Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप सुंदर नियोजन केले आहे सर तुम्ही.
नमस्कार दादा कांदा ६५ ते ७० दिवसांचा आहे या रासायनिक फवारणी ऐवजी ताक अंडी फवारणी केली तर फुगवण होईल का
Good information
ऊसाला ताक अंडी फवारणी किंवा द्रिंचीग कधी किती करावी याची थोडी माहिती द्या ना दादा
Khup chan mahiti
Very good sar
छान आहे दादा
Tumche 1 acar madhe kiti kanda nigto
सर मी 30 आगस्टला पेरणी केली आहे.येलोरा गुलाबी तर 30 दिवसा नंतर 24/24/24 हे खत दिले तर आता दोन महिने झाले.मग आता कोणते खत देऊ.
0 52 34 व बुरशीनाशक मारले तर चालेल का 75 दिवसाचा कांदा आहे
शेड्युल्ड लिहुन पाठवले तर फायदा होईल❤
Reetada Kay canten Kay ahe
Chan aahe size
Bhau 05234 marlyavar kanda tikvan sham te var kahi effect hoto ka
Chamtkar che praman sanga
2ml / ltr
किती ऐम ऐम कांदा चांगला
Very nice
सर 00 52 34सोडल्या नतंर टिकवन शमता वाडेल का
टिकवण क्षमता सुरुवातीला जैविक बुरशी वापरली तर टिकते
हो सर वापरले आहे
Kandha dubhalka honyachya step la ahe tyala don don Kom nighle ahe
४-५% आहे त्यात असा
एकरी 00.00.54 किती घ्यावे स्प्रे मध्ये
Drinching ५ लिटर एकरी
पेरलेल्या कांद्याला चमत्कार कितव्या दिवशी फवारावे
@@sudhakardhumal1062 वाढ जास्त असेल आणि दिवस कमी असेल तर साधारण ११०-१२० दिवस दरम्यान पहिली फवारणी घ्या
दादा मोबाईल नंबर मिळेल का
Dreep ahe ka
पाट पाणी
0.0.54 हे liquid खत कुठे मिळेल आणि पेरलेल्या कांद्याला किती दिवसांनी सोडले पाहिजे. या कांद्याला खत व्यवस्थापन कसे कसे केले ते detail मधे सांगितले तर बरे होईल
आपल्या shop वर हे. पेरलेल्या कांद्याला शेवटून दुसऱ्या पाण्याला द्यायचे.
खुप सुंदर नियोजन केले आहे सर तुम्ही.
नमस्कार दादा
कांदा ६५ ते ७० दिवसांचा आहे या रासायनिक फवारणी ऐवजी ताक अंडी फवारणी केली तर फुगवण होईल का