तु हल्ली विडिओ का टाकत नाही आहेस काम अगोदर करत जा पण 2-3 दिवस मध्ये एखादा तरी विडिओ तयार कर असो तु जे काही काम करत असशील त्या कामामध्ये तुला यश मिळो हि पावनादेवी चरणी प्रार्थना 🙏🏻
सगळे विचारतात अनिकेत का सोबत नसतो?. व अनिकेतला विचारतात पत्या का दीसत नाही?. व नेगेटीव कमेंट पण करतात. बरेच लोक अंदाज पण करता की या दोघांनी भांडण केलेय😂. सर्वांना कळून चुकते की पत्याचा स्वताचा चेनल आहे. तो स्वता मेहनत करुन दे. अनिकेत कशाला प्रमोट करेल. नाहीतर हीच चार लोक उलट म्हणतील अनिकेत च्या बळावर पत्या हीरो बनतो. अनिकेत मया पत्या अक्षय रासम व कीत्येक नवक्या युटुबरां साठी प्रेरणा आहे. त्यामुळे हे कोकणातील व्लोगर जन्मले म्हणायला हरकत नाही.
स्वर्णिमा सुंदर कोकण निसर्गाचा एक अत्यंत अनमोल देणगी म्हणजे कोकण कोकणी माणूस आणि कोकणी माणसाच्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय ठेवा म्हणजे कोकणात मिळणारा आंबा काजू फणस करवंद जांभूळ मासा त्यासोबत पशु पक्षांचा किलबिलाट खुप काही देउन सांगून जात ❤🎉🎉❤
पत्या तू आणि अनिकेत चांगले मित्रा आहात म तू अनिकेत ला मसाला... आणि अनिकेत तू पत्या ला भात विकायला मदत करा... शेती एकच करा.best of luck तुम्हाला दोघांना
मस्त 👌👌
Patya vada kolam tandul kashe kilo viktas bhavaa
Panna khup divasani kashi ahes❤
मस्त मित्रा 👌🏻👌🏻👌🏻
Patya tu lagn kadhi kartos ?love from USA
Patya bhau tumhi tumchya video madhe background song kay sangu rani mala gav sutana song taka na mast feel yeil
वेळेत वेळ काढून विडिओ टाकत जा
त्या अनिकेत रस्सम ला बायको बायको करुदे, प्रथमेश भाई तू पुढे जातं राहा...
तु हल्ली विडिओ का टाकत नाही आहेस काम अगोदर करत जा पण 2-3 दिवस मध्ये एखादा तरी विडिओ तयार कर असो
तु जे काही काम करत असशील त्या कामामध्ये तुला यश मिळो हि पावनादेवी चरणी प्रार्थना 🙏🏻
Khoop chan efforts. God bless you
Bhandana jhalit mothi ata tyanchya vata vegalya jhalyat
तुम्हीपण सर्व खरे शेतकरी छान माहितीपूर्ण देतोस
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Pana and patya all the best 😊
Pana tai lay bhari🎉
Khup chan video🎉🎉🎉
Nice video 👌👌
Ek number
Dada tujha gavcho nav kai asa !!
Masat aamchya kade bharpur paus lagata
.
Aamchya ekde Tyala sag Mantat
Aniket aata वरच्या वाडीतल्या मुलानं सोबत असतो
सगळे विचारतात अनिकेत का सोबत नसतो?. व अनिकेतला विचारतात पत्या का दीसत नाही?.
व नेगेटीव कमेंट पण करतात. बरेच लोक अंदाज पण करता की या दोघांनी भांडण केलेय😂.
सर्वांना कळून चुकते की पत्याचा स्वताचा चेनल आहे. तो स्वता मेहनत करुन दे. अनिकेत कशाला प्रमोट करेल. नाहीतर हीच चार लोक उलट म्हणतील अनिकेत च्या बळावर पत्या हीरो बनतो.
अनिकेत मया पत्या अक्षय रासम व कीत्येक नवक्या युटुबरां साठी प्रेरणा आहे. त्यामुळे हे कोकणातील व्लोगर जन्मले म्हणायला हरकत नाही.
🙏 छान 👍
Pana sheti visarli nahi na
Patya tu Aniket sobat disat ka nahis . Panna ali mhnun lavani lovkar zali .. baki nice video
Video mast, shetichi kame baghyala milali
Panna Mumbait kuthlya shetraat kaay kaam karte?
पत्या भाई अनिकेत बरोबर विडिओ मध्ये दिसत नाहीस हल्ली एवढा कामात बिझी ?????
Nice video patty 👍
स्वर्णिमा सुंदर कोकण निसर्गाचा एक अत्यंत अनमोल देणगी म्हणजे कोकण कोकणी माणूस आणि कोकणी माणसाच्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय ठेवा म्हणजे कोकणात मिळणारा आंबा काजू फणस करवंद जांभूळ मासा त्यासोबत पशु पक्षांचा किलबिलाट खुप काही देउन सांगून जात ❤🎉🎉❤
Khoop chaan bharpur mehnat
Kupa chan shati cha kam.
Nice video ❤
Hard working and any wherer adjustable dear beti PANAtai warm welcome.
खुपच सुंदर कोणालाच लागेल असेल असेल अस बोलत नसून सर्व शी समजून बोलत आहेस खुपच छान तुला खुपच शुभेच्छां तुला व तुझ्याच मित्र कुटुंबातील सदस्य सर्व ना
Prathamesh means First in every field.This season you will get very good paddy yield.
Khub chaan
❤❤❤❤❤❤ छान
भगिनी तरला किती फास्ट काढतात
इंद्रायणी तांदूळला तूरे आल्यावर ( सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात त्याला भात पोसावला, म्हणतात.,)त्याचा वास सगळ्या शेतात पसरतो.
दादा मस्त विडिओ, thambnail कोणत्या app मध्ये बनवतो. प्लिज सांग 🙏
भारी 🎉
पत्या तू आणि अनिकेत चांगले मित्रा आहात म तू अनिकेत ला मसाला... आणि अनिकेत तू पत्या ला भात विकायला मदत करा... शेती एकच करा.best of luck तुम्हाला दोघांना
Chan hoti video saglyani khup mehnat ghetali.. finally lavani zali 😊
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👍
अनिकेत दादा ला सांगा आजीबरोबर व्हिडिओ करायला
To tya aajichya jivawar kamavlele doller swatach gheto aani prathmesh barobar pan hech kel aahe
भाई तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात तुम्ही एकटे कुठे जाऊ नका सांभाळून तुम्ही व्हिडिओ वगैरे करा
पत्या भाई अनिकेत बरं व्हिडिओमध्ये का दिसत नाही
दोघं बरोबर व्हिडिओ करा ना काही लोकांचा कन्फ्युजन दूर होईल
Tu ni aikat ch ky binsaly ka...tu tela changli madat krt hota pn to kut disat nhi
Tu ani Aniket ata ekatra ka disat nhi???
काय रे पत्या... व्हिडीओ बाकी झकास भारी बनवला आहेस ..👌🏻 एकदम क्लिअर दिसता आसा.. कॅमेरा नवीन घेतलस काय....
Dost Dost na raha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 aniket
लय भारी व्हिडिओ लवकर सोपवलस तरओ चार दिवसात पाणी होता कायरे तरओ लावक बाकी मस्त पत्या मासे पाटव .🎉❤
Tu and aniket disat nahi ektra one vedio needed
❤
❤
Ek number