अप्रतिम विचार.भाऊ आपल्याशी संभाषण करतात, भाषण करत नाहीत, विचार कसा करावा हे शिकवत असतात.इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, ,men should be taught as if yau taught them not, things to be proposed as things forgot. भाऊच भाषण हा सत्संग आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याच हिंदुत्व किती महान आहे ईतिहास काराने किती दुर्लक्ष केल आणी व्यख्यन कार सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकराचे नांव घेयला कचरतात का
Bhau Torshekar Aap ne Bilkul sahi kaha he Ham Aap se sahemat he jai hind bharat mata ki jai 👌 👍 Aap ka Ek ek Sardar Samaj ne Jaisa he Bahot badiya Maja Aagaya ❤❤❤❤❤❤
भाऊ तुमचे विश्लेषण व्हिडिओ आत्तापर्यंत एकही हुकला नाही वेळात वेळ काढून ऐकतो व सामान्य लोकांना तुमची माहिती सांग तू अवलोकन करतो आता सामान्य लोकसुद्धा सामान्य लोकसुद्धा काँग्रेसला राष्ट्रवादील प्रखर विरोध करतात तिचे फळ विधानसभेला मिळा ले
Atishay Sundar
भाऊ ,तुमची भाषणे पूर्ण महाराष्ट्रात कां होत नाही ? की कोणी तुम्हाला आमंत्रणच देत नाही ? सगळीकडे भारतात अशी भाषणे व्हायला हवीत .
अप्रतिम विचार.भाऊ आपल्याशी संभाषण करतात, भाषण करत नाहीत, विचार कसा करावा हे शिकवत असतात.इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, ,men should be taught as if yau taught them not, things to be proposed as things forgot. भाऊच भाषण हा सत्संग आहे.
जय श्रीराम
आदरणीय भाऊ तोरसेकर मुळचे महिमानगड तालुका माण जिल्हा सातारा चे .
फार उत्कृष्ट सत्त्य पत्रकारिता .
साताऱ्यात त्यांचा मित्र राहतो, भाऊ मूळचे कोकणी आहेत आणि पिढ्यान् पिढ्या ते मुंबईत राहतात.
भाऊ खूप छान माहिती देता तुम्ही. जे आम्हाला काही गोष्टी समजत नाही ते तुम्ही समजावून सांगता.
You are right sir 🎉🎉🎉🎉 superb 🎉🎉🎉🎉
JayShriram
Fantastic job
छान.👍👍👍
😊
Bhau you are greate
🙏🙏👍👍👍👌👌👌
❤❤❤.... भाऊ तोरसेकर यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏😅
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
याच हिंदुत्व किती महान आहे
ईतिहास काराने किती दुर्लक्ष केल
आणी व्यख्यन कार सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकराचे नांव घेयला कचरतात का
🎉🎉🎉🎉🎉
Bhau Torshekar Aap ne Bilkul sahi kaha he Ham Aap se sahemat he jai hind bharat mata ki jai 👌 👍 Aap ka Ek ek Sardar Samaj ne Jaisa he Bahot badiya Maja Aagaya ❤❤❤❤❤❤
भाजप पक्ष असं करणार नाही.
पोहरेची सदर मुलाखत ऐकली ती खरोखरच खूपच खटकणारी भाजप विरोधातील होती
ङगर लयच शाहण हाय.
यावेळेस कुलाब्याला ४.४४% मतदान वाढलंय.❤
भाऊ तुमचे विश्लेषण व्हिडिओ आत्तापर्यंत एकही हुकला नाही वेळात वेळ काढून ऐकतो व सामान्य लोकांना तुमची माहिती सांग तू अवलोकन करतो आता सामान्य लोकसुद्धा सामान्य लोकसुद्धा काँग्रेसला राष्ट्रवादील प्रखर विरोध करतात तिचे फळ विधानसभेला मिळा ले
भाऊ छान माहिती देता