Sachin & Supriya Pilgaonkar on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari |
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Veteran actor, director, writer Sachin Pilgaonkar & Actress Supriya Pilgaonkar in conversation with RJ Dnyaneshwari
_________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus RUclips: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi
शायरी व मुलाखत लाजवाब. एकमेकांवर प्रेम व आदरयुक्त वागणूक कशी असावी तर अशी ज्ञानेश्वरी तुझी स्माईल मस्त. 🎉🎉🎉
Enjoyed the interview with the most amazing couple. Dnesgwari I am a biiiiiiiig fan of your and don’t miss a single episode. Stay blessed!!!!!! And hope to see you achieve more and more in life
I met dyaneshwari today .such a wonderful human being she is.
वाह ....... एक नंबर झाली मुलाखत , खूप खूप आवडली ..... सचिन सर आणि सुप्रिया मॅडम म्हणजे खरंच आदर्श जोडी आहे . ज्ञानेश्वरी , तू प्रश्न खूप सुंदर विचारलेस , त्यामुळे , सुंदर विचार समजले दोघांचे . तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
छोटी पण खूपच छान मुलाखत. ज्ञानेश्वरी तुझं खूप कौतुक! 💐💐
सचिनजी आणि सुप्रियाजींनी सुखी संसाराचा दिलेला मंत्र कायम लक्षात राहील..झालेले मतभेद दुसऱ्या दिवशी विसरून जा..
धन्यवाद सर्वांनाच. 🙏
ज्ञानेश्वरी तुम्ही होतात कुठे इतके दिवस? सचिन सर आणि सुप्रिया म्याडम यांची मुलाखत छान. नवरा माझा नवसाचा २ परवाच पाहिला. ***स्टार देऊ इच्छितो या चित्रपटाला ❤🎉😊
खूप सुंदर मुलाखत झाली आणि ज्ञानेश्वरीने घेतलीही छान मुलाखत ❤
Dyaneshwari u are just awsome just keep doin wat u r doin lov u so much
Sachin Sar and supriya Madam
Exellent ❤❤
Nice
छान 👌🙏🍫👍🌹🥳🪴❤️
Superb interview❤
Supperbbb ❤
अप्रतिम ❤
Lewis Richard Gonzalez Anthony Davis Jeffrey
..'नांदावे सौख्य नवसाचे'.