назад

      @@shetkariputra_ धन्यवाद भाऊ🙏

    • @yogeshjagtap4937
      @yogeshjagtap4937 Год назад

      🙏

    • @sahebraodatre3791
      @sahebraodatre3791 Год назад

      @@shetkariputra_ यांत थ्रिप्स साठी कोणता घटक आहे

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Год назад +1

    दादा उन्हाळ कांदा रोप तननाशक फवारले आहे आणि रोप पिवळेपणा आहे थोडा तसेच रोप वाढीसाठी उपाय सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      Zinctrac + biovita x + Karate ची फवारणी घ्या

  • @bapuevare9621
    @bapuevare9621 Год назад +1

    कांदा दिड महिन्याचा झाला आहे पाती खूप पिवळ्या पडल्या आहेत तर कोणती फवारणी करावी ते सांगा

  • @sagarkadam4554
    @sagarkadam4554 Год назад +2

    As per video, 14:35:14 and humic acid he kevha sodla pahije... Kanda lagvad karun 3 diwas zale ahe...lagvad la 15:15 50kg + super phosphate 100kg takle ahe...tr next dose Kay dila pahije.

  • @sujitmali2455
    @sujitmali2455 Год назад

    भाऊ कांदा 30 दिवसाचा झाला आहे
    पहिला डोस 24.24.0
    प्लॅन्टो केला आहे
    पण कांदा आहे तसंच आहे काही फरक होईना
    काही उपाय सांगा

  • @श्री.संदिपदशरथपरकाळे

    कांदा 15 दिवसाचा आहे कांदा लागवडी पुर्वी 18.46.0 ( 1) 24.24.0 (1) , दाणेदार झिंक(२) , बेनसल्फ -25 किलो , व माईक्रो10 किलो आसा डोस दिला आहे आणि आता 30 दिवसांनी 14.35.14 (2) व केमफ्री -4 किलो या प्रमाणे एकरी डोस देणार आहे यात काही बदल करावा का?

  • @sachinsonawane3472
    @sachinsonawane3472 Год назад

    सर माझा पहिली फवारनी कोनती करावी

  • @sagarhande2992
    @sagarhande2992 Год назад

    बी पेरून केलेल्या कांद्याच खत व्यवस्थापन कसे करावे २५ नोव्हेंबर ला पेरणी केली आहे

  • @ajinkyataras78
    @ajinkyataras78 Год назад +1

    पंचगंगा जातीचा कांदा आहे, सुरवातीला मी 24:24:0 (1),9,24,24 दिड बॅग सल्फर 10kg आणि micronutrient 8kg दिले आहे. 50 divas झाले आहेत पण मान जाड होत नाही आणि पातीची hight काही व्यवस्थित दिसत नाही

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Год назад

      व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करून पहा

    • @ajinkyataras78
      @ajinkyataras78 Год назад

      @@shetkariputra_ पंचगंगा कांद्याला 50 दिवसा नंतर 8:21: 21 दाणेदार खत टाकले तर लागू नाही का होणार दादा