Kavitecha Paan | Episode 36 | Girish Oak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 фев 2019
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 36 | Girish Oak
    Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Raj Malusare, Snehal Wagh
    Editing : Muktal Mawal
    Jewellery Courtesy : Tribes Vibes ( Shilpa Pandit )
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
    #KavitechaPaan #MarathiKavita

Комментарии • 215

  • @jyostnavarekar7969
    @jyostnavarekar7969 2 года назад +1

    Apratim khupch sundar sadarikaran ...Girish siranche vachan khup sundar....aani Mashurani tuze expression khup god I jast love it....

  • @apurvabhadke7925
    @apurvabhadke7925 3 года назад +2

    काय सुंदर सादरीकरण केले तुम्ही.... आज तर प्रेमाचा वर्षाव च झाला.......❤️❤️☺️☺️

  • @lokvratpune128
    @lokvratpune128 3 года назад +1

    मधुराणी जी हा आजचा एपिसोड फार म्हणजे फार आवडला ... गिरीष ओकांचं एक कवितांचं पुस्तक माझ्याकडं होतं .. बरेच दिवस मी सांभाळलं होतं . कविता- कविता मस्त भेंड्या ..
    अभिनंदन मधुराणी जी...

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 3 года назад +1

    अप्रतिम कवीता वाचन ...सर्वच कविता छान ..पण मला भावली ती बंबाची होडी ...या बंबाच्या होडीला डाॅ गिरीशजींनी त्यांच्या खुबीदार सादरीकरणाने एक मस्त सौंदर्यार्थ दिला ...बहोत खूब ...

  • @maheshsonawane1514
    @maheshsonawane1514 5 лет назад +6

    Girish sir...khup chan sadarikaran...khup avadli bambi hodi, shidachi hodi, sadhi hodi...

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 5 лет назад +7

    *प्रेम कवितांचा हा एपिसोड*
    *व्हावा सदैव हृदयस्थ*
    *प्रेम हा शब्द असावा*
    *नित्य निरंतर अधरस्थ*
    *सुंदर रीतीने सादरीकरण करण्यासाठी धन्यवाद आणि पुढील एपिसोडसाठी शुभेच्छा.*

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 лет назад +15

    वाह सुंदर.....मज नव्हते ठाऊक ही कविता विशेष आवडली.....बाकीच्या कविताही छानच...गिरीश ओकांचे कविता वाचन फार छान !😊😊👍🙏

  • @gauriharsarakale6797
    @gauriharsarakale6797 5 лет назад +6

    अप्रतिम!!!!!!!! खुप खुप छान कविता, उत्कृष्ट सादरीकरण... प्रेमाचा "वसंत" फुलला....!!!

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 5 лет назад +7

    गिरीशजींच सादरीकरण फारच सुंदर... "अर्ध्या आयुष्याच्या वळणावर" कविता अप्रतिम !!
    गिरीशजी...सर्वांना अशा वेगळ्या अवघड वाटेवरून जाणं जमत नाही...त्यासाठी तुमचे अभिनंदन आणी शुभेच्छा !👍

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 4 года назад +2

    डॉ. ओक यांचे कवितेचे अभिनयातून सादरीकरण अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @apurvakulkarni5387
    @apurvakulkarni5387 5 лет назад +6

    अजून एक आठवणीत राहील असं 'पान'..!!
    सुनीता बाईंची 'चाफ्याच्या झाडा ', पाडगावकरांची 'मज नव्हते ठाऊक' फारच अप्रतिम...

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 5 лет назад +5

    जोगळेकरांची होड्या कविता अप्रतिम सादर झाली , सुंदर .....

  • @shraddhaburle5224
    @shraddhaburle5224 4 года назад +1

    खूपच अप्रतिम कविता तसेच सादरीकरण💐💐

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri6270 Год назад +1

    madam,very nice programme.verious poems created by different poets,gives happyness tous.pl.continue this activity,sanjeev agnihotri.

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 5 лет назад +2

    मधुराणी...एक विचार चमकून गेला मनात...आज सुनिताबाई देशपांडे आपल्यात असत्या तर एक एपिसोड त्यांच्या सोबत झालाच असता.. तर? ...आणी नुसती हि कल्पनाच सुखावून गेली...💕

  • @varsharajenimbalkar8987
    @varsharajenimbalkar8987 5 лет назад +1

    काय बोलू.....निशब्द केलं.....काय अप्रतिम कवितांची निवड केलीत.....एकतच रहावं असा माहोल होता......कविता साध्या सोप्या पण किती अर्थगर्भित......सर्वच कवितांचे सादरीकरण खूपच भावले.....माझ्याकडू पारायणे होतात "कवितेचे पान "एपिसोड ची....खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा!!!

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 5 лет назад +2

    सुरेख कविता..आणि उत्तम अभिनयाने नटलेल्या..... कवितांची निवड करताना ....एकापेक्षा एक सरस ...अशा क्रमाने ऊंची वाढत जाते......

  • @latagagare4377
    @latagagare4377 5 лет назад +2

    मधुराणी तू फारच छान दिसतेस. तुझ्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे. फारच छान उपक्रम आहे हा. कारण इतक्या वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकणे आमच्यासाठीसाठी एक पर्वणीच आहे. व्वा!,,,👌

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 5 лет назад +2

    फारच सुंदर मैफल झाली. बंबी होडीपासून तर भिल्लासारखं प्रेम.
    गिरीश यांची 'पानं' कविता ऐकतांना अंगावर छान पर्णवृष्टी झाल्यासारखं वाटत होतं.
    काव्याभिनयाने एक वेगळीच अनुभूती लेऊन अंगावर येते तीच कविता.
    तुम्हा दोघांचे आणि चमूचे खुप आभार!

  • @shripadjoshi9663
    @shripadjoshi9663 5 лет назад +4

    ह्याला छळ म्हणतात मधुराणी... इतक्या सुंदर कविता अशा एकाच एपिसोडमध्ये संपवायच्या का ? आणि त्यात इतकं सुंदर सादरीकरण..😊
    डॉक्टर आणि तू दोघेही भन्नाट💐💐
    वाह वाह.. मजा आली...

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 5 лет назад +1

    अप्रतिम . तुम्ही दोघांनी कविता छान घेतल्या आहेत . बम्बी होडी नांगर होडी आणि फारा दिवसानी ---छानच . इतर भागांच्या तुलेनेने हा एपिसोड जास्तच रंगला आहे . मनापासून धन्यवाद !

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад

    कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची दर्जेदार, संवेदनशील, आणि आनंददायक आणि आल्हाददायक उपक्रम.👍👍👍
    ड्रा गिरीश ओक यांच्या सहभागाची ही प्रेममय काव्य मैफिल मनापासून भावली, प्रेमाच्या विविध छता अनुभवायला मिळाल्या.
    ड्रा ओक आणि गोखले-प्रभुलकर यांनी हा भाग सुंदररित्या फुलवला.🌹🌹🌹🌹
    कवितेचं पान ही काव्य मैफिल, आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🙏🙏🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 года назад

    Wa. मस्त.गिरीश okaanchya पण कविता.छान

  • @anantjrane4575
    @anantjrane4575 3 года назад

    खुपच छाण मनाचे ऐक ऐक कप्पे उलगडता
    अगदी अलगत
    तुम्ही दोघेजन
    व्वा व्वा

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 5 лет назад +1

    खूप मज्जा आली आजचा कार्यक्रम पाहायला... डाॅक्टरांनी कविता वाचताना केलेले हावभाव तर इतके छान होते की कवीला अभिप्रेत असलेला कवितेचा संपूर्ण अर्थ समजून जात होता. सगळे चित्र कसे डोळ्यांसमोर उभे राहात होते.. 👌👌👌

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale6593 5 лет назад +2

    गिरीश ओकांचे सादरीकरण लाजबाब

  • @vaishnavispoetry6917
    @vaishnavispoetry6917 2 года назад +1

    सुंदर ❤️

  • @meghanatharwal7626
    @meghanatharwal7626 5 лет назад +3

    मी सहजच कवितेचे पान चा episode पहिला. लगेच subscribe केला आणि नेयमित आता पाहते
    मधुराणी तुम्ही मला खूप आवडतंय तुमचं सादरीकरण, व्यासंग , आणि निखळ हसणं
    तुमच्या मुळे मी कवितेची पुस्तक वाचायला लागले
    I m loving ur activity n i admire you

  • @RuturajZadbuke
    @RuturajZadbuke Год назад +1

    1:48 - Geet Asavale Tujhyasathi - Suresh Bhatt
    6:40 - Chafyachya zhada - Padma Gole (Performer: Sunita Deshpande)
    9:50 - Mala Pushkal Hodya Yeta - Hemant Joglekar
    13:42 - Mazha Nhavte Thauk - Mangesh Padgaonkar
    16:30 - Chatri (Ha Asa Paus Padat Astana) - Shankar Vaidya
    19:40 - Fara Divasani Ali (Ulakhicha Tangewala) - Vinda Karandikar
    23:20 - Zhada Zhadanche - Girish Oak
    25:55 - Girish Oak yanchi najook baju (Wholesome Masculinity)
    29:48 - Ardhya Ayushyachya Valanavar - Girish Oak
    32:22 - Jeena - Vasant Bapat
    34:09 - Prem kar Bhillasarkha - Kusumagraj

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 года назад

    खुपच छान.. कसा वेळ गेला कळलेच नाही ! Dr ओक कवी मनाचे आहेत आजच समजले ! क्या बात है..दोघांचेही सादरीकरण निव्वळ अप्रतिम!!कवितेच्य प्रेमात तू पाडलेस मधुराणी !

  • @DevkarRashmi
    @DevkarRashmi 5 лет назад +4

    The best episode ....
    Madhurani ji ...what expressions you give !
    And ...Girish sir ....my god ...apraaaatim sadarikaran ..

  • @vaishalisutar3826
    @vaishalisutar3826 2 года назад

    मन वेडे वाकडे माझे ...
    मन हे कधी ना स्थिर माझे ...
    मन कधी ईकडे ...
    तर मन कधी तिकडे ..
    मन माझे कधी तुझ्या कडे ..
    मन कधी माझ्या कडे ...
    किती हे मन वेडे वाकडे ...
    कसं करू त्याला स्थिर माझ्याकडे
    म्हाणून बोलते मन ...
    माझे फुलपाखरु ईकडे ....
    तिकडे फिरत राहते ....🙏

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Год назад

    मधुराणी मुळात एक सुरेख
    अभिनेत्री असल्यान
    शब्दांची फेक छान करतात
    गिरीश ओक ही छान काव्य
    करतात चिवित्र काव्य मनाला
    भावून जातात

  • @megha6463
    @megha6463 5 лет назад +4

    Ohh god........ Sunita Deshpande 😍😘😘😘😘😘 in love wid her

  • @chaitalikapse4905
    @chaitalikapse4905 5 лет назад +1

    Wow sir kiti sunder sadarikaran aani zhadachi pane hi kavita farach chan....Apratimmmmm

  • @siddhesh040885
    @siddhesh040885 5 лет назад +2

    होडी मस्तच होती
    सादरीकरण त्याहून मस्त
    ती होडी ऐकून मला माझी होडी आठवली
    Thank u मधुराणी मॅडम for प्रेमळ एपिसोड

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 3 года назад +1

    I'm a great fan of Madhurani!
    Sooo....talented!God bless you for this concept of "Kaviteche pan"

  • @nitashende4715
    @nitashende4715 2 года назад

    मधुराणीजी तुमचं काव्य वाचन खुपचं अप्रतिम असतं , त्यामुळे कवितां विषयी अजून आवड निर्माण झाली. गिरीश ओक याचें कविता सादरीकरण खुप सुंदर 👌👌

  • @dhanashreedandekar4459
    @dhanashreedandekar4459 5 лет назад +1

    VA farach apratim episode Kavi Girish yanchya kavita chanch ani tyanche sadarikaran pan sundar thanks Madhurani itka Changla anubhav denyasathi

  • @SayliMahadikOfficial
    @SayliMahadikOfficial 4 года назад

    Aprateem upakram!! Uttamottam kalakar Ani tumhi.. atishay Sundar sangad ghalun he episodes karta!
    Thank you so much for such an amazing treat! 🙂

  • @drsumitrakandolkar168
    @drsumitrakandolkar168 3 года назад

    Oh wonderful Madhuraniji......appreciate your presentation of the programme. More tan that I am a great fan of your serial aired on Star Pravah....what a versatile personality you are!! All the best!

  • @RajeshGP1
    @RajeshGP1 5 лет назад +1

    सुंदर सादरीकरण.. मधुराणी व डॉक्टर ओक , दोघेही अप्रतिम...🙏

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 5 лет назад +4

    अप्रतिम हा शब्दसुद्धा कमी पडतोय, पारायण करणार मी..........

  • @prafullsonkamble894
    @prafullsonkamble894 3 года назад

    बाई चे मन कसे असते व त्याला देव सुद्धा का ओळखू शकले नाही यावर कोणती कवितर आहे.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 лет назад +24

    बम्बी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी 😍 झक्क्क्कास सादरीकरण

    • @sudhagokhale6593
      @sudhagokhale6593 5 лет назад +2

      गिरीश ओक यांचे अप्रतिम सादरीकरण असलेला हा प्रेमात आकंठ बुडालेला एपिसोड यातून बाहेर पडावेसेच वाटत नाही

    • @kanchanpreetteach.6723
      @kanchanpreetteach.6723 4 года назад +3

      वैद्य यांची कविता ..... भन्नाट ..."छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटतेय नाही" काय अप्रतिम सादर केलीये डॉक्टर, केवळ नतमस्तक ,पाचव्यांदा पाहतेय एपिसोड ,कधीच ,कुठेच कंमेंट न करणारी मी,आज अक्षरशः कवितेच्या प्रेमाखातर हे लिहितेय .मधुराणी कसली भन्नाट वाचलीये माहेरवाशीण कविता ....!
      खूप आनंद दिला .......!!!!!!!

  • @anantambekar2858
    @anantambekar2858 3 года назад

    मधुराउ फारच सुंदर. So sweet

  • @rinku7131
    @rinku7131 3 года назад

    डॉ. ओक सर ही झाडा झाडांची पान फार सुंदर आहेत त्यात तुमचं ते वाचन अफलातून🙏🙏🙏🙏🙏 व्वा व्वा....

  • @prashantpargavankar8418
    @prashantpargavankar8418 5 лет назад +1

    खूप छान.... आपल्या सारख्या लोकांमुळे मनाला सुखाचा स्पर्श नकळत होतो.... आणि आठवणी दाटून येतात.. !

  • @jyotijoshi7933
    @jyotijoshi7933 4 года назад

    बंबी होडीत बसून मी पण भन्नाट बालपणात जलविहार करून आले या प्रौढावस्थेत. मधुराणी तुझ्या नांवाप्रमाणे तुझं हे कवितेत पान माझी रविवारची सकाळ गोड करून जाते. मायभूमीपासून सातासमुद्रापल्याड मी गेले अर्ध शतके आहे. त्यामुळे तुझी मराठी कविता माझ ओॲसीस होते

  • @hemantgharote9392
    @hemantgharote9392 4 года назад

    कविता खरंच इतक्या जिवंत सादर होऊ शकतात हे गिरीश ओकानी साभिनय करून दाखवलं
    मी तर हा पहिलाच एपि सोड बघितला या नंतर नियमित बघेन या आगळ्या वेगळ्या धाडसी उपक्रमाबद्दल अभिनंदन अन् शुभेच्छा

  • @vaijayantatekade6218
    @vaijayantatekade6218 4 года назад +1

    अप्रतिम

  • @BloodReaper616
    @BloodReaper616 5 лет назад +4

    सांगू काय तुला मी,
    काय वाटते मला की,
    भाव माझ्या प्रेमाचे,
    दाटतात मनाशी.

  • @pallavidhondge1365
    @pallavidhondge1365 5 лет назад +4

    नितांत सुंदर episode, कवितांची निवड अगदीच विषयाला साजेशी न त्यावर डॉ ओकांचे अप्रतिम सादरीकरण, वा!!

  • @ushatiwari1942
    @ushatiwari1942 4 года назад

    अतिशय सुंदर कविता आणि त्यांचं सादरीकरण छान केले आहे.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 3 года назад

    खरंच खूपच छान सगळाच आज पर्यंतचा कवितेचं पान कार्यक्रम 👍आणि आज सुनीता ताईंचं प्रत्यक्ष सादरीकरण धन्य वाटलं 👍👍🌷🙏

  • @parkul3
    @parkul3 5 лет назад +2

    वाह सुंदर

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 2 года назад

    अप्रतिम खुप सुंदर कविता

  • @sunitanijai8920
    @sunitanijai8920 3 года назад

    व्वाह फारच सुंदर आहेत. Gr8. Fan of Dr गिरीश ओक दूर सिरियल Of अगबाई सासुबाई

  • @anjalimhadgut
    @anjalimhadgut 2 года назад

    खूप सुंदर सादरीकरण मधुराणी वा!!
    गिरिश जी तुमची शेवटची कविता अप्रतिम

  • @amkharde
    @amkharde 3 года назад

    Very nice episode Dr Oak khoop chhan sadrikaran kela about Bambi hodi. 🙏👌

  • @shwetapetkar5675
    @shwetapetkar5675 5 лет назад +3

    Great actor Girish oak

  • @ashalatavaze2229
    @ashalatavaze2229 Год назад

    सर्वच कविता सुंदर!!

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 5 лет назад +12

    मधुराणी,
    मी तर नोटीफिकेशनची वाट पहात असतो. डॉ.ओक यांचे आणि तुझेही सादरीकरण उत्तम.
    मी विजय म्हामुणकर निवृत्त पोलिस अधिकारी,
    कविताही लिहितो. हो ,आमचे महाराष्ट्र पोलिसांचे पहिले कविसंमेलन २५.२.१९ ला यशवंतराव प्रतिष्ठान येथे संपन्न होणार आहे. श्री. मधु मंगेश कर्णिक,श्री अशोक बागवे,श्री.नायगावकर पाहुणे म्हणून असणार आहेत.तूही यावेस त्यांचेसोबत.
    ऐतिहासिक संमेलन असेल आणि तुझी हजेरीही
    लागेल.

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад +2

      २५ तारखेला पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहे . तरी मी नक्की प्रयत्न करते

    • @vijaymhamunkar6013
      @vijaymhamunkar6013 5 лет назад +1

      ठीक.

    • @gaurav_dhere
      @gaurav_dhere 5 лет назад

      नमस्कार सर
      जय हिंद

  • @shirishnirbhavane9938
    @shirishnirbhavane9938 4 года назад +1

    गिरीश सर फार सुंदर, होडी
    कविते साठी आशा साध्या कविता पटकन समजणाऱ्या खूप गोडी लावून जातात यार

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 года назад

    wah... khup chhan ... bambi hodi, nangar hodi, shidachi ani sadhi hodi..

  • @kanchansathye9361
    @kanchansathye9361 3 года назад

    अप्रतिम अनुभव, सुंदर वाचन, खूप छान उपक्रम

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 года назад

    Kaviteche Pan : maz navhate thavuk - Mangesh Padgavkar, Chatri - Shankar vaidya. Enjoyed these poems. Thanks to anchor.

  • @sampadamahale8288
    @sampadamahale8288 4 года назад +1

    फारच सुरेख.....प्रेम ....किती सुंदर विषय निवडला.खूप छान वाटलं ऐकून.हाच विषय घेऊन अजून एक एपिसोड कराल का ?

  • @rajeshdevrukhakar
    @rajeshdevrukhakar 3 года назад

    वाह वाह...
    बहोत बढिया👌👌👌
    सगळे भाग ऐकण्याची मनोमन इच्छा झाली

  • @rohitbhaskarrao7853
    @rohitbhaskarrao7853 5 лет назад +1

    अप्रतिम ..💐

  • @adnikhil1975
    @adnikhil1975 5 лет назад +2

    waaah !!!massttt!!!!1

  • @amitlimaye5207
    @amitlimaye5207 4 года назад

    masta ekdum zhakaas

  • @deepalikulkarni2855
    @deepalikulkarni2855 4 года назад +1

    अप्रतिम!!!

  • @adityaagrawal528
    @adityaagrawal528 3 года назад

    अप्रतिम ताई ,,तुम्ही ओक सर आणि कविता दिगगजांच्या आणि सादरीकरण,वाह

  • @mansikasbe4044
    @mansikasbe4044 4 года назад +1

    Kup kup chan ❣️❣️👌👌👍👍

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 3 года назад

    झक्कास.

  • @pradnyadhumane8433
    @pradnyadhumane8433 5 лет назад +1

    कवितेच पान आता आमच्या जगण्याचा भाग झालय.खूप छान झाला हा पण एपिसोड.

  • @pratimapatel7300
    @pratimapatel7300 4 года назад +1

    I loved this episode! I have no words to describe how much I have enjoyed and how deeply it has touched me! My knowledge of Marathi is limited. And yet I am sure going to visit this channel regularly now!

    • @mangalajoshi4515
      @mangalajoshi4515 Год назад

      सुंदर वाचन .कधीच संपू नये असे वाटते

  • @sandeep22374
    @sandeep22374 5 лет назад +1

    Hodi ,touching .!!
    Chatri kiti mothi zalya sarakhi watae ...nisatala kahitare asa watal 😉

  • @sagaringle8173
    @sagaringle8173 5 лет назад +2

    अप्रतिम वाचन सर😄

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 2 года назад

    पानांची कविता अप्रतिम

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 3 года назад

    Khup sunder pananchi kavita!

  • @samikshamayekar3686
    @samikshamayekar3686 4 года назад

    Apratim episode aahe haa.Kavita kharach manaala bhidlya aani jasa saadrikaran kela tyahun ajun bgaravun gela.

  • @chanakya9871
    @chanakya9871 3 года назад

    प्रभुरानी तुमचे समोरच्याला बोलते करण्याची कला अप्रतिम
    यापूर्वी मी सुधीर गाडगीळां चां चाह ता होतो आता तुमचा झालो

  • @shwetakelkar1678
    @shwetakelkar1678 5 лет назад +2

    Apratim episode

  • @SachinJadhav-pv9rg
    @SachinJadhav-pv9rg 5 лет назад +2

    Khup chaan

  • @kd-xe5ez
    @kd-xe5ez 3 года назад

    जगण्याची नवी दिशा मिळते कविता वाचल्याने NYC program

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 4 года назад +1

    बर्‍याच दिवसांनी कविता आनंद देऊन गेल्या.
    धन्यवाद

  • @KiranJadhav-py8dk
    @KiranJadhav-py8dk 4 года назад

    वा मस्त एपिसोड, आम्हा कानसेनाना तृप्तिचा ढेकर देणारी मेजवानी.

  • @megha6463
    @megha6463 5 лет назад +4

    Dr. Oak sadarikaran😍

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 5 лет назад +1

    Khup chhan episode

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 года назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम 👌👌

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 4 года назад +1

    मस्त🔥

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 5 лет назад +1

    खूपच सुंदर...

  • @asmitajagtap5410
    @asmitajagtap5410 3 года назад

    मस्तच

  • @meghanat6907
    @meghanat6907 5 лет назад +3

    Dr. Girish Oak ह्यांची कविता वाचनाची style अप्रतीम ! Simply simply amazing! मराठी कविता वाचनाचीच नव्हे तर कविता करायची सुद्धा inspiration कवितेचे पान मुळे मिळाली . Thank u sooooo much for this wonderful initiative! आतुरतेने वाट बघत असते नविन episodes ची ! If I may request, एखाद्या कवितेचे रसग्रहण include करता येईल का ... अधूनमधून तरी ...if not possible in every episode?

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      मला ते करायचंच आहे....करणारे

    • @meenusalunkhe8285
      @meenusalunkhe8285 4 года назад

      लवकर करा...आम्ही वाट पाहतोय.मधुराणी जी.

  • @gaurikhandekar9750
    @gaurikhandekar9750 3 года назад

    Excellent!!!

  • @JustOnYoutube2023
    @JustOnYoutube2023 4 года назад

    Superb....

  • @bhimakale7522
    @bhimakale7522 3 года назад

    Very nice Aai

  • @rteemedhekar2374
    @rteemedhekar2374 4 года назад

    Saglyaat awadlela kavitecha paan cha episode..🤩 sunita deshpande yanche chafyacha zada che sadarikaran pahayla milale ya sathi vishesh aabhaar 🙏