सुवर्णा ताई देवीचे दागिने खूप सुंदर झाले,,,, कडाकने रेसिपी अगदी छान,,, अंशू आणि आत्या दोघीही अगदी गोड,,,,अंशू पण म्हणाली ही आत्या आवडते म्हणून,,,जीव लावता सर्वांना,,,म्हणून सगळे एकत्र आहात,,,,वहिनी ला ही किती छान सांभाळून घेता तुम्ही,,,हीच तर खरी नवरात्र,,,, बाईने एका बाईला दिलेला सन्मान,,,,तुमच्या संपूर्ण परिवाराला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा,,,,,
सुवर्णा ताई वीडियो खूपच सुरेख, देवीचे साज श्रृंगार वतार खूपच छान केला, कड़कन्या पण भरपूर केल्या सगळ्या ऐक सारख्या, अंशु तर फारच गोड आहे किती छान बोलते 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
दागीने छान बनवले, पुजासॉफ्ट ट्रनींग कस चालले तीला तीला वातावरण आवडेल नाशिकला पण नम्मा होमीओपॅथी आहे ना तीला तीथे जवळ पडेल का पुण्यात घेणार आहे माझी मुलगी पुढच्या वर्षी पुण्यात येनार आहे पुजा मला खूप आवडते❤
ताई विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला छान बनवल्या कडकण्या आणि देवीचे अलंकार तर एक नंबर बनवले खुप सुंदर तुमच्या मुळे आम्हाला भगवती देवीचे दर्शन होते 🙏🙏
ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई कोहळा घरात कसा बांधतात माला बघायला मिळाला तर बरे होईल माला पण बांधायचा आहे कडकण्या आमच्या घरी पण खुप आवडतात अंशु खूप गोड मैना आहे
ताई देवी किती सुंदर आहे.दागिने खूप रेखीव बनवले,तुम्ही सर्वजण खूप एकमेकाला मदत करता,आनंदी राहता.असेच कायम सुखी रहा.❤
Thankyou 🥰
सुवर्णा ताई देवीचे दागिने खूप सुंदर झाले,,,, कडाकने रेसिपी अगदी छान,,, अंशू आणि आत्या दोघीही अगदी गोड,,,,अंशू पण म्हणाली ही आत्या आवडते म्हणून,,,जीव लावता सर्वांना,,,म्हणून सगळे एकत्र आहात,,,,वहिनी ला ही किती छान सांभाळून घेता तुम्ही,,,हीच तर खरी नवरात्र,,,, बाईने एका बाईला दिलेला सन्मान,,,,तुमच्या संपूर्ण परिवाराला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा,,,,,
Thankyou 🥰
देवीचे सगळेच दागीने खूपच सुंदर दिसत आहे त.मंगळसुत्र आणि कानातले तर सोन्याची आहेत असे वाटते. ❤❤
Thankyou 🥰
Khup Sunder Alankar 👌👌video chan👌👍
Thankyou 🥰
सुवर्णा ताई वीडियो खूपच सुरेख, देवीचे साज श्रृंगार वतार खूपच छान केला, कड़कन्या पण भरपूर केल्या सगळ्या ऐक सारख्या, अंशु तर फारच गोड आहे किती छान बोलते 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
Thankyou 🥰
सुवर्णा भगवती देवी खूप छान आहे कडकण्या पन मस्त झाल्या सगळे दागिने पण खूप भारी झाले आईच्या पत कडकण्यि मस्त झाल्या खूप 2❤❤🎉🎉
Thankyou 🥰
विजयादशमी च्या खुप खुप शुभेच्छा ताई. ...... देविआईचे अलंकार खुप खुप सुंदर बणवले .....अंशु खुप छान बोलत होति 👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🥰
खूप सुंदर आणि रेखीव अलंकार देवी आई चे ashirwad nahmi तुम्हाला असू धे
Thankyou 🥰
दागिने खूपच सुंदर आहेत.कडकणी पण खूप छान .दगडी दिवा छान दिसतो आहे देवासमोर.👌👌
Thankyou 🥰
Khupcha chan कडाकणी आणि दागिने केले ❤😊 अंशू खूप गोड बोलते❤😊 तुम्हाला सर्वांना दसरा शुभेच्छा ❤😊❤😊
Thankyou 🥰
अंशू आत्या सारखीच हुशार होणार आत्या तशी भाची आणि खांदण तशी माती बापरे किती मोठ्या कडकणी
Thankyou 🥰
खूप छान आहे ❤
सौ राजश्री तोडकर. वाकड पुणे
देवी आईचे अलंकार खूपच छान बनवल्
खूपच सुंदर
Thankyou 🥰
Tumch bolne ani sadrikaran khup chan ahe 😊mazya relatives lagtat tumhi
Thankyou 🥰
Tai khup chan dagine banavale devicha ashirvad tumhala milel
Thankyou 🥰
Etke sundar dagine banavle🙏Devi Mata khup prasana hoyil🙏
Thankyou 🥰
देवीचे दागिने खुप सुंदर झाले पण गणपती सुध्दा करतात ताई
Ho ka ..br zal mahit नव्हत..मला
देवींचे अलंकार खुपचं छान बनवले आहे आणि माझा पण भाऊ असाचं आहे विजयादशमी हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
ताई खुप सुंदर दागिने बनवले आहे एकच नंबर 👌👌🥰
Thankyou 🥰
अतिशय सुंदर अलंकार सुंदरच बनवले .आणि दसरा च्या हार्दिक शुभेच्छा.
Thankyou 🥰
देवीचे दागिने, कडकण्या मस्त 👌👌👌👌👍🙏
Thankyou 🥰
Suvarna खूप sundar dagine basavale,👌🏻❤ tumachyakade ekatra yeun sagale काम kartat खुप छान वाटते 😊
Thankyou 🥰
दागीने छान बनवले, पुजासॉफ्ट ट्रनींग कस चालले तीला तीला वातावरण आवडेल नाशिकला पण नम्मा होमीओपॅथी आहे ना तीला तीथे जवळ पडेल का पुण्यात घेणार आहे माझी मुलगी पुढच्या वर्षी पुण्यात येनार आहे पुजा मला खूप आवडते❤
Thankyou 🥰 mast mast ahe srv .. पुण्यात घेणार आहे
Khup chan banavle alankar, kadakni chan banavle Dasryachya hardik subhesha Tai
Thankyou 🥰
Sunder deviaainche dagine khup khelimelich vatavaran aahe n baki Prasad kadakani far Chan mast tula n Rahul Pooja n bhauna Dasaryachya khup khup shubhechha Ani aashirvad
Thanks 🥰
ताई अलंकार खूप छान बनवलेत 👌
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.....🎉🎉
Thankyou 🥰
कडाकण्या रेसिपी सांगा.
ताई विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला छान बनवल्या कडकण्या आणि देवीचे अलंकार तर एक नंबर बनवले खुप सुंदर तुमच्या मुळे आम्हाला भगवती देवीचे दर्शन होते 🙏🙏
Thankyou 🥰
अंशु एकच नंबर खुप हसू आले तिचे बोलणे ekun 😂😂😂
Thankyou 🥰
सुवर्णा ताई देवी आई चे दागिने अतिशय सुंदर बनवले 👌👌
दसरा आणि विजया दशमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा..
Thanks 🥰
Deviche alankar khup Sundar,kadkne khup Chan.tai tumhalapan Vijaya dashmichya hardik shubhechha.anshuche bolne khup aavdle
👍👌😋🙏💐
Thankyou 🥰
खूप छान कडकणी बनवली, अलंकार पण छान , दसरयाचया खूप छान शुभेच्छा💐💐
Thankyou 🥰
जय श्रीराम!सुवर्णा तुम्हाला सगळ्याना विजयादशमीच्या शुभेच्छा!
Thankyou 🥰
❤❤😘👍👍 Koop Chan
Thankyou 🥰
खूप छान बनवले दागीने 👌👌
Thankyou 🥰
खूप खूप छान आहे सगळे अलंकार.अंशू खूप गोड बोलते😘😘
Thankyou 🥰
खूप छान
Khupch chan
Thanks 🥰
Khuch chan😊tai
देवीचे सौभाग्य अलंकार खुप छान बनवलेत ताई
Thankyou 🥰
ताई माहेरचा खूप आधार आहे आसाच शेवट जाओ दसरयाचया खुप खुप शूभेच्छा
Thankyou 🥰
देवीचे दागिने खुप सुंदर बनवले 👌👌. तुम्ही देवीसमोर ओटी भरली आहे तीचे नंतर काय करतात
विसर्जन करायचं ... घटासोबत...पाण्यात
@@suvarnalonare ok. Thank you.
Kasha pasun banvle he padarth ,,kay ast kdkli sangashil tai ..
देवीला करतात..प्रसाद असतो
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thanks for liking
देवीचे अलंकार खूपच छान मस्तच
Thanks 🙏
देवीचे दागिने आणि कडाकणे खुप छान
Thankyou 🥰
आलं कार खुप छान आहे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
कडकनी खुप छान झाली आहे, 👌👌
Thanks 🥰
@@suvarnalonare ताई तुमची रेसिपी मी रोज बघते छान असतात अशु छान बोलते
ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई कोहळा घरात कसा बांधतात माला बघायला मिळाला तर बरे होईल माला पण बांधायचा आहे कडकण्या आमच्या घरी पण खुप आवडतात अंशु खूप गोड मैना आहे
Thankyou 🥰
Chan banvile dagine
Thankyou 🥰
नमस्कार ताई मी सौ उषा कलैणकर राहानार भोकर हुन बोलत आहे मी वीडियो बघते ताई तुम्ही किती चांगले आहे
Thankyou 🥰
Dasryachya hardik hardik shubhechha...
Thankyou 🥰
Kiti mast 👌👌👌👌 khupch chan apratim sunder ❤❤❤❤❤❤❤❤,,🙏🙏🙏🙏🙏🙏
Thankyou 🥰
ताई तुझा भाऊ खूप प्रेमळ आहे 👍
Thanks 🥰
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Thankyou 🥰
अन्नशु मला खुप म्हणजे खुप आवडते खुप गोड बोलते ति😂❤❤
Thankyou 🥰
खूप छान व्हिडिओ ताई. दागिने छान आहे विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला 👌👌☘️☘️
Thankyou 🥰
Happy Dasara
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐💐
Alankar khup chan bnvle
Thankyou 🥰
खुप छान दागिने आहे खुप गेट मावशी तुमी 👌👌🤗🙏🙏
Thankyou 🥰
tai devi aai che dagine khup sundar banavle ahee 👌👌
Thankyou 🥰
Mast kadakani Mast dagini video ek number❤❤❤❤❤❤❤ Mast
Thankyou 🥰
Khupch chan tai👌👌
Khup chan👌👌👌
happy Dashara tai devi che dagine khup chan aahet
Thankyou 🥰
Khup chan banvle alankar ..archana taina sanga nice blog ....ashuchi badbad 😂😂khup bhariy anshu❤
Thankyou 🥰
दशहरा च्या खूप खूप शुभेच्छा ५०० सब . पूर्ण होईल च👍👍👌👌🤩
Thankyou 🥰
खुप छान........🙏🙏🙏🙏
खूप Mast kele hote devi che dagine
Thankyou 🥰
Devi che Dagine khup ch chhan, hote tai
Thankyou 🥰
खुप सुंदर बनवले दागिने ❤
Thankyou 🥰
अलंकार खूप छान बनवले आणि विजयादशमीच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
खुप सुंदर अलंकार 🎉🎉,👌👌🙏🌹🌹
Thankyou 🥰
Kiti mast mast bnvle taii विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Thankyou 🥰
अर्चना छान आहे मदत करते
Thankyou 🥰
खूप छान ग ❤❤
सुवर्णा ताई विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
Thanks 🥰
Chan dagine bhau archana anshu khup chan aahe
Thankyou 🥰
Mast alankar. Lavkarc 50k congrats tai🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
अलंकार खूप सुंदर आहे ताई एक नंबर ❤❤
Thankyou 🥰
अप्रतिम ताई देवीचे अलंकार
Thanks 🥰
दागिने खुप च छान बनवले ताई
Thankyou 🥰
Devi che dagine khup chan
Thankyou 🥰
Rahul mi Jan 23 pasun tuza channel chi Subscriber aahe re 😊
Thankyou 🥰❤️
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
Thanks 😊
Same to u ❤️
So beautiful.
Thank you! 😊
Happy Dasara🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐
छान बनंवले दागीने
Thankyou 🥰
आलंकार खुप छान झाले आहेत ताई मला तर खुपचं आवडले
Thankyou 🥰
Sundar alankar ❤❤
Thankyou 🥰
Khup sunder Tai Ani Happy Dasra 😊
Thankyou 🥰
Anshu खूप गोड बोलतो
Thankyou 🤩
Jay Mata DI🙏
Thanks 😊
🎉khup mast tai❤
Thankyou 🥰
अलंकार खूप खूप छान
Thankyou 🥰
Aapke yahan ka alankar achcha é aapki Archana bhabhi bahut Sundar hai
Thankyou 🥰
दशर्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला
Thankyou 🥰
Khup chan tai
Thankyou 🥰
Nice video Tai 👌👌👌
Thankyou 🥰
Mastach