नवनाथा पारायणाची समाप्ती खूप छान झाली तुम्ही चौघी बहिणी खूप छान आहात बघून खूप आनंद वाटतो खूपच छान मिळून मिसळून तुम्ही सर्व काम करतात हे सर्व आईचे संस्कार असतात नवनाथ महाराज की जय
Navnath Maharaj ki jay...🙏🌹🌹Anshu tu nvhati tr changch navhat vatat ..alya brobr video la raunak ali g kiti Chan vatal ..Ho shiv tula pn 🙏..khup chhan swaypak kel sarv bahini milun asch Prem raho saglya natyat...Navtjath samapti khup chhan zal.I like it ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तूमचे माहेरचे विडिओ खुप छान असतात आणि त्याच बरोबर एकत्र येऊन स्वयपांक कसा करावा हेही दाखवतात ताई खरच तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे ❤❤❤❤❤ मोठ्या ताईला एकदा खीरीची रेसिपी दाखवायला सांगा 😊❤❤
नवनाथ महाराज की जय.ताई vidioएकच नंबर. ताई मशिनने केलेले उडीदाचे वडे दाखवा.माझ्याकडे वड्या चे मशिन आहे पन मशिनमधून वडा तेलात पडतच नाही.please racipपुर्ण शेअर करा.❤❤.
Thank you मी कमेंट केली होती गार्डन दाखवा म्हणून खूप छान झाड आहे आणि दारात पटांगण पण भरपुर आहे स्वयंपाक पण छान झालाय सगळा सगळ्याणी मिळुन बणवला तुमच्यातल प्रेम असच राहुद्या
Chhan video , bahinila tumhi kay mhanta tech bola tai , mazi mothi bahin kiva lahan bahun ase nako tyanch nav bola , mhanje amhalhi mahit padel , Tai , akka vagsire, 👌👍🏻
नवनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अंशु किती गोड बोलती हाय आशु
Thankyou 🥰
नवनाथा पारायणाची समाप्ती खूप छान झाली तुम्ही चौघी बहिणी खूप छान आहात बघून खूप आनंद वाटतो खूपच छान मिळून मिसळून तुम्ही सर्व काम करतात हे सर्व आईचे संस्कार असतात नवनाथ महाराज की जय
Thankyou 🥰
श्री नवनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹
जय श्रीराम, नऊनाथ महाराजकी जय! सगळ्यांनी मिळुन छानच स्वयंपाक करुन ,छान कार्यक्रम केलात!
Thankyou 🥰
छान व्हिडिओ होता ताई आणि तुमच्या बहिणी पण खूप प्रेमळ आहे एकत्र काम करताना पाहून छान वाटतं ❤👌 असेच मिळून मिसळून राहत जा 😊
Thankyou 🥰
खूप छान विडिओ होता ताई आज हा , शिव आणि अंशु खूप छान आहेत खूप छान बोलतात , जेवण पण मस्त झाला , रांगोळी खूप सुंदर काढली ताई तुम्ही ,
Thankyou 🥰
गाेकुळ नंदन.नगरी सुंदर.भरलेले घर.अंशु किती सुंदर चालते टुपू टुपू बाळ..गुरु देव दत्त माऊली..
Thankyou 🥰
Tai tumchya kadun khup kahi shiknyasarkh ahe kharch.....bappa tumhala khup yash devo...thank you❤
Thankyou 🥰
गुडमॉर्निंग ताई. ..... सगळ्या बहिणि मिळुन खुप छान स्वयपाक केला ताई खुप छान वाटत बघुन .... पुजा खुप छान झालि .....अशुं आली का ...आईच गार्डन ऐकच नबंर ...... मस्त ....👌👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🥰
ताई तुम्ही खरंच एक छान गृहिणी आणि एक सुगरण आहात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगतात पूजा आणि राहुल खूप छान आहेत तुमचे पूर्ण संस्कार खूप छान आहेत
Thankyou 🥰
तुम्ही सर्व किती छान मिळून मिसळून रहता खुप छान वाटते
Thankyou 🥰
ताई तुमची व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि खूप छान पद्धतीने सगळं सांगतात तुम्ही ताई तुम्ही खरंच एक सुगरण आहात खूप
Tila problem hota..
Navnath Maharaj ki jay...🙏🌹🌹Anshu tu nvhati tr changch navhat vatat ..alya brobr video la raunak ali g kiti Chan vatal ..Ho shiv tula pn 🙏..khup chhan swaypak kel sarv bahini milun asch Prem raho saglya natyat...Navtjath samapti khup chhan zal.I like it ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Thankyou 🥰
छान व्हिडिओ खुप छान कार्यक्रम झाला गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏👋👃🌹🌹
Mastch Pooja zale navnath maraja che 🙏🙏 chan soyepak kela tumi bhahini melun..cute Anshu 👌😘
Thankyou 🥰
🌹🌹🌹नवनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 व्वा तुम्ही बहिणी बहिणी लय भारी 👌👌👌👌👍👍👍👍😘😊
Thankyou 🥰
रांगोळी खूप छान काढली. ऑल राउंडर आहे ताई तुम्ही. ❤
Thankyou 🥰
मस्त मस्त ताई बहिणी बहिणी किती मस्त राहता तुम्ही आम्ही पण पाच बहिणीचा आहे
Thankyou 🥰
ताई तूमचे माहेरचे विडिओ खुप छान असतात आणि त्याच बरोबर एकत्र येऊन स्वयपांक कसा करावा हेही दाखवतात ताई खरच तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे ❤❤❤❤❤ मोठ्या ताईला एकदा खीरीची रेसिपी दाखवायला सांगा 😊❤❤
Ok.. thankyou 🥰
मस्त विडिओ ताई.ओम नवनाथाय.नम्.पुजा कार्यक्रम.सुंदर..शेणनाऩे.सारवलेले.अगंण.जुने.आठवणी जागृत.झाले.चारही बहिणी ची एकजुटी सुंदर
Thankyou 🥰
बहिणी बहिणी , बाई पण लय भारी. 👌🌹
Thankyou 🥰
ताई मस्त झाला पोथी समाप्ती चा कार्यक्रम कुरडया किती मस्त फुल्ली होती मस्त मला खूप आनंद झाला ताई मला पण माझ्या गावची आठवण झाली धन्यवाद ताई
Thankyou 🥰
नवनाथ महाराज की जय.ताई vidioएकच नंबर. ताई मशिनने केलेले उडीदाचे वडे दाखवा.माझ्याकडे वड्या चे मशिन आहे पन मशिनमधून वडा तेलात पडतच नाही.please racipपुर्ण शेअर करा.❤❤.
आसु खूप गोड आहे मला खूप आवडते
Thank you मी कमेंट केली होती गार्डन दाखवा म्हणून खूप छान झाड आहे आणि दारात पटांगण पण भरपुर आहे स्वयंपाक पण छान झालाय सगळा सगळ्याणी मिळुन बणवला तुमच्यातल प्रेम असच राहुद्या
Thankyou 🥰
Khup chhan zala karyakram... anshu always sweet
Thankyou 🥰
Khup chan swayampak kela tumhi 3 bahinine.anshu khup cute ❤😊.chan zali pothi samapti 😊
Thankyou 🥰
ताई तुम्ही शेणाने सावरत होत्या तेव्हा खूप छान दिसत होत्या एक नंबर ❤❤❤
Thankyou 🥰
खुप छान सगाळा बहनी सोपाक करतात 😊
श्री स्वामी समर्थ खुपच छान झाले नवनाथ पारणे 🙏
Thankyou 🥰
Khup chhan anshu khup mast vlog 1numbar vlog 👍👌🙏🌷
Thankyou 🥰
गूळाचया चारूकयाची रेसेपी दाखवा
तुम्हचे सारे कार्यक्रम छान असतात ताई मला खूप आवडतात
Thankyou 🥰
Khup chan .asech sarv family milun raha . God bless you and your sweet family. ❤
Thankyou 🥰
खूप सुंदर
प्रसन्न वाटलं ताई पूजा बगून..
नवनाथ महाराज की जय हो🙏🌹
श्री स्वामी समर्थ
नवनाथ महाराज कि जय
तांदळाच्या खीराची रेसीपी शेअर करा ना ताई..
Ok
Gokul.ahe tumch khup chhan 😊
💐नवनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ💐💐
🙏🥰
नवनाथा महाराज ची पूजा छान आहे🙏🙏🌷🌷
सुवर्णाताई तुमच्या भावाचे फोटो खूप भारी आहे मला खूप आवडले
Thankyou 🥰
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
Khup chan tai 🥰 chaan family 😊 ani tumhi tar sakshat Annapurna 🙏
Thankyou 🥰
Chhan video , bahinila tumhi kay mhanta tech bola tai , mazi mothi bahin kiva lahan bahun ase nako tyanch nav bola , mhanje amhalhi mahit padel , Tai , akka vagsire, 👌👍🏻
Ok.. thanks 😊
सुवर्णा ताई तुमच माहेर खूप छान आहे
Thankyou 🥰
Shree swami Samrth tai 🙏🌹,,.. Khup mast soympak 👌😋
Thankyou 🥰
अन्न दान.सर्व वांत श्रेष्ठ..दान..
Mast video Mast jevan❤❤❤
नवनाथ महाराज कि जय🙏🙏🌹🌹🚩🚩❤❤🎉
खूप छान🥰👌🏻👌🏻👌🏻
Tai tumhi kiti chan ahe tumchya bhini kiti chan ahe
Thankyou 🥰
Navnath mhara ki jai
Navnath Maharaj ki Jai 🌹🙏🌹
Khup chaan 👌
Aadesh
खूप छान 👌👌
🙏 Shree Swami Samarth 🙏 title chukicha aahe - Navnath PARAYAN samapti asayla have na ?? , tumhi Navnath samapti lihile aahe..
Thankyou 🥰 सांगितल्या बद्दल खूप आभार मी घाईत तस लिहून टाकल
नवनाथ पोथीचे वाचन सलग बसून सगळे अध्याय वाचता का उठून बसून वाचता प्लीज रिप्लाय 🙏🏻
Ho...roj che
Suvranaji good afternoon 🌷🌷🌷🌷🌷🌷aaj cha menu kaay aahe 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thankyou 🥰
ताई नवनाथ समाप्ती मधे हा सर्व स्वयंपाक करायचा का काही कमी जास्त झाले तर चालते का
Ho करायचं..आम्ही करतो पण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकत..
खूपच छान
Thankyou 🥰
Taii goda jal nemk nashik madhe kuthe bhetty sanga
भांडी मार्केट मध्ये बघा
सगळ्या बहीणी हूशार आहोत ताई तूमी सवयपाकात
Thankyou 🥰
ताई तुम्ही सर्व बहिणी सुगरणी आहात
गोड पुरी रेसिपी दाखव ताई 👍
आहे recipe.. बघा माझ्या recipe channel बघा
खूपच छान आहे
Thankyou 🥰
Tumchya bahinichya hatchi kheer recipe dakhva....
Ok.. thanks 🥰
Tai tumchya galyat je roj mangalsutra ghatlel ahe tyachi design dakhabana
Ok..
गणपतीला पूजाताई नाही येनार का 🙏
Mahit nahi...Tila sutti asel tr येईल
Navnath Maharaj ki jay
Mast vlog tai 👌🏻
Thankyou 🥰
❤👌👌
👌👌👌nice vlog
Thank you 😊
Nice Vlog
Thank you 😊
Thank you tai
Welcome 😊
Nice video tai 🎉🎉
Thankyou 🥰
Good morning 1St coment
Gm
Nice
🙏🙏🙏
Tai खूप dhaarmik vatavaran ahe tumchya maheri ani tumcha bhau dekhil khup karto na
Thankyou 🥰
Hitai❤❤❤❤❤❤❤❤❤
Hello 🤗
नाही पन तुम्ही सासरच्य माणसासगे येवडे मिळुन मिसळुन नाही राहत
तुम्हाला जर काही माहिती नाही तर अश्या कॉमेंट करत जाऊ नका...मी सर्वांशी अशीच वागते..
Ani video bghitle नसेल तर ते आधी बघा मग मला बोला..
🙏🙏🌹🌹🙏🙏
😍🧿❤🙏🙏🙏🙏
ताई माहेरचे विडिओ ब
Thankyou 🥰
साॅरी आवाज नाही
कुठं
Tei. Asei. Darat. Jeivan. Bnveice. Nste. Te. Asubh. Aste
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thankyou 🥰
😘😘❤️❤️❤️👍👍🙏🌹🙏🌹👌🏾
ओ ताई आलेच नाही
कशाचा
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐💐💐
Dhakti bahin ka nahi
Nahi...
Khup chan 👌🏽👍
Khup chan👌👌