कांदा पिकाला पोटॅशचे महत्व / कांद्याला कोणते व किती पोटॅश द्यावे / पोटॅश अपटेक करण्यासाठी उपाय
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #पोटॅश #कांदा_पिकाला_पोटॅशचे_महत्त्व #greengoldagri
नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खालील मुद्दे
कांदा पिकाला खत व्यवस्थापन कोणते करावे
कांदा पिकाला पोटॅश कोणता वापरावा
कांदा पिकात पोटॅश अपटेक कसा करावा
कांदा पीक फुगवण होण्यासाठी उपाय
कांदा पिक लागवड संपूर्ण माहिती
कांदा पीक खत व्यवस्थापन
उन्हाळी लाल कांदा खत व्यवस्थापन Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
अतिशय छान माहिती देशमुख साहेब आपण सांगितलेली क्रिया जन कंपनीची सर्व प्रॉडक्ट मी विकत घेतली आहे आणि वापरणार आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहात आपला सत्कार करण्यासाठी मी दिवाळीनंतर भाऊबीजे नंतर आपली वेळ घेऊन येत आहे धन्यवाद धन्यवाद
Nice
FVery nice information .
खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
सर लिक्विड खत स्प्रे करायचे ड्रिप वाटे द्यायचे
Sare madhi khol ani kadela unch zalet topling lambun deychi na
मी नव्हतो म्हणून झालं... लहान मुलाने पाडले 🫣 आता काय बोलणार कुणाला
ताक अंडी व 0 /52/34 चालेल काॽ आणी वेस्ट डी कंपोजर व 0/52/34 संत्री वर फवारणी कराची आहे चालेल का ??
सर वांग्यावर हिरवे किडे आहेत लागवडीचा दिनांक 28 102023 ताकाअडि पाट पाण्यातून सोडले होते किड्या साठी काय करावे
साहेब फ्लावर ह्या पिकाची लागवड ते काढणी पर्यंत, औषधं खत यांचं नियोजन सांगा 🙏🏻
नक्कीच
S o p कांद्याला किती दिवसांनी टाकावे
@@sanjaysona4770 ८० दिवस नंतर
पि.डी.एम...पोटाश च्या चांगल्या कंपनीचे एक दोन नाव सांगा सर
Zuari, mahadhan, coromandel
आमच्या कडे हे नाहीत भेटत सर....RCF,,,व नर्मदा आहे
@@parasramjagtap7462 ते पण चालेल. Pdm पोटॅश सगळीच चांगली आहे
00:52:34 हे खत 45 दिवसानंतर दिले तर चालेल काही?
50 te 70 दिवसात
Sop कालावधी 3 ते 11 दिवस आहे सर
Ok
सर मी 17 गुठया मध्ये १३० कुटल काढतो राजु
एकच नंबर, नियोजन कसे असते ?
@@divyasalunke2597 भाऊ थोडी माहिती आम्हाला पण देत जा
😮😮😮
तुमचा नंबर द्या ना सर प्लीज
What's app kara 9763023878