खरच अश्या बहिण भावाच्या प्रेमाचा अभिमान वाटतो गर्व वाटतो आई वडील यांच्या संस्काराचा मार गो उडी मी असो ह्या शब्दात हत्तीचे बळ आहे बहिणीला भावाकडून दुसरे काहीच नको पत्याभाई दादा पना खूप खूप हुशार मनमिळाऊ प्रेमळ बहिण आहे तिला नेहमी सुखी खुश ठेवा आत्ता जेप्रेम करता तसेच पुढेही तुमची लग्न झाले तरी बायका आल्या तरी हे प्रेमच पनावर करा बहिणीला तुमची संपत्ती नको फक्त माहेरी आली तर प्रेमाने बोला व आई वडील यांना जपा त्यांची काळजी घ्या इतकेच एका बहिणीची ईच्छा असते पना मुंबईत तुझ्या मैञिणी हाव्हिडीओ पाहून तुझा गर्व करतील शेतीच्या कामात हुशार जॉबही करते कलाकौशल्य घरकाम यातही तरबेज खरच तुला स्वामी समर्थ यांच्या कृपेने चांगला सर्वगुणसंपन्न हुशार प्रेमळ नवरा नक्कीच मिळेल व हेच आई वडील यांची मनापासून ईच्छा असते मुलीचे चांगले झाले तर आयुष्यभराची काळजी मिटते तसेही तुझे भाऊ तुझी कधीच साथ सोडणार नाही हे नक्कीच दादा तुही सुंदर व खूप मदत केली हेच दोघांची प्रेमाची ताकद कायम राहू द्या दादा सणाला गावी येत जा आई वडील यांना आनंद होतो त्यांची मुले आली तर त्यांना जगायला असून बळ मिळते त्यांची खरी संपत्ती तुम्ही मुलेच आहात त्यांना अजून काही नको म्हणून तर अजूनही आजी इतकी गोड दिसते सुंदर रहाते कारण तुमची काळजी प्रेम आईने केलेली माया हेच तिची आनंदाने जगण्याची प्रेरणा आहे दादा पत्याभाई तुम्ही दोघेही असेच कायम एकञ रहा बायका आल्या तरी शहरातील मुलांनसारखे आई वडील यांची वाटणी करू नका आपापसात अजिबात भांडू नका बघा या गोकुळासारखे घराचे नंदनवन नक्कीच होईल हेच स्वर्गीय सुख खूप खूप मोठे लाख मोलाचे असते व तुम्ही नक्कीच ते करून दाखवणार दादा मुंबईत गेला तरी पत्याभाई आई वडील पनाला कधी अतंर देवू नको गावी असाच येत जा खूप आनंद वाटला तु पना आली म्हणून पत्याभाई आई वडील यांना खूप मोठी मदत झाली व सगळ्यात मोठी दौलत आई वडील यांना कायम आनंदाने तुमच्या बरोबर सुखाने प्रेमाचे क्षण जगून तो आनंद घेवू द्या आई मानेला पट्टा असताना काम करता ग्रेट आहात अहो मानेला गँप असेल तर वाकू नका खूप ञास होतो खरच अनिकेतच्या मम्मीला संधीवात पत्याभाई तुझ्या आईला मानेचा ञास तरी शेतात काम करतात या तुमच्या कष्टाला मानाचा नमस्कार 🙏🙏🙏हे कुणीच करू शकत नाही राजू थोड्यावेळ येवून छान मदत केली महेंन्द तुझी लावणी झाली वाटते मस्तच निसर्गाचा आनंद घेतो आहे सगळे मदतीला गावी आले आनंद वाटला पण हेकायमच असू द्या आई वडील यांना ह्यापेक्षा दुसरे काही नको त्यांनी आजपर्यंत काळ्याआईची सेवा केली अजूनही करतात नंतर मुलांनी करावे इतकेच पना तुही गावी येत जा आईला मदत होईल पत्याभाई अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
नेहमी आनंदात रहा....स्व:ता सह कुटुंबातील सर्व सदस्या ची काळजी घे...आई पावणा देवी तुझ्या पाठीशी आहे...तुमचे video बघून मन भरपूर आनंदी होते..जय महाराष्ट्र...करा कष्ट
आता पूर्वीसारख गावामदे कोण राहिले नाही पण या माणसांना कोण सांगणार खर सुख हे चार सिमेंट च्या भिंतिमध्ये नसून ते सुख या कोकणामध्ये लपलेल्या निसर्गात् आहे. माणूस हा आपल्या मूलभूत गरजा भगवण्यासाठी शहराकडे येतो.पण सर्व कोकणी माणसानी जेवढा होईल तेवढा कोकणाचा आनंद ग्यावा. सध्याचा शहरातील वातावरण खूप दूषित झाला आह्हे. मनसुकता हवा आणी मनाला दिलासा हा आता फक्त कोकणातच मिळेल.❤ भावा शहरामदे जीव आता खूप गुदमरायला लागला आहे. येवा कोकण आपलाच आसा... रेफिनरी हटावा आणी कोकण वाचवा. जशी आंब्याची चव ही त्याच्या सुगंधवरून समजत नाही आणि कोकण म्हणजे काही ते एकदा कोकणात आल्यायाशिवाय समजत नाही. भावा उगाच बोलत नाही " कोकणाची माणस साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाली ❤ एक कोकणप्रेमी - # कोकणकर बंटी www.youtube.com/@Kokani_bunty10
Encourage Pana to speak and narrate which will help to open infront of camera as she is hard working girl.Congralution your family for finishing first stage of paddy crop.
Very nice video Is both the brothers and Sister stay blessed with good health and happiness may God-bless you all your mom and dad Very good job Be safe and take care❤🎉
खरच अश्या बहिण भावाच्या प्रेमाचा अभिमान वाटतो गर्व वाटतो आई वडील यांच्या संस्काराचा मार गो उडी मी असो ह्या शब्दात हत्तीचे बळ आहे बहिणीला भावाकडून दुसरे काहीच नको पत्याभाई दादा पना खूप खूप हुशार मनमिळाऊ प्रेमळ बहिण आहे तिला नेहमी सुखी खुश ठेवा आत्ता जेप्रेम करता तसेच पुढेही तुमची लग्न झाले तरी बायका आल्या तरी हे प्रेमच पनावर करा बहिणीला तुमची संपत्ती नको फक्त माहेरी आली तर प्रेमाने बोला व आई वडील यांना जपा त्यांची काळजी घ्या इतकेच एका बहिणीची ईच्छा असते पना मुंबईत तुझ्या मैञिणी हाव्हिडीओ पाहून तुझा गर्व करतील शेतीच्या कामात हुशार जॉबही करते कलाकौशल्य घरकाम यातही तरबेज खरच तुला स्वामी समर्थ यांच्या कृपेने चांगला सर्वगुणसंपन्न हुशार प्रेमळ नवरा नक्कीच मिळेल व हेच आई वडील यांची मनापासून ईच्छा असते मुलीचे चांगले झाले तर आयुष्यभराची काळजी मिटते तसेही तुझे भाऊ तुझी कधीच साथ सोडणार नाही हे नक्कीच दादा तुही सुंदर व खूप मदत केली हेच दोघांची प्रेमाची ताकद कायम राहू द्या दादा सणाला गावी येत जा आई वडील यांना आनंद होतो त्यांची मुले आली तर त्यांना जगायला असून बळ मिळते त्यांची खरी संपत्ती तुम्ही मुलेच आहात त्यांना अजून काही नको म्हणून तर अजूनही आजी इतकी गोड दिसते सुंदर रहाते कारण तुमची काळजी प्रेम आईने केलेली माया हेच तिची आनंदाने जगण्याची प्रेरणा आहे दादा पत्याभाई तुम्ही दोघेही असेच कायम एकञ रहा बायका आल्या तरी शहरातील मुलांनसारखे आई वडील यांची वाटणी करू नका आपापसात अजिबात भांडू नका बघा या गोकुळासारखे घराचे नंदनवन नक्कीच होईल हेच स्वर्गीय सुख खूप खूप मोठे लाख मोलाचे असते व तुम्ही नक्कीच ते करून दाखवणार दादा मुंबईत गेला तरी पत्याभाई आई वडील पनाला कधी अतंर देवू नको गावी असाच येत जा खूप आनंद वाटला तु पना आली म्हणून पत्याभाई आई वडील यांना खूप मोठी मदत झाली व सगळ्यात मोठी दौलत आई वडील यांना कायम आनंदाने तुमच्या बरोबर सुखाने प्रेमाचे क्षण जगून तो आनंद घेवू द्या आई मानेला पट्टा असताना काम करता ग्रेट आहात अहो मानेला गँप असेल तर वाकू नका खूप ञास होतो खरच अनिकेतच्या मम्मीला संधीवात पत्याभाई तुझ्या आईला मानेचा ञास तरी शेतात काम करतात या तुमच्या कष्टाला मानाचा नमस्कार 🙏🙏🙏हे कुणीच करू शकत नाही राजू थोड्यावेळ येवून छान मदत केली महेंन्द तुझी लावणी झाली वाटते मस्तच निसर्गाचा आनंद घेतो आहे सगळे मदतीला गावी आले आनंद वाटला पण हेकायमच असू द्या आई वडील यांना ह्यापेक्षा दुसरे काही नको त्यांनी आजपर्यंत काळ्याआईची सेवा केली अजूनही करतात नंतर मुलांनी करावे इतकेच पना तुही गावी येत जा आईला मदत होईल पत्याभाई अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khup chan vathat comment bagun. Mehnat karto tyacha fhal milalya sarkha vathat thank you 😊😍❤️❤️
भाऊ खूप काम करतोस अशीच आई बाबांना मदत करत राहा आणि पना ताई ला पोहायला शिकवतो बहीण भावाच अतूट नात दिसून येत असेच राहा 🎉❤❤
खरच खूप छान व सुंदर लिहिले 👌👌👌🙏🙏🙏
Thank you 😊😊😍
बहीण ही देवाने तुमचे सुख दुख वाटून घ्यायला, तुमची सावली बनून राहायला पाठवलेली परी आहे...❤पणा भारी पोहलस..मस्त व्हिडिओ पत्या 👍
Prathamesh, tuzya Navin channel sathi abhinandan. Tumchya family che vishesh kautuk. Tu😊zi bahin Pana v dada khup bhari aahat.
गेल्या वर्षी तू आणि. अनिकेत ने सोबत लावणी केली होती खूप मझ्या आली होती बघून. पुन्हा तसच पाहायला आवडेल.तुमची दोघांची जोडी एक नंबर आहे.😊
Ho nakki 😊 Thank you 😊
प्रथममेश तुमच्या कुटुंबाची मेहनत पाहून बरं वाटलं. मोठ्या भावाबद्धल तुझा आदर असाच राहू दे. तुमच्या शेतास भरभरुन पिक येवो पावणादेविस प्रार्थना.
तुझे व्हीडिओंचे स्कील फारच सुन्दर ,
देव बरें करो.
Thank you 😊❤️
खूप भारी आहे बहिणी भावाचं नातं
पत्या छान, स्वतःचे चॅनेल चालू केलेस ,तुला खुप खुप शुभेच्छा..!! 👌👍
Thank you 😊
तुम्ही तिन्ही भावंड दिसायला छान आहात,एकमेकांवर प्रेम करा सांभाळून घ्या.
छान व्हिडिओ!! पना एकदम स्मार्ट आहे. तुमच्या भावंडांचं प्रेम बघून भरुन आलं. असंच राहू दे.
Thank you
प्रथमेश तुम्ही सर्व भावंडे असेच प्रेमाने रहा. खूप कष्ट घेता. जरूर तुम्हाला जीवनात यश आणि आनंद मिळेल....🙌👌👌❤️
Thank you 😊
खुप छान शेतीचा विडीयो
मस्त पत्या भाई
खूप सुंदर विडीओ पत्या 👌👌🌹🌹
Thank you
आरे पत्या भावी vloger 🤩👍🏻
लयभारि❤🎉
खुप सुंदर आहे निसर्ग
All the best Prathmesh ....ani tuzi bahin (Pana) Pranali chan ahe ...👌😍
Thank you 😊
नेहमी आनंदात रहा....स्व:ता सह कुटुंबातील सर्व सदस्या ची काळजी घे...आई पावणा देवी तुझ्या पाठीशी आहे...तुमचे video बघून मन भरपूर आनंदी होते..जय महाराष्ट्र...करा कष्ट
Thank you 😊😊
प्रथमेश चिखलात लावणी लावताना खूप मजा येते छान झाला लावणीचा व्हिडीओ भारी 👌👍
Thank you 😊
Bhahin ani bhavache pream khup Chan aahe ashich rahude
Thank you 😊
एक नंबर व्हिडियो.. छान
Thank you 😊
Awesome.
पणा पाण्यात छान पावते.
Pana good swimming. Good to all three of u helping aae baba.
God bless you🙏
Thank you 😊
❤ मस्त रे
भातशेती लावणी कामे भरपूर कष्टाची आहेत. एकोप्याने सर्व कामे करता.छान!
Thank you 😊
खुप छान व्हिडिओ मजा आली सोबत च जेवणच पण दाखवत जा पत्या आणखी छान वाटेल ❤❤❤👌👌👍👍👍🤗
Ho thank you 😊
Amba Mohar changa bhat
मस्तच
Ekach number Video hota Patya bhai 👌👌👌
Thank you 😊
Masat asach kayam prem karat raha pana var Chan bahin milali aahe tumhala
Thank you
Mast.. Ptya bhai😊
Thank you 😊
@@Odhnisargachi-vw3ib bhat jhal laun. Mg aTa dusr kahi nahi krt ka sheti. Mg.... Fkt bhat ka
Bhatch krta ka.... As.. Vrai... Nachani.. As. Kahi sheti
Very nice brother ❤
आजच शुट खुप सुंदर केले आहे. विडीओ खुप सुंदर👌
Thank you 😊
तुम्हा भाउ बहिणीचे प्रेम असच राहू दे.
Thank you 😊
Pana chhan prayanta pohanyache ..tighe bhau bahin asech ektra Raha..
Thank you
खूप छान
Tarva chan vadhalay. Hya basmati indrayaniche biyane kuthe milel?
आता पूर्वीसारख गावामदे कोण राहिले नाही पण या माणसांना कोण सांगणार खर सुख हे चार सिमेंट च्या भिंतिमध्ये नसून ते सुख या कोकणामध्ये लपलेल्या निसर्गात् आहे.
माणूस हा आपल्या मूलभूत गरजा भगवण्यासाठी शहराकडे येतो.पण सर्व कोकणी माणसानी जेवढा होईल तेवढा कोकणाचा आनंद ग्यावा.
सध्याचा शहरातील वातावरण खूप दूषित झाला आह्हे. मनसुकता हवा आणी मनाला दिलासा हा आता फक्त कोकणातच मिळेल.❤
भावा शहरामदे जीव आता खूप गुदमरायला लागला आहे.
येवा कोकण आपलाच आसा...
रेफिनरी हटावा आणी कोकण वाचवा.
जशी आंब्याची चव ही त्याच्या सुगंधवरून समजत नाही आणि कोकण म्हणजे काही ते एकदा कोकणात आल्यायाशिवाय समजत नाही.
भावा उगाच बोलत नाही " कोकणाची माणस साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाली ❤
एक कोकणप्रेमी -
# कोकणकर बंटी
www.youtube.com/@Kokani_bunty10
पत्या आणि पना 1 no...😊
Thank you
Panna and dada good to see you Prathamesh nice video take care of your family love you ❤️
Thank you 😊
patya bhai great
Thank you
Khupach chan video prathmesh bhau
Thank you 😊
खूप छान भावा
Thank you 😊
1 number aniket la dakhavala video madhe
खूप छान प्रथमेश 👌👌👍👍🌹🌹✨✨
Thank you 😊
Amala vikat pahije tandul basamati 🎉🎉🎉ek number video
Thank you 😊
खुप छान बहीण भाऊ आई बाबा तरवो काढू क जायनसारखा वाटला मस्त 👌👌
Thank you
पोहण्याचे शूट मस्त!
Thank you 😊
Khupch bhari patyabhai and panha
Thank you 😊
Apratim Blog
Pana Dada Mast
Prathmesh Bhari
👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
खुप छान व्हिडिओ आहे. नदी खुपचं सुंदर आहे.👌👌
पनाने खुप मदत केली.खुप छान शेतीचा व्हीडीओ.😊😊
Thank you 😊
Nice 👍
Great bro....asach video banavat java bhau
Thank you 😊
Mast video ❤️👌
Encourage Pana to speak and narrate which will help to open infront of camera as she is hard working girl.Congralution your family for finishing first stage of paddy crop.
Thank you 😊
अप्रतिम 💖
Thank you
Patu khup sagle mehnat karta tummy.... Tuje Ani panche Nate khup bhari ye khup jiv ahe tuja panavar ❤❤
Thank you 😊❤️❤️😍
छान व्हिडिओ मस्त शेती
Thank you 😊
17 April la channel open jhaly dada and 12000 cross subscribe kase jhale dada ...aamhala pan sanga
Khup chan watal tumahala salayana shetat kamkartana bghun 😊😊
Thank you 😊
He indrayani basmati biyaane milel ka please reply
Tandul kasa milel
एक नंबर पत्या👌👌👌
Thank you 😊
Bhari pana👍😊
Thank you
Khup chan video
Thank you 😊
Congratulations dada
Very nice video Is both the brothers and Sister stay blessed with good health and happiness may God-bless you all your mom and dad Very good job Be safe and take care❤🎉
Thank you 😊
Nice vlog.. thod expressions sathi Aniket kadun tips ghyavya lagtil..😃👌👌 Pana kharach khup Chan ahe.. tila baghun ase vatale malapan ek lahan bahin pahije hoti..😊👍🙏
Thank you 😊
patya 1 no
Thank you 😊
👌👌👍🏻👍🏻
भारी व्हीडिओ सुंदर
Thank you
chan
आई आणि पना भारी आहेत.
Thank you 😊
Nice video
Thank you 😊
खूप मेहनत करतोस भाऊ
Thank you
Pana Mumbai la Kay karte ?
Job la ahe
Tu aniket brobr dist nahi tumchi team khup miss krtoy
बहिण भावाची जोडी खुप छान आहे
Thank you 😊
Very Nice dada
Thank you 😊
प्रथमेश भात शेती चे वीडियो खुप छान आहे
Thank you 😊
खूप छान सुंदर मस्त पत्या 👌👍❤️💖😍💕🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😘
Thank you
Propar shetkari ahes tu 😊
Thank you 😊😊
छान
Nicely 3 of u.ll 2gether ,n Panam is swimming good
Thank you
मस्त
Thank you 😊
Tarava kadhalelya jaminit nanatar Kay karata.pana smart aahe
Nice
पत्या भावा सक्सेस झाला चॅनल तुझा
खूप खूप शुभेच्छा तुला
मस्त vlog बनवतोस❤
Thank you 😊😊
Aniketsarka tu hi motha u tuber ho.all the best
Mala indryani hava asel tar kashi order deta yell me mumbait andheri la aahe
खूप छान पत्या भाई माशाचे व्हिडिओ येऊ देत आमची पण लावणी झाली , देवगड
Ho chadhat nahit sadya
Nice vlog, Pana Mumbai madhe kaai kaam karte ??
Ho job karte thank you 😊
Aare mala pan Mumbai madhey job bag ki ❤️
Video chan❤😊
Thank you 😊
Khup chan. Jay jawan jay kisaan❤
Thank you 😊😊😊
Khup chan Vlog! ❤
Thank you 😊
Bhava indrayani rice vikta ka tumhi
तुझे दादा खय हाय तो दाखव आकार,, पणा मुंबईत कोणाकडे कशाक होता.
प्रथमेश खूप छान विडीओ 👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar
Thank you 😊