नमस्कार पांडुरंग भाऊ मी अरविंद पारधेकर राहणार तळेगाव दशासर ता, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती तर मला हे विचारायचं होत की हे टोकण यंत्र कुठल्या मार्केट ला मिळू शकतो मला विकत घायच आहे
हे यंत्र मी घेतलं आहे सर ,पण एक एकर पेरणी केली तर त्याची बेरीग गेली आहे ते पडीत आहे च पण माझं रान पेरायच पण राहिले आहे जी टी शक्ती च आहे फेल का निघालं माझं नुकसान कंपनी भरपाई करून देत नाही आणि पार्ट पण देत नाही
अगदीच बरोबर आहे जोशी सर त्यासाठी आम्ही व्हिडिओ मध्ये सांगतो कि कंपणी पाहुन व पार्ट उपलब्ध करून देणारी कंपनीचे यंत्र खरेदी करावे.आमचे यंत्र श्रीराम एग्रो या कंपनीचे असुन सर्व पार्टस उपलब्ध आहेत....आपला अनुभव नक्कीच इतर शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल.......धन्यवाद सर...
खरोखरच असा व्हिडिओ पहिल्यांदा मी पाहिला साहेब जे खरं आहे तेच तुम्ही सांगीतले
Lay bhari 👍🥰
लोहार सर कोल्हापूर
Very Good 👍
Nice video sir good information I am from Telangana state I want this hand push seedar which company and price please
For More information whatsapp 8208441819
एकरी दोन पोते टाकायचे असेल खत दाणेदार
भाऊ कपाशी तूर मका लागवडीचे कोणतं मॉडेल आहे
ओल्या जमीनीवर चालत नाही, फक्त कोरड्या जमीनीवर चालते.
या यंत्राला सरी करता मार्कर द्यायला पाहिजे
मशीन कोणत्या कंपनीचे आहे
खत पेरणी यंत्र बियाणे पेरणी साठी वापरता येईल का. म्हणजे एक दल व द्विदल एका च वेळी करता येईल..
छान भाऊ
यांची किंमत काय आहे attichment पाहिजे फक्त बियाने
For more information whatsapp on 8208441819
Kimmat sanga amhala pahije at post zodga ta barshitakli dist akola
For More information call or whatsapp on 8208441819
Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur
What fs price for each machine
Nice information....what is the cost.... Bhau
टोकन मशीन आहे पण एकरी खत किती पडते ते दोन्ही मशीनचे सांगा
खुप छान माहिती सांगितली किंमत टाका बापू आवटे बोरगांव काळे ता जि लातुर
धन्यवाद सर...
लेकराला एक फोटो टाकायचा असेल तर कसा टाकावा लागेल खत
नमस्कार पांडुरंग भाऊ मी अरविंद पारधेकर राहणार तळेगाव दशासर ता, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती तर मला हे विचारायचं होत की हे टोकण यंत्र कुठल्या मार्केट ला मिळू शकतो मला विकत घायच आहे
अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर वाटसॉप करा.
Biyaci kholi kami karts yete ka
हे मशीन सुर्यफुल पेरणी करू शकते का ?
Nahi
Price
Mala he yantra ghayach aahe akola madhe milel ka
दादा टोकन यंत्र किंमत व माहिती दया
Tokan yantr price kiti aahe
For More information whatsapp or call on 8208441819
खुप छान भाऊ...या यंत्राने गहू टोकता येईल का?
गहु टोकण करता येतो...धन्यवाद...
धन्यवाद
या मनुष्य चलीत टोकाने यंत्राचा टेस्ट रिपोर्ट कुठे मिळेल
टोकण यंत्र किंमत किती आहे
काय किंमत आहे मशीनची
हे यंत्र मी घेतलं आहे सर ,पण एक एकर पेरणी केली तर त्याची बेरीग गेली आहे ते पडीत आहे च पण माझं रान पेरायच पण राहिले आहे जी टी शक्ती च आहे फेल का निघालं माझं नुकसान कंपनी भरपाई करून देत नाही आणि पार्ट पण देत नाही
अगदीच बरोबर आहे जोशी सर त्यासाठी आम्ही व्हिडिओ मध्ये सांगतो कि कंपणी पाहुन व पार्ट उपलब्ध करून देणारी कंपनीचे यंत्र खरेदी करावे.आमचे यंत्र श्रीराम एग्रो या कंपनीचे असुन सर्व पार्टस उपलब्ध आहेत....आपला अनुभव नक्कीच इतर शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल.......धन्यवाद सर...
Ho sir GT SHAKTI THODI TAKLADU AAHE
Call on 8208441819
Made in ??????
Indian
कांद्याचे बियाणे टोकता येतात का
नाही.
घेवडा पेरता येतो का?
होय.
मुळा लावता येतो का...❓
नाही.
मका टोकण ला चालते का
हो चालेल
@@adhuniksheticagodva Ho
muje is machine ke bare me jana he. Par muje marathi nahi atihe.
For More information whatsapp on
8208441819
खत बी पेरणी भेटेल का
मशीन ची किंमत किती आहे sir
लहान ट्क्कर वरच मशीन चा व्हिडिओ टाका
कुठे मिळेल
Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur 82084 41819
@@adhuniksheticagodva जळगाव जिल्ह्यात डिलिव्हरी होईल का
Ho
@@adhuniksheticagodva किंमत किती आहे??
किमत किती आहे
मला पाहिजे
मशीन ची किंमत किती आहे सर सांगा
Machin chi kimmat sanga
धानाची पेरणी करता येईल का?
हो राईस करता येईल...धन्यवाद..