संसारात दुःख का येत ? हभप रोहिणी ताई परांजपे ! Rohini tai paranjape

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • संसारात दुःख का येत ? हभप रोहिणी ताई परांजपे ! Rohini tai paranjape

Комментарии • 33

  • @anuradhanarkar5990
    @anuradhanarkar5990 4 дня назад +2

    अतिशय सुंदर कीर्तन
    Eaikate रहावे असे वाटते
    हे भ. प.रोहिणी ताई नमस्कार

  • @AanandapandurangbankarAanandap
    @AanandapandurangbankarAanandap 14 дней назад +5

    ताई तुम्ही खरंच असं कीर्तन करता की कधीच नाही ऐकलं ताई तुम्ही खरंच तत्वज्ञानी आहात ताई तुम्ही खरंच सांगता की आपला योग क्षम कोण चालवतो हे कधी माहीत नव्हतं ताई हे भगवंत चालवतो म्हणून मनापासून हार्दिक शुभेच्छा ताई खूप खूप

  • @sudamshinde8333
    @sudamshinde8333 21 день назад +1

    सुस्पष्ट भाषा,सुमधुर वाणी ,सरस्वती परमेश्वराने दिलेली देणगी आहे.

  • @sumitidixit7603
    @sumitidixit7603 9 дней назад

    अप्रतिम सुंदर किर्तन ऐकत राहावे असे वाटते

  • @sadhanajoglekar4248
    @sadhanajoglekar4248 4 дня назад

    निःशब्द !!!ऐकतच राहावे.भाषा,वाणी,आवाज सर्वच श्रवणीय😊

  • @shamamhabdi9808
    @shamamhabdi9808 29 дней назад +3

    असे किर्तन कोणीच करत नव्हते. हरीॐ श्रीराम, अंबज्ञ साक्षात सरस्वतीदेवी विराजमान आहेत❤❤❤❤❤

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 20 дней назад +1

    खुपचं सुंदर आवाज आणि खुपचं सुंदर भजन मन एकदम प्रसन्न झाले ताई

  • @dnyandevjambhale9991
    @dnyandevjambhale9991 14 дней назад +1

    माऊली 👌

  • @dnyaneshwarjadhav5706
    @dnyaneshwarjadhav5706 26 дней назад +1

    खूपच छान कीर्तन आहे, शब्दरचना तुमचा आवाज आपल्या आवाजामध्ये जादू आहे!!!

  • @user-ey2cl8nw6s
    @user-ey2cl8nw6s 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर प्रवचन आहे

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 Месяц назад +3

    ताई, एक सुचना आहे की किर्तन व्हिडिओचे 20/25 मिनिटांचे लहान भाग बनवावेत.

  • @user-ey2cl8nw6s
    @user-ey2cl8nw6s 3 месяца назад +2

    वास्तविक पाहता फारच सुंदर प्रवचन आहे

  • @suvarnaghodekar1508
    @suvarnaghodekar1508 19 дней назад +2

    माऊली तुमचे कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Месяц назад +2

    अतिशय सुंदर छान प्रवचन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @SeemaSaid-qg7wj
    @SeemaSaid-qg7wj 8 дней назад

    खुप छान ताई ‌क्रीर्तन संपूच नये असं वाटत ❤❤

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 15 дней назад +1

    नमन ❤

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 26 дней назад +1

    ताई खूप, खूप छान प्रवचन.

  • @ashoksahkare3118
    @ashoksahkare3118 16 дней назад +1

    व्वा... खुप छान
    अप्रतिम..

    • @sumitidixit7603
      @sumitidixit7603 9 дней назад

      अप्रतिम तुमचे किर्तन ऐकत राहावे असे वाटते सरस्वतीचा वरदहस्त आहे तुम्हाला

  • @surekhadhundi9433
    @surekhadhundi9433 29 дней назад +2

    👌👌🎉🎉

  • @shamamhabdi9808
    @shamamhabdi9808 29 дней назад +3

    मी भ्रान्त चित्त आहे

  • @kashiramniwrtysawale8663
    @kashiramniwrtysawale8663 28 дней назад +1

    साक्षात सरस्वती आपल्या हारदयात आहे

  • @aniketsingare1403
    @aniketsingare1403 2 месяца назад +3

    बोल स्वर ताल भाषा खुप काही ऐकू वाटत ताई...

  • @SanjayWafare
    @SanjayWafare 12 дней назад

    Very best it is out weaoth

  • @devidasphapale7694
    @devidasphapale7694 12 дней назад

    स्वर बोल ताल भाषा अप्रतिम

  • @RatnaprabhaDeshmukh-nf7ez
    @RatnaprabhaDeshmukh-nf7ez 13 дней назад

    खूप सुंदर

  • @AnilBakare-br9xx
    @AnilBakare-br9xx 4 дня назад

    Khupsundat

  • @sanjaypatil9969
    @sanjaypatil9969 Месяц назад +2

    Beautiful

  • @krishnakadu8679
    @krishnakadu8679 23 дня назад +2

    नमन ताई तुम्हाला, असं किर्तन ऐकायला भाग्य लागत, तुम्ही साक्षात् देवी चा अवतार आहे, असं वाटत ऐकतच राहावं, संपूच नये तुमच किर्तन जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी, ओम् नमः शिवाय, साष्टांग दंडवत

    • @kaverivshelar9104
      @kaverivshelar9104 18 дней назад

      Mla asach vatat Durga ahet tai 👌🙏🙏🙏

  • @dnyaneshwarjoshi5124
    @dnyaneshwarjoshi5124 21 день назад +1

    फारच अप्रतीम आहे,,j 🎉🎉🎉🎉🎉

  • @VijayDhumali
    @VijayDhumali Месяц назад +2

    ताई तुम्ही फेटा का, बांधत नाही,बाकि बुवा बाधतात

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde 12 дней назад

    किर्तनात जाहिरात नको.