असे अस्सल रसिक लाभावे, या पेक्षा मोठे भाग्य कोणते! कवी तर जन्म देत राहतील कवितेला; परंतू तिला जगविण्याचं काम ह्या दोघां सारखे सच्चे रसिक करतात. ❤❤❤❤🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍
अतिशय उत्कृष्ट,मंत्रमुग्ध,होऊन ऐकावं असा हा प्रयोग तू आम्हा सर्वांसाठी सादर केलास,त्यात सचिन खेडेकरांनी तर गोड आवाजात सादर केलेल्या कविता ऐकून कान तृप्त झाले,
केवळ अप्रतिम. सहज ,सुंदर अश्या कविता. The सचिन खेडेकर..ह्यांच्या आवाजात ऐकायला मिळाल्या. मधुराणी तुझे मनापासून आभार. स्वर्गातील प्राजक्त ही सगळ्यात जास्त भावलेली कविता आणि ती ही सचिन च्या आवाजातली. खूप खूप धन्यवाद तुला.
सचिनजीच्या आवाजातील सादरीकरण खूपच छान.....विंदांची 'एवढे लक्षात ठेवा' ही कविता विचार करायला भाग पाडते.....हा कार्यक्रम सुरु केल्याबददल धन्यवाद मधुराणी.....मराठी काव्य रसिंकासाठी ही एक पर्वणीच आहे ......
25 एपिसोड बद्द्दल हार्दिक अभिनंदन, असाच कवितांचा अमृत महोत्सवी एपिसोड साजरा होउदे, प्रत्येक एपिसोड हा आधी पेक्षा जास्त उत्कट आणि आनंददायी असतो, वेगळा असतो याचं सगळं श्रेय मधुराणी जी तुम्हाला आणि तुमच्या कवितांच्या प्रेमपूर्वक केलेल्या अभ्यासाला आहे,
कानांची तहान भागवली.... काय अत्भुत कवितांचा भाग होता हा... या सर्व कवींना, ते नम्रपणे सादर करणाऱ्या सचिनजींना आणि मधुराणी आपणाससुद्धा खूप खूप धन्यवाद असा कार्यक्रम रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल...💐💐💐💐
I am a Psychiatrist and I still get astonished to see how mind works. Kavita is one of the lovely expressions of Mind-Brain coordination. I must have watched videos of Kavitecha Paan several times. Madhurani , it is a treat to hear kavita recitation in your voice . आला पाऊस पाहुणा - छानच !
कवितेचं पान ह्या साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा संवेदनशील, दर्जेदार आणि आल्हाददायक, आनंददायक उपक्रम. सचिन खेडेकर यांच्या सहभागाचा हा भाग विविध काव्यरंगांणी रंगला. सौमित्र, नलेश पाटील, विंदा करंदीकर, कवी ग्रेस, यांच्या विविध शब्द मणी नी हा काव्य दागिना चांगला सहजला.🌹🌹🌹 कवितेचं पान ही आम्हा काव्याप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच आहे, हा एक अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏🙏
Aapratim kavita Aaaiknayacha. Aanand milala. Kaviteche pan Sachin khedekarani uthkrust sadarikarn. Kele. Madhurani. Madam thumchya ya Sundar upkramabaddal. Very very thanks aani thumache pan sadrikaran chan aste
कविता खूप आवडल्या खूपदा वाटत की ह्या सर्व कवितांचे शब्दही मिळावेत . काही कविता नेटवर मिळतच नाहीत व परदेशात पुस्तकही लवकर घेतां येत नाही. जर वाचलेल्या कविता नेटवर टाकल्यान तर फार बरे होईल . सद्धया मी ऐकलेली व आवडलेली कवीता हाताने लिहून काढते . झाडाची माती ही फार सुंदर कवीता पूर्वी महीत नव्हती व खूप आवडली ह्या कार्यक्रमामुळे कवीता आवडू लागली आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा व स्तुत्य कार्यक्रमासाठी अभिनंदन !
माज्यासारख्या, कवितेचे आकर्षण असलेल्या, पण का कूनास ठाऊक तिच्याशी मैत्री करू न शकलेलया अनेकांशी, आज तुम्हीं कवितेचि फ़क्त भेटच घडवून आणाली नाहीं तर तिच्यबारोबर कायामची घटट मैत्री रूज़वली,त्यबद्दल तूमचा कायम ऋणी राहीन.. अतिशय सुंदर उपक्रम.. मधुराणी तुमचे आभार मानावे तीतके कमीच.. प्लीज़ अशोक नायगावकरांबरोबार १ episod करा.
खुप छान एपीसोड सुरु केला तुम्ही.अतिशय सुरेखं कविता तेवढ्याच गोड आवाजातं तुमच्या ऐकतांना स्वर्गिय सुखं त्याच बरोबर अमृताची गोडी मन,कान तृप्त करुन जाते. आपण सुरु केले ला एपीसोड कवितेचे पान यापुढेही मधूरानीजी असेच सुरु ठेवून आम्हाला अन्याय अन्याय गोड गोड कविता ऐकवत राहाल ही विनंती.. तसेचं आमच्या पण कविता तुमच्या कड़े वैयक्तिक पाठवाव्या व आपण त्यावर प्रतिक्रिया द्याव्या असं आम्हाला वाटंंत त्या साठी आपल्या व्हाट्सएप नंबर द्यावा ही अपेक्षा🙏
पुन्हा एकदा सुगम कवितांची मैफल आम्हा रसिकांच्या ओंजळीत टाकल्याबद्दल मधुराणी जी आपले खुप खुप आभार. सचिन खेडेकर यांच्या आवाजातील हा आजचा एपीसोड खुपच आवडला. त्यांची एक वेगळीच शैली आहे, बोलण्यातील एक वेगळीच टाप आहे ती अलौकिक. खुप छान.धन्यवाद 🙏
On tune of despacito सुरांच्या अवखळ या लाहिरी गान एकता श्वास प्राण गहिरी मन सुर मारुनी गगनी वीहरी .. from here Despacito क sss वितेचे हे पान घेई मनात एसे ठाण गुणगुणे एकच गान कुठे शोधू हे माझे मन
मधुराणी दर रविवारी सकाळी मी तुझं कवितेच पान भरभरून वाचते ऐकते . तेव्हा मन कधी हळव तर कधी मोहरत कधी वेड पीर ... आठवड्यांत फक्त रविवारच कां नाहीत याची हळहळ लावून जात
कवितेच्या पानाने आमच्या आयुष्याचे गाणे सुरेल केले आहे ताई. इतिहास संशोधक असणारे वसई येथील श्रीदत्त राउत यांना घेऊन आपण एक कार्यक्रम करावा ही इच्छा आहे.
असे अस्सल रसिक लाभावे, या पेक्षा मोठे भाग्य कोणते! कवी तर जन्म देत राहतील कवितेला; परंतू तिला जगविण्याचं काम ह्या दोघां सारखे सच्चे रसिक करतात. ❤❤❤❤🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍
अतिशय उत्कृष्ट,मंत्रमुग्ध,होऊन ऐकावं असा हा प्रयोग तू आम्हा सर्वांसाठी सादर केलास,त्यात सचिन खेडेकरांनी तर गोड आवाजात सादर केलेल्या कविता ऐकून कान तृप्त झाले,
🌅🙏🌹सचिन खेडेकरांना परत परत ऐकावे असे कवितेचे पान....सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....
केवळ अप्रतिम. सहज ,सुंदर अश्या कविता. The सचिन खेडेकर..ह्यांच्या आवाजात ऐकायला मिळाल्या. मधुराणी तुझे मनापासून आभार. स्वर्गातील प्राजक्त ही सगळ्यात जास्त भावलेली कविता आणि ती ही सचिन च्या आवाजातली. खूप खूप धन्यवाद तुला.
सचिनजीच्या आवाजातील सादरीकरण खूपच छान.....विंदांची 'एवढे लक्षात ठेवा' ही कविता विचार करायला भाग पाडते.....हा कार्यक्रम सुरु केल्याबददल धन्यवाद मधुराणी.....मराठी काव्य रसिंकासाठी ही एक पर्वणीच आहे ......
@⁰ Pushkar aa0
खूपच छान केवळ अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावे असे अनेक कवीच्या कविता ऐकायला उत्सुक
25 एपिसोड बद्द्दल हार्दिक अभिनंदन, असाच कवितांचा अमृत महोत्सवी एपिसोड साजरा होउदे, प्रत्येक एपिसोड हा आधी पेक्षा जास्त उत्कट आणि आनंददायी असतो, वेगळा असतो याचं सगळं श्रेय मधुराणी जी तुम्हाला आणि तुमच्या कवितांच्या प्रेमपूर्वक केलेल्या अभ्यासाला आहे,
अप्रतिम!
फार सुंदर उपक्रम मधुराणी!!
सर्वच भाग भारी झालेत.
चारु
मनापासून धन्यवाद, चारू
कानांची तहान भागवली.... काय अत्भुत कवितांचा भाग होता हा... या सर्व कवींना, ते नम्रपणे सादर करणाऱ्या सचिनजींना आणि मधुराणी आपणाससुद्धा खूप खूप धन्यवाद असा कार्यक्रम रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल...💐💐💐💐
I am a Psychiatrist and I still get astonished to see how mind works. Kavita is one of the lovely expressions of Mind-Brain coordination. I must have watched videos of Kavitecha Paan several times. Madhurani , it is a treat to hear kavita recitation in your voice . आला पाऊस पाहुणा - छानच !
खुप छान....तन मन धुंद करणारा श्रवणीय अनुभव... धन्यवाद
सचिन सर सलाम... किती प्रांजळपणे कवींचा मोठेपणा सांगितला आहात.
Madhurani Tai khup sundar
Khup khup abhar.
Tumchi mulakhat aikali sulekha tai chya karyakramat,tenvha kalala kavitecha paan ahe te ,leghech pahila ha episode,
Mejavani ahe kharach
Ani khup surekh mahiti ani kavi ani tyanchi pustakan badal detail detata, khup khup khup abhar,mazya kade kharach shabd nahiyet🙏🙏🙏🙏
Wah wah wahhhhhh.... Kay apratim Kavita hotya sagalya... Aani shevat tar classsssssssss..
अप्रतिम
कवितेचं पान ह्या साहित्याचा अविभाज्य भाग असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा संवेदनशील, दर्जेदार आणि आल्हाददायक, आनंददायक उपक्रम.
सचिन खेडेकर यांच्या सहभागाचा हा भाग विविध काव्यरंगांणी रंगला. सौमित्र, नलेश पाटील, विंदा करंदीकर, कवी ग्रेस, यांच्या विविध शब्द मणी नी हा काव्य दागिना चांगला सहजला.🌹🌹🌹
कवितेचं पान ही आम्हा काव्याप्रेमीसाठी सुवर्ण पर्वणीच आहे, हा एक अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏🙏
कधी संगीत ..
कधी रंगीत ..
ही मैफिल कवीच्या
सप्तसूरांची ..
इथे तर ,
"वाऱ्यालाही जखम फुलांची .."
👍👍👌👌
lay bhari
मस्तच👌
वा वा खूप छान
झालीच जखम
वारयाला शब्दाची
म्हणूनच तर मैफिल
रंगली सप्तसुरांची
Aapratim kavita Aaaiknayacha. Aanand milala. Kaviteche pan Sachin khedekarani uthkrust sadarikarn. Kele. Madhurani. Madam thumchya ya Sundar upkramabaddal. Very very thanks aani thumache pan sadrikaran chan aste
अप्रतिम कवितेचे पान मधुराणी तु सादरही छान करतेस आणि सचिन दी ग्रेट👏👏👌👌
धन्यवाद मधुराणी ताई. फारच सुंदर उपक्रम तुम्ही करीत आहात. आजचा भाग देखील अप्रतिम. खूप आवडला.
फार सुंदर. मस्त. मधुराणी प्रभुलकर यांचे खूप आभार. आम्हाला कवितेच दालन उघडून दिल्याबद्दल. सचिन तर अप्रतिम
अप्रतिम, अलौकिक, अद्भुत, अलवार काव्य- अनुभव.
वार्याला जखम फुलाची..दरवळतो घाव कधीचा.. आर्त, खोलवर रुजली.
वाचलीय पण खूप छान!
मधुराणी मनापासून धन्यवाद!
एकाहून एक सरस भाग आणि उत्कृष्ट कविता आहेत. 'वाऱ्यालाही जखम फुलाची', 'स्वर्गातला प्राजक्त' ....👌🙌
Sachin ji ...kya baat. सादरीकरण अप्रतिम.
कविता खूप आवडल्या खूपदा वाटत की ह्या सर्व कवितांचे शब्दही मिळावेत . काही कविता नेटवर मिळतच नाहीत व परदेशात पुस्तकही लवकर घेतां येत नाही. जर वाचलेल्या कविता नेटवर टाकल्यान तर फार बरे होईल . सद्धया मी ऐकलेली व आवडलेली कवीता हाताने लिहून काढते . झाडाची माती ही फार सुंदर कवीता पूर्वी महीत नव्हती व खूप आवडली
ह्या कार्यक्रमामुळे कवीता आवडू लागली आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा व स्तुत्य कार्यक्रमासाठी अभिनंदन !
मधुराणीजी, खूप छान उपक्रम आहे, शुभेच्छा.💐
The सचिन खेडेकर....
असतील कविता वाचनारे कैक अनेक,
सचिन खेडेकर... ऐकमेव येक!!
सुनिताताई कविता वाचन
अतिशय सुंदर . कवीतांची निवड, वाचन, आणि सादरीकरण.
Madhurani tai tumch khup khup abhar... N aiklelya sundar surekh manala mohak ani atmyala trupt krnarya ya amrut wahikach (Kavita) janu... Kharch manapasun hrudyachya spandanatun pratek shwasatun aabhar🙏🙏🙏🙏🙏
1 episode with Nagraj Manjule... excited ☺️ great work by Kavitecha Pan 😊
क्या बात! फार सुंदर कविता निवडल्यात अन त्यांचं सादरीकरणही सुरेखच. धन्यवाद __/\__ खुप खुप शुभेच्छा, अन पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)
खूपच सुंदर कवितेचा पान मधुराणी खूपच सुंदर आहे आणि कार्यक्रम ही छान घेतात!
Khup sundar episode! "Hastantar" mala avadleli kavita!!
Sachin Khedekar, khup masta kavita vachan.....
It is a thrilling experience to hear recitation of sachin khedekar
Khup chan .. please hi series band karu naka... Aj young generation la pn yacha faydach hoil he nakki..
Thanks aniruddha..... I am going to try my best. Rasikanchv prem he karat rahnyachi shakti deilch
Khupach sundar... aani shevatachi kavita tar sarakhi sarakhi aikat rahavishi vatate...
वाऱ्याला जखम फुलांची ही गजल ऐकून मी खूप खूप खुश आहे थँक्स सचिन सर आणि मधुराणी .
फारच सुंदर मधुराणी
bapre....Natrajala prarthna ...jjbbbrrdast!!!!!👌👌
सूख मागायाचे नसते.
सूख शोधायाचे असते.
सचिन खेडेकर जी काव्य वाचनाचा नवा मापदंड निर्माण केलात. अप्रतीम काव्यवाचन.👌👌👌👌👌
पुन्हा एकदा करा हा episod सचिनजीं बरोबर
अतिशय सुंदर उपक्रम तुमच्या आवाजात कविता ऐकणं अतिशय सुंदर
Dhamnaskaranchi zadachi mati Kavita far avadali... Thank you for introducing him.
मधुराणीजी अप्रतिम सादरीकरण, तुमचा सचिन खेडेकर बरोबरचा हा भाग पहाताना मी अगदि मनापासून समरसून गेलो,
अभिनंदन व शुभेच्या.
खूपच छान. खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद.
सुंदर एपिसोड..शब्दच नाहीत कौतुक करायला.... खूप खूप धन्यवाद!!
Khupch Chan upkram madhutai verry nice
my favorite sachin sir...thank u for uploading this episode madhurani..it will make my day i am sure
येता पाऊस पाहुणा! नलेश पाटील यांची कविता तुमच्या आवाजातुन येकताना अंगाला काटा आला खुप फिल होती ती कविता😘😘😍
Superb ...the poetry is sweeter , more poignant when it is read by The Sachin Khedekar. ..his voice and presentation is excellent.
माज्यासारख्या, कवितेचे आकर्षण असलेल्या, पण का कूनास ठाऊक तिच्याशी मैत्री करू न शकलेलया अनेकांशी, आज तुम्हीं कवितेचि फ़क्त भेटच घडवून आणाली नाहीं तर तिच्यबारोबर कायामची घटट मैत्री रूज़वली,त्यबद्दल तूमचा कायम ऋणी राहीन..
अतिशय सुंदर उपक्रम.. मधुराणी तुमचे आभार मानावे तीतके कमीच..
प्लीज़ अशोक नायगावकरांबरोबार १ episod करा.
Abhijit Shirke nakki
'येता पाऊस पाहुणा 'ही 'नलेश पाटील 'यांची कविता सुंदर आहेचचच...आणि मधुराणीने ती इतक्या अप्रतिम रित्या सादर केलीय,की ऐकतच राहाविशी वाटतीये... thank u
Madhurani mam chi smile nd daad denachi kala...i love the way she do ...😍
वाऱ्याला जख्म फुलाची.....अप्रतिम👏🏻👏🏻
आसक्त मनाला देणगी दिली, कवितेचं पान, खूपच छान!❤️
खुप छान एपीसोड सुरु केला तुम्ही.अतिशय सुरेखं कविता तेवढ्याच गोड आवाजातं तुमच्या ऐकतांना स्वर्गिय सुखं त्याच बरोबर अमृताची गोडी मन,कान तृप्त करुन जाते.
आपण सुरु केले ला एपीसोड कवितेचे पान यापुढेही मधूरानीजी असेच सुरु ठेवून आम्हाला अन्याय अन्याय गोड गोड कविता ऐकवत राहाल ही विनंती..
तसेचं आमच्या पण कविता तुमच्या कड़े वैयक्तिक पाठवाव्या व आपण त्यावर प्रतिक्रिया द्याव्या असं आम्हाला वाटंंत त्या साठी आपल्या व्हाट्सएप नंबर द्यावा ही अपेक्षा🙏
खूपच सुरेख शब्दसंगम
सुंदर कविता,खूप खूप छान
Beautiful!!! I am so glad your video was presented to me by RUclips!
सर्वोत्कृष्ट episode
मधुराणी खूप खूप आभार ह्या स्वर्गीय अनुभवासाठी!!! सचिन सरांचं सादरीकरण निव्वळ अप्रतिम. आणि ह्या भागातल्या कवितांची निवड काही औरच!!!
क्या बात हें ! ! ! वाह मस्त
खुपच सुंदर 👌👌
Chan! Ha Show banavlyabaddal khup Aabhar🙂
पुन्हा एकदा सुगम कवितांची मैफल आम्हा रसिकांच्या ओंजळीत टाकल्याबद्दल मधुराणी जी आपले खुप खुप आभार. सचिन खेडेकर यांच्या आवाजातील हा आजचा एपीसोड खुपच आवडला. त्यांची एक वेगळीच शैली आहे, बोलण्यातील एक वेगळीच टाप आहे ती अलौकिक. खुप छान.धन्यवाद 🙏
Whenever I write something I imagine sachin ji how it will sound in his voice......Love his voice diction expressions.
Nakul Joshi k
सर्वच भावप्रवास सप्तस्वर्गात नेणारा. !
हरिवंश नल ईश Grace More than Grscious ! Divinr Wine !
Highly Intoxicating
forever !
Nakul, all the very best 👍
सुंदर 👌🏼👌🏼 कवितांनी तृप्त झालो 😇
सचिन सरांनी मांडलेले कवींबद्दलचे मत खूप भावले... अगदी रास्त आहे.....
खूप सुंदर कार्यक्रम झाला हा .
Great mam u r so inspiring
I totally changed my view toward Marathi poems 🙏🙏🙏Trivar abhar amhala ya poems available kelya 🤗
“कवितेचे पान “ अलीबाबाची जणू गुहाच . खूप आभार
On tune of despacito
सुरांच्या अवखळ या लाहिरी
गान एकता श्वास प्राण गहिरी
मन सुर मारुनी गगनी वीहरी
.. from here Despacito
क sss वितेचे हे पान
घेई मनात एसे ठाण
गुणगुणे एकच गान
कुठे शोधू हे माझे मन
25 episode baddal manpurvak abhinandsn lavkarch 100 episode hotil yat shanka nahi 💐💐
कवितांची मैफिल संपूच नये अस वाटत राहतं प्रत्येक भागात. 25 भाग पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन.
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला 👌👍
Mast episod... Aratim... kavitanchi nivand khupach chaan ahe.
Hya 25 vya episod nantar me ekach mhanen ki sagale 25 episod, pratek episod wegla n khup kahi shikavanara ahe.... Good luck Madhurani!!!
Wat baghate pudhcya episod chi!!!
मधुराणी दर रविवारी सकाळी मी तुझं कवितेच पान भरभरून वाचते ऐकते . तेव्हा मन कधी हळव तर कधी मोहरत कधी वेड पीर ... आठवड्यांत फक्त रविवारच कां नाहीत याची हळहळ लावून जात
शब्दांच्या पलीकडले!! 🙏🙏👌👌
अवर्णनीय....
baapre kevdh apratim aahe he☺kharch khuuuuupch sundar kavita💌
अप्रतिम केवळ अप्रतिम
एक सुखद अनुभव कवितांचाही
एक फार कळकळीची विनंती आणि नलेश पाटील यांची फॅन म्हणून सांगू इच्छिते की नलेश पाटील विशेष असा एक भाग जरूर करावा.
मनस्वी आनंद दिला हो तुम्ही आम्हाला
छान आहे आवडली मला ही वेब सीरिज
खुपचं convincing episode!! :-)
कवितेच्या पानाने आमच्या आयुष्याचे गाणे सुरेल केले आहे ताई.
इतिहास संशोधक असणारे वसई येथील श्रीदत्त राउत यांना घेऊन आपण एक कार्यक्रम करावा ही इच्छा आहे.
खूप सुंदर 👌👍👌👌
Kadk..
Khupach bhari..❤❤❤
वाऱ्याला जखम फुलांची ....💐💐💐💐💐
Khup chan
हिरवळीचं धरण .....वा !!!!
खूप सुंदर कविता
Miracal saraswati
Khup sunder upkram
Pativer saraswatiche chitr kadun te bhitiver lavlyane miracle saraswati chi shan wadali aahe mi girish ok che kavita vachan eikale abhi naya peksha hi kavyavachan adhik sunder watle mana-
Pasun dad
मस्त ❤🎉
खूप आवडलं
हा भाग इतका जमून आला आहे की पुन:पुन्हा ऐकावासा आणि बघावासाही वाटतो, पुन्हा एकदा ऐकण्यासाठी.
अप्रतिम
kwitech pan Akdm mast
जबरदस्त!!!
Adbhuttt 👌🏻👌🏻
खुप सुंदर❤
Sachin sir bharich love u ... nuktach NMU ch nav Bahinabai chaudhari nav karnyat ala ahe tari ek episode tyanchya sathi pn howu dyna madhurani ji
Apratim kavita
खुपच छान आहे