Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khup chan vlog zala aahe. Keep it up.
खुप खुप धन्यवाद...
👌👌👌
Maz maher aahe he.aani you tube var bagun bhari vatal thank you
अरे वा...हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 🙏
अभिजित दादा खुप छान,मन एकदम प्रसन्न झाले 👌👌👌
हो..तुम्हीपण जाऊन या...धन्यवाद
इतक्या सहज सुंदर ओघावत्या भाषेत कोणताही You Tuber प्रवास वर्णन करत नाही प्रत्यक्ष त्याठिकाणी आहोत असा feel येतो .छान 👍
हे ऐकून खुप छान वाटल... पण खुप चांगले आणि मोठे लोक आहेत हो.... पण त्यांच्याजवळ जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल...खुप खुप धन्यवाद
फारच सुंदर झालाय vdo याबरोबरीने तिकडं काय प्रसिद्ध आहे खान्याच ठिकठिकाणचे यामध्येच add kara maja yeil bghayala
हो... यापुढे तसा प्रयत्न करीन..धन्यवाद
माझं माहेर....खूप गोड आठवणी आहेत इथल्या या व्हिडिओ मुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला....खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏😊
सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice
धन्यवाद दादा...
नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ...प्रवासवर्णन एकच नंबर.त्यात तुमचा भारदस्त आवाज 😀भरपूर वेळा हायवे ने जाणं होत,गोकुळ मध्ये जाणं सुद्धा झालं पण गोकुळ शिरगाव मधल हे ठिकाण माहित नव्हतं.कोल्हापूर असच एक्सप्लोर करत रहा सर. 😊👍
खुप खुप धन्यवाद... पुढच्यावेळी नक्की जाऊन या...
HISTORY, GRANTHAT NOND AHE HYA KRISHNA MANDIR CH. 🙏🚩 RAM KRISHNA HARI MAULI
होय.. मी खाली description boxमधेपण माहितीची लिंक दिली आहे... धन्यवाद
भारीच! रमणीय स्थळ आहे.जय श्री कृष्ण! 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🙏... जय श्रीकृष्ण
yes its very nice place I had been there 15years ago. too much change is seen there very nicely developed. jai shri Krishna.
Yes.. thank you very much
एकदा यावसं वाटतय कोल्हापुरला
तुमच स्वागत आहे...
Nh4 वर कागलच्या अलीकडे एक देवीचे मंदिर आहे एक देवी चे मंदिर आहे ते पण जागा खूप मस्त आहे
हो.. five star midc फाट्याजवळ ना?... लक्ष्मी टेकडी... ते पण नक्की दाखवतो... धन्यवाद
@@AbhijitNavare 👍👍👍👍👍
आज यात्रा आहे ना
हो...मी पण वाचल...
Sir kolhapur video khas astat
हो.. नक्कीच...कोल्हापूर खरच छान आहे...धन्यवाद
Pandavanna bhetnyasathi ale hote... Ithun sateri la gele hote
Khup chan vlog zala aahe. Keep it up.
खुप खुप धन्यवाद...
👌👌👌
Maz maher aahe he.aani you tube var bagun bhari vatal thank you
अरे वा...हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 🙏
अभिजित दादा खुप छान,मन एकदम प्रसन्न झाले
👌👌👌
हो..तुम्हीपण जाऊन या...धन्यवाद
इतक्या सहज सुंदर ओघावत्या भाषेत कोणताही You Tuber प्रवास वर्णन करत नाही प्रत्यक्ष त्याठिकाणी आहोत असा feel येतो .छान 👍
हे ऐकून खुप छान वाटल... पण खुप चांगले आणि मोठे लोक आहेत हो.... पण त्यांच्याजवळ जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल...खुप खुप धन्यवाद
फारच सुंदर झालाय vdo याबरोबरीने तिकडं काय प्रसिद्ध आहे खान्याच ठिकठिकाणचे यामध्येच add kara maja yeil bghayala
हो... यापुढे तसा प्रयत्न करीन..धन्यवाद
माझं माहेर....खूप गोड आठवणी आहेत इथल्या या व्हिडिओ मुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला....खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏😊
सुंदर
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice
धन्यवाद दादा...
नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ...
प्रवासवर्णन एकच नंबर.त्यात तुमचा भारदस्त आवाज 😀
भरपूर वेळा हायवे ने जाणं होत,गोकुळ मध्ये जाणं सुद्धा झालं पण गोकुळ शिरगाव मधल हे ठिकाण माहित नव्हतं.
कोल्हापूर असच एक्सप्लोर करत रहा सर. 😊👍
खुप खुप धन्यवाद... पुढच्यावेळी नक्की जाऊन या...
HISTORY, GRANTHAT NOND AHE HYA KRISHNA MANDIR CH. 🙏🚩 RAM KRISHNA HARI MAULI
होय.. मी खाली description boxमधेपण माहितीची लिंक दिली आहे... धन्यवाद
भारीच! रमणीय स्थळ आहे.
जय श्री कृष्ण! 🚩🚩🚩🚩🚩