सुरूवात अप्रतिम निसर्ग सौंदर्याने पाहून खूप खूप हेवा वाटतो तुमचा इतक्या सुंदर स्वर्गीय आनंद देणारे सौंदर्य 👌👌👌 पाहून मनाला सुखद आनंद मिळतो 👍👍👍पना अग किती वजन कमी केले जरा तब्येत सुधार खूपच बारीक दिसते पत्याभाई दादाला पाहून छान वाटले पण आपल्या जन्मभूमींध्ये यायला तीन वर्षे घेतली असे करूनका जरी नोकरी असली तरी सहा महिन्याने पाच सहा दिवस सुट्टी घेवून नक्कीच येवू शकता रागवू नका स्वॉरी 🙏🙏🙏 पण ह्या सौंदर्याची किंमत आम्हाला विचारा लोक पैसे खर्च करून हा आनंद घेतात तब्येतीला हे सौंदर्य वातावरण सुख आनंद देते व तुम्ही कोकणात असुनही येत नाही वाईट वाटते पना तुला पाहून आनंद झाला कष्टाळू मेहनती आहे पत्याभाईला बर नाही तर लगेच आली मदत करायला छान वाटले पत्याभाई काकांना छान रिसपेक्ट दिला तुमच्या मुळे आंम्ही शिकलो हा मान महत्वाचा आहे त्यामुळे प्रेम वाढते नाती जपली जातात काकांनी कँमेराही सुंदर व्हिडिओ काढला काकांना व आजीला आत्याला नमस्कार 🙏🙏🙏 आजीच्या काळात जे घडले ते अजून चांगलेच ध्यानात आहे आजी खूप हुशार आहे बरोबर ओळखते पत्याभाई आजीला जे प्रेमाने बोलतो त्यामुळे ती अजून आनंदी व सुश रहाते हे तिच्या चेहर्यावर दिसून येते खरच खूप छान व सुंदर व्हिडिओ मासे खूप पकडले तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहर्यावर दिसला व आजीला मोठा मासा सुद्धा मिळाला 😅😅😅आजी खुश 😂😂😂 पत्याभाई आजी हसरी आजी सारखीच हुशार आहे 😊😊😊तब्येतीची काळजी घे व रोज व्हिडिओ बनवत जा ✌✌✌
पतू भाऊ शर्ट घालून ही कामं कर पाण्यात बुडून कामं करताना काटे शरीर ओरबाडून टाकतील बाळा.आणि लय भारी मासे उकड काढून ठेव माशांची 🤔 पानावर वाटे करून विकायला हरकत नाही. कष्ट किती करावे लागतात 👌 मस्तच व्हिडिओ
खुप भारी वाटलं पत्या भावा पण तब्येतीची काळजी घे तू जशी आजीची काळजी घेतो तशी तुझी पण आजी खूप काळजी करते ❤ पणा ताई ला विसरलो नाही आम्ही खूप दिवसांनी ती व्हिडिओ मधे दिसली .पण भारी वाटलं भेटून 😊 खूप भारी वाटलं भाऊ बहिणीच प्रेम काळजी आदर 🧡🌼🏵️👩❤️👨
पनाताई आणि भावाला बघून छान वाटल भाऊ वसईला असतो ना कारण मी पण वसईचा आहे पण पश्चिमेला संनसीटी रोड गिरिज गाव मासे भरपूर भेटले ताजे मासे खाण्याची मजा काय और असते आवडला विडियो
एक विनंती तु स्क्रीन कडे आमच्या बरोबर बोलत आहेस असे वाटत नाही कारण तू कॅमेरा लेन्स कडे बघून शूट केले आहे. हळू हळू सरावाने ठिक होईल. अनिकेत कडून मार्गदर्शन घे तो योग्य सल्ला नक्की देईल. मला खात्री आहे. माझी कमेन्ट चूक काढण्यासाठी नाही. कारण तुझ्या कडून खूप अपेक्षा आहेत. धन्यवाद.
एक नंबर विडीओ पत्या भरपूर मासे पकडले 👌👌🌹🌹
Thank you
सुरूवात अप्रतिम निसर्ग सौंदर्याने पाहून खूप खूप हेवा वाटतो तुमचा इतक्या सुंदर स्वर्गीय आनंद देणारे सौंदर्य 👌👌👌 पाहून मनाला सुखद आनंद मिळतो 👍👍👍पना अग किती वजन कमी केले जरा तब्येत सुधार खूपच बारीक दिसते पत्याभाई दादाला पाहून छान वाटले पण आपल्या जन्मभूमींध्ये यायला तीन वर्षे घेतली असे करूनका जरी नोकरी असली तरी सहा महिन्याने पाच सहा दिवस सुट्टी घेवून नक्कीच येवू शकता रागवू नका स्वॉरी 🙏🙏🙏 पण ह्या सौंदर्याची किंमत आम्हाला विचारा लोक पैसे खर्च करून हा आनंद घेतात तब्येतीला हे सौंदर्य वातावरण सुख आनंद देते व तुम्ही कोकणात असुनही येत नाही वाईट वाटते पना तुला पाहून आनंद झाला कष्टाळू मेहनती आहे पत्याभाईला बर नाही तर लगेच आली मदत करायला छान वाटले पत्याभाई काकांना छान रिसपेक्ट दिला तुमच्या मुळे आंम्ही शिकलो हा मान महत्वाचा आहे त्यामुळे प्रेम वाढते नाती जपली जातात काकांनी कँमेराही सुंदर व्हिडिओ काढला काकांना व आजीला आत्याला नमस्कार 🙏🙏🙏 आजीच्या काळात जे घडले ते अजून चांगलेच ध्यानात आहे आजी खूप हुशार आहे बरोबर ओळखते पत्याभाई आजीला जे प्रेमाने बोलतो त्यामुळे ती अजून आनंदी व सुश रहाते हे तिच्या चेहर्यावर दिसून येते खरच खूप छान व सुंदर व्हिडिओ मासे खूप पकडले तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहर्यावर दिसला व आजीला मोठा मासा सुद्धा मिळाला 😅😅😅आजी खुश 😂😂😂 पत्याभाई आजी हसरी आजी सारखीच हुशार आहे 😊😊😊तब्येतीची काळजी घे व रोज व्हिडिओ बनवत जा ✌✌✌
Saglya video na khup chan comment asatat tumchya. wachayla pan chan Majya yete Ani aai pappa na pan wachun dakhavto 😊😊😊😊😊😍
@@Odhnisargachi-vw3ib 🙏🙏🙏धन्यवाद
मस्तच आहेत मासे सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले मुंबई त बसुन आनंद घेता आला
Thank you 😊😍
Good
पत्या भाई....video खूपच चांगला होता...मासेमारीला लहान मोठी माणसे तुझ्या बरोबर होती...निसर्गाची सुंदर दृश्य पाहून तुझ्या कामगिरीला नमस्कार...
Thank you 😊😍😍
दररोज टाकत जा व्हिडीओ💯
Ho 😊😊
Khup chan bhava tuze video baghun gavi keleli mase mari ani gavchi serv majja aathun yete asech video banvat Raha all the best
😄😃😛
Masat milale mase
खूप छान
Thank you
पतू भाऊ शर्ट घालून ही कामं कर पाण्यात बुडून कामं करताना काटे शरीर ओरबाडून टाकतील बाळा.आणि लय भारी मासे
उकड काढून ठेव माशांची 🤔 पानावर वाटे करून विकायला हरकत नाही.
कष्ट किती करावे लागतात 👌 मस्तच व्हिडिओ
Thank you
Ek no
Thank you
Nice video 👍 fishing khup aavadali. 👌
Thank you 😊
पत्या , मासे पकडण्याचा वलॉंग एकदम मस्त. आता त्या माशांचं काय बनवणार ते पण दाखव लवकर. तोंडाला पाणी सुटलय.
Thank you 😊😊😊
Aai Chan Curry Recipe
Dakhava N Fry
Bhari Blog 👌👌👌👌
Thank you 😊
Wahh mastta vedio 😊
Thank you 😊
Jabardast vedio 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thank you 😊
Nice nature 👍👍👍
Thank you
Chhan video
मस्त व्हिडियो
Thank you 😊
Wow 😊
Thank you
Khup divs vat bghavi lagli video chi bhava ❤
Khup sunder video
Thank you 😄
Khup chaan patya👍 Pana ❤Aaji
Thank you 😊
Your Aaji is so nice. God bless her . Nice fish overall nice video.
Thank you
👌👌
Khup mast video khup mase pakadale mast watale bagun ani appali bhawade ektre bhetane ha anadach kahi vegla asto khup chan video
Ho khup chan vathaty ..Thank you 😊😊😊
Khup chan vedio patya dada asech roj navin vedio takat ja apratim chadniche mase
Thank you 😊
Mastach 👍🏻👍🏻👍🏻
Thank you
Mast video ❤️👌
Thank you
Khup chan video prathmesh bhau
Thank you
Nice video Prathamesh ❤️ ❤️ Keep it up and all the best for your future journey 👍
Thank you
Evadhe late video 🥺
Lay bhari video 👍🏻
Thank you
👌👌👍👍
Gavacha nav ky bhai tuja
Very nice video 👌👌
Thank you 😊
Vidio awadala asech vidio takat ja
Thank you,😊
nice video😊
❤❤❤❤❤❤❤❤
Nice video
Thank you 😊
👌👌👌👌
खुप छान विडीओ बनवतोस पण कधीकधी आनीकेतला श्वेताला पण दाखवत जा ना खुप व्हुज वाढतात आणि सबस्क्राईब पण वाढतात रे पत्या. भावा😊❤
Take care patya
Thank you
खुप भारी वाटलं पत्या भावा पण तब्येतीची काळजी घे तू जशी आजीची काळजी घेतो तशी तुझी पण आजी खूप काळजी करते ❤ पणा ताई ला विसरलो नाही आम्ही खूप दिवसांनी ती व्हिडिओ मधे दिसली .पण भारी वाटलं भेटून 😊 खूप भारी वाटलं भाऊ बहिणीच प्रेम काळजी आदर 🧡🌼🏵️👩❤️👨
Thank you 😊😊
Yammy fish
Thank you
मस्त व्हिडिओ
Thank you
❤
Khoop chaan
Thank you
लय भारी भावा कडक
Thank you
खुप छान मासे बहुत। घावचि आढवन आलिआसेच। रोज। विडियो टाकत जा
Ho 😊😊😊
👌👍🥰
😊
Bhari 👌👌
😊
Nice
Thank you
Chan
Thank you
👌👌 Chan video 👍
Thank you
Very nice bro
Thank you
पनाताई आणि भावाला बघून छान वाटल भाऊ वसईला असतो ना कारण मी पण वसईचा आहे पण पश्चिमेला संनसीटी रोड गिरिज गाव मासे भरपूर भेटले ताजे मासे खाण्याची मजा काय और असते आवडला विडियो
Thank you 😊
खूप छान भाई 💪🌏
Thank you 😊
समोर बघत जा.
Lay bhari pattay bhai
Thank you
😢
👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you
आणि पणाची आठवण काढली आणि ती आली पणाला बघून बरे वाटले भावाच्या मदतीला धावून आली
😊😊 thank you 😊
छान व्हिडीओ.❤😊
👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
😊
आजीवर तुझा खुप जीव आहे
प्रथमेश आताच तापातून उठला आणि लगेच थंड पाण्यात उतरला जरा तब्येत संभाळ
Ho thank you 😊😊
मस्त पत्या वीडीओ लय भारी मासे मारी आवडल आपल्याला पन तुझी तबेत बरी नाही तर पाण्यात कशाला फिरतोस तबेतीची काळीजी घे शेतीला सुरुवात केली आजी मासे बघुन खुष झाली बाकी व्हीडी ओ बघुन भारी वाटल असाच रोज टाक आजीला पन दाखवत राहा बरे वाटते बाकी तबेतीची काळजी घे
Thank you 😊😊
लय भारी रे
Thank you
खुप छान पत्या शेट 😂 . माशे आम्ही कधी खाऊक येऊचाव.🐟🐟🐟
Udya ye 😊
patya khup barik zalas mitra kalaji
Ho re ajari hoto halli
Dada gav konta aahe
Harkul Khurd
,🔥kup mast
😊
लय भारी व्हिडिओ पत्या भाय तब्बेत सांभाळ
Ho thank you 😊
पनाला पाहून बरे वाटले. पना तु आता तोरण आणि कंदील बनवत नाही का. मागे मी कंदील मागवला होता. छान बनवते.
Patta tu roj video takat ja. nisarga ch anand gheta येतो.
Ho nakki 😊😊
Are Patya Bhai, Kuthe gaayab hotos, daily video taakat ja na please.
Mast Vlog hota 👌👌👌👌
Ajari hoto
Take care
Patya ❤
😊
Baki chayinka thevlas ki ny
Tevlay khup asat 😄😊
Patya bhai roj video takat ja daily vlog kar bhava
Ho nakki 😊
👌👌🙏🙏🐬🦈🐳🐋
लयभारि पतेभाई काळजीपूर्वक सगळकर सोन्या🎉❤
Ho 😄😄😄😊
1 like
Thank you
Je mase kadat ahe te strong gold sarkhe disatat... WWF vale ahet tase😂
😊😄😄😄
दोन घास जास्त जातले
😊😊😊
ईलो आमचो पत्या भाई ईलो.
Ho elay 😊😊
Patya tuzya dada che nav Kay aahe
Pritesh padave
अरे गाववालया विडियो मधी मधी बंद करून नको कारण तुझे अनिकेत पेक्षा व्हिडियो फार चांगले असतात मग बंद करू नको
Thank you
Hi
Thank you
एक विनंती
तु स्क्रीन कडे आमच्या बरोबर बोलत आहेस असे वाटत नाही
कारण तू कॅमेरा लेन्स कडे बघून शूट केले आहे. हळू हळू सरावाने ठिक होईल.
अनिकेत कडून मार्गदर्शन घे तो योग्य सल्ला नक्की देईल. मला खात्री आहे.
माझी कमेन्ट चूक काढण्यासाठी नाही. कारण तुझ्या कडून खूप अपेक्षा आहेत.
धन्यवाद.
Thank you 😊
Marathi pan bol 😊😊😊😊
Kay bhava maza hai.
😊😄😄
पत्या मालवणी नको बनवू ब्लॉग मराठी बनव भावा मी जळगांव खान्देश हुन बगतो अनिकेत च्या चैनल पासून तुझा मुळे बागायचो अनिकेत चा ब्लॉग
Prayatn karto thank you 😊
रोज टाक की व्हिडीओ
Thank you 😊
आप्पाणू
👌👌
Nice video
Thank you 😊
Chan
Thank you
Nice video
Thank you 😊