Kavitecha Paan | Episode 23 | Mrunal Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 23
    Mrunal Kulkarni reciting poems of poet Indira Sant
    मृणाल कुलकर्णी काव्यवाचन
    Concept | Direction | Anchoring : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Madhurani’s Costume : ‘Merakee - The Handloom Studio’ (Supriya Modak)
    Camera : Dhanesh Potdar, Gajanan Fulsundar
    Editing : Muktal Mawal
    Madhurani’s Costume : ‘Merakee - The Handloom Studio’ (Supriya Modak)
    Location Courtesy : Meenal Khandekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

Комментарии • 141

  • @yogineejoshi5020
    @yogineejoshi5020 6 лет назад +21

    आजचा एपिसोड म्हणजे
    सौंदर्य आणि सारस्वत यांचा दैवी (devine) मिलाफ !!
    दोघींचंही ऐहिक , बौद्धीक , सात्विक , मानसिक , साहित्यिक आणि कलासक्त सौंदर्य सुखावून टाकतंय . एक अनुभूती मिळते आहे !!
    मधुराणी you are great !!💐

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      Yoginee Joshi मनापासून आभार योगिनी

    • @vijayasali7658
      @vijayasali7658 6 лет назад +1

      Khoopch Chan navinyapurn
      Parat pahayla avadte

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 месяцев назад

    Awesome video Madhurani Tai.Mrunal Tai Khup chaan.God Bless u Guys.

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 5 лет назад +5

    म्रृणालताई बदल अत्यंत आदर आहेच....आजचा एपिसोड परत ऐकला....खूप आनंद झाला आहे.....
    गो.नि.दां....ची अनेक पुस्तके वाचली आहेत....खूप खूप धन्यवाद

  • @kalyanishindagi1902
    @kalyanishindagi1902 6 лет назад +11

    अद्भुत!!! दुसरा शब्द नाही, कवितेचं पान द्वारे मराठीतल्या उत्तमोत्तम कविता तुम्ही लोकंपर्यंत पोहोचवता याबद्दल अनेक धन्यवाद, मराठी साहित्याची आवड निर्माण करून एक पिढी घडवण्याचं काम या उपक्रमाद्वारे होईल यात शंका नाही

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 2 года назад

    Kharach khuup chhaan upakram ahe. MADHURANI TAI kharach khuup dhanyavad

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 5 лет назад +8

    आम्ही फार फार भाग्यवान आहोत. कारण हे सगळं साहित्य महाराष्ट्रातील खेडोपाडी आल्याच नाहीत. आवड असून ही शिक्षणाअभावी आमच्या पर्यंत आल्याच नाहीत. तेव्हा खुप धन्यवाद.

  • @avinashtambe7596
    @avinashtambe7596 9 месяцев назад

    कवितेच पानं खरंच खूप खूप छान आहे 🌹🙏🙏🙏🌹

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 года назад +1

    इंदिरा संत ह्या प्रगल्भ कवयित्री आणि तुम्हा दोघींचे अप्रतिम प्रतिभासंपन्न सादरीकरण ! हा तर त्रिवेणी संगम !👌👌👌👌

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 5 лет назад +7

    अल्पाक्षरत्वरमणित्व.........इंदिरा संताची कविता.सुंदर बोली......रसाळ....वाणी...

  • @Ishwari621
    @Ishwari621 5 месяцев назад +1

    ताई, काय माझी कविता आपण वाचणार❤❤

  • @manasirani8831
    @manasirani8831 2 года назад

    Blessings, Swami, Blessings, Live Happily.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 года назад

    Chhan madhurani! mrunal tu chhan kavita vachates

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 лет назад +2

    प्रत्येक कवितेचे पान काव्याची तृप्ती देते....
    पण पुढील पानाची अतृप्ती ठेऊनच....!
    खूप सुंदर उपक्रम.......धन्यवाद मधुराणी!👌💐

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 3 года назад

    माननीय मधुराणी गोखले प्रभुलकर आपण कवितेचे पान खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे .मी वरचेवर पहात असतो ऐकत असतो .या माध्यमातून कितीतरी प्रसिद्ध व्यक्तींचा कवितेच्या माध्यमातून आपण परिचय करून देता .आपण उत्कृष्ट अभिनेत्री आहात मी आपले एक दोन सिनेमे ही पाहिले आहेत. आई कुठे काय करते मालिका येता-जाता पाहत असतो. ही मालिका पाहताना स्त्रियांचे प्रश्न मांडताना दिसते. स्त्रिया मन विचित्र आणि गु ढआहे तितकेच ते प्रेमळ आहे हे आपण दाखवित आहात. आपले कवितेवरील प्रेम प्रेक्षकांना प्रेरणा देऊन जाते .कथा कविता ललित लेख कला वस्तू निर्मिती शिक्षक इत्यादी माध्यमातून लेखन केले आहे. एका संग्रहालयाची निर्मिती केली आहे कृपया आपण सदिच्छा भेट दिल्यास आम्ही धन्य हो होऊ. आपल्या फोनच्या प्रतिक्रियेत 94 20 66 61 46 कवी साहित्यिक काष्ठशिल्प कार रमेश जावीर खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली......

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад

    कवितेचं पान ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक उपक्रम.
    आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी तर ही सुवर्ण पर्वणीच आहे.
    मृणाल कुलकर्णी यांच्या सहभागाचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ कवियत्री इंदिरा संत यांच्या काव्यावर आधारित हा भाग खूपच विलक्षण असाच अर्थपूर्ण व भावपूर्ण दर्जेदार अनुभव होता.🌹🌹🙏🙏
    कवितेचं पान हा मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा हा दर्जेदार आणि संवेदनशील उपक्रम आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏

  • @pradeepjogdeo377
    @pradeepjogdeo377 6 лет назад +2

    खूप छान - मराठी भाषेतील सुंदर कविता आज एईकल्या , मस्त वाटले - अप्रतिम

  • @dattatraykesarkar8516
    @dattatraykesarkar8516 5 лет назад +1

    अतिशय चांगला उपक्रम आहे.. अगदी १९४० ते २०१९ कविता कवी नव कवी ते आज जन्मलेले कवी आणि कवितांचे वाचन म्हणजे "कवितेचं पान"

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 2 дня назад

    Kaviteche paan ha episode kitida pahila tari hi punha punha aikava vatato💞💕💞💕💞🙏

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 5 лет назад +1

    खरंतर इतक्या सुंदर कविता मी कधी एकल्याच नाही पण या कविता तुमच्या कडून एकायला खूप मज्जा वाटतेय..हा एपिसोड तर खूपच छान झाला..धन्यवाद..

  • @kanchanjoshi8846
    @kanchanjoshi8846 6 лет назад +1

    वा मजा आली !!
    खूप दिवसांनी इंदिरा संतांच्या कविता ऐकायला मिळाल्या... खूप खूप धन्यवाद !! आणि आजच्या एपिसोड मध्ये कविताव्यतीरिक्त अजून एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळली ती म्हणजे पालकांकरता ज्या टीप मिळाल्या त्या खूप महत्वाच्या होत्या त्या साठी परत एकदा धन्यवाद..

  • @apacinstitute4047
    @apacinstitute4047 6 лет назад +2

    कवितांची नीवड ऊल्लेखनीय.
    मृणाल ताईंनी मुलाला वाचनाची आवड लागण्यासाठी केलेल्या प्रयोगाबद्धल लिहावं. खुपच छान पद्धत.
    सहज सांगतो
    मिरॅकल्स सरस्वती नाही हे
    सरस्वती मिरॅकल्स आहे.
    आभार

  • @santoshkumbhar6422
    @santoshkumbhar6422 Год назад

    अप्रतिम... खुप अनमोल एपिसोड😊

  • @namitaaphale6741
    @namitaaphale6741 6 лет назад +2

    कवितेचं पान - अतिशय स्तुत्य आणि ते वहीचं पान न् प्राजक्त.... कित्ती बोलकं. इंदिराबाईंच्या कविता, मृणाल कुलकर्णी आणि मधुराणि
    ही त्रयी! अप्रतिम रसायन. मधुराणि तुझा आवाज थोडा वेळ तांत्रिकदृष्ट्या काही त्रुटी वाटली मात्र. धन्यवाद

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      namita aphale thank you so much.... Pahili 5 minutes awaj ghumlay.... Pan nantar thik ahe.... Dhanyawad

    • @namitaaphale6741
      @namitaaphale6741 6 лет назад +1

      madhurani prabhulkar
      धन्यवाद.आमचा खारीचा वाटा नक्की पहा....."काव्यश्रुती"
      ruclips.net/channel/UCTgWwpRDXXCi_R2cB8J3y5w

  • @khushaldesai501
    @khushaldesai501 4 года назад

    खूपच आवडला हा सुद्धा भाग... नको नको रे पावसा कविता पूर्ण गाउन आणखी मजा आली असती....मधुराणीजींचा आवाज सुद्धा नावाप्रमाणेच मधुर आहे 😍😍

  • @geetabudhale5364
    @geetabudhale5364 6 лет назад +2

    खूप खूप सुंदर उपक्रम आहे मधुराणी तुमचा आणि खूप छान सादरीकरण केलय.
    अप्रतिम !!

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 Год назад

    आई कुठे काय करते!
    माझी आवडती मालिका ..🎉❤

  • @jyotikanse
    @jyotikanse 6 лет назад +4

    नेहमीच खूप छान, अप्रतिम कार्यक्रम असतो.

  • @janhaviozalkar3451
    @janhaviozalkar3451 3 года назад

    Khup chhan upkram! Thanks to Madhurani Prabhulkar! Itakya uttam kavita aamachya paryant pochavalya baddal🙏

  • @GouriGarge
    @GouriGarge 6 лет назад +2

    Wawa Kya baaat..!!
    &
    Hit like for mrunal😍😘❤️

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 лет назад +1

    कमाल!! 😊 किती मनापासून वाचन झालं आहे! खरंच! कवितांची निवड सुद्धा मस्त आहे👌👌

  • @saloni2244
    @saloni2244 4 года назад +1

    The Opening music is traditional chinese music- Trail of the angels just love it😍❤

  • @maithilipingle9966
    @maithilipingle9966 6 лет назад +1

    अतिशय सुंदर.....सगळ्या कवितांची निवड मस्त अगदी..

  • @nandkishorlele5888
    @nandkishorlele5888 6 лет назад +3

    सुंदर ,अप्रतिम , भावस्पर्शी कविता व सादरीकरणही .Hats... off to entire team ! विविध भाषांवर प्रेम व प्रभुत्व वाढविण्यासाठी मृणालताई यांनी मुलाला १० ओळी लिहायला सांगणे ही तर फारच सुंदर गोष्ट सांगितली.कविता जगण्यातूनच येते , जगणे शिकविते आणि सतत जगयाला प्रेरित करते ..आदरणीय अरुणाताई ढेरेंना व वीणाताई देव यांना घेऊन एक कार्यक्रम करा हि विनंती तसेच कवी वि म कुलकर्णी यांच्या कवितांवर ही एक एपिसोड करावा ही विनंती ."मृगधारा " वि म कुलकर्णी यांची निवडक कविता हे पुस्तक निश्चित उपयोगी ठरेल ...संपादक -डॉक्टर अनुराधा पोतदार...

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      Nandkishor Lele nakki.... Mala he pustak kuthe v kase milel ?

    • @nandkishorlele5888
      @nandkishorlele5888 6 лет назад

      The publisher is सुविचार प्रकाशन मंडळ पुणे , ४६१/४ सदाशि व पेठ,पुणे ३० तिसरी आवृत्ती ऑगस्ट १९८७ . Sadar pustak mazekade aahe. It will be my pleasure to hand over it to you /or your team member .being at Pune. Please contact on my mail id .The book may be out of print however ..It may be available at Maharashtra Sahitya Parishad Pune Library or at Ideal Book shop Dadar Mumbai.

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      Nandkishor Lele , please share your mail id

    • @nandkishorlelelele3097
      @nandkishorlelelele3097 6 лет назад

      nandkishorslele@gmail.com

    • @nandkishorlele5888
      @nandkishorlele5888 6 лет назад

      nandkishorslele@gmail.com

  • @jagrutibadhan222
    @jagrutibadhan222 4 года назад

    खूप छान
    मृणाल कुलकर्णी अभिनेत्री म्हणून तर आवडतातच पण आज त्यांच्याकडून कविता ऐकताना त्यांच्या काव्यवाचनाच्याही प्रेमात पडले ...खूप उशीरा कवितेचं पान बघतेय पण सगळे भाग बघून होतायेत हळूहळू....आई कुठे काय करते मधली मधुराणी आणि कवितेचं पान उजेडात आणणारी मधुराणी अप्रतिमच!!!👍👍👌👌💐💐

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 3 года назад

    खूपच छान. प्रामाणिक जगण्याचा रस. खूप सुंदर.

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 2 года назад +1

    सुंदर सखी

  • @saurabhg6331
    @saurabhg6331 6 лет назад +2

    Madhurani madam tumhi tar apratim kavita saadar kartaach, pan hya episode madhe Mrunal Kulkarni ni tyanchya dolyani kavita saadar kelyaa aahet!!! Kiti bolake dole aahet Mrunal kulkarni che....too good. I have rewinded and watched this episode atleast 3 times. Hats off. Keep it up!!

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 3 года назад

    मृणाल कुलकर्णी आणि तुमचा हा कार्यक्रम खूप खूप छान रंगला मस्त खूप खुप शुभेच्छा !!

  • @pinalchaudhari15
    @pinalchaudhari15 6 лет назад +2

    Khup chaan zala ahe episod.... Tumchya kashtna ek diwas naki bharbharat milele..... Jagabharat kavitech pan udat jaeel....Khup shubechaa!!!

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 6 лет назад +10

    इंदिरा संतांच्या काही वेगळ्या, अपरिचित कविता घेतल्या असत्या तर जास्त मजा आली असती. ह्या अगदी हुकमी कविता तर असतातच नेहमी. सेलिब्रिटीच्या वैयक्तिक माहितीपेक्षा कवितेवर जास्त चर्चा व्हावी असं खरोखर मला वाटतं.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati 4 года назад

      सहमत आहे

    • @9975290371
      @9975290371 4 года назад +1

      चिरवेदनेच्या कविता.ऐक जरा ना...रंग संवेदना

  • @varshakarbhari8098
    @varshakarbhari8098 6 лет назад +1

    कवितेच पान . . . छान कार्यक्रम, खूप दिवसांनी चांगल ऐकायला मिळालय.

  • @user-zi2ul9nk7j
    @user-zi2ul9nk7j 2 года назад

    पुन्हा सुरू करा ना कवितेच पान it's request

  • @tea7748
    @tea7748 6 лет назад +2

    @Mrunal Kulkarni superb reading skills... Wow.. 😍😍

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 3 года назад

    ताई तुम्ही खूपच छान प्रकारे अगदी हसत खेळत कवितेचं सादरीकरण करता तुमची बोली bhashya फारच मोहक आहे आणि कवितेच्या माध्यमातून आपण आम्हाला भारतीय संस्कृतीत साहित्यच दर्शन करून देत आहात ताई तुमचा आवाज तर गोड आहे तुमचा आवाज गॉड गिप्ट आहे मग ह्या कवितेचं तुम्ही पद्द्यामदे गायन krana आम्हाला आनंद मिळेल

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 5 лет назад +2

    Apratim upkram .kaviteche punrujjivan.

  • @jyotiraut1649
    @jyotiraut1649 2 года назад

    अतिशय निरामय आनंद देणारा कार्यक्रम

  • @pradnyadhumane8433
    @pradnyadhumane8433 6 лет назад +2

    Ek aturta aste kavitech paan chya navya episodechi.kavitech paan halu halu ata jagnyacha bhag zalay.jya divshi kavitech paan cha navin episode yeto.to divas ayushyatlya etr divsanpeksha thoda jast sundar asto.ty madhurani mam ya sundar upkramasathi.tumchya nivdk kavita antarmukh krtat.👌kavitecha paan cha parivar motha hotoy.n madhurani tumcha sampraday vadhtoy.khup chan vattay👌😘pudhchya episodechi khup vat pahtoy

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      Saloni Dhumane manapasun abhar , saloni... Tumha saryanch prem hich prerana ahe

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 года назад +2

    BOTH ARTISTS ARE GREAT.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 года назад

    या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद

  • @nirajashwini
    @nirajashwini 6 лет назад +3

    इंदिरा संत यांच्या कविता निवडणे अवघड आहे.
    तुमची निवड आवडली.
    दोघींचे सादरीकरण देखील आवडले.
    हा उपक्रम असाच अविरत चालू राहू दे.👍🏻

  • @mrudulashahane6131
    @mrudulashahane6131 6 лет назад +2

    Indira Santanbarobar tummies doghineehi streechya sarv pailuna hat lawalat,great!

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 лет назад +5

    म...मृणाल
    म... मधुराणी
    म.. मस्त
    गोड..
    सुंदर..

  • @rpmokashi
    @rpmokashi 6 лет назад +2

    वा खुप मस्स्त ...मी तुमचा प्रत्येक एपिसोड बघते .... आज आवडती मृणाल तीच्या कडुन ऐकायला खुप छान वटले ....पण शेवटची कवीता तिने गाउन पुर्ण केलि असती तर अजुन छान झाल असत

  • @swarupabuvaji8043
    @swarupabuvaji8043 4 года назад

    खूप सुंदर प्रयत्न....अनेक शुभेच्छा

  • @onlineinteriordesigncourse2403
    @onlineinteriordesigncourse2403 2 года назад

    Beautiful!!! fell in love with poems once again. ❤️❤️

    • @aartishevde283
      @aartishevde283 2 года назад

      Wa सुंदर दोन सुंदर अभिनेत्री एकत्र छान योग

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Aaj Blue hai Pani Pani!!!

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 Год назад

    मस्त मघूरणी ❤❤

  • @diitdateycoachingclasses4094
    @diitdateycoachingclasses4094 3 года назад

    नमस्ते मॅम
    मी कविता दाते
    हा कार्यक्रम ऐकतांना मन अगदी स्थिर आणि शांत होते .

  • @ashaskitchen4948
    @ashaskitchen4948 5 лет назад +1

    Atishay sundar maaaast

  • @pallavineokar-bankar7697
    @pallavineokar-bankar7697 6 лет назад +1

    khupach sunder upkram aahe

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 5 месяцев назад

    म्रूणाल कूळकर्णि MYADAM NA SAPREM SASNEHA MANAPASUN NAMASKAR RAM OM SHAPAT

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 года назад

    अभिनंदन. किती सुंदर.

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 6 лет назад +1

    मृणाल , khupach मस्त

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 6 лет назад

      vishnu manohar thank you for watching vishnuji

    • @varunrajpandit
      @varunrajpandit 5 лет назад

      हा भाग कवितांपेक्षा मुलाखतीचा जास्ती झाला

  • @vidyutlatay_aliendocumentary
    @vidyutlatay_aliendocumentary 6 лет назад +2

    Beautiful episode!!! Loved it...keep up the great work...

  • @introption3820
    @introption3820 6 лет назад +2

    अप्रतिम....

  • @sujataingale4491
    @sujataingale4491 4 года назад

    My fav poetess..thanks a lot

  • @v.k.sapate6099
    @v.k.sapate6099 5 лет назад +1

    खूप छान उपक्रम...

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 лет назад +3

    कवितेचे पान मध्ये मारुती चितमपल्ली, ह्रदयनाथ मंगेशकर यांना ऐकायला आवडेल...

    • @tusharkadam7471
      @tusharkadam7471 5 лет назад

      Ho. Kharach. Majhya hridayatla bollat apan.

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 6 лет назад +1

    Aaha sundar gappaa..!!!

  • @shwetachikne8904
    @shwetachikne8904 6 лет назад +4

    प्रत्येक भागाच्या सुरुवातीला जे संगीत लागते...त्याची लिंक पाठवाल का ....फार श्रवणीय आहे ते.....धन्यवाद

  • @tea7748
    @tea7748 5 лет назад

    Ha episode me min 3 vela aikalay... Khup chan 👌👌

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 лет назад +1

    अप्रतिम!

  • @abhilashghumadwar6232
    @abhilashghumadwar6232 6 лет назад

    I think ,"kavitech paan" program was similar program kartanna velechi maryada aste....
    ekhada marathi kavitancha "whatsapp group link" asavi, jyawar aplyala sahaj prekshakanna bharpur kavita vachayla miltil...

  • @sushamashende2284
    @sushamashende2284 6 лет назад +1

    Khup chyan

  • @MR_RDG_official
    @MR_RDG_official 4 года назад

    Credit Nako, recognition pahije
    You said it!
    Mi punha premat padle Mrunal chya

  • @angaraki
    @angaraki 4 года назад

    वाह! वाह!! सुरेख.

  • @dhirajkatke7936
    @dhirajkatke7936 6 лет назад +2

    Great....

  • @manishaborse6063
    @manishaborse6063 5 лет назад +1

    अप्रतीम...📝

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 лет назад +2

    पद्मा गोळे, पु.शि.रेगे, कवियत्री पत्की, शंकर रामाणी यांच्या कवितांबाबद काही करु शकाल का?

  • @namitanikade5468
    @namitanikade5468 6 лет назад +1

    दिवसेंदिवस मी ह्या कार्यक्रमाच्या, तुमच्या अणि अर्थात कवितेच्या प्रेमात पडते आहे...please हा कार्यक्रम असाच चालू राहू दे...

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 года назад

    अप्रतिम ❤❤❤❤❤

  • @ketkib7567
    @ketkib7567 5 лет назад +1

    Can someone please help me with name of Kadambari Mrunal mentioned

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Mike is symbol of Aishwarya!!!

  • @rn8924
    @rn8924 6 лет назад +1

    Apratim

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 4 года назад

    तफावत खूप छान पद्धतीने दाखवली आहे.

  • @sharvarifaljyotish6254
    @sharvarifaljyotish6254 5 лет назад

    Wow
    Superb ......
    Surekh / Sundar / Sushravya

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 лет назад +6

    तुमचा हा कार्यक्रम 'श्रीमंत' करून जातो.

  • @amrutaumardand4850
    @amrutaumardand4850 3 года назад

    Best episode... feeling blessed to listened this masterpiece ❤️

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 6 лет назад +1

    Motyanchi mal mastach jamali

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    I want more keys!!! Tomorrow I will see!!!

  • @purnimashinde6866
    @purnimashinde6866 Год назад

    Doghihi sweet

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Kajol is Beautiful in Boycut!!!

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Aishwarya Raichya Davya Hathavar Aahe ki Ujvya Hathavar??? To Mole or Mike???

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 3 года назад

    मस्त काव्य संवाद

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 4 года назад

    मधुराणी साडीत अजुन छान दिसते

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Monica is beautiful!!!

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Georgia W Kay Aahe???

  • @jyotsnasawant32
    @jyotsnasawant32 6 лет назад

    Audio la kay hotay
    Ki spcl effect ahe madhurani yanchya awajala

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 4 года назад

    अरूणा ढेरे यांना बोलावू शकाल का या कार्यक्रमात?

  • @ntm35810
    @ntm35810 3 года назад

    Do you know who is Megan Fox???