मोरोशीचा भैरवगड | most dangerous trek | Bhairavgad fort | bhairavgad fort trek

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • मोरोशीचा भैरवगड -
    मोरोशीचा भैरवगड हा साहसी ट्रेकर्ससाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे.भारतातील सर्वाधिक थरारक ट्रेक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. भैरवगड ट्रेक म्हणजे जिद्ध,धाडस व थरार यांचा अचूक मिश्रण आहे त्यामुळे बहुसंख्य धाडसी व हौशी ट्रेकर्स भैरवगडाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या मोरोशीच्या भैरवगडाला भेट देत असतात.आज आपण देखील या मोरोशीच्या भैरवगडाला भेट देऊन या किल्ल्याच्या थराराचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत.
    मोरोशीच्या भैरवगडला कसं यायचं / how to reach bhairavgad fort ? :-
    1)कल्याण-नगर हायवेवर माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणारं मोरोशी हे भैरवगडाचं पायथा गाव आहे.
    2)भैरवगडाला जाण्यासाठी सर्वप्रथम मोरोशीला यावं.
    मुंबई ते मोरोशी अंतर = १२५ कि.मी.
    पुणे ते मोरोशी अंतर = १४५ कि.मी.
    3)बसने मोरोशीला यायचं झाल्यास कल्याण बस स्थानकातून नगरच्या दिशेने जाणारी कोणतीही बस आपल्याला मोरोशी पर्यंत आणून सोडेल.
    टीप :- मोरोशीचा भैरवगड सर करण्यासाठी तुमच्याकडे गिर्यारोहणाची साधने असणे गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे अनुभव किंवा सोबत अनुभवी माणसं असणं गरजेचं आहे.जर तुम्हाला भैरवगड ट्रेक करायचा असल्यास तुम्ही या नंबर्स वर संपर्क करू शकता.
    भास्कर : ९०२२८१५१८८
    शिवा : ९५७९२२१२६७
    कृष्णा :९३५९७६५९७२
    #bhairavgad
    #bhairavgadfort
    #मोरोशीचा_भैरवगड
    #fortsofmaharashtra
    #maharashtratourism
    #ancienthistory
    #trekking
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Rohan Chaudhari.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe ,Mayur मोर & all team.
    Background Sounds Used During Video -
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Take A Walk
    • Acoustic Indie Folk Ro...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ country land
    • Upbeat Country Rock by...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Black heart
    • Epic Cinematic Action ...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Epic victory
    • Cinematic Action Trail...
    lllalla
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Mercury
    • Background Cinematic E...
    Credits:
    Music: Fear of The Dark by Soundridemusic
    Link to Video: • Cinematic Suspense Tra...
    bhairavgad fort
    bhairavgad trek
    bhairavgad
    bhairavgad fort trek
    bhairavgad killa
    bhairavgad maharashtra
    bhairavgad fort history
    bhairavgad moroshi trek
    bhairavgad fort trek accident
    bhairavgad trek accident
    moroshicha bhairavgad
    moroshicha bhairavgad trek
    moroshicha bhairavgad fort
    मोरोशीचा भैरवगड
    मोरोशीचा भैरवगड किल्ला माहिती
    मोरोशीचा भैरवगड दाखवा

Комментарии • 50

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 6 месяцев назад +3

    धमाल यात्रा आहे. वीस वर्षांपूर्वी मी आणि माझ्या चार मित्रांनी ही यात्रा केली होती. वैशाखरेच्या पुढे अपघात झाल्याने रस्ता बंद होता त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने मोठा वळसा घालून मोरोशी गाठावे लागले. मोरोशीला पोहोचेपर्यंत सूर्याने डोळे दाखवायला सुरूवात केली होती. आधीच मार्च महिना आणि त्यात वाया गेलेला वेळ ह्यामुळे चढाई अधिक अवघड झाली होती. अक्षरशः धावतपळत सुळक्याचा पायथा गाठून पुढील चढाई भर उन्हात केली होती. कातळ जितका तापला असेल असे वाटले होते तितका तापलेला नव्हता नशिबाने. चढ उतार करायचा तर तकरावीतो कमीत कमी साधने वापरून करावा. तसे केले तरच खरी मजा आणि खरा थरार आहे आणि तसे केले तरच चढ उतार आव्हानात्मक म्हणावा असा बनतो. हल्ली जसा सुरक्षिततेचा अतिरेक केला जातो तसे करू नये. सगळी मजा निघून जाते. आम्ही केवळ एक पंचवीस फूटी दोर आणि एक क्रॅब इतकेच वापरून चढ उतार केला होता. खरी मजा त्यात आहे.

  • @DipakChaughule
    @DipakChaughule Месяц назад +1

    थरारक व्हिडीओ दादा 👌👌👌

  • @devidastare2414
    @devidastare2414 3 месяца назад +1

    👌👌👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  3 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @gayatrisunilpatil8349
    @gayatrisunilpatil8349 6 месяцев назад +1

    👌👌👌

  • @chintamannandakar93
    @chintamannandakar93 6 месяцев назад +1

    ❤❤

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 6 месяцев назад +1

    खूपच छान दादा

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद…जय शिवराय 🙏🏻❤️🚩

  • @Who.atharv
    @Who.atharv 6 месяцев назад +1

    🎉🎉🎉❤

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh 6 месяцев назад +1

    Khup chan video madhe jara hee attitude nahi ,,,ekdam simple and decent information ❤ khupch chan Jay Shivray 🚩 keep going

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩❤️

  • @swapnilkand7077
    @swapnilkand7077 6 месяцев назад +1

    भाई खुप खुप छान व्हिडिओ ♥️♥️♥️
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या ♥️♥️♥️
    आणि दुसरी गोष्ट
    तुझा आवाज खूप सुरेख आहे..♥️♥️♥️

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩🙏🏻

  • @ketantupeofficial9753
    @ketantupeofficial9753 6 месяцев назад +2

    Khup chan vidio bhava❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद भावा..जय शिवराय ❤️🚩

  • @maddys008
    @maddys008 6 месяцев назад +2

    Khupch chan video dada 💗

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩

  • @ganeshshingawa9077
    @ganeshshingawa9077 6 месяцев назад +1

    Nice

  • @sohamkadam8628
    @sohamkadam8628 6 месяцев назад +1

    Mast bhava❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..❤️🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 месяцев назад +1

    .....Awesome.....💞

  • @onemorehobby4
    @onemorehobby4 6 месяцев назад +1

    खुप छान !!!
    मला सुद्धा खुप उत्सुकता लागलीय ती भैरवगडाची 👍🏻👍🏻👍🏻

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      नक्की भेट द्या..जय शिवराय ❤️🚩

  • @shobhaubale528
    @shobhaubale528 6 месяцев назад +1

    Khup Chaan

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 6 месяцев назад +1

    Lots of efforts. Khoop sunder 👍👍👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩

  • @AapliPublic
    @AapliPublic 6 месяцев назад +1

    well explained spo

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      Thank you #aaplipublic .. jay shivray 🚩❤️

  • @Ak_1734
    @Ak_1734 6 месяцев назад +1

    ❤❤mast

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩

  • @MultipletalentedMan
    @MultipletalentedMan 6 месяцев назад +1

    Osm bro.❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      धन्यवाद..जय शिवराय ❤️🚩

  • @digambarpote378
    @digambarpote378 6 месяцев назад +1

    👍👍

  • @rohanchaudhari6733
    @rohanchaudhari6733 6 месяцев назад +1

    Badshah ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      बादशाह❤️🚩

  • @Who.atharv
    @Who.atharv 6 месяцев назад +1

    Ek divas apan nakki TREAK karu dada

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      नक्की ❤️🚩

  • @tanmay544
    @tanmay544 6 месяцев назад

    Kiti charge karta bhau mi janar aahe Sunday la please sag

    • @tanmay544
      @tanmay544 6 месяцев назад

      Number Dena bhau

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      Description madhe dilele ahet 💯🚩

  • @kalubhangare7971
    @kalubhangare7971 6 месяцев назад

    भैरवनाथ नाही दाखवले

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 месяцев назад

      आमच्या नजरेत तर नाही आले कुठे पुर्ण ट्रेक मधे..माफ करा पण कुठे आहेत?