Kavitecha Paan | Episode 34 | Neena Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 144

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад

    कवितेचं पान, ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य स्तोत्र असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी मनःपूर्वक चाहता झालो आहे.
    आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी ही सुवर्ण पर्वणीच झाली आहे.🌹🌹🌹
    ज्येष्ठ अभिनेत्या नीना कुलकर्णी यांच्या सहभागाचा इंदरा संत, शांता शेळके, ना. धो. महानोर यांच्या स्त्री विश्वाची ही काव्य मैफिल संवेदनशील झाली. 🙏🙏🙏
    कवितेचं पान हा मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची आनंददायक, आल्हाददायक, आणि प्रतिभासंपन्न आणि दर्जेदार संकल्पना.
    ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय अशाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🌹🌹🌹🌹

  • @vasudhabhave2705
    @vasudhabhave2705 4 года назад +1

    मधु गंधा काय अप्रतिम कार्यक्रम आहे हा. कवितेच्या प्रेमात पडायला लावतो. हा कार्यक्रम पाहून पुन्हा कविता वाचन सुरू करावे असे वाटायला लागले आहे. आम्ही सर्व प्रेक्षक तुमचे आभारी आहोत या सुंदर कवितावाचानासाठी. असेच मनाला आनंदी करणारे कार्यक्रम करा.

  • @manjushabhujbal7076
    @manjushabhujbal7076 Год назад

    खुप सुंदर कार्यक्रम आहे.पाहता पाहता मन उतावीळ होत संपताना मात्र डोळ्यात पाणी येतं..

  • @prajwalinaik2165
    @prajwalinaik2165 5 лет назад +3

    खणखणीत एपिसोड... तुम्ही कवितेच पान समोर ठेवायचं आम्ही फक्त आणि फक्त ऐकत राहियचं...तमाशा नाचणाऱ्या बाईची उतारवयातील कविता विशेष आवडली.महानोर आहेतचं भारी वास्तववादी ,मनाला भिडणाऱ्या कविता आणि कथा , कादंबरी सुध्दा भारीच.

  • @madhurikulkarni1012
    @madhurikulkarni1012 3 месяца назад

    प्रिय मधुराणी कावितेच हे पान खूप छान रंगला.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. असेच उत्तम उत्तम कार्यक्रम आम्हाला मेजवानी म्हणुन लाभु दे..kavitech he pan khoop chhan rangla..

  • @prajaktaagashe1568
    @prajaktaagashe1568 3 года назад

    Khupach chan, Tumhi chan sunder upkram suru kelay. Dhanyawad. Neentai yanche deul vishay khup bhavla

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 года назад

    गंध चित्रपट मी चित्रपटगृहात तिकीट काढून जाऊन पाहिलाय !!! केवळ अप्रतिम !!! प्रत्येक कथेमांगे सखोल विचार- मूल्य 👏👏👏👍👍👍🙏🙏🙏

  • @bharatiabhyankar1517
    @bharatiabhyankar1517 4 года назад +1

    मी नीना ची फॅन आहे
    तिचं वाचन अफाट आहे
    मधुराणी मुळे कविता ऐकायची आवड निर्माणझाली
    दोघींना खूपखूप शुभेच्छा

  • @LeleSunandan
    @LeleSunandan 5 лет назад +4

    अप्रतिम एपिसोड ... नीना कुलकर्णी किती सुंदर कविता पेश करतात

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      मनापासून आभार, खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून

  • @mangalawararkar9778
    @mangalawararkar9778 2 года назад

    ना.धो.च्या कविता ऐकून काटे येतात. किती सुंदर.

  • @sanjaybhoir1476
    @sanjaybhoir1476 3 года назад

    कवितांवर साज शृंगार सजवून सादर करणारी गोड गळ्याची मधुराणिताई व नीना कुलकर्णी यांच्या मुक्त गप्पा,
    सोबत विविध रंगाच्या, गंधाच्या कवीतांची उधळण .......
    आहाहा एक सुंदर अनुभूती.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 лет назад +2

    नेहमी प्रमाणेच खूपच छान...
    नेहमी प्रमाणे आम्हाला"श्रीमंत" केलेत.
    निना ताईंचा सहभाग असलेला अजून एक भाग व्हायलाच हवा.
    उत्तरायण मधील कविता ऐकायला
    आवडेल. खूप छान मराठी ऐकायला मिळतं.

  • @71_shubhamjadhav56
    @71_shubhamjadhav56 5 лет назад +1

    हा उपक्रम खरंच खूप सुंदर आहे ह्यामुळे आम्हाला खूप काही जुनं नव्याने गवसतंय...ताई खूप खूप आभार...😊💐💐

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 3 года назад

    खूप छान. मधुराणीचं मुक्त हास्य
    कवितेच्या पानावर खळखळून हासतं

  • @priyankagangan2924
    @priyankagangan2924 4 года назад

    खुपच सुंदर झाला हा भाग. नीना ताईंचा खरेपणा अगदी भावला मनाला.
    मधुराणी ताई खूपच छान आहे तुझे हे कवितेचे पान..

  • @vanitavarak5427
    @vanitavarak5427 4 года назад

    Apratim upkram Tai... Ekantpanatun kavitecha vishwat ramvun janarya dar ek Kavita ekapeksha ek jabardast.......

  • @indialav
    @indialav 5 лет назад +15

    खूप छान कार्यक्रम आहे हा.ह्या अश्या धावपळीत किती सुंदर कविता ह्या इथे सहज ऐकायला मिळतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @mayakargirwar2024
    @mayakargirwar2024 4 года назад

    Khup sunder karykram .madhurani & ninatai doghinchahi kavita wachan apratim.

  • @shripadjoshi9663
    @shripadjoshi9663 5 лет назад +2

    मधुराणी,
    आत्त्ता नीनाताईंसोबतचा हा एपिसोड बघितला. उत्तम झालाय. सहज, सुंदर, आल्हाद.
    मस्तच रंगलाय.
    सादरीकरण खूप लोभस झालंय दोघींचही.
    मला "अरुवारु"हा नवीन शब्द यानिमित्ताने कळाला.
    २१ व्या शतकात वेगळ्याच विश्वात आणि विवंचनेत वावरणाऱ्या तरुण पिढीला ध्यानीमनी नसतांना अचानक आभाळ भरून यावं आणि पाऊस पडावा, त्याने काहिली दूर करावी, मृदगंध देऊन पसार व्हावं दूरच्या मुक्कामाला, तसे हे अनेक एपिसोड्स. मनाला मोहरून टाकतात.
    कविता माणसाला जगणं शिकवते. याअर्थाने तू या वेबसिरीजच्या माध्यमातून जगण्यासाठीचा कवितारुपी ऑक्सिजन देते आहेस. सुयश चिंततो. मनापासून अभिनंदन मधुराणी.💐💐💐😊

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 лет назад +1

    मधुराणीजी अनंत आभार या कार्यक्रमाबद्दल !!! ‘पंधरा वर्षांपूर्वीच’ ह्या कवितेच्या सादरीकरणाबद्दल विशेष आभार
    अद्भूत आणि आश्चर्याची भावना दाटून आली की कशी त्या काडीमोड झालेल्या बाईची भावना शब्दांत मांडता आली असेल !!! 🙏🏻

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      संध्या , ती कविता वाचून मीही अशीच स्तंभित झाले होते..... नाधो कमाल आहेत

  • @rekhakokane7994
    @rekhakokane7994 2 года назад

    Khupch apratim

  • @abhimanyu45953
    @abhimanyu45953 5 лет назад +1

    Khup khup khup sundar program... Marathi kalakaranchi vicharanchi jaduch vegali aahe

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 5 лет назад +1

    खूपच छान आजचा एपिसोड.. निना कुलकर्णी एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडतात.. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी साधलेला संवाद ऐकून फारच बरे वाटले... 👌👌👌

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 5 лет назад +1

    अतिशय सुरेख कविता.....आशयघन.....सादर करणारी आवडती अभिनेत्री........
    मधुराणी ....अभिनंदन!

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 4 года назад

    मराठी साहित्याचा सुंदर अविष्कार.. मस्तच

  • @creationsbysnehalbhor1982
    @creationsbysnehalbhor1982 4 года назад +1

    छान ,
    मंदिरात गेलं की मीही आपोआप निःशब्द होते . . काही मागत नाही मी . . कारण माझा विश्वास असा आहे की जो सर्व विश्व व्यापून राहिलाय त्याला माझं मनही कळत असेल नाही का ? . .😊
    आणि नीना मॅम चा गंध मी दोनदा पाहिलाय . . अवघड वाटणारे विषय अतिशय हळुवारपणे आणि भिडेल अशा पद्धतीने छान प्रकारे मांडलेत . . नीना मॅम चा अभिनय तर अप्रतिमच . .
    बाकी कवितेचं पान आयुष्यात एक बहार घेऊन आलंय . . कवितेचं शीर्षक असावं फक्त , नाव नाही . . बाकी आयुष्य समृद्ध करणारं पान आहेच निश्चित . .
    👌👌👌💐💐💐

  • @jayshreenikam5420
    @jayshreenikam5420 5 лет назад +1

    अरे व्वा! खुपच सुंदर मेजवानी! मनःपूर्वक धन्यवाद!

  • @adityiswalkar3909
    @adityiswalkar3909 4 года назад

    अतिशय सुरेख 👌👌 अप्रतिम कवितेचं सादरीकरण निना कुलकर्णी यांचं😍😍

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 года назад

    अप्रतिम निना ताई

  • @innovations5120
    @innovations5120 5 лет назад +1

    कवितेचे पान मनात ठाण
    फुल दर्वळतील तुमच्या जगात छान
    जगण्यातील ऋतु आठवणीची रुजू
    भ्रमरा चa आलाप कमलाशी रुजू
    अवीट फळ किती रसपान
    जीवन फुलवे बगीचा छान
    फुले आठवणीची फळे प्रयत्नांची
    सूर्योदय आणि सर्यास्ताची
    उधळणे चिंब होऊन अंकुरणे
    पुन्हा नव्या सप्नांचा सूर्योदय अनुभवणे
    कवितेचे पान .. मनात छान

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад +1

      किती सुंदर

    • @innovations5120
      @innovations5120 5 лет назад +1

      आभारी आहे आम्ही सर्व आपले ऋणी आहोत इतके सुंदर अमृता पेजा जिनके
      हैची अनुभूती आपण दिलीत .. आणि अखिल मराठी जगात आपके आभारी आहे.

    • @sulabhaingleshwar5001
      @sulabhaingleshwar5001 4 года назад

      अतिशय अप्रतिम. मधुराणी सतत ऐकायला आवडणारं कवितांचे पान. आणि आता कोरोनासाठी जे वाचन करताय तेही खूपच सुंदर. मला अतिशय आवडलं .धन्यवाद.

    • @manjirilalsare7869
      @manjirilalsare7869 3 года назад

      अप्रतिम
      निशीगंधा ताई पाहायला आवडेल
      या कार्यक्रमात
      Please त्यांचा episode करावा हि विनंती🙏

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 2 года назад

    अतिशय सुंदर 👌

  • @archanapatankar3979
    @archanapatankar3979 4 года назад

    छान एपिसोड ...महानोरांच्या कविता फार आवडल्या..

  • @rohantare2625
    @rohantare2625 5 лет назад +5

    नीना कुळकर्णी आणि मधुराणी, हा भाग अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. दोघींचे खूप खूप आभार. खरच, जुनं ते सोनं. अतिशय स्तुत्य उपक्रम.

  • @chandsahebmakandar9034
    @chandsahebmakandar9034 4 года назад

    फारच सुंदर सादरीकरण कार्यक्रम तर खूपच सुंदर आहे

  • @prajaktasalvi9612
    @prajaktasalvi9612 5 лет назад +1

    मधुराणी नीनाताईंचा भाग खूपच सुंदर झाला. मेजवानी होती आमच्यासाठी. कवितेचे वाचन किती मस्त करतात त्या. पण भाग खूप लवकर संपला. नीनाताईंच्या पुढच्या भागाची वाट पहातो आम्ही.

  • @nilavantirane4458
    @nilavantirane4458 3 года назад

    Khupach chhan

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 5 лет назад

    प्रसन्न व सुंदर...आम्हाला असंच श्रीमंत करत राहा..

  • @shailajavaidya6937
    @shailajavaidya6937 3 года назад

    फारच छान मला तर छंद लागला आहे रोज एक तरी कार्यक्रम ऐकतेच एक टाॅनिक आहे धन्यवाद मधूराणी

  • @himanikolhatkar
    @himanikolhatkar 5 лет назад +1

    मधुराणी तुमचा हा स्तुत्य उपक्रम कायमच मनावर गारुड घालतो आणि प्रत्येक वेळी उत्सुकता शिगेला पोहोचवतो
    आजचा नीना ताई नचा एपिसोड खूपच खरा, आणि सुंदर झाला
    त्यांच्या बोलण्यातून किती सहजपणे येते की त्यांना कविता फार उशिरा माहीत झाल्या पण त्यांची समज किती अफलातून आहे
    कविता वाचताना त्यातला key वर्ड ओळखून त्यातला अर्थ सुभग करणे मला फार भावले
    आणि कवितेचं प्रेझेंटेशन चे काय , ते तर उत्तमच
    कृपया नीना कुलकर्णी ना पण कळवा you both rock
    हिमानी पंडित

  • @mansiadamanke9904
    @mansiadamanke9904 5 лет назад +1

    Hiii Madhurani Tai...
    मी मानसी आदमणके. तुझ्या 'कवितेच्या पान' ची प्रेक्षक आणि तुझी fan...मला कविता ऐकायची आवड आहे आणि तुझ्या ह्या उपक्रमामुळे मला उत्तम कविता ऐकायला मिळतात.. कवितेच्या पान च्या प्रत्येक episode मधून खूप काही शिकायला मिळतं आणि खूप आनंद होतो...त्यासाठी तुझे खुप खुप आभार.
    आजचं मी निनाताईंचा episode पहिला...त्यात तू समग्र इंदिरा ह्या इंदिरा संताच्या कविता संग्रहचा उल्लेख केलास ..त्यातल्या कविताही सादर केल्यास ..मला फार आवडला...मी तो नक्की वाचेन ..मला माझ्या मोठ्या भावाला त्याच्या वाढदिवसानिम्मित कवितासंग्रह भेट म्हणून द्यायचा आहे..तो अनेकदा नोकरी निमीत्त बाहेर जातो ..अश्यावेळी त्याला सहज वाचता येईल असे काही तुझ्या आवडत्या कवींचे संग्रह तू मला सुचवशील का ? Please...🙂

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      खूप आहेत गं बोलूया.... mail me
      Madhuranipramod1@gmail.com

    • @mansiadamanke9904
      @mansiadamanke9904 5 лет назад

      @@madhuraniprabhulkar6195 हो नक्कीच..मी केला आहे mail ☺️

  • @vedangikulkarni8704
    @vedangikulkarni8704 5 лет назад +1

    अप्रतिम उपक्रम आहे..
    खूप आवडत्या व्यक्तींचे विचार ऐकायला मिळतायत, कवितांबद्दल तर काय बोलायचं.... केवळ नि:शब्द.
    कविता जगणे म्हणजे काय हे या सर्वांच्या कविता वाचनातून जाणवतं..

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 года назад

    देव अबोल होतो , हे कमालच ! वा

  • @varsharajenimbalkar8987
    @varsharajenimbalkar8987 5 лет назад +1

    खूप आतुरतेने वाट पाहत असते नवीन एपिसोडची......आजचा एपिसोड खूपच सुरेख!!!

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 3 года назад

    Lively 👍

  • @Sandeep.Kulkarni
    @Sandeep.Kulkarni 5 лет назад +9

    माझ्या सासुबाईंची प्रतिक्रिया:
    कसला ग्रेट झालाय एपिसोड.आधी नीना ताई आवडतात.त्यात त्यांच्या हस्की आवाजातल्या खास खास कविता.
    महानोरांच्या तुम्ही दोघींनी ही वाचलेल्या कविता अफलातून.विशेषत: शेवटची.सरकन काटाच आला अंगावर.... शांताबाई, इंदिरा बाई यांच्याही वेगळ्याच कवितांनी रंग भरला.खरं सांगते पुन: पुन्हा बघावा..ऐकावा असाच झालाय एपिसोड.नीनाताईंच्या ज्या क्लीप्स दाखवल्या त्यामुळे वेगळीच उंची गाठली.अ..प्र..ति..म.......
    >> प्रिया हळबे

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 5 лет назад +1

    किती छान कविता शोधून काढल्यात ! छान वाटलं !!

  • @anaghabhade
    @anaghabhade 2 года назад

    खूप छान कार्यक्रम !

  • @adnikhil1975
    @adnikhil1975 5 лет назад +1

    वाः अजून एक झक्कास पान !!! मस्त

  • @gauriharsarakale6797
    @gauriharsarakale6797 5 лет назад +1

    नेहमीसारखाच अप्रतिम "वेबिसोड" 💕

  • @BAKULShree
    @BAKULShree 5 лет назад +1

    मधुराणी ... खरतर शब्दात व्यक्त करता येत नाहीये .. एवढ सुंदर काही तू आम्हाला देत आहेस या कार्यक्रमातून ... आवडत्या कविता अन आवडत्या कलाकारांचे सादरीकरण असा उत्तम मिलाफ तू घडवून आणते आहेस .. त्याबद्दल आभार मानण फार कृत्रिम होईल ना ... आपल्या पिढीत आपण वहीत कविता लिहून ठेवायचो ... आत्मियतेने.. तुझी तीच आत्मियता .. कवितेबद्दल ची ओढ दिसते मला या तुझ्या कवितेच पान मधे... आणि हे ही खूप छान आहे की आपल्या कलाकारांची अभिजात आवड ही तू रसिकांसमोर आणत आहेस या निमित्ताने .... तुझ्या बद्दल काय लिहू ... तुझी प्रसन्नता .. सादरीकरण ... आणि कवितेच प्रेम ... सगळ च भावणार ...!!

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      खूप खूप आभार बकुळ....! असं निरभ्र काही वाचलं की खूप छान वाटतं , ह्या वाटेवर चालायचं बळ मिळतं
      असं च प्रेम करत रहा

  • @suryav1947
    @suryav1947 5 лет назад

    या उपक्रमाचं किती कौतुक कराव ?...,, हे शिवधनुष्य किती सहज पणानं पेलताय ?....हिट्स ऑफ टू यू !!

  • @vijayshinde363
    @vijayshinde363 3 года назад

    खूप सुंदर कार्यक्रम

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 5 лет назад +1

    अप्रतीम, अतीशय सुंदर सादरीकरण.

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 5 лет назад +1

    "जाड सोशिक त्वचेमागे एक जखम झाकुन ठेव" या ओळींचा नीनाताईंनी सांगितलेला अर्थ निरातिशय भावला...आभार नीनाताई आणी मधुराणी...🙏 अशा कविता दैवी अनूभुती देतात...शांता शेळकेंच हे ऋण आपण नाही फेडू शकत...🙏🙏

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад +1

      अगदी खरंय..... प्रतिभेचा स्पर्श झालेले हे सारे साहित्यिक.......खरोखरच ऋण आहेत साऱ्यांचे आपल्यावर

  • @anuradhajewalikar8960
    @anuradhajewalikar8960 2 года назад

    खूप सुंदर

  • @mukundphadke1286
    @mukundphadke1286 2 года назад

    Apratim concept !!! Felt more richness, due to nice interaction between two.

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 лет назад +1

    असेच अनेकानेक एपिसोड होत राहोत हीच सदिच्छा !!😊

  • @vasudhadeshmukh8374
    @vasudhadeshmukh8374 5 лет назад +1

    अप्रतिम ।।
    Thanks for sharing

  • @nayangodbole4890
    @nayangodbole4890 3 года назад

    टायटल ट्यूनच हीविशेष कौतुक मनापासून करावसं वाटतं खुपच छान ट्यून जमली आहे. 🎸🎸

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 года назад

    खुप सुंदर

  • @prajaktaagashe1568
    @prajaktaagashe1568 3 года назад

    Apratim

  • @madhuraoak
    @madhuraoak 5 лет назад +1

    अप्रतिम पान...

  • @madhurijoshi2434
    @madhurijoshi2434 5 лет назад +4

    अतिशय सुंदर 👌अप्रतिम कविता, सुंदर सादरीकरण

  • @ManojPatil-gy8lv
    @ManojPatil-gy8lv 5 лет назад +1

    खुप मस्त!!

  • @varshakulkarni5361
    @varshakulkarni5361 3 года назад

    👌👌🙏🙏

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 лет назад +2

    अतिशय सुंदर...😍💕💕

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 года назад

    सुंदर कविता वाचन ..ना.धो.महानोरांची व
    शांताबाई शेळकेंची...दोघी छान बोलतात

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 лет назад +11

    मधुराणीताई, अरुणा ढेरे यांना ऐकायला आवडेल. अच्युत गोडबोले, नाना पाटेकर, मारुती चितमपल्ली, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे, हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकायला आवडेल. हा फक्त कार्यक्रम नाही आहे हे वेगळे "महाराष्ट्रा"चे "सांस्कृतिक संचित" (documentation) आहे. याच हे ""मोल" आहे. आम्ही आपले ऋणी आहोत.

  • @saurabhm1378
    @saurabhm1378 5 лет назад +1

    वाह! वाह!

  • @Dk3191
    @Dk3191 5 лет назад +1

    kharach khupach sundar episode hota.
    please keep it up....

  • @madhuraniprabhulkar6195
    @madhuraniprabhulkar6195 5 лет назад +2

    सर्व प्रतिक्रियांसाठी खूप खूप आभारी आहे

  • @mansikasbe4044
    @mansikasbe4044 4 года назад

    खूप छान मधुराणी ताई माझ खुप मोठ दुःख जरा हलक होत कधी कधी मी कवितेच पान चे काही भाग पाहते खुपच छान

  • @ketakijoshi8206
    @ketakijoshi8206 5 лет назад +1

    खूप खूप सुंदर 👌👌👌

  • @amolsamant9348
    @amolsamant9348 5 лет назад +1

    Atishay sunder karyakram aahe tumacha madhurani. Atul kulkarni sobat ekhada episode kara na please

  • @anilbobhate1605
    @anilbobhate1605 3 года назад

    आजच ऐकलं. स्वप्नं तेवतही ठेवायची असतात!

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 5 лет назад +5

    🌷Madhurani🌷 I thoroughly enjoyed this episode of "Kavitecha Paan with Neena Kulkarni". Both of you were looking captivating in Saree. Equally mind captivating were the poems (especially "Ajoba by Shanta Shelke") read by each one of you. Hoping for another such mind captivating episode of "Kavitecha Paan with Neena Kulkarni" in future. Thank U. 💐💐💐

    • @nitinj1955
      @nitinj1955 Год назад

      Y😂h😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂😂j😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 2😂😂j😂😂a😂😂😂ND 😂😂😂😂😂😂😂j😂is 😂😂😂😂and 😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂is 😂😂😂😂😂and 😂😂😂😂😂😂j 😂😂is a 😂😂😂😂😂😂😂that 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂j😂😂I 😂😂😂😂😂I 😂😂😂and 😂😂😂😂😂😂I 😂the 😂😂😂and 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂I 😂😂😂😂😂I 😂😂😂😂😂😂😂I 😂😂j😂I 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂the 😂😂😂😂😂😂😂😂😂2😂is a j D 😂😂that 😂😂😂😂😂😂🎉😂😂j😂

  • @manjushalagoo6937
    @manjushalagoo6937 5 лет назад +1

    सुंदर!

  • @innovations5120
    @innovations5120 5 лет назад +10

    देव पहिला कोणी
    देव शोधीला कोणी
    देव विकला कोणी
    देव कोरीला कोणी
    ..
    देव एक भाव
    भाव एक नाव
    नाव नाही पैलतीर
    पैलतीर हा प्रवास
    प्रवास अनादी अनंत
    प्रवास हा प्रयास
    आनंदाची करा पेरण
    पेरून उगवेल देव कणा कणात
    देव आहे आपल्यात
    बाबा सिंधू प्रकाश अभिजित
    देव देव्हाऱ्यात नाही
    देव नाही देव्हाऱ्यात

  • @omkardalvi5655
    @omkardalvi5655 5 лет назад +2

    खूप छान..😍

  • @ajaykhandekar1444
    @ajaykhandekar1444 5 лет назад +1

    khup sundar

  • @SachinJadhav-pv9rg
    @SachinJadhav-pv9rg 5 лет назад +2

    Mastaa🙌🙌

  • @4444pramodini
    @4444pramodini 5 лет назад +1

    Nehami pramane chhaan ch! Ekda punha dole band karun aikawa wachik abhinay ani bhawnanchi abhiwyakti kashi asawi , hyache sundar udaharan.

  • @_MadhuraSavaratkar
    @_MadhuraSavaratkar 4 года назад

    कवितेची गोडी लावली तुम्ही😊😇

  • @sunayanakb
    @sunayanakb 5 лет назад +2

    जितने सुन्दर शब्द , कल्पना , उतना ही सुन्दर कविता पाठ . कवितायेँ कैसे लिखी जाती हैं और कैसे पढी जाती हैं उसका बहुत अच्छा उधारण है यह. कहाँ रुकना है ..कहाँ रफ़्तार से कहना है ..कहाँ बस आखों से शब्दों को बहने देना है ...सब कुछ है इस एपिसोड में ...मैं मराठी लिख नहीं सकती पर समझती हूँ इसलिए इस भाषा से प्यार है और आपका कार्यक्रम बाक़ायदा देखती हूँ ....

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад +1

      सुनयनाजी, आपकी बहुत बहुत आभारी हूं

  • @harrypendonsa
    @harrypendonsa 5 лет назад +1

    पुन्हा एकदा सकस आणि दर्जेदार भाग

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 5 лет назад +2

    फारच सुंदर भाग झाला आजचा. कार्यक्रम विदेशी फिरुन पुर्वपदावर आल्याचा पण एक वेगळा आनंद होता.
    गंध चित्रपटाची आठवण निघाली, अतिशय सुंदर होत्या त्यातील तिन्ही कथा.
    धन्यवाद नीनाजींचे, आणि प्रस्तुतीबद्दल मधुराणी तुमचे सुद्धा.
    ता. क. मागचीच मागणी आहे - कृपया केशवसुतांवर एक भाग करावा.

  • @ranjanapadaskar8119
    @ranjanapadaskar8119 5 лет назад +1

    Sunder

  • @alkadeshmukh2404
    @alkadeshmukh2404 5 лет назад +1

    Madhu Rani and Ninatai, enjoyed every moment from USA.

  • @amolsamant9348
    @amolsamant9348 5 лет назад +2

    Thanks madhurani tai.....me shodhen fb var.....its very pretty

  • @sunitajagtap3286
    @sunitajagtap3286 5 лет назад +1

    Khup sundar

  • @dhanashreedandekar4459
    @dhanashreedandekar4459 5 лет назад +1

    VA khup ch chan episode agdi don maitrini manapasun grappa Marat ahe tase vatale

  • @avinashnirmal1953
    @avinashnirmal1953 9 месяцев назад

    खुप छान आहे तुम्ही

  • @rahulkamble9715
    @rahulkamble9715 5 лет назад +1

    खुप छान उपक्रम आहे हा😊🤗...

  • @eternalinfotechsmkcl7920
    @eternalinfotechsmkcl7920 5 лет назад +2

    खूप सुंदर सिरीज आहे ही. खूप छान कार्य करताय तुम्ही.
    कवितेच्या पानात अद्यापही एक पण ग्रेस चे का नाही आलाय हा प्रश्नच जीवघेणा आहे...

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      ते धाडस अजून केले नाहीये..... योग्य व्यक्ती मिळाली की लगेच

    • @scharduldeshpande
      @scharduldeshpande 5 лет назад +1

      madhurani prabhulkar Madhuri Purandare, Chandrakant Kale

  • @tusharkadam7471
    @tusharkadam7471 5 лет назад

    नीना जी यांच्या मध्ये आई दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये अंगाई दिसते. नीना जी यांच्या मध्ये आई दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये अंगाई दिसते.
    मधुराणी मॅडम आपण किती मोठं कार्य करत आहेत याची आपल्याला कल्पना नाही. धन्यवाद.
    महानोर , धामणस्कर हे तुमच्यामुळे लवकर समजले आणि त्यांची ओळख झाली.

  • @rahulshinde3847
    @rahulshinde3847 5 лет назад +1

    Very nice

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 лет назад

    एक नम्र विनंती प्रत्येक भागाची वेळ किमान एक तास तरी असावी.

  • @ruchamg
    @ruchamg 5 лет назад +9

    साठाव्या वर्षी... चित्रपटाचा विषय होऊ शकतो असं वाटतं

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 3 года назад

    Kavitecha paan parat suru kara

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 5 лет назад +1

    नमस्कार 🙏 मधुरानी मॅडम.... आजचा नीना ताईंसोबतचा हा भाग खुप छान वाटला..... एक प्रश्न आहे....... वाचलेल्या कवितांच्या सबटायटल्स /lyrics... पुढच्या भागात स्क्रीन खाली वाचायला मिळतील का??????

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 лет назад

      त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची शोभा जाईल असे वाटते..... पण एकदा करून बघुया

    • @swapnilvardekar2331
      @swapnilvardekar2331 5 лет назад

      .... हा बरोबर आहे तुमच👌.... पण काही निवडक कविता ऐकताना..... वाचायला छान वाटेल..🙏

    • @tusharkadam7471
      @tusharkadam7471 5 лет назад

      वर्देकर जी, मधुराणी मॅडम अगदी बरोबर बोलत आहे. डिस्क्रिपशन जितका शॉर्ट आणि स्वीट असतं तितकं छान वाटतं.
      पण तुम्ही निराश होऊ नका. मी तुमची सोय केली आहे. कवितेचं पान च्या हर एक एपिसोड मधल्या कवितांचा ब्लॉग म्हणजे थोडक्यात प्रत्येक एपिसोड मधल्या कविता एका पानावर असा हा प्रयत्न आहे.
      खालील लिंक वर "सचिन खेडेकर" जी यांच्या कवितेचा पान च्या एपिसोड मधल्या प्रत्येक कविता एकाच जागी शामिल आहेत. शिवाय त्याच पानावर त्या एपिसोड चा विडिओ सुद्धा आहे.
      wrytin.com/tusharkadam/kavitecha-paan-sachin-khedekar-jvzjxp40
      पण माझी विनंती आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणता ही एपिसोड बघाल तेव्हा पहिल्यांदा कविता ' ऐका '. अश्या प्रकारे संपूर्ण एपिसोड ची मजा घ्या आणि नंतर ' कवितांची आठवण ' ठेवण्यासाठी माझ्या ब्लॉग चा आनंद घ्या.