Kavitecha Paan | Episode 30 | Ashok Bagave

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 93

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 года назад +3

    वाहहहहवा वाहवा...!! कविवर्य श्री अशोकजी बागवे आणि संगीतकार श्री कौशलजी इनामदार म्हणजे दुग्ध शर्करा योगच....!!!!

  • @kalyanibilgi2612
    @kalyanibilgi2612 Год назад +1

    सुंदर . अक्षरशःतरंग उठले मनावर

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад +1

    कवितेचं पान हा मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी प्रेमी झालो.
    कविवर्य अशोक बागवे यांच्या काव्याला संगीतकार कौशल इनामदार यांची सुरेल चाल.
    ही काव्य मैफिल सुरेखरित्या रंगली.🙏🙏🙏
    कवितेचं पान हे मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची संवेदनशील, दर्जेदार, आणि आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
    ही काव्य मैफिल आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव झाला आहे.🌹🌹🌹

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 2 года назад +1

    गगन झुला... अप्रतिम... हमसिका Heavenly voice 🎉🎊

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 3 года назад

    गर्द निळा झुला ..! मस्त त्रिवेणी संगम!👌👍🙏

  • @ranjana624
    @ranjana624 8 месяцев назад

    अप्रतिम!!! कवितेची चाल... तिची व्याख्या प्रथमच ऐकली..

  • @deepakshinde6367
    @deepakshinde6367 2 года назад

    वाह शब्दप्रभू वाह..! किती सुरेख..!

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 6 лет назад +4

    तुमच्या या चौरस,आहारामुळे. रसिकांचे हीमोग्लोबिन नक्कीच वाढेल .यात शंकाच नाही .आतिंसुंदर.....भावपूर्ण,अर्थपूर्ण,श्रवणीय.............

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 3 года назад

    मधुराणी ताई.
    फारच सुंदर उपक्रम.

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 6 лет назад +9

    मधुराणी प्रभुलकर आपला " कवितेचं पान " हा उपक्रम खूपच छान आहे. अनेक दिग्गज मंडळींच्या कविता आम्हाला घरबसल्या ऐकायला मिळतात... याबद्दल आपणाला खूप खूप धन्यवाद. आणि हार्दिक शुभेच्छा. 🌷 🌷 🌷 🌷 🌷 🌷

  • @makarandshiraskar892
    @makarandshiraskar892 Год назад

    rangta ye trangat ye…… beautiful song 💐👍🏻

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 2 года назад

    व्वा खूप छान आनंदाची पर्वणी 👌👌

  • @nitinshahane26
    @nitinshahane26 2 месяца назад

    अप्रतिम कौशल सर आणि अशोक सर 👌🏾

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 лет назад +4

    सलाम, सलाम त्रिवार सलाम आहे 'गर्द निळा गगनझुल्याला'. अंगावर काटे आले हंसिकाकडून साक्षात ऐकतांना. या कवितेला चाल लागु शकते आणि ती ही इतकी अप्रतिम म्हटल्यावर, कविंवरचं छंद आणि वृत्त याचं दडपण थोडं कमी होतं.
    त्यासाठी कौशलला परत सलाम.
    'रंगत ये' ने फार रंगत आणली. अशोक बागवे यांना परत त्यासाठी सलाम.
    खुप मस्त होता आजचा भाग. तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार.

  • @basantigadkari
    @basantigadkari 3 года назад

    छानच काव्य
    निसर्गाशी हितगूज

  • @manjushagawai1576
    @manjushagawai1576 3 года назад

    व्वाह! गर्द निळा गगनझुला अप्रतिम

  • @rujutatayde8535
    @rujutatayde8535 2 года назад

    तृप्त तृप्त👌👌👌
    अतिसुंदर!.....कवितेचं पान सॅल्युट👍👍

  • @sumant1601
    @sumant1601 6 лет назад +13

    अप्रतिम, ह्या त्रिवेणी संगमात आकंठ बुडायला अजून आवडेल, आणखी एक भाग ह्या तिघांसोबत घ्यावा, ही विनंती.
    ह्या पर्वणीसाठी खूप खूप धन्यवाद!!!
    आणि गर्दनिळा गगनझुला साठी❤️❤️❤️

    • @pravinlohar2205
      @pravinlohar2205 4 года назад

      खूपच सुंदर.... अप्रतिम....बागवे सरांना आणी कौशलजींना सलाम.

  • @vijays.mali.6523
    @vijays.mali.6523 Год назад

    अवीट शब्दसाज!

  • @priyankapatil9420
    @priyankapatil9420 3 года назад

    Khup thanku madhu taai......

  • @rajashrisavant4922
    @rajashrisavant4922 2 года назад

    आगळीवेगळी काव्य अनुभुती, सर. आपल्या सर्व भावपूर्णकाव्य रचना गुंगून ठेवतात. संचालन ऊत्तम आणि आपल्या आवाजातली जादू म्हणजे पर्वणीच 👌👌👌👏💐💐💐

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 Год назад

    फार सुंदर!

  • @chandrakantaji1085
    @chandrakantaji1085 5 месяцев назад

    Apratima labha..

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 лет назад +4

    खूपच छान मधुराणी ! हा त्रिवेणी संगम पुन्हा एकदा घडवून आण खरच..आवडेल बघायला, ऐकायला. कौशल, हम्सिका आणि स्वतः बागवे सर.. क्या बात है! एक एक चाली पण किती सुंदर बांधल्या आहेस कौशल. :)

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 3 года назад

    वाह,! वाह! अतिशय श्रवणीय, अप्रतिम मैफल🙏🏻🙏🏻

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 3 года назад

    मस्त.

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 6 лет назад +4

    मनातलं मर्म ओळखुन त्याला झोक्यावरच झुलवणारं शब्द देताहेत या कवितेच्या पानातुन मराठी तील सर्व वयातील रसिकांना. धन्य झालो

  • @shubhangijoshi2598
    @shubhangijoshi2598 4 года назад

    De na re...punha punha....gardanila gaganzhula... apratim prastuti....superbbb.....punha punha aikawishi vatnari rachna.....khup surekhhh

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 года назад

    No words.सर्वांग सुंदर

  • @rujutadeshmukh9924
    @rujutadeshmukh9924 6 лет назад +2

    नेहमी प्रमाणे खूप सुंदर एपिसोड.मन रंगून गेले या कवितेच्या मैफिलीत.असेच नवनवीन कवितेचे पान दरवेळी आमच्यासाठी घेऊन यावे हीच इच्छा.👌👌👌🙏🙏🙏

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 года назад

    अप्रतिम

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 Год назад

    Extremely nice episode

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 5 лет назад +1

    अप्रतिम. कवितेचं पान,मी खूप उशिरा पहायला लागले.माझं अमेरिका वास्तव्य सुखद होण्यात,खूप मोठा वाटा आहे,या सुंदर मैफिलींचा.मनःपूर्वक धन्यवाद 👌👌👍👍

  • @vindathecatalyst
    @vindathecatalyst 6 лет назад +2

    अप्रतिम! या त्रयीला एकत्र पाहणं, ऐकणं ही पर्वणीच!

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 лет назад +4

    एक भाग कसा हो पुरणार ह्या पावसाला, अजून एक भाग येऊ द्या!

  • @pinalchaudhari15
    @pinalchaudhari15 6 лет назад +1

    Wa!!! Paratim punha ekda kavitecha paan khup apratim.... Pudhcya bhagachi waat bghate...

  • @nareshmahajan7628
    @nareshmahajan7628 4 года назад

    कवितेवर बहुआयामी प्रेम करणारा श्रवणीय कार्यक्रम

  • @navtushar
    @navtushar 6 лет назад +3

    खुप खुप सुंदर स्वरमयी episode सर्वच कविता फार अप्रतिम आहेत... ❤❤😍😍😍💞💞

  • @kinhikar
    @kinhikar 5 лет назад +2

    17:41 कवीची काय अप्रतिम व्याख्या सांगितली आहे सरांनी वाह!!
    भरून पावलो. 🙏🙏

  • @deepakshinde6367
    @deepakshinde6367 2 года назад

    रस्ता माझा चुकावा..क्या बातय सर..!

  • @artikulkarni3197
    @artikulkarni3197 5 лет назад +1

    बाहेर पाऊस पडतोय आणि मी तुमची पाऊसमैफल ऐकतेय. सुख म्हणजे आणखी काय असतं.... !

  • @anantbapat3967
    @anantbapat3967 4 года назад +1

    उन्हाने फक्त पालवलं नाही, उन्हाने फक्त बोलावलं नाही....
    उन हंबरलं,
    ते धावत आलं, मेधावत आलं
    त्यानं रंगत आणली , मिठीत घेतलं आणि मी उन्हाबरोबर तरंगत गेलो .......
    तिथे.... कुठेतरी........ शब्दांच्या पलिकडे....!

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 лет назад +2

    अजून एक भाग येऊ द्या!

  • @sayalikulkarni6166
    @sayalikulkarni6166 6 лет назад +2

    सुंदर एपिसोड आहे. या निमित्ताने अशोक बागवे यांची आणि त्यांच्या कवितांची ओळख झाली. त्यांनी सादर केलेल्या सर्वच कविता छान आहेत, स्पेशली 'रंगत ये तरंगत ये'. 'दे ना रे पुन्हा पुन्हा' लाइव्ह ऐकताना खूप मजा आली. मला फार आवडते ती चाल. मधुराणी प्रभुलकर यांचं निवेदन तर नेहमीच छान असतं. बोलण्याचा नॅचरली सुंदर फ्लो आणि कविता-गाणी ऐकताना त्या देतात ती उत्स्फुर्त दाद. कुठेही कृत्रिमपणा वाटत नाही.

    • @aartishevde283
      @aartishevde283 3 года назад

      मधुराणी नेहमी प्रमाणे एपिसोड छान.बागवे यांच्या कविता छान.अय्यर यांचे गणे व आवाज सुंदर.इनामदार हे चांगले संगीतकार आहेतच.त्यांचं नावच योग्य आहे एकूण कार्यक्रम सुंदर.घुंगुरुंचा उपयोग पण छान

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 Год назад

    Hamsika voice the Best

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 6 лет назад

    Thank you madhurani.. parat ekda ekdam Mantramugdha!!! Plzzz tumha charahi janachi maifal parat rangavi ashi manapasun icchha...❤️

  • @ashokkhedkar2025
    @ashokkhedkar2025 Год назад

    सुंदर

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 лет назад +1

    खूपच सुंदर

  • @शालेयअभ्यास

    परत सुरू करा कवितेचे पान

  • @harshad24
    @harshad24 4 года назад

    खूप छान मैफल❤️

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 2 года назад

    शब्द, लय, ताल आणि स्वरांची संपत्ती असलेली श्रीमंत माणसे.

  • @arunabhosale4246
    @arunabhosale4246 5 лет назад

    अतिशय सुंदर

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 6 лет назад +1

    Excellent ! Give us more such programs.

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 4 года назад

    कविता गाणी आणि गप्पा हा खूप सुखद अनुभव आहे सर्वांना धन्यवाद. कवितेच पान ह्या चॅनेल ला शुभेच्छा.

  • @sarikajmohite6453
    @sarikajmohite6453 5 лет назад +1

    Wah Wah Wah, speechless

  • @4444pramodini
    @4444pramodini 6 лет назад +1

    Diwali purvicha faraal! Mast !

  • @montisamarth5231
    @montisamarth5231 4 года назад

    खुपच छान आहेत सर कविता☺☺

  • @manishapatil1065
    @manishapatil1065 5 лет назад

    खुपच सुंदर👍👍👍👍👍👍

  • @meghajagtap4909
    @meghajagtap4909 6 лет назад

    'गर्द निळा गगनझुला' हे गीत खूपच छान

  • @sntoshbote6912
    @sntoshbote6912 5 лет назад

    Madhurani madam....itkya guni lokana tumchya mule amhala bhetaya milta...tumche khup abhar....asech ek guni kavi Chandrashekhar Gokhale na kadhi bhetval amhala?

  • @kumarbhosale7178
    @kumarbhosale7178 5 лет назад

    अप्रतिम!!कविता या मैंफील मध्ये रस्ता माझा चुकावा . उन्हाची कविता खूप आवडली पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येत पाऊस पडतो तेव्हा हिरवं शहाणपण येत. या कविता खूप छान👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 года назад

    WE EAGERLY AWAIT FOR EVERY EPISODEYOUR CREATION IS WONDERFULWE SALUTE FOR YOUR EFFORTS INPENDEMIC TIME

  • @pccreativityisinnature
    @pccreativityisinnature 4 года назад

    Waah🙏

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 9 месяцев назад

    शब्द च कमी पडतात कौतुक करायला. खूप छान कार्यक्रम आयोजित केला❤

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 6 месяцев назад

    ❤❤❤🎉

  • @sarpshe79
    @sarpshe79 4 года назад

    Thoroughly enjoyed this episode! Thank you for your initiative and introducing these amazing artists and poets!

  • @adnikhil1975
    @adnikhil1975 6 лет назад +1

    waaaaah!!!

  • @jagdishpawar4993
    @jagdishpawar4993 5 лет назад

    वाह !!!👌👌👌

  • @गिरीशकंटे
    @गिरीशकंटे 2 года назад

    ज्ञानसाधना कॉलेज मध्ये असताना इयत्ता अकरावी आणि बारावी ला बागवे सर आम्हाला मराठी शिकवायचे, तेव्हा सरांना खूप ऐकले आहे, अजूनही ते रम्य दिवस आठवतात

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 6 лет назад +2

    हंसिका अय्यर छान ...... दे ना रे पुनःपुन्हा

  • @suhassane4903
    @suhassane4903 3 года назад

    MAM WHY AFTER LONG TIME EPISODE?

  • @sudhirbokil
    @sudhirbokil 6 лет назад +2

    शब्द येती सुरांसवे

  • @SherkariRaja
    @SherkariRaja 6 лет назад +1

    paus padatch rahava
    asa gitkaranna
    aani shetkaryanna
    doghannahi watat.

  • @pravinbhalekar1007
    @pravinbhalekar1007 5 лет назад

    खूप छान

  • @maheshsonawane6573
    @maheshsonawane6573 3 года назад

    Kavi chi vyakhya kiti antrmanatna aleli ahe...mazi suddha kiti divas pasun hich bhavana hoti...pn mala ti kadhi shabdat mandta nahi ali....nakkich anubhavachya savlila sajag karnyacha kaushalya ala nahi mazyat...

  • @vaishalisutar3826
    @vaishalisutar3826 2 года назад

    पाऊस पडतो तेव्हा...
    पानाला कोवळ लहान येत.... पाऊस पडतो तेव्हा गाण्यांला मोट ... शहान पन येत ...

  • @avinashparwe4346
    @avinashparwe4346 5 лет назад +1

    मधुराणी मॅम, नवकवींचा एपिसोड मध्ये मला भाग घेता येईल का ?

  • @varsha397
    @varsha397 6 лет назад +1

    I am fan of hansika.

  • @shindegaurav9382
    @shindegaurav9382 6 лет назад

    सोनाली कुलकर्णी सोबतचा एपिसोड कधी येतोय

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 6 лет назад +4

    पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपणं येतं .....पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येत ही ज्येष्ठ कविवर्य अशोक बागवेंची कविता सृजनाचा आनंद देवून गेली.😊😊😊

    • @sushrurtjoshi9903
      @sushrurtjoshi9903 4 года назад +3

      मी हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकला.. मराठी कवितेची ही उंची मला गरुडाच्या पाठीवर बसवून गेली.मी रंगत तरंगलो
      जोशी, अकोला

  • @suvarnayadav1641
    @suvarnayadav1641 4 года назад +1

    खूपच सुंदर कार्यक्रम 👌👌माझ्या पण पावसाच्या कविता आहेत,,, काही माझ्या ओळी
    पावसा का रे
    दाटला होता
    तुझा कंठ
    कोण भेटले
    अश्रू पुसायला
    तुझ्या अश्रूंचा
    फुटला बांध

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 6 лет назад +2

    Sorry pn tu sadivr sundar distes😊😊😊

  • @santoshchamkure4582
    @santoshchamkure4582 6 лет назад

    कवितेचं पान
    खूपच छान ......
    आम्हाला ही संधी द्यावी
    9730940073

  • @faneradoyce7499
    @faneradoyce7499 5 лет назад +1

    Wrong dress

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc Год назад

    अप्रतिम

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 2 года назад

    खुप छान

  • @surekhachikhalkar5280
    @surekhachikhalkar5280 Год назад

    खूप खूप सुंदर