मूल शिकतं कसं? शिकण्याची पहिली पायरी समजून घेऊ या | ChikuPiku Expert Talks with Nilesh Nimkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • मूल शिकतं कसं?
    जाणून घेऊ या शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर सरांकडून....
    निलेश निमकर सर हे QUEST (Quality Education Support Trust) या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थपाक आहेत. ते गेल्या दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पहिली पायरी हा क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या संस्थेचा एक अभिनव उपक्रम आहे. क्वेस्ट ही बालशिक्षणात दर्जेदार काम करणारी संस्था आहे. बालवयात मुलं भाषा व गणित कसं शिकतात याबद्दलचं शिक्षकांचं प्रशिक्षण, संशोधन व शैक्षणिक साहित्य निर्मितीचं काम क्वेस्ट मागील १७ वर्षांपासून करत आहे.
    पहिली पायरी
    website : pahilipayari.in
    संपर्क: 02048553322
    ई मेल: pahilipayari@quest.org.in
    Regarding ChikuPiku:
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Комментарии • 13

  • @mandar2010ful
    @mandar2010ful 18 часов назад +1

    QUEST ही मूलभूत शिक्षणात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थाचालक ते गावात पाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते सर्वजण तयारीचे, प्रामाणिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची भूक असलेले आहेत....

  • @UlkaRuiwale
    @UlkaRuiwale 21 час назад +1

    इंग्रजी माध्यमातून शिकण्याचा आग्रह न करता एक विषय म्हणून इंग्रजी प्राथमिक शिक्षणात important आहे हे सहजतेने समजवून सांगितले. खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @kirankumarkatkar3037
    @kirankumarkatkar3037 День назад +1

    खूप उपयुक्त, शिक्षक आणि पालकांना FLN च्या दृष्टीने सकारात्मकतेकडे नेण्याचा निलेश सरांनी सुंदर असा संवाद साधलेला आहे.

  • @MS_crafter
    @MS_crafter 23 часа назад +2

    We are waiting for next apisod🎉

  • @girijapathak8789
    @girijapathak8789 Час назад

    Mulala exposure kasa milatay hya var baryach goshti avalambun asate.

  • @shreeramsamarth3157
    @shreeramsamarth3157 21 час назад +1

    प्राथमिक शिक्षणाच्या अनेक प्रशिक्षणा पेक्षाही एक मुलाखत सर्वश्रेष्ठ आहे.

    • @mandar2010ful
      @mandar2010ful 18 часов назад +1

      मुलाखत अफलातून आहेच पण प्रशिक्षण देखील आवश्यक आहेत....

  • @sangitawalawalkar6823
    @sangitawalawalkar6823 3 часа назад

    खूप उपयुक्त माहिती 👌👌👍👍

  • @facilitateeasier
    @facilitateeasier 19 часов назад

    खूप उपयुक्त मार्गदर्शन सर.. 🙌🙌

  • @poonam15
    @poonam15 День назад

    Khupch chan episode zala .part 2 cha pn Vichar karava...😊

  • @ZPSCHOOLRx
    @ZPSCHOOLRx 16 часов назад

    खूप छान माहिती....

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 День назад

    खुप विस्तृत व उपयुक्त