आजोबागड: सह्याद्रीतील सर्वात सुंदर आणि Offbeat Trek | Ajobagad Via Kumshet | Ajoba Parvat, Shahapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • आजोबागड: सह्याद्रीतील सर्वात सुंदर आणि Offbeat Trek | Ajobagad Via Kumshet | Ajoba Parvat, Shahapur
    #ajoba #ajobagad #shahapur #kumshet #harishchandragad #kalsubai #sahyadrimountains #trekking #travel #marathi #maharashtratourism #gadkille #ratangadfort
    Ajoba or Ajaparvat is a 4511 feet high mountain located in Sahayadris in the western ghats near Dehene village. It is also called Ajobagad but there is no gad or fort. It is just a cave. The real Ajoba top also has no forts. It is just a peak and plateau.
    Ajoba (meaning Grandfather in Marathi) mountain is the place which is known as where Maharishi Valmiki has stayed and Luv & Kush grown up here. Maharishi Valmiki was like their grandfather and trained Luv & Kush. There is Valmiki Ashram where the samadhi of Valmiki is kept. Also up high in hills are caves of Luv Kush with their cradle also known as Sita Cha Palna, hence the mountain is known as Ajoba or Ajaparvat.
    बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला " आजापर्वत " उर्फ " आजोबाचा डोंगर " एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. वाल्मिकी आश्रमामुळे या भागाला तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे. सर्वसाधारण ट्रेकर्स करतात तो आजोबा गडाचा ट्रेक म्हणजे "सीतेचा पाळणा" या ठिकाणा पर्यंतचा ट्रेक आहे. या पुढील आजोबा गड चढून त्याचा शिखर माथा गाठण्यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि गिर्यारोहणाचा प्रदिर्घ अनुभव आवश्यक आहे.पण मुरलेले भटके हा ट्रेक कुमशेत मार्गे करतात. असाच आमचा हा कुमशेत बाजूने केलेला आजोबाचा जेवढा सुंदर तेवढाच आव्हानात्मक ट्रेक चा अनुभव तुमच्यासमोर मांडत आहे.
    गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
    Base Location📍: maps.app.goo.g...
    Follow me on Instagram: / pahadi__bapu
    Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
    नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.

Комментарии • 35