Sir,Hats off to you खरोखरच तुम्हीं हा प्रसंग जीवंत केलात. जगातिल पहला सर्जिकल स्ट्राइक व तो ही इतका यशस्वी!परिपूर्ण योजना व तंतोतंत अंमलबजावनी. अश्यक्य ते शक्य करून दाखवन्याची महराजांची देवदुर्लभ हतोटी."हे राज्य व्हावे ही तो श्रीन ची इच्छा " या महाराजान च्या उदगाराचा प्रत्यय येतो.
खूप छान स्पष्टीकरण केल आहे 🛑🚩🛑 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतत्वाच महत्व कळण्यासाठी त्याकाळची परिस्थिती आधी डोक्यात घ्यावी लागते ... मगच कळेल छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणजे आपल भाग्य होतं !!!
I am 21 year marathi guy.. Feeling shame on myself.. Because I came to know about this kind of events at this age.. . We didn't find the name of ch. Shivaji maharaj in Entire cbse history syllabus. They only glorified mughals and British. Thanks to your chanel for awaring the public about real history. Every Indian should have to know this.
Nice narration...... chatrapati Shivaji Maharaj....hyani Jiva chi parva na karta ekta jokhim uchalla....utkrushta planning...kiti barik barik goshtin cha vichar karun thevla hota.....
फार छान presentation डॉक्टर!! महाराजांनी या surgical strike मध्ये स्वतः ला expose केलं असावं कारण दुसरा इलाजच नव्हता. लाल महालाचे interiors फक्त त्यांनाच माहीत होते. आणि एक इंचाची सुद्धा चूक फार महागात पडली असती.
वाह क्या बात है डॉक्टर साहेब., रात्री उशिरापर्यंत तुम्ही सांगितलेली यशोगाथा ऐकली महाराजानी केलेला हल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे वर्णन तुमच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळाले., thank you very much for uploading this story., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा., श्री सचिन पोतदार., निवृत्त कर्मचारी मुंबई पोर्ट ट्रस्ट., आपणास विनंती आहे की भारतीय जवान श्री बाण सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी पोस्ट मध्ये घुसून काबिज केल्याची माहिती आपण आपल्या यू ट्यूब वर पोस्ट करावी., परमवीर चक्र विजेते बाण सिंह यांनी सांगितलेली माहिती 26 जानेवारीला लोकसत्ता मध्ये आहे., त्याचा उपयोग होईल.
@@DrVijayKolpesMarathiChannel तुम्ही लाल महालाच्या इतिहासाचे सुंदर वर्णन केले आहे., तुम्हाला चांगल्या आवाजाची देणगी आहे म्हणुन मी तुम्हाला आपले जवान श्री बाण सिंग यांच्या शौर्याची चित्रफित बनवून पोस्ट करा अशी अपेक्षा व्यक्त केली., कारण तुमच्या स्फूर्तिदायी आवाजात सर्वांना ती खुप आवडेल., धन्यवाद आणि शुभेच्छा., आज गणेश जन्माच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या यू ट्यूब वर पोस्ट केली तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.,बाप्पा मोरया.
सर एक विनंती आहे , सर कृपा करून हिंदी मध्ये पण एक शिव चरित्र सांगाल का ।। बऱ्याच u tube चॅनेल वर आहे ।। पण तुमच्या सारखं परिपूर्ण कोणीच सांगू शकत नाही।।शिवरायांची परिपूर्ण image हिंदी भाषिका समोर उभी राहत नाहीं ।। सर please वेळ मिळाला तर शिव चरित्रावर विडिओ बनवा please 🙏🙏
एवढे अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक videos महाराजां संदर्भात मी ऐकलेले नाहीत. Simply awesome.
Sir,Hats off to you
खरोखरच तुम्हीं हा प्रसंग जीवंत केलात. जगातिल पहला सर्जिकल स्ट्राइक व तो ही इतका यशस्वी!परिपूर्ण योजना व तंतोतंत अंमलबजावनी. अश्यक्य ते शक्य करून दाखवन्याची महराजांची देवदुर्लभ हतोटी."हे राज्य व्हावे ही तो श्रीन ची इच्छा " या महाराजान च्या उदगाराचा प्रत्यय येतो.
खूप छान स्पष्टीकरण केल आहे 🛑🚩🛑 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतत्वाच महत्व कळण्यासाठी त्याकाळची परिस्थिती आधी डोक्यात घ्यावी लागते ... मगच कळेल छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणजे आपल भाग्य होतं !!!
खुप छान बारीकसारीक माहिती देण्याचे आपले कौशल्य, colateral damage, codeword साठी परवलीचा शब्द हे सर्वच छान वाटले.
जय जिजाऊ 🙏🏾
Wahhh.. अप्रतिम
जय जिजाऊ माता साहेब
जय शिवराय
जय शंभुराजे..🙏
Thanks Smitaji
आपली माहिती सविस्तर व मुद्देसूद आहे, आपल्याला यश मिळो.
A
अतिसुंदर निवेदन. धन्यवाद.
I am 21 year marathi guy.. Feeling shame on myself.. Because
I came to know about this kind of events at this age..
. We didn't find the name of ch. Shivaji maharaj in Entire cbse history syllabus.
They only glorified mughals and British.
Thanks to your chanel for awaring the public about real history.
Every Indian should have to know this.
खुपच छान सर !! शत्रू आणि महाराज यांची वैशिष्ट्ये देखील यावेळी दिलीत!! खूप महत्त्वाची माहिती सांगितली.
Very excellant sir thanks.
So nice of you
व्वा जबरदस्त माहिती, आम्हाला खोटा ईतिहास शिकवला गेला.
खुप खुप आभार एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल.❤️
Nice narration...... chatrapati Shivaji Maharaj....hyani Jiva chi parva na karta ekta jokhim uchalla....utkrushta planning...kiti barik barik goshtin cha vichar karun thevla hota.....
मस्त..जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे
फार छान presentation डॉक्टर!! महाराजांनी या surgical strike मध्ये स्वतः ला expose केलं असावं कारण दुसरा इलाजच नव्हता. लाल महालाचे interiors फक्त त्यांनाच माहीत होते. आणि एक इंचाची सुद्धा चूक फार महागात पडली असती.
❤❤Jay Bhavani Jay Shivaji❤❤
❤❤Har Har Mahadev❤❤
ग्रेट , खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलीत,
तुमच्या सागणयमधे जिवंतपणा आहे अदभुत सर ...................
सर जबरदस्त..धन्यवाद
Great sir!!
खुप छान माहिती दिली
वाह क्या बात है डॉक्टर साहेब., रात्री उशिरापर्यंत तुम्ही सांगितलेली यशोगाथा ऐकली महाराजानी केलेला हल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे वर्णन तुमच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळाले., thank you very much for uploading this story., खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा., श्री सचिन पोतदार., निवृत्त कर्मचारी मुंबई पोर्ट ट्रस्ट., आपणास विनंती आहे की भारतीय जवान श्री बाण सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी पोस्ट मध्ये घुसून काबिज केल्याची माहिती आपण आपल्या यू ट्यूब वर पोस्ट करावी., परमवीर चक्र विजेते बाण सिंह यांनी सांगितलेली माहिती 26 जानेवारीला लोकसत्ता मध्ये आहे., त्याचा उपयोग होईल.
Dhanywad Sir, mi jarur prayatn karin🙏
@@DrVijayKolpesMarathiChannel thanks for your positive feedback sir.
@@DrVijayKolpesMarathiChannel तुम्ही लाल महालाच्या इतिहासाचे सुंदर वर्णन केले आहे., तुम्हाला चांगल्या आवाजाची देणगी आहे म्हणुन मी तुम्हाला आपले जवान श्री बाण सिंग यांच्या शौर्याची चित्रफित बनवून पोस्ट करा अशी अपेक्षा व्यक्त केली., कारण तुमच्या स्फूर्तिदायी आवाजात सर्वांना ती खुप आवडेल., धन्यवाद आणि शुभेच्छा., आज गणेश जन्माच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या यू ट्यूब वर पोस्ट केली तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.,बाप्पा मोरया.
Very good explanation
Thanks foru❤
Sir tumche aabhar manavet tevdhe kmich aahet ya pidhila aapla gourvshali etihas klalach pahije tumchi bhasha shaili khupch Chan dhanyavad
Dear Sir,
Wonderful !!! This is truly inspiring one.
Sir ,khup chan explaination !!!
Khup detailed mahity
खुप छान माहिती दिलीत 👌👌🙏🙏
खूप सुंदर
महाराजांचा इतिहास खूप छान सांगितला आहे.
Khub chan mahiti dili...👏🙏🙏
Very nice sir
लय भारी मस्त
छान ःजयःःशंभूराजे ःजयःशिवराय ःजयःजिजाऊ ः
Sir pahile like nantr video..🙏🙏
So nice of you
Jai jiajau....jai shivaji
' शिवाजी महाराज की जय '
So sweet sir
लय भारी राव
excellent study sir
Thanks Nilesh!
khup chan mahiti dili sir...
शिवाजमहाराजां चा इतिहास सम्पून टीव्ही सिरियल मध्ये दाखवल्या बद्दल धन्यवाद.
आजकाल कुणी पुस्तक घेऊन वाचत नाही.
भारतातील पहिली सर्जिकल strike करणारे थोर राजे म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज होय. या थोर राजास माझा मानाचा मुजरा.
छञपती शिवाजी महाराज की जय...🚩
Salute to shivaji advitiy maharaj chatrapati
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
खुप सुंदर
Jay jijau jay shivray Jay shambhuraje manacha mujaraaaaaaaa❤️❤️
Jay shivagi yana manacha mujura God bless you
Good job sir
Khup Chan mahite sar
Sir ji 1 no chaan
अप्रतिम
जय शिवराय ।।
Very nice sir.
Thanks Swatiji
khup chan
छत्रपती शिवाजी महाराज की जय
👌
Nice ..
Very well explained
जय शिवराय
Nic sir very nice
Chatrapati shivaji maharaj ki jay jay bhavani jay shivaji
सर एक विनंती आहे , सर कृपा करून हिंदी मध्ये पण एक शिव चरित्र सांगाल का ।। बऱ्याच u tube चॅनेल वर आहे ।। पण तुमच्या सारखं परिपूर्ण कोणीच सांगू शकत नाही।।शिवरायांची परिपूर्ण image हिंदी भाषिका समोर उभी राहत नाहीं ।।
सर please वेळ मिळाला तर शिव चरित्रावर विडिओ बनवा please 🙏🙏
Sorry sir pn itihas fakt marathitch aikayla Chan vatato rag naka manu ha
Har har mahadev
Jay shivray Jai mharashtr dhanyy aamucha jnm Jo asha matit aamhi jnm ghetla shivchatrapati to aamucha raja
Nice sir
Thanks and welcome
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏
Jai Maharashtra
धर्म राज्य संस्थापक महावीर छत्रपती शिवाजी महाराज यांना माझं शतशत नमन🚩🚩🚩
Very nice 👌👌👌👌
छान माहीती सर
Jai bhavani veer shivaji 👍
Nice
जय शिवराय 🚩
Har Har Mahadev
Khup chhan sangitale tumi 👍
Video खूप छान आहे.. माहिती देखील खूप छान आहे फक्त ते मध्येच तुमचं शरद पवार साहेबांचं कौतुक आवडला नाही... महाराज आणि पवार साहेबांची बरोबरी..?
Wow dada mi ratri 1 vasta aikli light off n cord lavun n asa vatla ki khara tiya time madhe geloo
Thanks Sir
@@DrVijayKolpesMarathiChannel sir afzal khan vadh varr video banval ka
जय शंभू
🙏🚩🚩🚩🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
सर पाहरेकरा कडे बंदूका होत्या का?
हे संभाषणचा संदर्भ कोणत्या बखर, पुस्तकात आढलोतो, ते सांगा?
त्याबद्दल तुमचे वाचन आणि अभ्यास काय आहे? याविषयी तुमचे ज्ञान मला कळवा. मग मी तुम्हाला सर्व ऐतिहासिक संदर्भांसह उत्तर देईन.
खूपच छान , आपल्या सी सम्पर्क कस पॉसिबल
kindly mail me on dr.vrkolpe@gmail.com
@@DrVijayKolpesMarathiChannel apla mo. No. Milel ka
रमजान पवित्र कसा??
Information is not related to the main subject.pl narrate it.
🚩🚩🚩jay bhavani Jay bhavani🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज एक अद्वितीय योद्धा होते!
Sir plz afzal khan vadha yavar video banawa
🙏🙏🚩🚩🌷🌷🚩🚩❤❤
Awesome story sir your voice 👌
Maharaaj 🙏🚩
शाईस्तेखानाच्या उजव्या हाताची तीन बोटे कापली गेली. तुम्ही चार का सांगत आहात? असो वीडियो मात्र उत्तम आहे👌👌🙏🏻🙏🏻 24:54
तीन काय अन चार काय अर्थ एकच
साहेब तो शिक्षा देत होता महणुन त्याला शास्ता खान हे नांव होते
Nice information, thanks 🙏
@@DrVijayKolpesMarathiChannel डॉ., नमस्कार चा emoji पेक्षा कोपरापासून नमस्कार करायचा.
Pavitra Ramzan mhanaichi kahi garaz naahi , Pavitra shabd suddha apla ahe Ani je loka aplyala apan Hindu aslyamule jajiya lavlela , Devla modli , aaya bahinincha apman kela taslyancha sanala pavitra mhanna suddha mothi chuk ahe
🐭
Advertise band lau naka
After watching Fatteshikasht
My video is very old, published much before. Thanks for listening.
@@DrVijayKolpesMarathiChannel I know but you created image what happened in that surgical strike better than film.....
Thank you very much!
महाराज सिंहगढ़ वरुण नाही तर राजगड़ावरुण आले होते नंतर सिंहगड़ावर गेले
धन्यवाद
Correct
सर reference कुठे मिळेल याचे?
Baryach itihaskarani hyababt lihilel ahe, internetvar suddha mahiti uplabdh ahe
@@DrVijayKolpesMarathiChannel sir link send kara
18:1 sharda pawar 😆😆