सुवर्णा ताई तुझे किचन खुप चकाचक असते, सोळा सोमवार ची माहिती खुप छान सांगितलेी प्र त्ये क ठिकानच्या वेगवेगळ्या पद्धति, किचन ओट्या च्या खाली कप्पे केले आणि दार केले तर धुंळ पण बसत नाही भानड्याण वर वीडियो always super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई किती किती छान माहिती सांगितली खरंच तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे कोणालाही तुम्ही सांगितलेल करण्याचा मोह होऊन जातो.आणि तुम्ही खूप positive वाटता . गणपती बाप्पा तुम्हाला उत्तम आरोग्य देवो .🙏💐🥰
हॅलो सुवर्णाताई नमस्कार मी श्रद्धा कांबळे बोलते तुमच्याकडे जशी कार्यक्रम होतात तसे आमच्याकडे फॅमिली कार्यक्रम होतात तुमची फॅमिली खूप सुंदर आहे तुमचा स्वभाव खूप छान आहे प्रेमळ आहे तुमची फॅमिली खूप सुंदर आहे मला खूप आवडते
हा आसच कर ताई तु दरवाजे बनव आणि आत कप्पे बनव कारण troli खुप खराब होतात तुटतात साफ करनं पण अवघड जात नंतर आस वाटत उगच केल्या बाई नसत्या केल्या तर बर झाले आसते माझा अनुभव आहे हा आणि मला हेच सुचलं कि torli काढून दरवाजे करून आत कपे करावेत
सुवर्णा तुमचे पाहूणे सगळेएकाच ठिकानी आहेत सगळे मिळून काम करता किती छान सुवर्णा तुम्ही ट्रॉली करून घ्या छान. वाटते आणि सामान सगळ बसत सोप वाटतय व्हिडिओ खूप छान❤❤🎉🎉
नेहमी ताई ओपन किचनच चांगले असते, प्लायवूड टाकण्यापेक्षा आत कडप्पा किंवा ग्रीन कोटा घाला, जो फार महाग नाही. त्यामुळे किचन पटकन स्वच्छ होते. वर्षानुवर्षे ते चांगले रहाते. Trolley स्वच्छ करायला फार त्रासाचे आहे.
Tumchi troli idea chan avdali tumchya manala patel tas kra . Sola somvaar information khup chan dili savistaar dili abhari ahe bolata etk chan ek vakta ky bolel ekt rav vat good day tai
ट्रॉली छान असते कारण त्यामध्ये खुप भांडी येतात आमच्या कडे 20 वर्षा पासूनच आहे. ट्रॉलीच छान असते. मावशीचे घर छान आहे. स्वयंपाका छान बनवला आहे. ताई तु पण छान आहे. तुझी संपूर्ण family एकदम मस्त आहे👌👌👍🥰
जय श्रीराम,सुवर्णा, तुमचे स्वयंपाक घर छानच आहे, तुम्ही ओट्या खाली कपाटे किंवा ट्राॅली करु शकता!अंशु गोड आहे, तुमच्या मावशी कडील कार्यक्रम छान झाला, तुम्ही सोळा सोमवारची छान, सविस्तर माहिती सांगितलीत,धन्यवाद! माझ्या मुलीने दहा वर्षांपुर्वी सोळा सोमवार केले होते!तुमचे खरे आहे प्रसाद नेहमी मागुन खावा!
Mavshine khupcha chan kela पितराच स्वयंपाक ❤😊 उडदाचे वडे tumhi karat hota tasech kele aamhi चाळणीवर. १६ सोमवार माहिती छान दिलीं किचन ट्राली मी पण केली १२ वर्ष झाली घराला पण साफ करायला थोडी मेहनत लागते पण खुप भांडी बसतात पसारा दिसत नाही ❤😊 बाकी तुमची आवड
Tai anshu gode ahe.tai kitchen Chan ahe.tai taumhala time nast ki tumhi fodni ghalta Ani recipe banavta mag dabbe sagle chikate hotat.tar je open ahe techa sathi darvaje kara.he sagle ek da apne kharch karto nanter apla time vachto.solasomvar chi mahiti khup Chan🙏🙏
Tai tumche video far mast astat mi daily pahte tumchi family maherchi family far sweet ahe maja mulich youtube channel nidhi murkute as ahe subscribe kara ani relatives friends na share kara thanku
ताई गुरव म्हणजे काय श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुमची फॅमिली खूप छान आहे आणि तुम्ही पण खूप एनर्जेतिक आहात तुमचा उत्साह बघून आम्हाला पण उत्साह येतो तुमच्या रेसीपी पण खूप छान साध्या सोप्या असतात मी नेहमी try करते माझ्या मैत्रिणीच्या माहेर तुमचा घराजवळ आहे
सुवर्णा तु नेहमीच किती आनंदी आसते तुमच्यासारखाच बनायला मला सात जन्म घ्यावे लागतील पण मी खूप प्रयत्न करते
Thankyou 🥰
Hii
मी तुमच्या व्हिडिओ रोज बघते मला खूप आवडतात ....सिन्नरला माझे मामा पण असतात मी तुम्हाला नक्की भेटायला येणार🙏🙏
Thanku 🙏
छान अति उत्तम माहिती सांगितली मी सुद्दा याच पद्धतीने सोळा सोमवार केले आहे हर हर महादेव
Thankyou 🥰
सुवर्ण ताई खूपच सुंदर आहेत
Thankyou 🥰
👍
Tai trolley ch banva chan pan diste bhandi pan khup basta.pasara hi diset nahi.
Thanks 🥰
Mavshi tumhi mhanta tasch Kara kitchen madhe cappe karun door kara❤
Ok thanks 🥰
Modular kitchen banawa
Thanks 🥰
ASPJ KITCHEN
खुप सुंदर विडिओ..सुंदर माहिती दिली ताई.महादेव ची..सुंदर जेवन मावशीचे घरी.श्री स्वामी समर्थ जय जय
Thankyou 🥰
ताई तुम्ही सोळा सोमवारची माहिती खुप छान सांगितली
Thanks 🥰
S to ASPJ Kitchen
Shampu Konta vaparta tai
Dove 🕊️
Tai pandre budhavarche vart kase kartat te sangana
Nahi माहित
सुवर्णा ताई तुझे किचन खुप चकाचक असते, सोळा सोमवार ची माहिती खुप छान सांगितलेी प्र त्ये क ठिकानच्या वेगवेगळ्या पद्धति, किचन ओट्या च्या खाली कप्पे केले आणि दार केले तर धुंळ पण बसत नाही भानड्याण वर वीडियो always super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thankyou 🥰
Tai plywood peksha kadappa lava
Thankyou
ताई किती किती छान माहिती सांगितली खरंच तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे कोणालाही तुम्ही सांगितलेल करण्याचा मोह होऊन जातो.आणि तुम्ही खूप positive वाटता . गणपती बाप्पा तुम्हाला उत्तम आरोग्य देवो .🙏💐🥰
Mazya kade pan gyass otyala kappe ani palle lavle ahet. Gelya varshich navin ghar zal maz.
Thankyou 🤩
Ok
Tai tumcha mavshi cha ghri prithvi peksha vr zla k sgra tumhi ghri ala ka ani konta pn divshi kru ye te ka
Thanks 🥰
हॅलो सुवर्णाताई नमस्कार मी श्रद्धा कांबळे बोलते तुमच्याकडे जशी कार्यक्रम होतात तसे आमच्याकडे फॅमिली कार्यक्रम होतात तुमची फॅमिली खूप सुंदर आहे तुमचा स्वभाव खूप छान आहे प्रेमळ आहे तुमची फॅमिली खूप सुंदर आहे मला खूप आवडते
Thankyou 🥰
ताई आजचा व्हिडिओ खुप छान होता सोळा सोमवारची माहिती खुपच छान सांगितली 👌👌
Thanks 🥰
Ho tai mi pn kichan otyala trolley n lavta mothya kappyat playwood laun ghetle Ani aple rojche swayampak che bhande thevayla vtyachya khalich 2 moththe dravar krun ghetle trolley basvlyach nahi trolley khup khara hotat prt saf krtanna hatala ija pn hotat madhe playwood laun playwood che palle krun ghya chhan hotat pn dravar kra mhanje bhande thevtavyetat ...tat ,chamche tava ,latn polipat vagaire thevta yetat dravar madhye...somvarchi mahiti chhan sangitli mi pn kele hote sola somvarche vrat pn mla he tr mahitach navha bhatache modak vagaire...mla tr kankicha suka shira karun 3 bhag krun 2 bhagacha Prasad vatatun 1 bhag khayla sangitla hota tevha ..Ani mla samadhan pn zal hot tyachyatach ki maze solasomvarche vrat purn zale mhanun...nasel zale ka mg ...
Thankyou 🥰 aamhi अळणी भाताचे करतो मोदक पण मग तुम्ही जे पण काही केलं ते मनापासून केलं मग ते पावलं समजा
ताई खूप छान तुम्ही सगळे एकत्र येऊन कार्यक्रम करता बघून खूप छान वाटते
Thankyou 🥰
Sunita mane hi tai... Tumche sasar konate aahe.. Sasarche relation video madhe disat nahit
Mi सासरीच राहते...पण माझे सासू सासरे आता नाहीये...
हा आसच कर ताई तु दरवाजे बनव आणि आत कप्पे बनव कारण troli खुप खराब होतात तुटतात साफ करनं पण अवघड जात नंतर आस वाटत उगच केल्या बाई नसत्या केल्या तर बर झाले आसते माझा अनुभव आहे हा आणि मला हेच सुचलं कि torli काढून दरवाजे करून आत कपे करावेत
👍🙂
ताई मला गुळाचा चहा जमतच नाही पण तुम्ही खूप छान चहा बनवतात
Hi
खुप छान व्हिडिओ उपयुक्त माहिती दिली धन्यवाद एके ठिकाणी बसून बोलताना खुप छान वाटले 🙏👌👌👍🌹
Thankyou 🥰
Tai pooja ani tumhi konta hairoil use karte tumhi mala aajunhi nai sangitla 🙏khup mast ahet tumche kes plzzz nav sanga oil cha 😁
Asa konta khas shampu nahi vaprat puja ..dove shampu ahe
@@suvarnalonareaho tai shampoo nahi oil konta use karte oil?
सुवर्णा तुमचे पाहूणे सगळेएकाच ठिकानी आहेत सगळे मिळून काम करता किती छान सुवर्णा तुम्ही ट्रॉली करून घ्या छान. वाटते आणि सामान सगळ बसत सोप वाटतय व्हिडिओ खूप छान❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Khup chan ❤❤
सोळा सोमवारची माहिती खूप छान सांगीतली 👌👌
Thankyou 🥰
Ho Tai kitchen Khali kappe kele tar chhan disel khup chhan mahiti sheaddhacha swayampak khup chhan.👌👍😋
Thankyou 🥰
Nice vlog
Thank you 😊
खूप सुंदर किचन आहे ताई
Thankyou 🥰
मी तुमचे सगळे वीडीओ रोज बघते छान वाटते तुम्हाला बघून जेवन पन छान बनवते आपलीशी वाटते तु रेसिपी पन छान असते तुझ्या कडून शीकायला मीळते गुणी आहेस😂
Thanks 🥰
Tai kichen trolly banun ghya sarv bhandi chan bastat kahi problem nahi yet
Thankyou 🥰
ताई मी एकदा गुळाचा चहा केलेला पण फुटो plese ekda गुळाचा chh ksa करायचा shre करा. बाकी खूप मस्त vedio ❤
Recipe बघा आहे टाकली channel vr
नेहमी ताई ओपन किचनच चांगले असते, प्लायवूड टाकण्यापेक्षा आत कडप्पा किंवा ग्रीन कोटा घाला, जो फार महाग नाही. त्यामुळे किचन पटकन स्वच्छ होते. वर्षानुवर्षे ते चांगले रहाते. Trolley स्वच्छ करायला फार त्रासाचे आहे.
Ho tech kenar ahe .. thankyou 🤩
Tumchi troli idea chan avdali tumchya manala patel tas kra . Sola somvaar information khup chan dili savistaar dili abhari ahe bolata etk chan ek vakta ky bolel ekt rav vat good day tai
Thankyou 🥰❤️
मावशिच्या इथे पितराचां स्वयपाक छान झाला ताई.....सोळा सोमवाराचि माहिति खुप छान दिलि ताई ...... मस्त ....👌👌👌❤👍👍🙏🙏
Thanks 🙏
खूपच छान वीङीओ होता आजचा, अंशू सुरूवातीला मोबाईल बघताना गोड गोड हसली, आणी ताई आज तुम्ही खूप छान माहिती दिली, 16 सोमवार बद्दल 💐💐💐👌👌👌👍👍
Thankyou 🥰
ट्रॉली छान असते कारण त्यामध्ये खुप भांडी येतात
आमच्या कडे 20 वर्षा पासूनच आहे.
ट्रॉलीच छान असते.
मावशीचे घर छान आहे.
स्वयंपाका छान बनवला आहे.
ताई तु पण छान आहे.
तुझी संपूर्ण family एकदम मस्त आहे👌👌👍🥰
Tumi mazya mulala subhechha nahi dilya ka bar ...mala khup aapeksha hoti
Ho दिल्या मी पर्वाचा व्हिडिओ पाहा..त्यात आहे
Thankyou 🥰
Good afternoon ताई
Same to u 🥰
जय श्रीराम,सुवर्णा, तुमचे स्वयंपाक घर छानच आहे, तुम्ही ओट्या खाली कपाटे किंवा ट्राॅली करु शकता!अंशु गोड आहे, तुमच्या मावशी कडील कार्यक्रम छान झाला, तुम्ही सोळा सोमवारची छान, सविस्तर माहिती सांगितलीत,धन्यवाद! माझ्या मुलीने दहा वर्षांपुर्वी सोळा सोमवार केले होते!तुमचे खरे आहे प्रसाद नेहमी मागुन खावा!
Thankyou 🥰..
Chhan sagitle tai,
Thanks 🙏
Nice video
Thanks
खुप छान........
अंशुच बोलन खुप आवडत ताई मला
Thankyou 🥰
Hindi
Mavshine khupcha chan kela पितराच स्वयंपाक ❤😊 उडदाचे वडे tumhi karat hota tasech kele aamhi चाळणीवर. १६ सोमवार माहिती छान दिलीं किचन ट्राली मी पण केली १२ वर्ष झाली घराला पण साफ करायला थोडी मेहनत लागते पण खुप भांडी बसतात पसारा दिसत नाही ❤😊 बाकी तुमची आवड
Thankyou 🥰
ताई तुमचा परिवार सर्व एकाच जागी आहेत ताई खूप छान
Thanks 😊
सुर्वणा चेहऱ्यावर कोणती क्रीम्स लावली आहे काळ्या डागा साठी ते नाव लिहिलेले पाठव
Cure skin
किचन मोकळे ठेवा तुमचे व्हिडिओ फार छान असतात
Thankyou 🥰
किचन ट्रालीच करा छान दिसते
Thankyou 🥰
Tai anshu gode ahe.tai kitchen Chan ahe.tai taumhala time nast ki tumhi fodni ghalta Ani recipe banavta mag dabbe sagle chikate hotat.tar je open ahe techa sathi darvaje kara.he sagle ek da apne kharch karto nanter apla time vachto.solasomvar chi mahiti khup Chan🙏🙏
Thankyou 🥰
Tai tumche video far mast astat mi daily pahte tumchi family maherchi family far sweet ahe maja mulich youtube channel nidhi murkute as ahe subscribe kara ani relatives friends na share kara thanku
Thanks 🙏🥰
गुड मॉर्निंग मावशी मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमचे व्हिडिओ रोज आणि दादा तब्येती सर्वांच्या ठीक आहेत ना मावशी पूजा ताई मला खूप
Thanks 🥰
Chan mahiti dili tai ❤
Thankyou 🥰
अंशू खुप च गोड आहे
Thankyou 🥰
Tai tumchyakade etka swynpak karava lagto
Ho 🤩
व्हिडिओ छान
खूप छान वाटला आजचा व्हिडिओ 👌👌
Thankyou 🥰
ताई. तुमची बर्थ डेट. किती आहे
24 -2-
अंशु खुप गोड आहे
कल्पना आवडली ताई तसेच करून घ्या छान दिसते 😊
Thankyou 🥰
Gm maushi saglya program madhi tumcha hathbhar astoch tya shivay program apurn aahe asch vatte khup mast mahiti dili
Thankyou 🥰
Tumchya mavshi he Ghar dakhava na tai pliz tai❤
दाखवलं आहे ना..व्हिडिओ
Khup mast taii video pahun khup mast vatle ❤
Thankyou 🥰
shree swami Samarth
Tumache shejari bolat nahi ka
Tyanche Ghar dakhwal
Ho mg boltay 🤩
Very nice video tai
Thank you so much
Very nice 16 somvar information 👌👌 ..Tai 😊
Thankyou 🥰
Nice
Thanks
Nice video Tai 👌 👌
Thankyou 🥰
Khup chan mahiti dili thanks
Thankyou 🥰
Tai khup Chan maritime dili tanks ❤
Thankyou 🥰
ताई तुम्ही ट्रॉली करून घ्या कीचंचे समान खूप येते
Thankyou 🥰
छान आहे आयडीया मला पनं कीचन troole आवडत नाही झूरळ झालेतर हाटत नाही ताई
Thanks 🥰
Hi tai anshu God haste🎉❤
Hi Suvranaji Suprabhat 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌 🙌
Good morning 🌅
Nice vlog 👌👌👌
Thank you 😊
Tai tumhi pn jara kam karayla lavkar jat ja na...
Sustti yety...jevan zhalyavr .stuti nhi
Mi susti ch bolli
Tumhi nit aikal nahi..😅
Tai tumche family vlog khup chan astat
Thankyou 🥰
Anshu cute girl
Thankyou 🥰
❤❤👌
Nice ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Thankyou 🥰
Video khup chan ahe tai😊
Thankyou 🥰
ताई गुरव म्हणजे काय श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
गुरव कॉस्ट असते..ते महादेवाचे भक्त असतात
ताई तुमची फॅमिली खूप छान आहे आणि तुम्ही पण खूप एनर्जेतिक आहात तुमचा उत्साह बघून आम्हाला पण उत्साह येतो तुमच्या रेसीपी पण खूप छान साध्या सोप्या असतात मी नेहमी try करते माझ्या मैत्रिणीच्या माहेर तुमचा घराजवळ आहे
Thankyou 🥰
Hi ताई
Hi suvarnatai
ताई मी तुमचा रोज न चुकता व्हिडिओ बघते माझं पण नाव घेत चला माझं नाव पुष्पलता नाही रे
Thanks 🥰
Good morning 🌹
Good morning