वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची चर्चा कशाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025
  • #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #sureshdhas #walmikkarad #dhananjaymunde #pankajamundhe #devendrafadnavis #bjpmaharashtra #ncp

Комментарии • 370

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 дня назад +108

    सत्य हे कधीही लपत नाही कुठून तरी ते बाहेर येतेच देशमुखांना न्याय मिळो ही प्रार्थना

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

    • @rameshmathkar8443
      @rameshmathkar8443 День назад

      @@vrindabaride6686 चिंच लपवता येते डोहाळे लपवता येत नाहीत

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 2 дня назад +109

    भाऊ यात इज्जत सरकारची आणि खास करून देवा भाऊ ची जाईल जर न्याय नाही भेटला देशमुख कुटुंबाना त्यामुळे देवा भाऊ योग्य निर्णय घेतील

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................... हिरवे(सच्चर)................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? स्तवनपंतांजींकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.

    • @sidk8600
      @sidk8600 2 дня назад

      देवा भाऊ😂 आरे अंडभक्त सुधारा रे हिंदू हिंदू म्हणून फक्त सत्ता पाहिजे असते 😂 किती निर्णय घेतले हिंदू साठी
      असला भोला समाज असल्यामुळेच हे असले बिहार उद्योग होतोय महाराष्ट्रात.. गुन्हेगारच cid च्या office ला गाडीतून येतोय वा रे अंड भक्त 😂

    • @Shardul_Deshai
      @Shardul_Deshai День назад +4

      भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही हा, याचे देखील रिचार्ज झालेले दिसतेय...
      धस। साहेबांवर टीका करून यांने लायकी दाखवली

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 2 дня назад +49

    देवा भाऊच्या बोलण्यातच खरं राजकारण आहे.(हे सत्य सत्ताधाऱ्यांना नाकारता येतं नाही ) पण काहीही होऊदेत गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉❤❤😂😂😂😢😢😮😮😅😊😊

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дня назад +51

    देशमुख यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 2 дня назад +45

    प्रभाकर जी खूप सडेतोड विधान केलेत. तुमच्या धाडसाची स्तुति करावी तेवढी थोडी. तुम्हाला शत शत प्रणाम.

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @AnitaJamdade-x2l
    @AnitaJamdade-x2l 2 дня назад +45

    कोंबडं कितीही झाकलं तरी ऊजाडायच थोडच रहाणार आहे प्रभाकर भाऊ, आज ना उद्या सगळ समोर येणारच आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. हिरवे (सच्चर)..................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? स्तवनपंतांजींकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 2 дня назад +47

    इस हमाममें तो सभी नंगे हैं
    देवेंद्रजी साठी ता-यावरची कसरत आहे

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 День назад +41

    आजच्या म टा मधली मोठी बातमी.. बीडमध्ये ५ वर्षात २७५ खून,खुनाचे प्रयत्न ७२८ ??? अनाकलनीय! जुलूमशाही??? 🤔🤔😱😱😱😩😩😩

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 День назад

      व हुकुमशाही

    • @angelakhadde8244
      @angelakhadde8244 День назад +3

      हे फोडनवीस चे अपयश नाही का?

  • @alpanambarve
    @alpanambarve День назад +25

    खरं आहे, सत्य बाहेर येईल या आशेवर सर्वसामान्यांनी जगण्यात अर्थ नाही... परिस्थिती फारच अवघड आहे... 😢

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @shamalchalke7590
    @shamalchalke7590 2 дня назад +37

    संतोष देशमुख प्रकरणाचा शेवट अनंत करमुसे, सुशांत सिंग राजपूत प्रमाणे होणार कारण ज्यात राजकारनी असतात तिथे न्याय नसतो...

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni1779 2 дня назад +3

    अप्रतिम विश्लेषण ❤ शब्द संकलन आणि सादरीकरण विशेष 🎉🎉

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 2 дня назад +17

    विधानसभा निवडणुकीत उद्धव ची पॅन्ट ओली झाली म्हणून देवा भाऊ आठवले .. लोकांच्या मनात खूप राग आहे उद्धव, आदित्य, संजय आणि अंधारे बाई बद्दल .. पण आता जर देवा भाऊ ने उबाठा ला मदत केली तर २०२९ ला लोक देवा भाऊ ची पॅन्ट ओली करतील यात शंका नाही 👍🏼

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 дня назад +4

      फक्त ओली नाही तर पिवळी करणार

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 День назад +3

      Deva bhau kay lai dhutlelya tandlatla nai hee....ajit dada la shivya deta deta ajit dada lach sang ghenarya fadnvisch hee😅😅😅😅😅

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад +2

      माझ्या मनातलं बोललात १००% खरय

  • @Rakesh-cf7bz
    @Rakesh-cf7bz День назад +22

    🛑 देवा भाऊ चे प्रामाणिकपणा येथे दिसून येईल...

  • @dattatreychavrekar6741
    @dattatreychavrekar6741 День назад +9

    तूम्ही प्रखर वास्तव जनतेसमोर मांडता ही खरी पत्रकारिता आहे, 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShubhamDaundkar04
    @ShubhamDaundkar04 2 дня назад +58

    मला एक कळत नाही, तुम्ही एवढी का चाटुगिरी करत आहात😂😂 धस ला पण पकडा आणि धन्या ला अणि त्याच्या वाल्मिक कराड ला सुद्धा 😮 मी तुमचे बरेच विडिओ पाहिले पण १ महिना झाला तुम्ही धन्या ला धनु भाऊ बोलत आहात, वाल्मिक कराड ला सामाजिक कार्यकर्ता बोलत आहेत , मी BJP चा supporter आहे फक्त हिंदुत्वासाठी, पण एक सांगतो यात जर वाल्मिक कराड जर वाचला तर समजायचं BJP नि वाचवला

    • @greygrey9628
      @greygrey9628 2 дня назад +2

      Ajit Pawar ni wachavla asa samjaycha . Youti sarkar ahe ektya bhajpa che nahi .

    • @sidk8600
      @sidk8600 2 дня назад

      अंड भक्त आहेस तू फक्त तुला राजकारण कळत नाहि 😂

    • @BalajiMunde-j4h
      @BalajiMunde-j4h День назад +1

      Ase barech Gund rajkarni ahet ektya dm la naka bolu mg jenvha arop sidh hotil tenvha bolavae direct bolayla apan kon layki Kay bghavi

    • @sidk8600
      @sidk8600 День назад

      @BalajiMunde-j4h आपली लायकी एकच ऊस तोडणी

    • @sidk8600
      @sidk8600 День назад

      @BalajiMunde-j4h आपली लायकी एकच ऊस तोडणी

  • @kk4603
    @kk4603 День назад +18

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 День назад

      ruclips.net/user/liveVJpQNjCkIZc?si=38kfK0vqeVTsS-TV

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 дня назад +5

    Deva bhau nakkich nyay kartil Sir 🙏🏼❤️

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 18 часов назад +1

    निष्क्रिय देवेंद्र फडणवीस, या पुढील काळात भाजप-शिंदे-अजितदादा यांच्या गुंड कार्यकर्ता मधे संघर्ष अटळ

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 День назад +15

    भंगार करून ठेवलय बिड मुडेनी😢

  • @ashokfulari
    @ashokfulari День назад +1

    🇮🇳कोणीही असो कोणत्या जातीतील असो शिक्षा झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 День назад +9

    जनतेसमोरच्या सत्याला कोणी विचारत नाही.

  • @sachinparab7779
    @sachinparab7779 День назад +8

    फडणवीस साहेबांचा या प्रकरणात कस लागणार आहे.साहेबानी काही गोष्टी योगीना गुरू मानून करने गरजेचे आहे.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 дня назад +11

    पुर्वी गुन्हेगार आणी राजकारणी यांचा छुपा संबंध असायच, आता गुन्हेगार आणी राजकारणी हे हातात हात घालून चालतात.

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 День назад

      हा पत्रकार बघितलं नाही वाटतं आदल्या दिवशी मुंडे साहेब त्यांना भेटून आले

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 2 дня назад +11

    वाल्मीक कराड ला आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणता व्वा

  • @rameshilag6163
    @rameshilag6163 2 дня назад +7

    जेव्हडे सरपंच गेले वर्षभरात त्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @shubhamm_88
    @shubhamm_88 День назад +6

    20-25 दिवस गुनेहगार सापडत नाहीत आणि या बद्दल कुणी काही बोलल तर राजकीय पोळी भाजली.... वाह रे मानल

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 День назад +6

    खूपच काळं प्रकरण आहे. कुणाची तरी पापं भरावीत आणि शिक्षा मिळावी अशी साधी अपेक्षा सामान्य माणसाची असते. भगवानके घर देर है,अंधेर नहीं हे खरं होऊदे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 2 дня назад +6

    सगळे सोपे आहे प्रत्येकाला माहित आहे नेहमी प्रमाणे आका लपवला जाईल 4/5जण फाशी ला जातिल प्रकरण लोक विसरुन जातिल

  • @FarmerTechnicalSupport
    @FarmerTechnicalSupport День назад +4

    सगळ्यांना नावे ठेऊन स्वतःला पत्रकार म्हणऊ नका..... अंजली दमानिया यांच्याबद्दल तरी चांगल बोला......जे 10%लोक या अन्यायाविरुद्ध उभे राहतात त्यांचे कौतुक करायला शिका पत्रकार साहेब

  • @shankar_handva
    @shankar_handva 2 дня назад +2

    खुप छान विश्लेषण

  • @shravanmanan
    @shravanmanan 2 дня назад +27

    22 दिवस महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्रात एक गुन्हेगार मिळत नाही. तर झाटं उपटायला गृहमंत्रालय स्वतः कडे ठेवलं आहे का ?

    • @sidk8600
      @sidk8600 2 дня назад +1

      अस बोलू नको हिंदुत्व साठी ठेवलाय ते त्यांच्याकड 😂

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 День назад +1

      म्हणूनच गृहखाते फडणवीस स्वत:कडे ठेवतो

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад +1

      सेटिंग साठी वेळ पाहिजे ना.

    • @svnrm2004
      @svnrm2004 День назад

      उचलली जीभ लावली टाळ्याला

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 День назад

    देवा भाऊ, जनतेला सत्य पाहिजे, देशमुख यांच्या kutubla न्याय मिळाला हीच खरी देवा भाऊ तुमची कसोटी

  • @JohnSnow-dd2gm
    @JohnSnow-dd2gm 2 дня назад +43

    अजित पवार गायब आहे...एकनाथ शिंदे पण गायब आहे..कमीत कमी हे धनंजय मुंडे च्या राजीनामा साठी दबाव टाकू शकत नाही का? शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती त्यांनी ठरवलं असत तर फडणवीसला पण काही ठोस निर्णय घ्यावे लागले असते

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 День назад +5

      ते दोघे संपले... अधिकार संपला....

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 День назад

    सर 🙏🙏🙏नमस्कार.

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs 2 дня назад +20

    देवा भाऊ आहेत तो पर्यन्त धनंजय मुंडे चा केसाला पण धक्का लागणार नाही.

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 2 дня назад +4

      Aasa zale tar devbhau maharastra tun uthatil

    • @vaibhavjadhav9059
      @vaibhavjadhav9059 2 дня назад

      आसं देवभाऊ म्हणले का ....??

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 2 дня назад

      @@vaibhavjadhav9059 nahi mi jane sangitle ki Deva bhau aahe to paryant mundela koni touch karu shakat nahi tya vartee react kele

    • @maya-yf9cs
      @maya-yf9cs 2 дня назад

      मुंडे समर्थक.

    • @vaibhavjadhav9059
      @vaibhavjadhav9059 2 дня назад +1

      @@maya-yf9cs मुंगेरीलाल के हसीन सपने.... देवा भाऊ शांत राहून काटा काढणारा माणूस आहे .... एके काळी पंकजा मुंढे मुख्यमंत्री पदा पर्यंत जाती की काय अस वातावरण होत ....आज ते वातावरण नाहीये ....त्याला कारण एकच देवेंद्र फडणवीस....

  • @MsSampanna
    @MsSampanna 7 часов назад

    आपणास पत्रकार 🖋🖊दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    - *संपन्न कुलकर्णी,*
    - संपादक, मराठवाडा क्रांतिवीर, राजूर (अहमदपूर), जिल्हा लातूर

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 День назад

    खूप छान विश्लेषण सर

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 2 дня назад +9

    धनंजय देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे नाही तर नेते आपली राजकीय दुश्मनी काढून पोळी भाजून घेऊ नये एवढचं

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +3

      20-25 दिवस गुनेहगार सापडत नाहीत आणि या बद्दल कुणी काही बोलल तर राजकीय पोळी भाजली.... वाह रे मानल तुला

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 День назад

      Dhananjay deshmukh kay Santosh mundhe bagh😂😂

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 День назад

    आपल्या या वीडीओ ला कोटी कोटी नमन सत्य सत्य की विजय होगी

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 2 дня назад +3

    बऱ्याच जणांचे घरदार, अशाच रिचार्ज वार चालू आहे.

  • @anilchavan2290
    @anilchavan2290 2 дня назад +15

    भाजपाचे काहि लोक किती निच प्रवृत्तिचे असतात हे दीसुन येतय मागच्या व्हिडिओ मधे हाच मानुस म्हणाला होता कि सुरेश धसचा आका कोन आहे तपासाव लागेल प्रत्यक्षात सुरेश धस यांनी जेकाहि बोलले ते भ्रष्टाचारावर बोलले पन या लोकांच्या बुडाला आग लागलीय कारण फडणवीस प्रेम

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 2 дня назад +2

      बरोबर आहे भाऊ

    • @pradeepjadhav2985
      @pradeepjadhav2985 День назад

      ​@@arvindbhosale9926 सुरेश धस भाजप चेच आहेत विसरतोय मात्रा

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 День назад

    Short and Sweet Best Anyalisis........!

  • @ankushdesai2397
    @ankushdesai2397 День назад +4

    साहेब तुमचा पण कधी कधी अजेंडाचा वास येतो

  • @jalipat1510
    @jalipat1510 День назад +8

    तुम्ही आणि कुलकर्णी दोघांचा वैचारिक लोचा झालाय

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 День назад

    Dhanyawad Namaskaar

  • @jayantjoshi-p2g
    @jayantjoshi-p2g День назад +5

    फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह मधील साहेब आणि मेंदू कोण हे अजूनही ४ वर्षे झाले तरी उघड होत नाही

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад +1

      आम्ही उगीचच हिंदूत्व हिंदूत्व करतोय आणि ह्यांचं काही वेगळंच चाललंय 😮

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 День назад

    I'm thinking that you're wishlesion is right sir🎉❤

  • @arunjadhav91
    @arunjadhav91 2 дня назад +7

    देवा भाऊ ने न्याय केला पाहिजे

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 День назад +2

    मौविआ सरकार होते म्हणून करुणा मुंडे ना अटक केली. राणे कॅबिनेट मंत्री असताना पण मौविआ ने अटक केली.

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 2 дня назад +6

    सुर्यवंशी सर तुम्ही देवेंद्र फडणवीसांची बाजू का लावुन धरता ते का ?

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 День назад +2

    देवेंद्रभाऊचं कामं चांगलय...
    ह्या कुणाला कुणाचा वरदहस्थ आहे ते सर्व बीडला माहित आहे...

  • @vikrantbhosale3452
    @vikrantbhosale3452 2 дня назад +17

    एकनाथ शिन्दे कडे गृहखात पाहिजे

  • @kailassuryavanshi6533
    @kailassuryavanshi6533 День назад +4

    क्लिन चिट देण्याची सवय सोडा.पुढे भविष्यात मोठ नुकसान करतील.आता हुशारीने आणि सावधगिरीने राज्य चालवा.

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад

      सावध गिरीने चालवतील असं नाही वाटत

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 День назад +4

    D M चि बाजू घेता आपण SANTOSH देशमुख वर बोला ना भाऊ

  • @AadityaKadam-h4k
    @AadityaKadam-h4k День назад +3

    जर आरोपीला शिक्षा झाली नाही तर देवेंद्र फ़दनवीस यनच्या वरचा विषवास जाईल लोकनचा

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад +1

      आता ह्यांच्या वरचा विश्वास उडत चाललाय

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 День назад +1

      आता विश्र्वास उडत चाललाय

  • @vithobakasar5221
    @vithobakasar5221 2 дня назад +4

    अजून पर्यंत कुठल्या राजकारणाला सजा झालेली आहे का राजकारणी लोक आहेत ते

  • @gunduhome2021
    @gunduhome2021 День назад +2

    सुशांत राजपूत ला न्याय मिळाला का? सत्य परेशान भी हो जाता है और पराजित भी

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 дня назад +2

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @popatdeshamukh4076
    @popatdeshamukh4076 День назад

    धनंजय देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 День назад

    सर 🙏

  • @PrabhaJojan
    @PrabhaJojan 2 дня назад +6

    फकत पैसा बोलता है भाई हमाम में सब नंगें अता पर्यंत कोणाला भेटला न्याय

  • @santoshwagh8549
    @santoshwagh8549 День назад +1

    नांदेड बॉम्ब ब्लास्ट मध्ये हिंदूंची निर्दोष मुक्तता हा विषय घ्यावा

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n День назад +1

    शेवटी तुम्ही पण HMV पत्रकार निघालात😊😊😊😅

  • @DeepakPotdar-p2f
    @DeepakPotdar-p2f День назад +2

    Dhanjay मुंडे धुतला तांदूळ आहे का? प्रभाकर श्री सांगा मला त्याचा हितिहास बघा

  • @harshalkulkarni7500
    @harshalkulkarni7500 9 часов назад

    Right sir

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 День назад +2

    फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत ते कोणाला सोडणार नाही मग तो किती का मोठा असेना
    जयहिंद जय भारत

  • @trushantpradhan5884
    @trushantpradhan5884 День назад +2

    देवा प्रत्येक वेळा सेटलमेंट करतो ,सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पण असाच गू खाल्ला..

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg День назад +1

    Jai Shriram

  • @appasahebkodda7991
    @appasahebkodda7991 День назад

    Great

  • @rameshmathkar8443
    @rameshmathkar8443 День назад +2

    आज कुठे आपण ट्रॅक वर दिसलात 😊

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +1

      Recharge संपलाय म्हणून की काय😅😅

  • @परिवर्तनाचीबीजाक्ष

    राजकारणाचा पार चोथा करून टाकलाय ह्या राजकारणी लोकांनी

  • @samarthbhise1269
    @samarthbhise1269 День назад +1

    सत्य.काही. काळ.नाराज. होईल.
    पण.पराभूत. होनार. नाही.

  • @KalidasGhogare
    @KalidasGhogare День назад +2

    तू आकांक्षा आक्कांचा यार मित्र आहेस का रे

  • @dhananjaywalunj1227
    @dhananjaywalunj1227 День назад

    Wawa prabhkar ji...

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 2 дня назад +2

    👍👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @dilippandya7903
    @dilippandya7903 День назад

    Truth can easily be suppressed with power and inefficient bureaucracy and judicial system.

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni1779 2 дня назад +2

    कधी कधी वाटायला लागतं की महाराष्ट्र राजकारण हे कामाठी पुरा चा बाजार झालाय 😊 मुंबई चया माणसाला माहिती आहे, कामाठी पुरा मध्ये काय चालतं ते.

  • @surendraphatak7614
    @surendraphatak7614 День назад +1

    राजकरणी बाहुलींचा केसही वाकडा होणार नाही, सामान्य माणूस अगतिक आहे.

  • @chakli88
    @chakli88 День назад +1

    Jar Dhananjay Munde la CM aani DCM saheb vachavat astil tar tyana ticha nuksaan khup mota hoil ... khaskar CM saheb kadun hi apeksha naahi...

  • @shyamchandelnanded.364
    @shyamchandelnanded.364 2 дня назад +1

    काकाचा या प्रकरणात मौन म्हणजे मोठया आका ला कात्रज चा घाट दाखवण्यात येईल हे नक़्की🎉

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 9 часов назад

    प्रभाकर दादा आम्हीं तुमचे चाहते आहोत,,मुंडे च्या माणसांनी जो निर्घृण खून केलाय,, त्यावर फोकस करण्याऐवजी तुम्हीं सुरेश धस ची तांदूळ का मोजताय आज😢

  • @ajaykawade8190
    @ajaykawade8190 День назад +1

    Jay Shri Ram

  • @laxmanlavate9908
    @laxmanlavate9908 День назад +7

    देवा भाऊ धनंजय मुंडे ना वाच ऊं नका आपल बगा नाही तर तेनला वाचवायला जाऊन आपल नांव खराब होईल

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 2 дня назад +4

    आपली नावं घेऊ नयेत म्हणून तर एन्काऊंटरची मागणी होत नसेल ?

  • @arunjadhav91
    @arunjadhav91 2 дня назад +8

    जरानगे मुळे आमचा एक बांधव हाल हाल करून मारलं गेला भाऊ

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 2 дня назад +3

      मनोज जराके पाटलांच्या मुळे करडू मराठा समाजाला फायदा झालेला आहे❤❤❤❤

    • @sidk8600
      @sidk8600 День назад +2

      उगच जातीयवाद नका करू 😂

    • @ravis6534
      @ravis6534 День назад

      येडझाव्या निघ

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 12 часов назад +1

    आपण नको पुन्हा भेटायला. ती ताई छान बोलते. तुमच्यासारखे नकारात्मक नाही तिलाच भेटवत रहा. तुम्ही दुबईत मुसड्यांची भार करत रहा

  • @PrabhaJojan
    @PrabhaJojan 2 дня назад +3

    काही होनार नाही सगले राजकारनी एक आहेत आपण अपले मनस्ताप करुण घायच न्याय कोणाला मिलतो का ?

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 День назад

    ❤❤❤❤

  • @chhayabhimgade1444
    @chhayabhimgade1444 2 дня назад +3

    Sushant chi case tr paar haddapar keli tyache kay?

  • @dattatrayranjwan5493
    @dattatrayranjwan5493 День назад +1

    प्रभाकरजी त्याच्यामध्ये जर धनंजय मुंडे पर्यंत जर साखळी नाही गेली तर याला देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार जबाबदार आहेत

  • @vivekmorje1945
    @vivekmorje1945 День назад

    Hope so

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 3 часа назад

    हे आजचं तबंग झालेले नाही सरकारी अधिकारी येथे काम करु शकत नाही म्हणायला लोकशाही आहे

  • @yogeshbamne1694
    @yogeshbamne1694 2 дня назад +2

    धनंजय मुंडे, कराड ला काही शिक्षा होणार नाही कारण तुमच्या देवा भाऊ चा हाथ आहे त्यांच्या डोक्यावर

  • @sureshjadhav4518
    @sureshjadhav4518 2 дня назад +2

    चर्चा कशाला,एनकाउंटर करा,गेल्या 15 दिवसां पासूण दुसरया काय बातम्या नाय का तुमच्या कडं?

  • @ganeshkunjir8528
    @ganeshkunjir8528 День назад +3

    बीड प्रकरणी जेवढे व्हिडिओ पाहिले त्यात हाच व्हिडिओ परखड आहे
    बाकी सर्व एककल्ली आहेत

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 2 дня назад

    🙏🙏🙏

  • @humanpm4971
    @humanpm4971 День назад

    जेव्हा मोठ्या गुन्हेगाराला वाचवायचं असतं तेव्हा अश्याच पद्धतीने विषय थंड केला जातो.... खुप स्वच्छ असतात गोष्टी पण राजकारण नावाचं गजकण खेळलं जातं

  •  День назад

    Prabhakarji, Why Dhananjay Munde kept near as trusteeis unanswwrable Question..

  • @siddheshpatne2551
    @siddheshpatne2551 День назад +2

    सुरेश धस बाजू लावून का धरतात , त्या मुळे तुला काय प्रोब्लेम आहे.....तू कोणासाठी काम करतो आहे....वाल्मीक साठी का????

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 День назад

    शिंदे फुटल्यावर दुसर्या दिवशी मुंडे फडणवीसला भेटायला गेला होता.❤