नाशिक मध्ये सुद्धा "रायगड किल्ला" आहे?😮| "Raigad Fort" | Nashik | Unknown Forts Of Maharashtra |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नाशिक मध्ये असणारा "रायगड किल्ला"| "Raigad Fort" Nashik | Unknown Forts Of Maharashtra | Trekking | Raigad Nagar Nashik | Bahula Fort | Nashik to Raigad
    #raigadfort #raigad #raigadnashik #fortsofmaharashtra #chatrapatishivajimaharaj #sahyadrimountains #nashik #trekking #adventure
    छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आणि स्वराज्यांची दुसरी राजधानी असणारा किल्ला म्हणजे "रायगड". श्रीमान रायगडा बद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे पण सह्याद्रीत भटकंती करणाऱ्या भटक्या मंडळीना वगळता फारच कमी लोकांना नाशिक मध्ये देखील एक रायगड नावाचा किल्ला अस्तित्वात आहे हे माहित असेल.
    अशाच या अपरिचित किल्ल्याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नाशिकपासून साधारणपणे २० Km अंतरावर असणाऱ्या रायगड नगर मुळे या किल्ल्याला रायगड नाव पडले आहे. गडावर सद्यस्थिती एक बुजलेले पाणी टाके वगळता इतर कुठलेही अवशेष आढळत नाही. गडमाथ्यावर व माचीवर डोंगर बाबा वा रायगड बाबा मंदिर नावाने मंदिर आहे. स्थानिकांचे व आसपासच्या पंचक्रोशीतील ते ग्रामदैवत मानले जाते. मुंबई वरून नाशिकला येत असाल तर आरामात एका दिवसात हा किल्ला होण्यासारका आहे.
    Follow me on Instagram: / pahadi__bapu
    Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
    नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 20