ताई तू खूप भाग्यवान आहे तुझ्या सर्व बहिणीने नातेवाईक सगळे तिथेच आहे आणि तुम्ही सगळे मिळून😊 मिसळून राहाता तुझी सौरभ च्या साखरपुड्यात साडी खूप छान दिसत ❤❤
ताई तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात दिवसाआड मांडे खायला मिळतात तसेच तुम्हाला इतकी छान family मिळाली आहे ताई सौरभ च्या लग्नाची तारीख काढली का खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Aho tai tel takyn tadul ne du भात चिकट होतो कुकर गॅसवर ठेवला की गरम पाणी झाल्यावर त्यात तेल टाका आणि मग तांदूळ dun tka मग बगा कसा मोकळा भात येतो असं करून बगा
किती छान फॅमिली आहे सुवर्णाताई तुमची आणि तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात मी रोज तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय राहतच नाही मला मनाला बरं वाटतं नाशिकला आल्या की नक्की माझ्या घरी या सुवर्णाताई
No acting , no over acting , simple life style . Pur heat lady . lots of respect for u suvarna tai. Ur vlogs r very beautiful. I daam cary of ur vlogs❤❤
Tai tumhchi family khup chhan aahe sagle pratyekala khup madat kartat Tai tumhae kashta Ani Kam saglyanna mahit aahe mehanat pan aahe tumchi .lahan goshtinkade laksha deu naka tumhi aanandi Ani mast raha
ताई तुमचा परिवार खूप छान आहे. अशे बहीण भाऊ मिळायला चांगल भाग्य लागत. तुम्ही खूप नशीबवान आहात . तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी आनंदी रहावा. मी खूप दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते. मला खूप आवडतात तुम्ही आणि तुमचे व्हिडिओ.
जेवण खूप छान आणि खापराची पूरण पोळी तर खूप छान तोडांला तर पाणी सूटल विडियो बघून खूप छान 👌👌👌😋😋❤️निगेटू कमेंट कडे लक्ष नका देऊ सूवॆणा ताई तूम्ही खूप छान विडियो बणवता 👌👌👌😊
खुप खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. मिळून मिसळून असे वाटते आम्ही पण यावे तुमच्या कडे . नाशिक ,नगर साईड चे लोक खूप प्रेमळ असतात..😊आणि मांडे आमरस.पाहून तर तोंडाला पाणी सुटले..
Tai Tumche video khup chaan astaat.. Tumchya video chi savay jhali aahe.. Tumhi sagli family masta ekatra yeun ekmekana help karta ,hasun khelun rahata,hey sagla baghun masta vattay😊.
ताई तुमच्या तिकडे खूप कार्यक्रम छान करतात जेवायला बोलतात सगळे एका जीवाने राहतात तुमचे कार्यक्रम बघून खूप छान वाटतं कुणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या लक्ष देऊ नका पुढे चालत राहा आमच्या इकडे फक्त दिवाळीला एकत्र येतात आणि काही कार्यक्रम लग्न असलं तर तुमची फॅमिली एक नंबर आहे तुम्ही खूप लकी आहेत एवढे सगळे एकत्र येतात
सुवर्णा ताई तुम्ही इतक्या छान सुगरण आहात तुम्ही स्वतःच हाॅटेल खोला खूप चालेल कारण इतक्या सुंदर स्वयंपाक करता म्हणजे चविष्टच असेल तुमच जेवण बघून तोंडाला पाणी सुटत म्हणून म्हटल हाॅटेल खोला म्हणजे आम्ही जेवायला येऊ
सर्व बहिणी एकमेकींना वेळ काढून हजर राहता खूप छान वाटते बघायला😊
ताई तू खूप भाग्यवान आहे तुझ्या सर्व बहिणीने नातेवाईक सगळे तिथेच आहे आणि तुम्ही सगळे मिळून😊 मिसळून राहाता तुझी सौरभ च्या साखरपुड्यात साडी खूप छान दिसत ❤❤
1:13
किती छान व्हिडीओ असतात सुवर्णा तुझे मी वाटच पहात असते रोज छान फॅमिली आहे या कलिुगात अशी फॅमिली असणे म्हणजे आदर्श आहे सर्वांसाठी
सुवर्णा ताई तुम्ही जशा आहेत तशाच रहा. आम्ही तुम्हाला दररोज vlog मध्ये बघतो. तुमच्यामुळे आम्हाला खरोखर खूप positivity मिळते.एवढ्या तुम्ही भारी आहेत. ❤❤
Bye म्हणू नये. येते किंवा येतो म्हणावं घरातून बाहेर पडताना! ❤you suvarna ताई!
आमरस मांडे सार खुप छान जेवणाचा बेत आहे आज कांदा भजी एक नंबर सगळे फॅमिली एकत्र येतात छान वाटले व्हिडिओ खुप छान आहे ❤❤
माझे तर आई वडील आहेत भाऊ वहिनी आहेत तरी पण माहेरी जाऊ वाटत नाही तुम्हाला बघितल का खुप वाईट वाटत तुमचे नातेवाईक खुप चांगले आहे
आमची आई होती तेंव्हा असं सगळं असायचं.ती गेली आठवणी राहिल्या.पण तुमच्यात मी स्वतःला बघितलं.❤❤ ताई.
अगदी सुंदर व्हिडिओ झाला.आणि ताई निंदक काचं घर असावं शेजारी असे लोकं पाय जे असतात . यांच्या मुळे आपली प्रगती होत असते.❤😂🎉
हाय सुवर्णा तुमच्या कडे छान कार्यक्रम होतात तुम्ही सगळे मिळून किती छान करता छान वाटत बघायला खूप छान❤❤🎉🎉
तसल्या बायकांकडे लक्ष देऊन का खूप छान व्हिडिओ आहे
ताई तुम्ही खरच खूप भाग्यवान आहात दिवसाआड मांडे खायला मिळतात तसेच तुम्हाला इतकी छान family मिळाली आहे ताई सौरभ च्या लग्नाची तारीख काढली का खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही सगळ्या बहिणी मिळुन सगळे काम करता ,अंशु गोड आहे!
Aho tai tel takyn tadul ne du भात चिकट होतो कुकर गॅसवर ठेवला की गरम पाणी झाल्यावर त्यात तेल टाका आणि मग तांदूळ dun tka मग बगा कसा मोकळा भात येतो असं करून बगा
किती छान फॅमिली आहे सुवर्णाताई तुमची आणि तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात मी रोज तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय राहतच नाही मला मनाला बरं वाटतं नाशिकला आल्या की नक्की माझ्या घरी या सुवर्णाताई
No acting , no over acting , simple life style . Pur heat lady . lots of respect for u suvarna tai. Ur vlogs r very beautiful. I daam cary of ur vlogs❤❤
Thank you so much ❤
Tai tumhchi family khup chhan aahe sagle pratyekala khup madat kartat Tai tumhae kashta Ani Kam saglyanna mahit aahe mehanat pan aahe tumchi .lahan goshtinkade laksha deu naka tumhi aanandi Ani mast raha
श्री शिवाय नमस्तुभ्यं खूपच छान आणि ग्रेट फॅमिली आमची पण अशीच खूप मोठी फॅमिली आहे आणि खूप मज्जा येते सगळे एकत्र आल्यावर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई
ताई कालचा खूप चुकल्या सारख वाटत होत व्हिडीओ नाही आला तर - पण आजचा व्हिडीओ खूप छान आहे
खूप च छान खूप मस्त तुमची फॅमिली ताई
Thankyou 🥰
खुपच छान विडिओ होता ताई तुमची फॅमिली खुपच छान आहे ताई 👌👌👌👌❤
खूप छान विडिओ बनवला आहे ताई
खुप छान ताई किती छान वाटत सवॅजन एकञ मस्त आहे आजचा विडीयो
Agadi mast karykram Tai
mavashi tumhi pn bolva tumchyakde poojachya sasarkdchyana ...nice vlog
ताई तुमचा परिवार खूप छान आहे. अशे बहीण भाऊ मिळायला चांगल भाग्य लागत. तुम्ही खूप नशीबवान आहात . तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी आनंदी रहावा. मी खूप दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते. मला खूप आवडतात तुम्ही आणि तुमचे व्हिडिओ.
Thankyou 🥰
आईंची आजची साडी खूप छान आहे... एकदा तुम्ही घाला... मस्तच दिसेल ❤❤
काल मी खूप खूप वाट पाहत होती ताई 😮 विडियो नाही टाकले काय झालं 🎉 आता स्वयं झाले आहे विडियो पाहायचं छान मस्त वाटतं मगं ❤❤
जेवण खूप छान आणि खापराची पूरण पोळी तर खूप छान तोडांला तर पाणी सूटल विडियो बघून खूप छान 👌👌👌😋😋❤️निगेटू कमेंट कडे लक्ष नका देऊ सूवॆणा ताई तूम्ही खूप छान विडियो बणवता 👌👌👌😊
तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये येता
Suvarna tai tumcha video khup Chan astat mala tumcha video khup awadtat
Thankyou 🥰
Bhendi sabaji chan zali ahet 🙏
खूप मस्त मला तुमचा वेळ छान आवडला🎉
मज्जा आहे तुमची तुम्ही सगळेजण जवळ राहता म्हणून एकत्र येतात बघून खूप छान वाटतं
Thankyou 🥰
Sakshi kiti slim sadpatl aahe g suvarna chan diste 😊👌
Tai kal vlog ka nahi aala miss you tai aam ras jevan khup must tai tumi kharaj sugaran aahat must 👌👌👌👌👌👌👌👌
Khaprachi purapoli mast tondala Pani sutale
सूर्वणा तू खूप छान आहे तूजे विडयो मी रोज बघते 😊😊
आई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचं बोलणं पण हसत खेळत असत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Thankyou 🥰
खूप सुंदर video ताई!👌👌
Khuapch Chan aahe Video nice Recipe😂🎉❤
Kakai tumche video mi purne bgte mala aavdatate video tumche nice ani tumchi fameli khup chan ahe 😊❤
Archu मामी छान bajy kadte aj ne kadale ka
Tai... Tumachi bolanyachi paddhat khup chaan aahe , tasech video mast shoot kelele astat... Tyamule baghayala chaan watate❤
Mast video mande chan ahy
Suvarna Tai khup chan sarvjan
खुप खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. मिळून मिसळून असे वाटते आम्ही पण यावे तुमच्या कडे . नाशिक ,नगर साईड चे लोक खूप प्रेमळ असतात..😊आणि मांडे आमरस.पाहून तर तोंडाला पाणी सुटले..
Thankyou 🥰
आज मामी नाही आल्या गरम गरम भजे काढायला...छान झाला कार्यक्रम 😊
Kharach tai tumchi family khup chan aahe
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ❤ आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची 🎉❤
Thank you ❤
Chan kaku
Hi maushi, tumhi kurdayi chi order gheta na... 100 kurdayi chi price sanga na.
आता नाही ..पाऊस येतोय
तुमचे सगळेच विडिओ छान असतात आम्हाला आवडतात
Mast ahi tai tumchi femily ❤❤❤❤
पुरणाची पोळी कितीला आहे .( मांडे).
60 rup la ek
Tai kharch tumche family vidio khup sunder astat tumchi family khup chan ahe.mala tumche daily vlog bhaghala khupch aavdte tai
Khup chhan family aahe Tai tumchi❤❤
सुवर्णाताई मांडे खूपच छान झाले
Thankyou 🥰
काल व्हिडिओ नाही बनवला का मी खुप वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची
Amcha kde mulgi lgnacha adhi sasrcha ghri yet ny.
Tai Tumche video khup chaan astaat.. Tumchya video chi savay jhali aahe.. Tumhi sagli family masta ekatra yeun ekmekana help karta ,hasun khelun rahata,hey sagla baghun masta vattay😊.
Tumchya hatavarchi mehandi khup chan disti
Thankyou 🥰
Tai negative comments kade naka lakshay deu... Tumche chahate khup aahet 🥰
Thankyou 🥰
Good morning mavashi. Kal vedio alla nahi khup vaat bagitli.
Tai mehndi chan ahe
Khup vat bagi tii kal tumch video chi
सुवर्णाताई तुमचा व्हिडिओ खूप भारी होता मला खूप आवडला सुवर्णाताई तुम्हाला माझ्याकडून पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा
Thankyou 🥰
Tumchya sarvan madhe unity 🤝 aahe great ❤
विडीओ खूप छान. सिन्नर मध्ये कुठे घर आहे तुमचे कारण मी पण सिन्नर ची आहे आणि माझे घर पण आहे. उदयोग भवन ला. कधी आले तर भेटायला तुम्हाला
खुप छान व्हिडिओ अ॑शु मस्त ❤😊🎉
Swayampak khupach chhan aahe😊 mala tumche video aavdtat tai.
ताई तुम्ही मा॑डे रेसिपी दाखवा ना आम्ही पण करु तशी 😊
ताई तू खूप छान बोलते
Tai mande मिळतील का patwu शकता का तुम्ही
मिळतील पण तुम्हाला यावं लागेल घ्यायला
Amhi pan pach bahini Ani ik bhau ahe, asch amhi pan sagle enjoy karat asto nehmi ch
Khup chan vatlle sarvana ekatra pahun
Thankyou 🥰
Suvarnakhoopchanaheviedeo anitumcha kalamasalakhoop tasty ahe baraka
Suvarna Tai mala तुमचे खूप व्हिडिओ आवडता
खूप मस्त व्हिडिओ आहे ताई तुम्ही खापर ची पुरन पोळी घरी नाही करत का आमच्या कडे खापरची पोळी करता तुमची फॅमिली खूप छान आहे ताई
छान आज ऐक नवीन टीप मिळाली इंद्रायणी तांदळाची खरच तुमची फेमिली खुप छान आहे नवीन नवरी छान तुमच्या बहिणीचे घर छान आहे आजचा व्हिडिओ👌👍👍
Tai tumhichi family tumhi Khup chan ahe tumhi konacha bolnya kade laksh naka deu
Kaal,nahi aala vhidio suvarna mòm☺️😍💜
श्री स्वामी समर्थ ताई तशा कमेंट कडे लक्ष देऊ नको ताई त्यांचं कामात आहे चुका काढण्याचं 🌹🌹🙏🙏🌹🌹
Thankyou 🥰
ताई अशा कमेंट कडे लक्ष नका देऊ ,तुम्ही खुप चांगल्या आहात
ताई वाईट कमेट कडे लक्ष देऊ नका तुमची फॅमिली खुप छान आहे
ताई तुमच्या तिकडे खूप कार्यक्रम छान करतात जेवायला बोलतात सगळे एका जीवाने राहतात तुमचे कार्यक्रम बघून खूप छान वाटतं कुणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या लक्ष देऊ नका पुढे चालत राहा आमच्या इकडे फक्त दिवाळीला एकत्र येतात आणि काही कार्यक्रम लग्न असलं तर तुमची फॅमिली एक नंबर आहे तुम्ही खूप लकी आहेत एवढे सगळे एकत्र येतात
Tai tumhi khup bhagwan ahat family great
Thankyou 🥰
सुवर्णा ताई तुम्ही इतक्या छान सुगरण आहात तुम्ही स्वतःच हाॅटेल खोला खूप चालेल कारण इतक्या सुंदर स्वयंपाक करता म्हणजे चविष्टच असेल तुमच जेवण बघून तोंडाला पाणी सुटत म्हणून म्हटल हाॅटेल खोला म्हणजे आम्ही जेवायला येऊ
Thankyou 🥰
खूप छान ताई
व्हिडिओ एकदम छान असतात वाईट गोष्टींकडे कधीही लक्ष देऊ नये
Masta video
Happy family 👪
Laii bhari family
संध्या ताई ऐळवनी च पाणी का आणली
Tai tumche video chan aahet
Very nice video Tai
खूप छान 👌🏻👌🏻
Khup Chan tai❤❤❤❤❤❤
Very nice vilog ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ताई लोकांच मनावर घेऊ नका मला तर खुपच आवडतात तुमचे व्हिडिओ नचुकता पाहते
Happy family❤